सुंदर गीतरचना, सुंदर गायन आणि सुंदर सादरीकरण... 90 चा दशकामध्ये गेल्यासारखं वाटलं... लाकडी गणपती मुखवटा, नटवा, खूप छान वाटलं... असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन या आणि कोकण चा लोक कलेला जिवंत ठेवली पाहिजे... खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचाली साठी...
@PrashantPadval-bz2ltАй бұрын
❤❤❤❤
@RoshankhapareАй бұрын
❤❤❤
@आम्हीकोकणकर-ण3चАй бұрын
अप्रतिम गायलेले गित
@srjphotography2515Ай бұрын
❤❤❤
@rajeshpalande91826 күн бұрын
Doghancha pan aawaj chan aahe ❤
@anantbargode645715 күн бұрын
छान गीत आणि गीत रचना खूप मस्त आवाज पण खूप मधुर स्वर
@MangeshLambade-u7cАй бұрын
ह्याला म्हणतात खरे नमन
@amolchandarkar774512 күн бұрын
अप्रतिम 🎉🎉🎉🎉🎉
@SwapnilPashte-mx6btАй бұрын
नाद खुला अ प्रतिम
@mr.ab.2867Ай бұрын
खुप छान संकल्पना
@dineshvichareАй бұрын
Aprtim
@anandmohite9723Ай бұрын
गीत रचना खूपच सुंदर,👌👌👏👏
@ManoharAdbalАй бұрын
आती.sundar
@yuvapratishthan01Ай бұрын
छान आहे गाणं आवाज एकच नंबर
@dilipyerim7903Ай бұрын
एक नंबर
@udaysangale832613 күн бұрын
खुपच छान सादरीकरण ....इतर नमनांपेक्षा वेगळ
@srjphotography251513 күн бұрын
❤❤❤
@pravinmuknak2591Ай бұрын
खूप सुंदर गाणं प्रशांत ❤
@PrashantPadval-bz2ltАй бұрын
Thanks बंधू ❤❤
@dineshghate8212Ай бұрын
खूप छान सुंदर गित आहे 🎉
@santoshmorye947725 күн бұрын
लई भारी ❤❤🙏🙏
@samarthcreation4781Ай бұрын
माउली किती सुंदर गीत झाले आहे गोड आवाज
@nanabane242Ай бұрын
एक नंबर शब्दरचना ❤ छान
@RavindraKalambate-jq5gzАй бұрын
Chan bandha
@sanketmandavkar3187Ай бұрын
खरच मस्त वाटलं नमन गीत आवाज खूप छान आहे
@kedarlingayat3452Ай бұрын
खूपच छान आनंद म्हणजे कोकणचे खेळे👌💐🥰 प्रशांत आणि शैलेश दादा सुदंर आवाज...
@sagartambadkar764Ай бұрын
जबरदस्त भाई
@smitapawar7209Ай бұрын
Kokani kala jpnyacha chan prayatn👌🏼
@Kokani_Bhau_MJАй бұрын
खुपच सुंदर गीत सादर केले आहेत 🎉❤
@sujitjuvale8700Ай бұрын
खुप सुंदर एकदम सरळ आणि सगळ्यांना समजणारा ❤
@SushantKhapare-k4qАй бұрын
खूप छान कोकणातील आनंद म्हणजे कोकणचे खेळे. मस्त प्रशांत आणि शैलेश दादा. खूप छान सादरीकरण
@sitaramkhapare9804Ай бұрын
Khup Sundar Naman Geet ❤❤❤
@vivekkataleglobaltravals3185Ай бұрын
खूप सुंदर गीत ....शुभेच्छा
@ChanduBhowadАй бұрын
छान नमन गीत❤❤
@Mangeshtakle-bs1xhАй бұрын
खुपच छान प्रशांत दादा आणि शैलेश दादा अप्रतिम गायन ❤❤
@SuprimGoratheАй бұрын
अप्रतिम वाजन तसेच आवाज पण खूप छान आहे. 👍👌
@dineshkurtadkar8493Ай бұрын
छान💯💐
@SurajKatdareАй бұрын
Mast ❤
