ऑनलाइन अर्ज करा🔴Sanjay Gandhi Niradhar Yojana Online Apply Maharashtra in Marathi 2023

  Рет қаралды 953,137

Marathi Corner

Marathi Corner

Күн бұрын

Пікірлер: 625
@GKGuruinmarathi
@GKGuruinmarathi 3 жыл бұрын
दादा, लाभार्थ्यांची लिस्ट कशी बघायची ते पण सांगा.
@ishwarmore7780
@ishwarmore7780 3 жыл бұрын
हो आता ठाकरे सरकार ने पण संजय गांधी निराधार अनुदान योजना मध्ये वाढ झाली नाही. ते आता विशेष सहाय्य अनुदान मधे वाढ करावी ही विनंती.
@kishorbhoir5460
@kishorbhoir5460 11 ай бұрын
Waha Dada chan information sangat hota very proud of you Dada carry-on Jay Maharashtra 🙏🙏👍
@shobhajadhav3002
@shobhajadhav3002 3 жыл бұрын
Sir सुशिक्षित बेरोजगार लोकांसाठी लोन कसे मिळेल काय प्रोसेस आहे ते सांगता का किंवा व्हिडीओ बनवा
@philipingle9538
@philipingle9538 Жыл бұрын
आपण चागली माहीती देत आहा धन्यवाद सर
@Mangesh-ie7lz
@Mangesh-ie7lz Жыл бұрын
लोगिन करून अर्ज केला तर तो स्वीकारल्या जात नाही किंवा पोर्टल वर दिसत नाही ...त्यासाठी आपले सरकार चच अधिकृत आय डी पाहिजे
@ranjitgajbhiye2730
@ranjitgajbhiye2730 3 жыл бұрын
Nice video khup cban video banwla tumhi👌👌
@bhagwanlandge1472
@bhagwanlandge1472 3 жыл бұрын
गरीबांन साठी खुप छान व्हिडिओ
@minabelkhede5775
@minabelkhede5775 3 жыл бұрын
माझे वय 62 वर्ष आहे. मला मुलगा नाही. माझ्या नवर्याला पेशन नाही. मी कोणत्या योजनेचा लाभ घेऊ शकते. सगळे म्हणतात 65 वर्ष पूर्ण पाहीजे. सगळ्या योजना 65 वर्षा साठीच आहे का ? प्लीज उत्तर द्या. 🙏🙏 तीन महिन्यापूर्वी तहसील मधे चौकशी केली तेव्हा 65 वर्ष पूर्ण झालेल्या अर्ज करू शकता असे सांगितले. ऑनलाईन करता येत नाही तहसील मधे जावे लागेल.मी या योजनेचा लाभ घेऊ शकते का? 62 वर्ष पूर्ण झाले
@gajanangholwe8771
@gajanangholwe8771 3 жыл бұрын
65 .. विधवा अट आहे
@texasarun
@texasarun 2 жыл бұрын
महोदय, खूप छान माहिती सोप्या शब्दांत सांगितली, ह्या हायकोर्ट केस बाबतीत आपणस आपल्या कडून अपेक्षा आहे, मी स्वता 80% दिव्यांग आहे माझे वय 76 वर्षाचे आहे. दिव्यांग व्यक्तीला जगण्यासाठी कोठ कोठल्या कठीण स्थरातून जावे लागते, हे मी अनुभविले आहे. आपले आपगत्व सांभाळून आपल्या न्याय मागण्यासाठी कुठे जावे हा मोठा प्रश्न आहे . मंत्रालयात दिव्यांग व्यक्ती साठी स्वतंत्र मंत्रालय हवे व पदावर असणाऱ्या मंत्र्याना अपंगांना काय यातना असतात ह्याची जाण असावयास हवी, तसेच कार्यालयात काम करणाऱ्या व्यक्ति ही तशाच हव्यात. तसेच न्याय व्यवस्थे मध्ये ही फार मोठी सुधारणा होणे आवश्यक आहे. दिव्यांग व्यक्तीस स्वतःला सांभाळून स्वकीयांच्या मदतीने वर्षानु वर्षे कोर्टाच्या खेटा घालणे हे किती त्रासदायक व अवघड आहे हे सरकारला समजले नाही, म्हणून एक साधी बाब अपंग व्यक्तींसाठी प्रत्येक कोर्टात अपंगांची कोर्ट केसची वेगळी यादी असावी, ज्यामुळे त्यांच्या केसेस चा निपटारा त्वरित प्रभावाने होईल. व त्यांना त्वरित न्याय मिळेल. वारिष्ट नागरिकांची वेगळी यादी असते असे मी आपल्या वकिलास ते सांगितले तर ते उत्तर देतात , साहेब आपण एकच वारिष्ट नाही आपल्या सारखे कितीतरी वारिष्ट नागरिक माझे क्लायंट लाइनमध्ये आहेत, माझ्या कडे तर एक 90 वर्षाचा