महाराज आपणास सप्रेम दंडवत छान र्किर्तन महाराज आपण देहरूपी वस्त्राची व आत्मतत्वाची छान विवेचन केले महाराज अपणास पुनश्च दंडवत
@jagannathraoshinde177 Жыл бұрын
ह भ प बाळकृष्ण दादा वसंतगड कर यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏🌹
@pratibhawavikar1421 Жыл бұрын
बाबा,आजची माझी सकाळ धन्य धन्य झाली.
@sahebraojikale7598Ай бұрын
😢ऊ लैथ र ठजळठष्टश्व
@bhavanjitake85912 жыл бұрын
अप्रतिम चिंतन साष्टांग दंडवत गुरुमाऊली
@Vijayg76 Жыл бұрын
अप्रतिम . राम कृष्ण हरी .
@ganeshahire65652 жыл бұрын
माऊली आपले गाणे आणि निरूपण एवढे गोड आणि सुंदर आहेच. तुमचे मन यावर असे कीर्तन आजून मी कोणचे हि नाही ऐकले नाही जर ते पुन्हा पुन्हा ऐकले तर मनाचे परिवर्तन झाले पाहिजे आणि होते. 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
@yogeshzape03 Жыл бұрын
Ram Krishna Hari Mauli 🙏🏽
@विद्याविकास2 жыл бұрын
खूप छान मर्मिक आयुष्यावर अप्रतिम किर्तन महाराज आपल्या चरणी साष्टांग दंडवत जी
@MaheshBhasme-xj4qy5 ай бұрын
खरंच आहे महाराजांचा गायलेला काकडा खूप सुंदर आहे तो मी काकडा विठ्ठल मंदिरातील पूजा करताना पहाटे दररोज लावत असतो काकड्याचे एकेक अभंग ऐकताना डोळ्यातून पाणी येते व महाराजांनी खूप सुंदर चाली बसवलेल्या आहेत खरंच महाराज धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
@manikpotadar9928 Жыл бұрын
Swami Samartha,Tumhala MazeSashang Dandwat.Swami Kripa Karsho Shriram Jairam Jai jai Ram.l Shri VasudevanandSarswati ki jai ho!
@deepaligite2 ай бұрын
मन प्रसन्न झालं पण ज्याच्याकडे आहे त्याला कळेल जय हरी 🙏🏻
@marutimande79994 ай бұрын
माऊली आज आषाढीला kirtanrupi सेवेत आपले दर्शन झाले मी माझे परम भाग्य रामकृष्ण हरी
@shivshankarpadghan92692 жыл бұрын
जय गुरुदेव, जय हरी माऊली, अज्ञानी जिवात्म्याला विचार करायला लावणारे वेदांत चिंतन तेही अगदी सहज आणि सोप्या भाषेत. वेदांताचार्य सद्गुरू परमपूज्य संत बाळकृष्ण महाराज यांचे चरणी शत-शत नमन.
@tusharkalbhor182 Жыл бұрын
वधधधधधशशश
@lalasomore9297 Жыл бұрын
राम राम कृष्ण दादा सद्गुरू चरणी नतमस्तक होऊन साष्टांग दंडवत खरच एकाग्रता वाढते आहे ऐकून तुमच्या चरणी नतमस्तक होऊन साष्टांग दंडवत देह दिला भजया गोमंटा राम कृष्ण हरी
@kamalchaure8586 Жыл бұрын
😊
@bhagwanraokale69885 ай бұрын
जय जय राम कृष्ण हरी किर्तन ऐकूनी कान तृप्त झालआणि मन समाधान झाल
@manikpotadar9928 Жыл бұрын
Shri Ganeshai namaha. Om Ram Kriishna Hari..Om Namo Bhaglwate Vasudevai..Sri Ram Samarth jai ho!
@SurendraGhorad4 ай бұрын
खूपच सुंदर कीर्तन समाजाला याची गरज आहे
@sanjaygonate57725 ай бұрын
खूप छान कीर्तन जय जय राम कृष्ण हरी माऊली खूप छान
@parbhakarhake3514 Жыл бұрын
खुपच छान महाराज राम कृष्ण हारी माऊली
@shradkedar24202 жыл бұрын
राम कृष्ण हरी महाराज साष्टांग दंडवत
@ramharitaware14812 жыл бұрын
अप्रतिम, अंतर्मनाचा ठाव घेणारी भाषा. फारच सुंदर, रामकृष्णाहरी.
@shankarkatke1238 Жыл бұрын
महाराष्ट्रातील एकमेव कीर्तनकार ज्यांचे प्रत्येक कीर्तन हे फक्त आणि फक्त परमात्म्याशी ,परम तत्वाशी, सत्याशी एकरूप असते जे फक्त सत्य आणि सत्यच दाखवते अशी सेवा अधिकृत गुरू शिष्य परंपरेतील व्यक्तीच करू शकतात ....दादा आपल्याला शतशः प्रणाम.... अप्रतिम आहात तुम्ही आणि तुमचे गुरू... श्री स्वामी समर्थ
@sushmachandankar8152 жыл бұрын
Ram Krishna Hari. Chhan Samzel As sangital maharaj. Jai ho.
