दीडशे मतांनी निवडून आलेला आता लोकांना अक्कल सांगणार . नेताच असा असेल याच्यासारखा आणि पप्पू सारखा असेल तर पक्षाचं वाटोळं होणारच.
@ajay_m_pandit3 сағат бұрын
तुमची मस्ती नडली.
@vaibhavjadhav90592 сағат бұрын
तुमच्या सगळ्या पेक्षा ते अमित देशमुखचं भारी आहे.... कमीत कमी त्याने सीट राखली....!! त्यांना कोणते तरी पद द्या .... ते उत्तम बोलतात.. त्यांचं वक्तृत्व चांगलं आहे .... खर तर अमित देशमुखानाच प्रदेशाध्यक्ष हे पद मिळायला हवं....!!
@AdityaReddypatil-ip5pg2 сағат бұрын
राजीनामा दे बाबा तू आता. तुमच्या नेतृत्वात काँग्रेस ची पाक वाट लागली.
@Nitin-zj3xf3 сағат бұрын
लोकसभेत लोकांनी इंडिया आघाडीला भरभरून दिलं पण विधानसभेत समन्वय ठेवण्यात इंडिया आघाडी कमी पडली. आणि मोठा भाऊ छोटा भाऊ करण्यात आला.
@suprits26705 сағат бұрын
नानांचे धोतर सुटता सुटता वाचले...
@madhuripadwal12294 сағат бұрын
तुमच्या congress पक्षाने ठाकरेंच्या शिवसेनेला सपोर्ट न करता अपक्षांना सपोर्ट केला...एव्हढी घाणेरडी नितीमत्ता तुमच्या पक्षाची आहे.. म्हणून तुमचा पराभव झाला... महायुती सारखे स्वच्छ मनाचे रहा नक्कीच विजयी व्हाल....
@annasahebpatil2365 сағат бұрын
Nana and nauty Sanjay 😢😮🦍🐒😅🤣
@joelmoses1139Сағат бұрын
PATOLE. IS. SAYING. ALL LIES THERE WAS NO CROWD. FOR. MODIS RALLY RAUT. IS SAYING. SO. HE. IS. SAYING. ALL. BAKWAS
@bhimraopandve41893 сағат бұрын
हे नाटक बंद करा नाना पटोले . आणि जे काँग्रेस उमेदवार पराभव झाला त्यांचे सत्कार करा अकोला येथील लोकसभा निवडणुकीत पाटिल हरला त्यांचे सत्कार झाला . आता करा सत्कार
@ShankarMulik-s2w4 сағат бұрын
म्हणजे याने या आदी काहीच नाही केले हे खर, जयहिंद जय महाराष्ट्र, जय बिजेपि