❤मला आपणच ज्ञानोबा तूकोबा भगवान बाबा बोलूलागले असे वाटू लागले सदगूरू नामदेव शाञीजी ❤❤
@ashokbhiseofficial93997 ай бұрын
धन्यवाद माऊलीआपले प्रत्येक किर्तन वेगल असत
@shreesurabhigaumata7 ай бұрын
जय जय राम कृष्ण हरी माऊली
@pradipgarje0017 ай бұрын
❤*"SHREE SANT BHAGAWAN BABA KI JAY..."*❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@rajumaske71246 ай бұрын
❤ राम कुरसनहरी🎉
@rajumaske71246 ай бұрын
❤ सुन्दर विचार रामकृष्ण हरि 🎉
@meghadesai85105 ай бұрын
Jai Jai Ram Krishna Hari ❤❤
@moreshwarkakade40687 ай бұрын
मोदीचे किंवा कोणत्याही पक्षाचे नेत्यांचे हाताने कोणत्याही मंदिराचे उद्घाटन करण्या पेक्षा एखाध्या वारकरी संताचे किंवा एखादे गरीब वारकऱ्यांचे हाताने करावे म्हणजे मंदिरामध्ये राजकारण येणार नाही
@dhondiramjadhav2867 ай бұрын
रामकृष्ण हरी . . . . . . . . .🙏🙏🙏
@bharatkarkhele82354 ай бұрын
Bhagwan baba ki jay Ram Krishna Hari mauli
@sureshbodke35697 ай бұрын
🙏 महाराजांना माझे कोटी कोटी प्रणाम 🙏
@hitendraborse13067 ай бұрын
🙏🙏 Jay Hari Mauli 🙏🙏 Jay bhagwan baba 🙏🙏
@avinashthakare89987 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली आनंद
@kailasjagtap66222 ай бұрын
छान चिंतन केले महाराज
@mahalakshamisansthanoffici45407 ай бұрын
जय भगवान बाबा
@vishalkedar_65757 ай бұрын
बाबा ❤
@seemahundre91687 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली जय गुरुदेव
@rajanivaishnav68185 ай бұрын
🎉🎉🎉
@seetamali9783Ай бұрын
मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या
@samalesamale6 ай бұрын
🎉 जय भगवान बाबा जय भगवान का राम कृष्ण हरि
@seetamali9783Ай бұрын
विष्णुदास आम्ही वासुदेवाचे वारकरी
@digamberbhamare49587 ай бұрын
Khup manapasun aaturta aste babanchya kirtnachi
@yogeshmagar37977 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩🚩🙏
@rajanivaishnav68185 ай бұрын
💐🙏🙏🙏💐
@digamberbhamare49587 ай бұрын
Manapasun dhanyvad mharaj kirtan you tub var taklyabadal
@vishalkedar_65757 ай бұрын
जय भगवान 🚩
@user-mauli73957 ай бұрын
जय भगवान
@rachanavilankar10937 ай бұрын
।। रामकृष्ण हरि।।
@jagnnathghodke71767 ай бұрын
Jay,hari,mauli
@GK210417 ай бұрын
89 वा नारळी सप्ताह मधील कीर्तन टाका.....ना.
@VaishaliShigam-vw6iqАй бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@ishavarmohite69397 ай бұрын
Mauli❤
@onkarsonawane67947 ай бұрын
खुप छान आहे
@digamberbhamare49587 ай бұрын
Mharaj krupya Maujpuri Jalna yethil kirtan lavkar you tub var taka.
अहंकाराला अध्यात्मात स्थान नाही. नामदेव शास्त्री यांचे संतांबद्दलचे विधान अस्वीकार्य आहे. महंत होण्यापूर्वी ते अज्ञात होते. आपल्या अहंकारावर नियंत्रण ठेवण्याची आणि आत्मज्ञानाच्या शोधात नम्र राहण्याची आठवण करून देऊया. तुकोबाराया यांच्या जीवनकार्याचा आधार घेऊन बाकीच्या संतांना नावे ठेवणे हे एका महंताला शोभत नाही याची आठवण करून द्यावी. पढत मूर्ख न बनता पूर्ण अभ्यासू बनले पाहिजे. बाकीच्या संतांनी कधी सांगितले नाही मठ बांधा आणि करोडो रुपये द्या. भगवानगडावर फुकट काही होत नाही, याचा विचार केला पाहिजे. संतांनी जे जे दिले ते हे महंत देऊ शकतील असे वाटत नाही. विश्वामित्र यांच्याविषयीं बोलण्याची योग्यता आहे का तेही तपासून पाहावे. ज्ञानेश्वरीच्या पवित्र ओव्याचा वापर करून ताशेरे मारत आहात याचाच अर्थ त्यांना नक्की संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर समजले नाहीत.
@Multipurpose_Tecnical_Groups7 ай бұрын
13:57 पुणेकरांचा अपमान😅
@swamisamarth94747 ай бұрын
महाराज काय बोलताय तुम्ही? काय झालंय तुम्हाला? तुम्ही विश्वामित्र सारख्या ऋषींन बद्दल असं बोलताय? तुम्ही इतर संतांना कमी लेखताय. बाकीचे संत जरी तुमच्या मते निर्वस्त्र आहेत आणि त्यांचा करोडोनी व्यापार होतोय. पण त्यांचे अनुभव साक्षात्कार विसरता का तुम्ही? आज आम्ही श्रीस्वामी समर्थ... गजानन महाराज यांचे भक्त आहोत.ते पूर्ण ब्रम्हावतार आहेत. जे या अवस्थेला पोचतात. तिथे नश्वर जगाचे भान उरत नाही आणि त्यालाच ब्रम्ह तदाकार होणे म्हणतात. हे आम्ही त्यांचे अज्ञानी पण निस्सीम भक्त मानतो... कृपया असे बोलून नका भावना दुखवू तुम्ही... सर्वच संत श्रेष्ठ आहेत. हे मान्य करा.