अप्रतिम, मन अगदी प्रसन्न झाले, भगवान बाबा की जय!!!
@tambetukaram17485 ай бұрын
अप्रतिम खूप छान गुरु महंतांच्या चरनी दंडवत 🙏
@laxmanpatil60019 ай бұрын
महाराजांचे कीर्तन अशी असते की ऐकतच राहावे वाटते. जय हरी.
@mahadeomarutilandge48872 жыл бұрын
खूप काही मिळाल्याचे समाधान वाटलं ऐकून! हरी ओम!! ओम चैतन्य भगवान बाबाय नमः
@shivajiparit82772 жыл бұрын
श्री श्री न्यायाचार्य नामदेव शास्त्रीजी तुमची अनमोल वाणी ऐकून जीव धन्य झाला धन्य धन्य माऊली,
@VINAYAKMANEE2 жыл бұрын
मला तुमचे किर्तन आयकल्या नंतर मनाला खुप शांती वाटते
@Pathak24sarit2 жыл бұрын
रोज रोज अनेकदा ऐकावे असे मार्गदर्शनपर किर्तनं नामदेव शास्त्रीजी महाराज यांचे आहेत 🙏 खूप खूप धन्यवाद आणि नमस्कार महाराज आपल्याला 🙏🙏
@vasantpatil82865 ай бұрын
2
@ashrubagaikwad572010 ай бұрын
महाराजांचे किर्तन ऐकून मन समाधान झाल आनंद झाला महाराजांचे चरनी लोटगंण🙏
@g.k.pansarepansare15343 ай бұрын
❤😊🎉 अदभु त ज्ञानकोशातून गहन तत्व द्रुष्टी देणारे व्यक्ति मत्व 😍🙏🙏🙏
@s-craftdrawing43752 жыл бұрын
शास्त्री जी आपले कीर्तन दहा ही दीशाने प्रकाश मान होत आहे पांडुरंग परमात्मा तुमच्या कीर्तन सदव कुरपा कर आहे पांडुरंग परमात्मा भक्त वर सदव आशीर्वाद देत आहे पांडुरंग कीर्तनी नाचे मुखे वाचे पांडुरंग हरी राम कृष्ण हरी 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏
@ramlingkondalwade19692 жыл бұрын
Om namah shivay ! Namdev shastri maharaj me tumahla bhetnar ahe , ek shivbhakt
@rekhadhagekar51922 жыл бұрын
Ram Krushna Hari Very Very Nice Kirtan 👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@rajeshkhedaskar617311 ай бұрын
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ❤
@dnyaneshwarnipate38692 жыл бұрын
महाराजांचे शब्द म्हणजे साक्षात श्रीमत् नारद मुनींनी प्रमाणे आहेत
@shubhangishigam71952 жыл бұрын
ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर
@shubhangishigam71952 жыл бұрын
नमस्कार माऊली कोणतीही पारमार्थिक योग्यता नसलेली मी, कोणताही परमार्थाचा अभ्यास नव्हता माऊली, आम्ही आपले फक्त विचारच ऐकले आहेत आपल्याला प्रत्यक्ष पहाण्याची संधी मिळाली नाही, आम्ही पाहिले म्हणायचो, आम्हाला काय करायचे आहे, परमार्थाचा अभ्यास, आम्ही कशाला गुरु करायचे, आम्ही काय किर्तनकार, प्रवचनकार नाहीत, आम्ही फक्त वारकरी आहोत, आम्ही, हरिपा ठाला, जाऊ, सप्त्याला जाऊ, तिकडे मोठ्या माणसांचे विचार ऐकू,, आम्ही पंढरीला जातो, तिकडे आम्हाला आमच्या पांडुरंगाची भेट होते, मग आम्हाला गुरु कशाला हवेत असे आम्हाला पूर्वी वाटायचे पणं आम्ही फक्त, आपले एक किर्तन ऐकले आणि आमच्यामध्ये खूप खूप बदल झाले माऊली, आम्ही काय ज्ञानी बनलो नाहीत, पण ज्ञानेश्वरी आणि गाथा पाठ करायला सूरवात, केली, मोठ्या माणसांचे विचार ऐकायला मिळतात, थोडे थोडे देवाबद्दल माहिती आम्हाला मिळायला लागली, आम्ही काय ज्ञानी नाहीत माऊली पणं आपले संदेश लोकांपर्यंत पोहच वू, वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी
@shubhangishigam71952 жыл бұрын
मोठ्या माणसांचे विचार ऐकायला मिळतात माऊली काही मोठी माणसे तर माझ्या डोक्यातील हवाच काढून टाकतात, माझा पहिला प्रश्न होता, आम्ही फक्त वारकरी आम्हाला गुरूंची आवश्यकता काय आहे, या पहिल्या प्रश्नाचे उत्तर एका महात्म्यांनी छान दिले नामदेव महाराज संथ होते तरी त्यांना देव कळण्यासाठी गुरु करावे लागते मग तुम्ही कोण, माझा दुसरा प्र श्न, होता माऊलींचे ऐकुन मी अभ्यास करायला सुरावात केली, मी अध्याय पारायण करते, माऊलींचे विचार आम्हाला व्हिडियो च्याच, माध्यमातून ऐकायला मिळतात पण आम्ही अभ्यास करतो हे माऊळीना कसे कळणार ह्या प्रश्नाचे उत्तर कालच येंका महात्म्यांनी दिले की संत आणि देव हे समान असतात, तेव्हा मला कळले की संत आणि देव समान असतात म्हणजे मी अभ्यास कर ते, हे माऊलीना, सांगावे लागत नाही त्यांना आपोआप समजते, माझी वोळख 11 माऊली तुमच्या मी पायातली वाहन तिथेच माझे व्हावे समाधान 11
@surekhajoshi5012 жыл бұрын
खूपच छान खूप आवडले .
@abhirajrajpure25482 жыл бұрын
गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः जय गुरुदेव😊😊 शुभ सकाळ सर्वांना
@pramilgopale478110 ай бұрын
मला तर हे सोडून कोणी ऐकू च नाही वाटत 🙏हे खूप भारी सांगतात 🙏अप्रतिम
@dnyaneshwarshingare21042 жыл бұрын
कीर्तन चांग कीर्तन चांग । होय अंग हरिरूप।।
@kavitasonmale92402 жыл бұрын
राम कृष्ण हरी महाराज 🙏🙏 सुंदर कीर्तन महाराज 👌👌👌 धन्यवाद 🙏🙏
@punjailag1502 жыл бұрын
खुपच छान विचार महाराज, असेच विचार पाठवत रहा,रामकृष्ण हरी
@bhagwanshinde93102 жыл бұрын
खूप छान माऊली ओम् नमो शिवाय
@parmeshwars.dhakane24642 жыл бұрын
जय महाकालेश्वर भगवान् 🔱🙏🙏
@shankarchoudhari21752 жыл бұрын
Ramkrishanhari,khup ,sundar
@yuvarajjore59702 жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी दंडवत प्रणाम माऊली 🙇🏼♀️🙇🏼♀️🙇🏼♀️🙏🙏🙏🙏
@vaishalikulkarni39932 жыл бұрын
रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी🙏🙏🙏🙏🙏
@gzlgkkglzglxhkhlhllu4 күн бұрын
भगवान महाराज की जय
@baliramdhere9816 Жыл бұрын
महाराज तुमचं किर्तन प्रवचन ऐकुन मन गहिवरून येते तुम्ही ज्ञानेश्वरी मधुन सांगता हे सर्व मला आवडतं
@hitendraborse13062 жыл бұрын
जय हरी माऊली 🙏🙏
@laxmanpatil52432 жыл бұрын
राम कृष्ण हरी
@हणमंतपाटील-ड2थ2 жыл бұрын
सुंदर आध्यात्मीक ज्ञान
@navanathminde20812 ай бұрын
🚩🚩रामकृष्णहरि🙏🙏
@meerameera68232 жыл бұрын
जय भगवान बाबा, अप्रतिम बाबा खुप खूप नवनवीन यावं आम्हाला आपलं प्रवचन
@sindhukhule6845 Жыл бұрын
बाबा चा एक एक शब्द खुप च मोलाचं आहे
@jayshreekulkarni7484 Жыл бұрын
जय जय रामकृष्ण हरि.