क्लायंट आहे व तोही वाट पाहत आहे, हे माझ्या बाबती घडले आहे., माझ्या विरुद्ध पार्टीने बॉम्बे हायकोर्टात २०१२ ला मला मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रास होण्यासाठी, अपील दाखल केले आहे, गेल्या 7 वर्षा पासून एकदाही माझी केस मुंबई हायकोर्ट बोर्डावर सुनावणी साठी आली नाही, शेवटी कंटाळून मी माझी केस काढून परत मूळ कोर्टात पाठविण्यासाठी बॉम्बे हायकोर्टात अर्ज केला त्यालाही 3 वर्षे झालीत असे एकंदर 10 वर्षे झालीत, अजून एकदाही माझी केस सुनावणीसाठी बोर्डावर आली नाही, त्यातही माझी दोन वेळा हृदयाची बायपास सर्जरी झाली असून, एक अँन्जोप्लास्टी झाली आहे व पेस मेकर बसविलेला आहे. आशा दिव्यांग व्यक्तीस त्वरित प्रभावाने कसा न्याय मिळेल त्यासाठी कोर्टात अपंगांच्या केसेस ची वेगळी यादी हवी व प्राधान्याने त्यांच्या केसेस सुनावणीस घेऊन त्यांना न्याय द्यावा. आमच्या व्यथा/त्रास/अडचणी आयकुन केस सोडविणारी वेगळे मंत्रालय झाले की जिथे आम्ही आमच्या व्यथा ऐकून त्वरित न्याय मिळण्याची सोय होईल . मला नाही तर निदान माझ्या इतर बांधवांना भविष्यात न्याय मिळेल. राजकारणातील इतर व्यक्तिनिहि ह्याची दाखल घ्यावी, आपल्या हातातील सत्तेने आपण किती विधायक कार्य करू शकतो ह्याची कल्पना त्यांना यायला हवी . तरच आपला देश सुधारेल, फक्त दिव्यांग कायदा काढून काही उपयोग नाही त्याची अमलबजावणी होते किंवा नाही हे ही बघणे गरजेचे आहे. जेथे हॉस्पिटल मध्ये दिव्यांगांना UDID सर्टिफिकेट व ID देण्याचे काम होते तेथे त्यांच्या साठी वेगळी खिडकी नसते त्यांना नेहमी वारंवार बोलविले जाते, असेही पाहण्यात आले की एक अंध व्यक्ति दुसऱ्या अपंग व्यक्तीच्या खांद्यावर हात ठेऊन हॉस्पिटल मध्ये चकार मारताना दिसतात. त्यातही ज्या व्यक्ति कमी शिकलेल्या किंवा अशिक्षित असतील तर त्यांचे हाल विचारायलातच नकोत. अशिक्षित दिव्यांग व्यक्तिना सरकारी योजना काय आहेत ह्याची माहितीही नसते, कुठे व कसा अर्ज करावा हे ही माहीत नसते त्याची सोय सरकारने करावयास हवी. महोदय माझी हायकोर्टाची केस वरील आधारावर त्वरित प्रभावे बोर्डावर येण्यासाठी काही मार्ग असल्यास कृपया कळवावे माझा संपर्क क्र. 7977072017 असून आपआपलाही संपर्क क्र. देण्याची विनंती आहे. अजूनही सांगण्या सारखे खूप आहे परंतु सध्या येथेच थांबतो, बघू या सरकारचे डोळे कधी उघडतात ते, जय श्री. राम, धन्यवाद
@marathi_corner
@marathi_corner 2 жыл бұрын
नक्कीच तुमच्या इच्छा पूर्ण होतील आणि तुम्हाला सुद्धा न्याय मिळेल... माझी आई सुद्धा अपंग आहे ... मी अपंगाना अशी माहिती पुरवतो
@graphicsdarshangk7166
@graphicsdarshangk7166 2 жыл бұрын
दादा संजय गांधी घरकुल योजना यादी कशी पाहवी.. 2021-22 या वर व्हिडिओ टाक ना दादा
@vaishnavighadole4596
@vaishnavighadole4596 Жыл бұрын
माझा आजीला आधी पैसे मिळायचे आता अचानक बंद झाले 1 वर्षापासून... जिल्यात गेल्यावर म्हणतात की ऑनलाईन केस टाका तर काय करायचे प्लीज सांगा काही...😞
@jagdishchaudhari5635
@jagdishchaudhari5635 3 жыл бұрын
Mahatvapurn mahiti dili bhau
@aditnathlakhane6349
@aditnathlakhane6349 2 жыл бұрын
माजी. आमदार.व खासदार. यांचा.पेनशन.रु.50.000.बंद करुन. संजय.गांधी.निराधार.योजनेमधून. रु.1000. चालू.करावे. हि विनंती.
