Nana Patole | 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर नाना पटोले यांचं स्पष्टीकरण-TV9

  Рет қаралды 441,758

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Пікірлер: 1 000
@abhilashwankhade6637
@abhilashwankhade6637 2 жыл бұрын
नारायण राणे नी "मुख्यमंत्री जर इथ असते तर एक थोबाडीत लावली असती🙄 असं वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राणेंना अटक करण्यासाठी पूर्ण महाराष्ट्राची पोलिस यंत्रणा कामाला लागली होती....आता तेच शहाणपण😁😁मुख्यमंत्री नाना पटोले च्या बाबतीत दाखवतील का🤣🤣🤣
@pratappatil2297
@pratappatil2297 2 жыл бұрын
😜😜 कुठं गेले संवेदनशील मुख्यमंत्री. आता लावा पोलीस यंत्रणा कामाला🤣
@abhilashwankhade6637
@abhilashwankhade6637 2 жыл бұрын
@@pratappatil2297 नाना पटोले काँग्रेस संपवणार😜😜या व्यक्तव्याचा उलट भाजपला जास्त फायदा होणार...मोदींना सहानुभूति मिळेल
@gokulahire5386
@gokulahire5386 2 жыл бұрын
आरे कांग्रेस वाले तू चि आवकात तरी किति
@dilipnadkarni9776
@dilipnadkarni9776 2 жыл бұрын
गाव गुंडा ची माहिती द्या फोटो दाखवा कुठल्या गावचा आहे ते सांगा. नाहीतर विश्वास कसा बसेल ?
@DP-un3kn
@DP-un3kn 2 жыл бұрын
नाही लावणार ....आम्हाला मुभा काहर काहीही भुकायला
@suryawanshim3925
@suryawanshim3925 2 жыл бұрын
कोण गावगुंड त्याची माहिती चॅनेल वर दाखवा . सावरा सावर करण्याचा प्रयत्न होतो का ? हे पण तपासायला हवं . संवैधानिक पदावर असलेल्या कोणत्याही व्यक्तीबाबत अपशब्द योग्य नाहीत .
@bharatindian7332
@bharatindian7332 2 жыл бұрын
बेअकल के आदमियों पर भरोसा नहीं किया जा सकता। वे कुछ भी कर सकते हैं।
@arjundirange6237
@arjundirange6237 2 жыл бұрын
दिवस भरले याच
@janardhanjoshi3045
@janardhanjoshi3045 2 жыл бұрын
हा दादा कोंडकेचा ........दिसतोय. आता म्हणतो दुसऱ्याच मोदीसाठी बोललो. जनतेला वेडा समजतो
@abhilashwankhade6637
@abhilashwankhade6637 2 жыл бұрын
😱😱नाना पटोले👉मी मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो 😭😭आता काय खरचं जीव घेणार का त्यांचा😭
@rajwade1166
@rajwade1166 2 жыл бұрын
Ekdacha jivu salya buddhya Cha terava....ji bhar ke gujju Cha terava jevu
@jesaldesai1349
@jesaldesai1349 2 жыл бұрын
@@rajwade1166 tujhi layki ahe modi vishay bolnyachi jaychand hindu virodhi congress ke ncp cha dalaal ahe dusht
@riteshjadhav3917
@riteshjadhav3917 2 жыл бұрын
😆😆😆
@god-neox
@god-neox 2 жыл бұрын
😁😁😁😃😃😷
@avinash7511
@avinash7511 2 жыл бұрын
सर्व काँग्रेस जन (वाकडा शेठ सुद्धा) हवालदिल झाले आहेत सत्ता गेल्या पासून.. मोदी चे कधी वाईट होईल याची वाटच बघत आहेत.
@edutech3578
@edutech3578 2 жыл бұрын
काय नाना आता काय अंडरवल्ड चा धन्दा करणार का 😂😂😂
@Nikhilwadekar3333
@Nikhilwadekar3333 2 жыл бұрын
नानाची हातभर फाटली आहे म्हणून आता पलटी मारतोय 😂 गावगुंड सांभाळायला पोलीस आहेत की... लोकांना काय मूर्ख समजतोस का?
@sunilmasalkar4263
@sunilmasalkar4263 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे,
@shankarchavan6278
@shankarchavan6278 2 жыл бұрын
लायकी नाही. मोदी पंतप्रधान बदल बोलयची तुझी नाना
@masajinarake8435
@masajinarake8435 2 жыл бұрын
एकच वाघ बाळासाहेब बोललो तर बोललोच म्हणणार परिणामाची चिंता करणार नाही
@shivajigadage597
@shivajigadage597 2 жыл бұрын
ईंदिरा काँग्रेसचे दिवस संपले पटोले तु नामशेष होनार ईंदिरा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे महाराष्ट्रला लागलेली किड आहे . हर हरमोदीघर घर मोदी साहब आगे बढो हम तुम्हारे साथ है. जय जवान जय किसान जय शिवराय जय हिंद.
