बरोबर आहे माऊली ज्ञानेश्वरी वाचल्यावर खूप समाधान वाटते महाराज ज्ञानेश्वरी जीवन आहे माऊली
@vitthalmasal22843 күн бұрын
राम कृष्ण हरि माऊली खुपच छान सोहळा श्री माऊली महाराज झाडे व श्री जालिंदर महाराज मोरे व विश्व वारकरी संघ पुणे जिल्हा अध्यक्ष श्री बाबाशेठ गायकवाड महाराज सहकार्याने सोहळा संपन्न झाला तुम्हाला ज्ञानेश्वर माऊली संजीवन सोहळ्यानिमित्त खुप खुप शुभेच्छा
@madhavpillewad880722 сағат бұрын
🙏🏻
@kailasvighne3268Сағат бұрын
वारकरी संप्रदायला लाभलेले रत्न ह भ प विशाल महाराज खोले