@rvgaming2112
@rvgaming2112 3 жыл бұрын
दादा खूप छान माहिती दिली धन्यवाद❤️
@atulsahare434
@atulsahare434 3 жыл бұрын
Sir may 2020 Pasun पैसे जमा नहीं jhalet अजुन पर्यंत आणि certificate सुद्धा हरवले Kahi मार्ग सांगा 🙏pls
@santoshpol512
@santoshpol512 3 жыл бұрын
अठरा वर्षाचा मुलगा आहे आणि आई विधवा आहे तर तिला संजय गांधी योजना याचा लाभ घेता येणार नाही ही गोष्ट खरी आहे का कारण मी तहसीलदार ऑफिसला गेलो होतो ठाण्याला तर त्या लेडीज नाही मला फॉर्म दिला नाही
@ssfashion4639
@ssfashion4639 Жыл бұрын
Milel tyana yojana fakat mulala je paise yetat yojanet te nhi milnar
@legend_ganya7848
@legend_ganya7848 Жыл бұрын
25 varshacha mulga asel tr gheta yenar nahi
@shashankdigitech2983
@shashankdigitech2983 Жыл бұрын
जर आई ला विधवा विवाह पेन्शन मिळत असेल तर आईला निराधार योजनेचे पैसे मिळणार नाही आणि मुलगा आहे पण त्याचे उत्पन्न नसेल किंवा असूनही तो आईचे संगोपन करू शकत नसल्यास तसे नमूद करून दिल्यास संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळतो पण एका वेळी कोणतीही एक योजना लाभप्रत असते.. 👍🏻
@harishbagul629
@harishbagul629 Жыл бұрын
Thank you so much sir 👍👍🙏🙏
@chandrashekharbharose972
@chandrashekharbharose972 2 жыл бұрын
1) श्रावणबाळ योजनेचा अर्ज भरल्यावर त्याची पावती प्रिंट येते का ? 2) आपण ते कसे पाहता येते? 3) ऑनलाईन न करता तहसील ऑफीस अर्ज स्विकारता का ?
@jayshrikumavat61
@jayshrikumavat61 3 жыл бұрын
धन्य वाद दादा तूझ्या मुळे खूप चांगली माहिती मिळते
@marathi_corner
@marathi_corner 3 жыл бұрын
Thanks
@nitinkamble9683
@nitinkamble9683 3 жыл бұрын
@@marathi_corner65% आहे काय करावं लागेल सर 🙏
@rahulnikam5551
@rahulnikam5551 2 жыл бұрын
आठवण येते उद्धव जी अडीच वर्ष मस्त चालवली सरकार मस्त चालु होत महाराष्ट्र हे आले शिंदे हे वाटोळे करणार हे मात्र नक्की जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय 🙏🚩
@pikiwadhwani.7444
@pikiwadhwani.7444 2 жыл бұрын
बोगस उद्धव, तो असताना जेव्हा आजु बाजूच्या राज्याने जेव्हा पेट्रोल डीज़ल चे दर आपआपल्या परिने कमी केले तेव्हा या उद्धवने काहीच कमी केले नाही, काय उपटायला CM झाला होता का? तेव्हा पासून हा नजरेंतून उतरला बर झाला शिंदे सरकार आली. बोगस उद्धव
@pritam_chavan10
@pritam_chavan10 6 ай бұрын
Ho mast chalvali 😂 gharat basun Sonia ki sena 🤡
@aggaming8098
@aggaming8098 5 ай бұрын
Facebook live 😂😂😂😂.
