खूप सुंदर सादरीकरण गवळणीचा विषय खूप सुंदर नवीन काहीतरी पाहायला मिळालं गीत रचना खूप सुंदर आणि गायकांचा आवाज सुद्धा अफलातून सर्व काही परफेक्ट गवळणीचा ताळमेळ , विशेष म्हणजे दोन मावश्यांचा नवीन विषय अफलातून कॉमेडी, शेंडी वाली गवळण जाम भारी छोटा पॅकेट बडा धमाका ,आणि राधा कृष्णची अप्रतिम जोडी, पहिल्यांदा हे नमन बघितलं नाव ऐकून होतो पण खरंच खूप सुदर नमन आहे या नमन मंडळाचा संपर्क क्रमांक मिळेल का.