@vandanakhorate90342 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली खुप सुंदर कीतऀन
@sunnyshinde8834 Жыл бұрын
खुप छान नामसन कीर्तन देवा.. खूप मस्त वाटले ऐकून....
@ramdaskshirsagar18564 ай бұрын
Sweet kirtan
@sadanandmhatre450111 ай бұрын
धन्यवाद, रामकृष्ण हरी, अप्रतिम किर्तन, अध्यात्माची ओळख झाली,आपले किर्तनात त्याची पदोपदी जाणवते खूण,.... परंतु एक चुटपुट लागून राहिली अभंग पूर्णपणे सोडवणे. अपेक्षित होते,जय जय राम कृष्ण हरी.
@kirtib26842 жыл бұрын
डोणगाव येथे स्वतः हजर होतो, खूप छान कीर्तन झाले. गायन, सिद्धांत, प्रमाण सर्वच.. अप्रतिम
@umeshdeshmukh42532 жыл бұрын
राम कृष्ण हरी महाराज संपर्क नंबर पाठवा
@balubhusare91142 жыл бұрын
महाराजांचा आवाज, गायन अप्रतिम आहे.
@navanathmore3717 Жыл бұрын
ऐशा संता शरण जावे जणी म्हणे त्याला भ्या वे राम कृष हरि माउली
@AarunaRajurkar Жыл бұрын
अध्यात्म ज्ञान अप्रतिम शब्दसंपत्ती उत्तम😊 धन्यवाद दादा साष्टांग नमस्कार
@ranjitsulane35583 ай бұрын
समस्त गावकरी तर्फे महाराजांचे खूप खूप धन्यवाद अतिशय सुंदर किर्तन रुपी पुष्प आमच्या गावाला दिल्याबद्दल
@sunilkore25372 жыл бұрын
एकच नबर किर्तन झाले माऊली राम कृष्ण हरी
@dagdukanaskar2808 Жыл бұрын
धन्य धन्य होतात वाणी संत चरण लागो मम माथा
@kalyanraoshinde79612 жыл бұрын
Khup khup chan mharaj 🙏
@bhaveshsali35562 жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी एवढे भारी सांगितले तुम्ही प्रत्येक प्रसंग आणि तसेच प्रत्येक शब्दाचा अर्थ खरच खुप सुंदर तुमचा सुंदर तसाच आवाज खुप गोड़ आहे अस वाटते ऐकतच राहावे जय श्री कृष्ण
@santoshwaghmare3001 Жыл бұрын
मी सध्या पुण्यात आहे पण दादांचे किर्तन एकूण वसंतगड मध्ये हजर आहे असे वाटते.
@दामोधरथोराम11 ай бұрын
राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा श्री हभप बाळकृष्णजी दादा वसंतगडकर महाराज चरंणी साष्टांग दंडवत नामाचा गजर चँनलचे मनपुर्वक आभार
@popatraotidke2912 жыл бұрын
अतिशय सुंदर आवाज व्हा,अप्रतिम किर्तन. जय जय रामकृष्ण हरी🌹👏👏👏
@navanathmore3717 Жыл бұрын
अप्रतिम किर्तन
@vitthalgore7803 Жыл бұрын
Mauli Namo Namah
@dinkarchimte66472 жыл бұрын
🙏🙏 जय हरी 🙏🙏 किर्तन ऐकुनी खूप छान वाटल या किर्तना आत्मसूखाचा अनुभव येतो
@vandanajamdar1993 Жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏🙏
@chandrakantsuryawanshi59959 ай бұрын
Exllent exllent exllent video.
@janardhansakat97742 жыл бұрын
जय सद्गुरू साष्टांग दंडवत खुपच सुंदर भाग मांडला साक्षात्कार घडवला
@somanathshinde91852 жыл бұрын
दादा महाराज 1नं
@omprakashbhandari38522 жыл бұрын
माऊली तुमचे किर्तन ऐकलो नाही असा एकही दिवस जात नाही..... U r my fevorate किर्तनकार, जय हरी माऊली....
@mahalelaxman19732 жыл бұрын
माऊली जय हरि... 🙏🙏 मार्मिक अध्यात्म अप्रतिम...दादा..
@nathuadhav26792 ай бұрын
. राम कुष्ण हरी महाराज किती छान किती ऐकवे अगदी समधान वाटते राम कुष्ण हारी 1:28:18
@vinodsutarverynice78642 жыл бұрын
साच आणि मवाळ। मितुले आणि रसाळ। शब्द जैसे कल्लोळ। अमृताचे।। राम कृष्ण हरी 🙏🚩
@jagannathraoshinde177 Жыл бұрын
जय श्री पांडुरंग माऊली 🙏🌹
@narayanmane20172 жыл бұрын
माऊली दंडवत अतिशय सुंदर आणि मार्मिक कीर्तन,मनाला भिडणारे अप्रतिम ,,जय जय राम कृष्ण हरी, माऊली दंडवत..