@vishwanathnalawade
@vishwanathnalawade 4 ай бұрын
😂😂😂😂
@PratikVidhate-cm4sk
@PratikVidhate-cm4sk 4 ай бұрын
Ky paygun ala tevha coroni gheuj ala😂
@baliramasabe9683
@baliramasabe9683 2 жыл бұрын
Sir, माझ्या शेजारील आजीची निराधार चालू होती , मात्र अचानक ती बंद झाली काय करावे
@sumanpagariya1006
@sumanpagariya1006 2 жыл бұрын
दादा मी‌ विधवा मला मुलगा नाही. मी संजय गाधी निराधार योजना अर्ज सर्व कागदपत्रे भरुन दिला. पी. डी. सी बंकेत पुस्तक काडून‌पैसे आले नाही .
@k.dudave4871
@k.dudave4871 3 жыл бұрын
अपंग व्यक्ती साठी, अपंगत्व किती टक्के असायला पाहिजे......????
@marathi_corner
@marathi_corner 3 жыл бұрын
40% peksha jast
@gunderaopatil9323
@gunderaopatil9323 2 жыл бұрын
दादा लाभार्थीl list कशी बघायची ते पण कुठे relpy जरुर करा sir
@tejasyerunkar6096
@tejasyerunkar6096 3 жыл бұрын
भावा अपंग व्यक्तींसाठी कोणती योजना असेल तर त्याची व्हीडिओ बनवावी...
@marathi_corner
@marathi_corner 3 жыл бұрын
Ho nkki try karto
@anandhiremath3742
@anandhiremath3742 3 жыл бұрын
नकी video bnva
@vaibhavchavan6605
@vaibhavchavan6605 2 жыл бұрын
Plz video
@vikaskurhade6834
@vikaskurhade6834 3 жыл бұрын
ज्येष्ठ नागिकांसाठी पेंशन योजना आहेत का? असेल तर त्यावर व्हिडिओ बनवा..
@vishnunaiknawarepatil3503
@vishnunaiknawarepatil3503 3 жыл бұрын
सर भूमिहीन साठी काही योजना आहे का
@shubhamwathore2525
@shubhamwathore2525 3 жыл бұрын
Bhau आपल्या आयडी वर आपण दुसऱ्याचे फॉर्म bharu shakat nahi ka plz reply mi sir
@arjunsutar3391
@arjunsutar3391 3 жыл бұрын
Mast mahiti ahe dhanyavad
@pradipnagdive791
@pradipnagdive791 3 жыл бұрын
सर मी यासाठी अर्ज टाकलेला आहे परंतु आज पर्यंत त्याचा रिझल्ट आला
@marathi_corner
@marathi_corner 3 жыл бұрын
Offline kara... Online nust pending aahe tahasil mdhe jaun kara
@nareshlakade1949
@nareshlakade1949 2 жыл бұрын
Sir जर आपण ऑनलाईन अर्ज केला, आणि आपल्याला नंतर आपल बँक खाते चेंज करायच असेल तर काय करावं
@darshanagaikwad8119
@darshanagaikwad8119 2 жыл бұрын
Dada, mazya grandmother cha husband cha aahe rahiwashi and jatiche dakhla chalel ka
@yogeshramgirwar7229
@yogeshramgirwar7229 2 жыл бұрын
Sir आम्हाला वर्धा dist madhe निराधार मिळते पण तेच account yavatmal madhe transfer करण्यासाठी काय करावे transfer karne he Karan ki lagan झाल्या मुळे ...
@korekartusharmangesh3225
@korekartusharmangesh3225 3 жыл бұрын
सर महाराष्ट्र गवर्मेंतची आधीच पेन्शन चालू असेल तर या पेशन ला अर्ज करू शकतो का?
@marathi_corner
@marathi_corner 3 жыл бұрын
Nahi
@Harihasay_Agro_Farm
@Harihasay_Agro_Farm 3 жыл бұрын
Nahi
@mangeshsoyam9845
@mangeshsoyam9845 3 жыл бұрын
Bhau 65 yer cha vr asnarya lokansathi pn ahe k hi yojana...
@shrutikhadakban473
@shrutikhadakban473 Жыл бұрын
विधवा महिलांसाठी योजना सांगा ना please
@atharvitgale6876
@atharvitgale6876 3 жыл бұрын
सर संपूर्ण गावातील लाभार्थी चे यादी कसे पहावे
@digambarmore8428
@digambarmore8428 3 жыл бұрын
विधवा महिला कुठल्याच प्रकारचं काम करण्यास अक्षम असेल तर काय करावं ?