@avishkarfunde9342 жыл бұрын
राम कृष्ण हरी महाराज
@rajanivaste51662 жыл бұрын
फार चांगले किर्तन
@akshaymane22432 жыл бұрын
खूप छान गुरू माऊली
@bhagvanbhusari90562 жыл бұрын
खूप गोड आयकाला मिळत माझे भाग्य आहे
@yogeshmagar37972 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@ashoklabade40532 жыл бұрын
खूपछानकिरतनमहाराजआपलाआदरजरृरकरावा आपल्या लादधनयवाद।अशोकलबडेपाटील
@subhamtidke98042 жыл бұрын
जय भगवान बाबा जय राजा हारिचंद्र 🙏🙏🚩🚩
@digamberbhamare4958 Жыл бұрын
khupch sunder chintan
@shivajivaidya28882 ай бұрын
सा, दंडवत 🙏🚩💐
@nadharijagarnacha2 жыл бұрын
राम कृष्ण हरी... 🙏 जय भगवान.. 🙏
@yogeshgore50202 жыл бұрын
रामकृष्णहरी! आपुलिया हिता जो असे जागता। 👏👏👏👏👏
@sopanbidwe63782 жыл бұрын
खुप छान
@subhashbahirat61742 жыл бұрын
Ramkrushna Hari ,khup chan kirtan.
@rgaikwad2133 Жыл бұрын
🚩 मस्तक हे पायावरी ह्या वारकरी संतांच्या 🚩 🚩 जय जय रामकृष्ण हरी महाराज 🚩
@shamsundarsabu14552 жыл бұрын
जय जय रामकृष्ण हरी खुप खुप छान माहीती दिली अभिनंदन 🙏🙏🌹🌹🎊🎊🎊🎊🎊
@sathyasainursesbureaupune78482 жыл бұрын
Ram Krishna Hari Khup chhan
@sunitasalve9557 Жыл бұрын
खुप छान कित॔न 🙏🙏
@kiranshind47412 жыл бұрын
Ram Krishna Hari 🙏
@rahulchouri79732 жыл бұрын
Khup chan vatati kirtan aikun
@archanasawant96422 жыл бұрын
श्री गुरुदेव माऊली 🌹🌹🌹👌
@mitkarimanik83092 жыл бұрын
हृदय मोकळत शास्त्री महाराज.
@manoharkhade1622 жыл бұрын
jay hari maharaj pranam pune61
@digamberthorve1062 жыл бұрын
आपला एक एक शब्द लाख मोलाचा असतो.
@vasudhamagar57872 жыл бұрын
प्रणाम माउली 🙏🙏
@bharatkarkhele82355 ай бұрын
ऐश्वर्या संपन्न SRI santh bhagwan ki Jay
@SanjayPatil-ys3px2 жыл бұрын
महाराज आपल्याला नुसत ऐकत रहावेसे वाट्ते, मागील 15 दिवस झाले मी तूम्हाला ऐकतो आहे, मला जेंव्हा वेळ मिळतो मी आपले प्रत्येक प्रवचन अगदी मगापासून ऐकतो, मी आपले खूप खूप आभार व्यक्त करतो खूप छान आणि सोप्या भाषेत प्रवचन करतात यात तिळमात्र शंका नाही, आपल्या सारखी थोर व्यक्ति महाराष्ट्राला लाभली हे दैवच म्हणाव लागेल. हे प्रवचन माझ्या काळजात घर करून गेले काय चांगले वागले हे समजले..