@SankeshKhapareАй бұрын
खूप सुंदर नमन गीत आहे ❤
@rupeshkamblerk2236Ай бұрын
खूप छान ❤👌 शैलेश दादा आणि प्रशांत दादा जबरदस्त आवाज 🎤👌🎧 गीतरचना खूप छान शैलेश दादा ✍️👌🤗 छान व्हिडीओग्राफी सूरज दादा😍👌✨
@priteshbhadekar8050Ай бұрын
खुप छान👌
@nileshrasal6746Ай бұрын
सगळंच लय भारी अप्रतिम खरी संस्कृती कोळंबे सोनगिरी गावची
@PrashantPadval-bz2ltАй бұрын
❤❤❤❤
@ganeshkhapre6706Ай бұрын
गीत रचना अप्रतिम, गायन सुंदर, वादन आणि व्हिडीओ खुप छान, अभिनंदन सर्वाना 🙏
@santoshshitap9948Ай бұрын
अप्रतिम ..❤
@sunilborghare493615 күн бұрын
Khup sundar अप्रतिम ❤
@LuckyShindeVlogАй бұрын
चाल पण खूप छान घेतलीत ❤
@mansidhanawade7683Ай бұрын
खुपच छान हॆ
@mansidhanawade7683Ай бұрын
बेस्ट ऑफ
@Kokanmumbaikatta25 күн бұрын
खुप सुंदर गायन🎉👌🙏
@maheshnaik756Ай бұрын
खूप सुंदर गीत आणि संगीत वाजप पण खेळे नाचण्याचा टेक्का पण अप्रतिम ❤️
"हे गाणे निव्वळ जादू आहे," नमन पाहताना खरे आणि लाइव्ह वाटते.
@maheshpadwal6239Ай бұрын
अप्रतिम, भावा शब्द नाही तुलना करायला तूझाआवाज च तुझी ओळख
@PrashantPadval-bz2ltАй бұрын
@@maheshpadwal6239 🙏🙏🙏
@ravibheremusic1480Ай бұрын
खुप सुंदर काव्य लेखणी, तितकाच साजेसा आवाज प्रशांत आणि शैलेश . आणि मुख्य म्हणजे तुम्ही जे पारंपारीक पद्धतीने जे सादरीकरण केले ते खूप छान. पुढील वाटचालीस शुभेच्छा 🎉🎉🎉🎉
@sunilghevde2372Ай бұрын
अप्रतिम 👌❣️कोकणातील पारंपारिक लोककला जोपासण्याचा एक सुंदर नमन गीत... पुढील वाटचालीसाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा 💐💐💐
@ashokbhatade5311Ай бұрын
सुंदर सादिरकरण❤❤ अप्रतिमगीतरचना प्रशांत
@PrashantPadval-bz2ltАй бұрын
❤❤❤
@tejasambre71129 күн бұрын
खुप सुंदर अशी शब्द रचना ❤ खुप सुंदर गायन ❤ आणि खूप भारी सादरीकरण ❤❤❤ 🔥
@deepaklakhan29122 күн бұрын
वा वा एक नंबर 💞💞💞💞
@KokaniPrajuАй бұрын
खुप छान गायन🎶, गीतरचना✍️ आणि चित्रीकरण 📷
@bhaveshgavankar9802Ай бұрын
June khele dolyasamor ubhe zhale sakshat ❤
@srjphotography2515Ай бұрын
❤❤❤
@VidyaPatade1847Ай бұрын
❤ Superb voice ❤
@kalpanasawant4558Ай бұрын
खूप छान ❤️👍👍
@ShravaniGawade-ls7wm22 күн бұрын
खूप छान ❤😊
@prabhakargonbare560424 күн бұрын
प्रशांत दादा आणी शैलेश दादा ❤❤❤🎉🎉🎉
@phirnara_mulga_surajАй бұрын
खूप छान अशीच कला तुम्ही पुढे चालू ठेवाल यात काही शंका नाही आणि खूप चांगला आवाज आहे आणि खास करून मृदुंगचा आवाज खूप चांगला वाटला आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
@PrashantPadval-bz2ltАй бұрын
❤❤❤
@rameshrathod8916Ай бұрын
Naman ky.. khele ky he aaj samjle bhari prashant...assal kalakar...