@rebelvicky358
@rebelvicky358 3 жыл бұрын
संजय गांधी निराधार योजनेचा फॉर्म भरत असताना बँक चे नाव किंवा खाते क्रमांक घेत नाही ही बँक कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक अशी आहे या साठी काय करावे लागेल याबद्दल माहिती देऊ शकला का तुम्ही
@ganeshkakade9736
@ganeshkakade9736 Жыл бұрын
डोलाचे प्रकरण झाले आहे की नाही कसे पाहायचे 🙏
@leenanerkar8121
@leenanerkar8121 3 жыл бұрын
Hii Shubham. maharashtra state govt employees la pension milat nahiye ... application kely but tyacha kahi upyog nahi,....so online kuthe n kashi compliant karu shakto ... please help......
@marathi_corner
@marathi_corner 3 жыл бұрын
Online kahi upyog honar nahi directly tumhi tahasil mdhe complete kara
@dipak-aghao-
@dipak-aghao- 3 жыл бұрын
मी सांगतो काय प्रॉब्लम आहे तुम्हाचा
@Qureshimam
@Qureshimam Жыл бұрын
Ghatsfot zalela nahi pn process mdhe aye tr yat kahi option nhi ahe potagi pn nahi ahe
@sharaddeshakar4397
@sharaddeshakar4397 3 жыл бұрын
सर मजा आई ला 3वर्ष संजय निराधार मदत मिडत होती आता नाहि मिडत तहशील कार्यालयात विचारणा किलि तर बंद zal सांगतात 25 वर्षाच्या मुलगा आहे मनुन पर्याय सांगा
@rushikeshbdhumal4421
@rushikeshbdhumal4421 3 жыл бұрын
Sir, form vle kade dila ahe tr mg kiti divs lagtil ani kase approved hoil.mla ata tehsil la jav lagel ka ?
@ashu-te9th
@ashu-te9th 3 жыл бұрын
Sir. Janmacha kahi purava nasel tr kai krave
@RutikPatil-2l14
@RutikPatil-2l14 5 ай бұрын
Min offline brla but check ks kru 1 yr zal ajun pagar pdli nhi
@indian5323
@indian5323 3 жыл бұрын
या मधे 65 वर्षाखालील अशी अट आहेत. 65 वर्ष पूर्ण झाल्यानंतर संजय गांधी पेंशन बंद होते का ? भाऊ प्लीज उत्तर दे ।
@ttworld4591
@ttworld4591 3 жыл бұрын
65 पुर्ण पाहिजे
@RishuManishaUmeshrajmane
@RishuManishaUmeshrajmane 9 ай бұрын
Csc madhun from bharata yeto ka
@ashaughade2533
@ashaughade2533 3 жыл бұрын
Sir.. Nice Information 🙏
@flashff0714
@flashff0714 3 жыл бұрын
Apna chota bhai samaj kar subscriber kar do 🥺🇮🇳 .p Koi muje subscriber nai karata 🥺💗.plz
@nainabhalerao7140
@nainabhalerao7140 3 жыл бұрын
Khup Chan inform karta ,Ani barach lokana yojnanchi mahiti nahi so good job
@vijayavilas6637
@vijayavilas6637 3 жыл бұрын
Mala.kahich Milat nahiy
@akash_d_93
@akash_d_93 2 жыл бұрын
@@nainabhalerao7140 🙏🙏
@ibrahimansari1305
@ibrahimansari1305 2 жыл бұрын
भाई आपका वीडियो देखा बहुत अच्छा लगा भाई मैं भी दिव्यांग हु मुझे भी संजय गांधी निराधार अनुदान योजना का लाभ उठाना है क्या मैं आनलाइन करा सकता हु मै शिवाजी नगर गोवंडी में रहता हु। ऑनलाइन कहां से करना होगा प्रूफ क्या क्या लेके जाना होगा ऑनलाइन वाले के पास। भाई reply jarur do aapka dost Ibrahim Ansari 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ravimahajan5856
@ravimahajan5856 4 ай бұрын
Sir bank account change zale tar labha midel ka
@harishbagul629
@harishbagul629 Жыл бұрын
Nice information sir 👌👌👍👍
@nikhilsutar2377
@nikhilsutar2377 2 жыл бұрын
दादा उत्पन्नाचा दाखला कोणाच्या नावाचा पाहिजे लभरत्याचे नावाचा की रेशन कार्ड परमुखाचा प्लीज सांगा ना
@rahul.6969
@rahul.6969 Жыл бұрын
कॅन्सर असणाऱ्या वक्ती ला या योजने लाभ घेता येऊ शकतो का. लातूर जिल्ह्यातील व्यक्ती साठी हि योजना लागू नाही असे का .. उत्त्तर मिळावे ही विनंती
@ajitdivkar6561
@ajitdivkar6561 10 ай бұрын
sir documents upload madhe 2 documents havet pn jaaga ekch aahe kse upload hotil
@sadhanapatil2351
@sadhanapatil2351 3 жыл бұрын
सर कर्णबधीर सर्टिफिकेट आँनलाईन करण्यासाठी काय करावे लागेल माहीत द्या
@sagaringavale5299
@sagaringavale5299 2 жыл бұрын
तुमच्या जिल्ह्यातील सिव्हिल दवाखान्यात जा‌ केस‌ पेपर काढा तुम्हाला तारिख दिली जाईल त्या तारखे जा आँनलाईन सर्तिफिकीट मिळाल पण दोन ते तीन वेळा जावे लागते पण‌काम‌100%होतो.
