मागे पण राजीनामा अणि सरकार पलटी झाले होते हे अध्यक्ष महाराज होते तेव्हा 😂
@SHK031814 күн бұрын
याच्या माज मस्ती मुळेच mva सरकार होऊ शकत नाही बहुमत नाही मिळणार
@ConstantIndustrialSuppliers2 күн бұрын
एकदम खर ठरलं
@SachinPatil-SDP1112 күн бұрын
हारून गेले की बाबा,,, आता फक्त जूने बातम्या बघण्यात मजा यत आहे,,,
@ganeshpiranaik56093 күн бұрын
पहिला निकाल तर येऊदे😂😂😂😂😂
@preshitchavan88283 күн бұрын
राऊत ला आवरा रे बाबांनो,, मी MVA चा वोटर आहे.. पण वीट आला राऊत चा
@narendrachaya82472 күн бұрын
पहिले तुमचे वाद बघा मग भाजपवर टिका करा, राऊत यांनी पक्षाची वाट लावली,
@lordbramha27453 күн бұрын
😁😁😁😁 काँग्रेस वाले हरते पन निवडून येण्याचा आत्मविश्वास असावा तर तो असा 😂😂😂😂 उद्या मीडिया समोर येणार नाही 😁😁😁😁
@Bvaish242 күн бұрын
zal😂
@RaviSalve-n7p2 күн бұрын
केळ भेटले यांना ईगो नडला बाकी काय
@kaps1783 күн бұрын
ज्या प्रमाणे जुलाब झालेल्या माणसाच्या हातात काहीच नसते.... कुठेही कधीही चिरकतो..... तसच राऊतांच आहे....
@AbhishekShendge-c7m4 күн бұрын
भावी मुख्यमंत्री नाना पटोले ओबीसी किंग लिडर नाना पटोले
@lordbramha27453 күн бұрын
😂😂😂😂 उद्या निवडून येतो की नाही ह्याची पत्ता नाही पान मुख्यमंत्री होणार 😂😂😂
@User-ce4zu2 күн бұрын
अरे संपली काँग्रेस 😂😂😂😂
@Quirkydope2 күн бұрын
500 मताने निवडून आला 😂
@taraiagencies16762 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂😂जा हरियाणाल मसर आणायला 😂😂😂
@PRJ5236Күн бұрын
@@Quirkydope महाराष्ट्र काँग्रेस चे अध्यक्ष आहे ते 😂
@GovindRamchandra-il9xy4 күн бұрын
नाना काय आणि संजय काय , दोघेही मुख्यमंत्री नाही तर पंतप्रधान बनणेची स्वप्ने पहात आहेत. पण पवार साहेब त्यांना सरळ करतील.
@VasantHardikar2 күн бұрын
आता तिघेही वाकडे झालेत
@sunilthakur76623 күн бұрын
बीट कॉइन सांभाळ नाना!
@akanshabiradar5823Күн бұрын
मुख्यमंत्री होनारा काठावर पास झाला
@Lokshahi19523 күн бұрын
तुम्ही घातलेले घोळ जनता विसरलेली नाही महोदय.
@anilpatade7407Күн бұрын
सगळा राज्याचा जो घोळ झाला तो ह्या पटोले मुळे झाला आहे मागे नाना पटोले यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला नसता तर हे दिवस आले नसते हे घडल ते फक्त आणि फक्त या माणसांमुळे
@dineshs79533 сағат бұрын
कोण कोण विधानसभेचा निकाल पाहून इथे आले आहेत 😂😂
@marutishewale702912 сағат бұрын
कॅाग्रस मध्ये महाराष्ट्रात एकही नेतां नाही😊
@thinker38522 күн бұрын
केळ घ्या आता.... मी काँग्रेस ला मतदान केले, काँग्रेस चे नेते सपशेल अपयशी झाले
@HiwarajNeware15 сағат бұрын
आता तरी सुधारा स्वतःला
@rameshshete87063 күн бұрын
याला सांभाळा नाहीतर राष्ट्र पती शासन लागु शकेल
@arjunnarote257Күн бұрын
मंत्री कब बनोगे 😂😂 सब मिलके 56
@AnantJadhao-i4xКүн бұрын
ईव्हीएम ला का दोस देता हात वरती करायला लावा तुमच्या साठि कोनिहि हात वरति करनार नाहि पटोल्या
@a.s.vedios85272 күн бұрын
मस्त 😂😂😂
@dr.amitkumar56222 күн бұрын
😂😂😂😂high command decision ghetil😂😂😂 aata ghenar ka decision 17 seats war
@sagargurav84623 күн бұрын
नाना 175 बोलतोस पण 75 आल्या तरी खूप झाल्या तुमच्या मविया च्या.