@sahebraomahale5936 Жыл бұрын
जय हरी माऊली 🙏🏻🙏🏻
@prakashgund51762 жыл бұрын
Khup sundar 👏👏👏👏
@A.B.Bade112 жыл бұрын
मनाला गारवा निर्माण करणारे सद्गुरु
@sudhakargurde54142 жыл бұрын
राम कृष्ण हरी🚩🙏
@ashokbhandari3622 жыл бұрын
जय हरी
@Anil1234-s5f2 жыл бұрын
प्रणाम श्रीगुरु
@vijaysinggoyat64252 жыл бұрын
छान प्रवचन करतात महाराज
@shubhangishigam71952 жыл бұрын
अप्रतिम माऊली
@PlasmodiumR2 жыл бұрын
आपले निर्णय योग्य अयोग्य
@nilkanthhete2541 Жыл бұрын
Om Namo Shivay Maharaji
@narayangarkal83372 жыл бұрын
ऐश्र्वर्य संपन्न संत भगवान बाबा की जय🙏
@digambarsawale693 Жыл бұрын
जय हरी विठ्ठल
@sanjaymore9887 Жыл бұрын
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 🚩🚩🚩
@surekhashirsat14852 жыл бұрын
Shree sant namdev shastri maharaj ki jay
@ramnathsangale38062 жыл бұрын
डाॅ.न्यायाचार्य ह.भ.प. नामदेव शास्रीजी महाराज सानप यांचे अनमोल मार्गदर्शन करणारे किर्तन ऐकुन मन प्रसन्न झाले.
@ankushkhedkar75722 жыл бұрын
Tyjym6ty
@dilipchavan89512 жыл бұрын
⁰0⁰
@santoshhundare71569 ай бұрын
Chan kirtan ahe
@meandmauli62442 жыл бұрын
खुपच छान कीर्तन 🙏🙏
@vrundakalkundri7226 Жыл бұрын
Very nice ķirtan
@bharatghungrad5593 Жыл бұрын
ज्याला या संसारात सुखी व्हावे असं वाटत असेल त्यांनी न्यायाचार्य यांना ऐकावे
@maulichavan31002 жыл бұрын
अप्रतिम 🙏🏻
@shankarthore73322 жыл бұрын
।।रामकृष्ण हरी।।
@rameshrajpure63382 жыл бұрын
Har Har Mahadev
@alkakhapre30072 жыл бұрын
जय भगवान बाबा
@aaryasangeetclasses85862 жыл бұрын
Ram Krishan Hari प्रणाम
@sanjayulhe75462 жыл бұрын
Ram Krishna hari
@sindhukhule6845 Жыл бұрын
जय जय रामकृष्ण हू
@kishorwakade12452 жыл бұрын
Ram Krishna Hari Mauli
@manjushaborade9062 Жыл бұрын
सद्गुरू मिळाले राम कृष्ण हरी
@ashokgaykavad66972 жыл бұрын
जर जय राम कृष्ण ॢहारि
@sangitakorde13982 жыл бұрын
राम कृष्ण हरी ओम नमः शिवाय 🙏🙏
@saikumarsolanke2 жыл бұрын
🌼🌟 Ram Krishna Hari 🌟🌼
@abajichormale29902 жыл бұрын
👌👌🙏🏼🙏🏼🌹🌹
@vilasgaikwad34072 жыл бұрын
अप्रतिम अध्यात्म शक्ती ऐकावयास मिळते.
@vaishnavidhakane9033 Жыл бұрын
Man shant ani samadhani hota🙏🙏🙏
@sureshpandit24722 жыл бұрын
ॐ नमः शिवाय
@hitendraborse13062 жыл бұрын
जय भगवान बाबा 🙏🙏
@balasahebdabhade32752 жыл бұрын
Ramkrishna hari
@aditidattatreykale57972 жыл бұрын
जीवन करा रे प्रसन्न ,,,हा सार आहे ,स्वतःला जाणणे म्हणजे ज्ञान, आनंद सुख बाहेर नाहीच