@PreetSahu-yn4iq
@PreetSahu-yn4iq 4 ай бұрын
Sir offline form cha pdf download hot nahi aahe aani disat pan nahi
@nitinkumbhar1092
@nitinkumbhar1092 3 жыл бұрын
Online apply kelyvr office la jaychi garaj nahi na?
@Miracles6u
@Miracles6u 6 ай бұрын
दोन मुली असतील तर कोणती योजना आहे ?
@subodhkalsekar1789ShlokRS
@subodhkalsekar1789ShlokRS 3 жыл бұрын
👌👌khup chan
@monikaphalke5761
@monikaphalke5761 2 жыл бұрын
Hi dada अनाथ प्रमाणपत्र कसे काढायचे सांग ना
@priyankabawane7691
@priyankabawane7691 Жыл бұрын
Sir life certificate la type madhe shravan bal yojna kay takach authority vagre
@shwetabadgolu8413
@shwetabadgolu8413 3 жыл бұрын
मी अपंग 75%आहे. या योजनेचा मी लाभ घेउ शकतो का? हा फाँम कोणाकडे द्यावा लागतो. कृपया माहिती द्यावी
@marathi_corner
@marathi_corner 3 жыл бұрын
Tahasildar office mdhe jave
@superstar.-fq7yo
@superstar.-fq7yo Күн бұрын
Dada aaplya id varun dusarya mahilancha form bharu shakto ka😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@sonkambleprakash6110
@sonkambleprakash6110 3 жыл бұрын
दादा , 2018-19 च्या रमाई आवास योजने मध्ये आमच्या गावातील 3 व्यक्तीचे नावे आले आहेत पण त्यातील 2 दोघाना पैसे मिळाले अन त्यांचं घर पण झालं परंतु आमचे अजून पैसे नाही आले तर त्या संबंधित BDO ला भेटलो असता येईल असच मनत आहेत तर त्या बाबतीत कुठे तक्रार करता येते का?
@marathi_corner
@marathi_corner 3 жыл бұрын
Tahasildar office mdhe jaun
@harshborde181
@harshborde181 3 жыл бұрын
जर अडचण करत असेल तर जिल्हा परिषद मध्ये जाऊन तक्रार द्या .लवकर जमा होतील
@sonkambleprakash6110
@sonkambleprakash6110 3 жыл бұрын
@@harshborde181 thanks
@humanityandpeace1683
@humanityandpeace1683 3 жыл бұрын
सर नमस्कार सर सर माझ्या वडिलांचे गेल्या सहा महिन्यापासून त्यांचे श्रावणबाळ या योजनेमध्ये त्यांचे नाव आहे त्यांचा अंगठा मशीनला लागत नसल्यामुळे त्यांचे पैसे बँक खात्यात जमा होत होते परंतु सहा महिन्यापासून जमा झाले नाहीत यासाठी काय करावे लागेल सर प्लीज कळवा
@marathi_corner
@marathi_corner 3 жыл бұрын
Tahasil mdhe bhetav lagel ekda
@humanityandpeace1683
@humanityandpeace1683 3 жыл бұрын
@@marathi_corner thanks sir🙏🙏🙏
@ChandrashekharMandale
@ChandrashekharMandale 4 ай бұрын
Offline and online form duni pan bharcha ahai ka
@prakashalone2569
@prakashalone2569 Жыл бұрын
15 वर्षाच्या खालील मुलाचा संजय गांधी निराधार योजना फॉर्म कसा करायचा....