@inTraPoly-nw8jf2 күн бұрын
निकाल पण तसाच लागला 😅😅😅😅
@dineshs79533 сағат бұрын
तिन्ही पक्ष मिळून 50 आल्या
@VinodBabhare3 күн бұрын
याच्या बोलल्याने काही होत नाही...पोवार साहेब मनतील ते होईल....
@sandeepjadhav22033 күн бұрын
संजय राऊत यांच वजन मोठ आहे नानानी हार मानली वाटतेय 😅😅😅😅😂
तुझं तोंड बघूनच लोकांना नको झालं म्हणून तुमची सत्ता गेली
@omkar235494 күн бұрын
Ghol ghatla😂😂 mhne... Radayla lagla aatach
@dayaramlanje92584 күн бұрын
एकच राजे नाना राजे
@rahulkendre77523 күн бұрын
मुख्यमंत्री नाना पटोले
@dineshs79533 сағат бұрын
केळा घे आता
@taraiagencies16762 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂😂बस बोबलत
@anilmalode13643 күн бұрын
गप रे
@balajisuryatale30232 күн бұрын
लोक सभेला बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात उमेदवार दिला त्याचा बदला जमवा घेणार .
@shubhambilari1042 күн бұрын
घरी बसा ❤❤❤❤❤😂😂😂😂
@udaybirari13453 күн бұрын
संजय राऊत मुख्यमंत्री होणार
@dineshs79532 сағат бұрын
केळा घे आता
@akashK1601Күн бұрын
Danny Dengzoppa.
@ganeshsontakke6429Күн бұрын
Ghanta 165
@pritipustode34222 күн бұрын
Majhi chappal Kota
@sachinjadhav18492 күн бұрын
घ्या आता....... काढून
@pravinjadhav26092 күн бұрын
तुझ्या मूळ आणि संजय मूळ आघाडीचा पराभव आहे प्रकाश आंबेडकर यांना जर तुम्ही इज्जत आणि लोकसभेला फसवल नसत तर आज आघाडी सरकार सत्तेत गेल असत
@PintuWahane9 сағат бұрын
Nana patole to murga masala
@djd5804Күн бұрын
Yed zhal vatatey sanjya
@A_65_p2 күн бұрын
नाना संजय वाट लावली रे
@harshitbari45382 күн бұрын
First work for winning elections… Vision less leaders are day dreaming
@vishalbodkhe710410 сағат бұрын
Nikala nantr kon oahat ahe..😢😢
@MaheshSomnath-o8w3 күн бұрын
तुम्हि संपले
@naieemshaikh71982 күн бұрын
Tumhi swata 153 ni nivdun aale😅😅
@rupeshzalke19724 күн бұрын
Nana bhau 🎉
@ashokshedge27164 күн бұрын
जय महाराष्ट्र. झिंदाबाद झिंदाबाद उध्ववजी बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद झिंदाबाद. जय महाराष्ट्र. ठाकरे सरकार पाडण्याआधी पटोळ्यानी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. जय महाराष्ट्र. हरीयानात पण असंच काहीसं झालं होतं. जय महाराष्ट्र. झिंदाबाद झिंदाबाद संजयजी राऊत झिंदाबाद झिंदाबाद. जय महाराष्ट्र.
@kishorsuradkar96442 күн бұрын
Nana ne congress chi naiya dubavli. Sepratr ladhle aste tr congress hamkhass jinkli asti