@nubale68
@nubale68 3 жыл бұрын
विधवा महिला प्रमाणपत्र कसे आणि कुठून काढायचे...
@marathi_corner
@marathi_corner 3 жыл бұрын
Maha e seva Kendra mdhe jaun kinva gramsevak kade
@kidsfun4173
@kidsfun4173 3 жыл бұрын
Sir mazhe aai v baba. Vegvegle rahtat tr mazha aaila ha form bharta yeil na
@prititambade1144
@prititambade1144 Жыл бұрын
Sir 21000 cha talati dhakhala det nahiye. Te mahnat ahet ki 35000 chya vrti amount takaila lagate
@adinathbhoskar3072
@adinathbhoskar3072 3 жыл бұрын
सर माझी चालू आहे ही योजना मला UDID card online कसं काढायचं या विषयी माहिती हवी आहे.
@marathi_corner
@marathi_corner 3 жыл бұрын
Disability certificate var video banvala aahe already pahun ghya
@piyushbansod2184
@piyushbansod2184 3 жыл бұрын
how much disability do you have?
@adinathbhoskar3072
@adinathbhoskar3072 3 жыл бұрын
@@piyushbansod2184 86%
@akshaywani4206
@akshaywani4206 3 жыл бұрын
दुसऱ्या कुणाचं मी माझ्या लॉगिन वर करू शकतो का मदत म्हणून.
@marathi_corner
@marathi_corner 3 жыл бұрын
Nahi karu shkt bhau
@akshaywani4206
@akshaywani4206 3 жыл бұрын
@@marathi_corner thAnk you 🙏
@Aniruddhacharyajibhakt0709
@Aniruddhacharyajibhakt0709 Жыл бұрын
भाऊ अर्ज मंजूर झाला कि नाही कसं समजेल? कृपया सांग ना भाऊ.
@anandraoarjun403
@anandraoarjun403 3 жыл бұрын
Bhau eka janachya aadhar card vr 1970 date of birth aahe fkt year aani baki kagat ptra varti tr purnach saal vegali aahe tyanch pan card kadhaychay fkt aadhar dil tr challel ka nighel ka
@marathi_corner
@marathi_corner 3 жыл бұрын
Nahi...full dob karun ghya
@nagnathvaijnathnagargoje5151
@nagnathvaijnathnagargoje5151 3 жыл бұрын
धन्यवाद साहेब
@LovelySingh-io9he
@LovelySingh-io9he 5 ай бұрын
निराधार योजना आणि विधावा पेंशन योजना एक च आय का की वेगडी आहे सर प्लीच सागा?
@gajanangholwe8771
@gajanangholwe8771 3 жыл бұрын
दादा खूप छान माहिती
@jitendradere4144
@jitendradere4144 3 жыл бұрын
Shubham Bhau Nnamskar. Majhya bhavache handicap niradhar yojneche bank account change krayche ahe. tr krta yeil bhau.
@moinsmartty3045
@moinsmartty3045 Жыл бұрын
Sir विकलांग व्यक्ती 16 वर्षे असेल तर अर्ज त्या व्यक्ती च्या नावाने केले तर चालेल का किंवा त्याचा वडिलांच्या नावाने कारवा
@girishpatil8069
@girishpatil8069 3 жыл бұрын
या योजनांसाठी २५००० _३०००/- रुपये चा उत्पन्न दाखला आहे तर चालेल का
@baaptuza
@baaptuza 3 жыл бұрын
50,000 च्या आत मध्ये लागतो 👍
@garibboi2547
@garibboi2547 3 жыл бұрын
Sir mazyakde mahaonline I'd aahe mala eka jan cha sanjy Gandhi arj karaycha aahe pn taluka welgla aahe customers cha jilha same aahe karu shkto ka arj please help
@Animated4004
@Animated4004 3 жыл бұрын
भाऊ मला याचा लाभ मला मिळाला नाही तर मी माझ्या यहा योजना साठी कुठ तक्रार करु अजे केले मी पण मला याचा लाभ मिळाला नाही एक ही पैसे माझ्या खात्यात जमा झाले नाही offline ही केले तरीही
@marathi_corner
@marathi_corner 3 жыл бұрын
Tahasil office mdhe offline java
@swapnilgovardhane7194
@swapnilgovardhane7194 3 ай бұрын
Vidhva mahilanche konte certificate ahe sir.
@swapnilmore3246
@swapnilmore3246 2 жыл бұрын
Hi yojana vidhwa Bai sathi aahe ka ksa krayacha plz tell me
@mute4460
@mute4460 3 жыл бұрын
bro majakade 2015 cha rahiwashi dakhla aahe chalel ka?
@yogeshramgirwar7229
@yogeshramgirwar7229 Жыл бұрын
अपंग मुली च लग्न झ्याल्या नंतर जर निराधार केस transfer karaysati ky karav Ani jite chalu aahe ti case cancel vkashi karavi
@santoshbevanale5000
@santoshbevanale5000 3 жыл бұрын
सर आता 21000 रुपये उत्पन्न चा दाखला मिळत नाही ना दुसरी गोष्ट विधवा, आपंग, निराधार हे जे लोक आहेत ते दारिद्र रेषेखलील नसणे हे त्यांच पाप आहे का मला वाटत निराधार योजने चा लाभाची उत्पन्ना दाखला किंवा दारिद्र रेषे खालील हि आट रद्द करण्यात यावी हे सरकार पर्यंत पोहचवा साहेब
@maheshbansod8689
@maheshbansod8689 3 жыл бұрын
गोंदिया जी.पुष्कळ गरजुना जन.2021 पासून मिळाले नाहि.
@Priya-wp3ox
@Priya-wp3ox 2 жыл бұрын
Kesri card aslelyanna daridry reshekhalil dakhla milwta yeto ka
@ssfashion4639
@ssfashion4639 Жыл бұрын
Sanjay gandhi pension che paise kiti tarkela dada account mde yetat plz reply dya
@avnis309
@avnis309 3 жыл бұрын
Ekhadi vidhva jar sarkari karmacharyachi patni la vidhva vetan chalu asel tar tila bhetelka pention
@ajinfoentertainment3292
@ajinfoentertainment3292 3 жыл бұрын
kanya yojana manje don muli astil tar tyasathi pn hich yojana aahe ka
@tejassachin9244
@tejassachin9244 3 жыл бұрын
लाभार्थी bpl धारक आहे पण मुलगा वय 30 आहे तर जमेल का
@ravipatil932
@ravipatil932 2 жыл бұрын
एका कुटुंबात 2 लाभार्थी असेल तर किती पेन्शन मिळेल?
@jayendrakadam9310
@jayendrakadam9310 Жыл бұрын
या पोर्टलवर दुसऱ्याचा अर्ज भरू शकतो का
@bhimarajbhadange6937
@bhimarajbhadange6937 3 жыл бұрын
माझा मुलगा अपगं आहेत 1००/टक्के व 8 बर्ष वय आहेत याला लाभ घेता येइल काय ।सर माहिती द्या.
@baaptuza
@baaptuza 3 жыл бұрын
18 वर्ष पूर्ण लागतात 👍
@SATYAMENTERPRISES-d2y
@SATYAMENTERPRISES-d2y 3 ай бұрын
( खाते क्रमांकाची खातरजमा ) इथे कोणती माहिती भरतची आहे
@raju.vanjare1122
@raju.vanjare1122 3 жыл бұрын
खुप छान माहिती दिली आपले आभारी आहोत
@marathi_corner
@marathi_corner 3 жыл бұрын
Thanks
@bhagyashrichalwade6059
@bhagyashrichalwade6059 Жыл бұрын
Sir kuthlya bankech accout pahije tb or cancer chi kagadpatre konti jodaychi hyasathi vegla video banva
BAYGUYSTAN | 1 СЕРИЯ | bayGUYS
36:55
bayGUYS
Рет қаралды 1,9 МЛН
Что-что Мурсдей говорит? 💭 #симбочка #симба #мурсдей
00:19
Enceinte et en Bazard: Les Chroniques du Nettoyage ! 🚽✨
00:21
Two More French
Рет қаралды 42 МЛН
She made herself an ear of corn from his marmalade candies🌽🌽🌽
00:38
Valja & Maxim Family
Рет қаралды 18 МЛН
BAYGUYSTAN | 1 СЕРИЯ | bayGUYS
36:55
bayGUYS
Рет қаралды 1,9 МЛН