@rahulpatharkar4020
@rahulpatharkar4020 2 жыл бұрын
नाना पाटोले जनतेला वेड्यात काढु नका.
@prashantvairagkar5231
@prashantvairagkar5231 2 жыл бұрын
गावगुंडाला इतक्या आदराने बोलता का तुम्ही... त्या गुंडाचे नाव का नाही सांगितले... सर प्लीज असे गैरसमज करणारे ही भाष्य करू नका. आपले पीएम करोडो भारतीयांना प्रिय आहेत...
@narayansisode5461
@narayansisode5461 2 жыл бұрын
बोलले त्यावर ठाम राहायला पाहिजे, कहाणी मध्ये दम नाही, आता सारवासारव करण्यात काही अर्थ नाही, शेंबड पोरगं सुद्धा सांगू शकतो ते कोणत्या मोदींबद्दल बोलत आहेत.
@rohinichaudhari4748
@rohinichaudhari4748 2 жыл бұрын
पंजाब मधे जीव घेण्याचा जो प्रयत्न केला तो तुम्हीच
@avinash7511
@avinash7511 2 жыл бұрын
बरोबर बोलताय
@ankushnigadi2311
@ankushnigadi2311 2 жыл бұрын
अरे पटोल्या तुझी लायकी किती आणि देशाचे पंतप्रधान वर शिव्या देतोस
@spg7743
@spg7743 2 жыл бұрын
महाराष्ट्र राज्य पोलीस आता काय करते ते बघायचे आहे नारायण राणे वेळी केले तेच
@krishbarkade5298
@krishbarkade5298 2 жыл бұрын
राणे बोलले ते यांना लागल होत. आता काय सरकार झक मारणार ते राज्याला सांगा.?
@GaneshShitole-qg6ql
@GaneshShitole-qg6ql 2 жыл бұрын
नाना पटोले तुम्ही लोकांना मूर्ख समजू नका गावातील गुंड आहे तर तो कोण नाही आणि जरी गुंडा असेल तरी त्याला मारण्याचा अधिकार नाना पटोलेला कोणी दिला आहे तेव्हा पोलिसांमध्ये तक्रार करू शकतो
@patilamit8827
@patilamit8827 2 жыл бұрын
किती हळूच पलटी मारली साहेबांनी....😂😂😂🤦🤦🤦
@avinash7511
@avinash7511 2 жыл бұрын
साहेबाची फाटली.,,
@patilamit8827
@patilamit8827 2 жыл бұрын
@@avinash7511 😂😂😂
@sadashivsardesai7008
@sadashivsardesai7008 2 жыл бұрын
काँग्रेस पक्षाची ही संस्कृती आहे. आता ते माकड आपले असे म्हणणे नाही अशी म्हणेल.
@rajujoshi7658
@rajujoshi7658 2 жыл бұрын
आता नाना पटोलेंवर केस दाखल करून आटक करायला हवी .जो न्याय राणेना तोच पटोलेना हवा.आता ते शब्द फीरवत आहेत ,
@adinathjadhav5753
@adinathjadhav5753 2 жыл бұрын
नाना पटोले घाबरले हो
@pushpadeshmukh3344
@pushpadeshmukh3344 2 жыл бұрын
जय श्रीराम जय पंडोखर सरकार जय शिवराय जय मोदीजी जय योगीजी जय श्रीराम
@maheshborate1350
@maheshborate1350 2 жыл бұрын
नाना तुम्ही मोदींचा अपमान नाही केला, तर ते पद आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधान चा अपमान केलाय. फक्त उदया घटने बद्दल काही बोलू नका
@sangramjadhav4159
@sangramjadhav4159 2 жыл бұрын
10 जन्म घ्यावे लागतील पटोले अण्णा
@jeet5870
@jeet5870 2 жыл бұрын
....आदी स्वतःची लायकी बागा
@rajendravikhe7451
@rajendravikhe7451 2 жыл бұрын
मग तो गावगुंड पोलीसांना पकडायला लाव‌ ना
@kishorparab1264
@kishorparab1264 2 жыл бұрын
तुम्हाला कोणी बोललो नाना ला चप्पलाने मारीन तर
@makarandadke7973
@makarandadke7973 2 жыл бұрын
माणूस आपल्या लायकी प्रमाणे बोलतो. मूर्ख माणूस.
@Sankpal-co6yr
@Sankpal-co6yr 2 жыл бұрын
तुमचे दिवस संपलेत
@hemalatashingade2693
@hemalatashingade2693 2 жыл бұрын
देशात ऐक पप्पू अन् महाराष्ट्रात येक पप्पू तयार झाला
@sandipchitade9250
@sandipchitade9250 2 жыл бұрын
Jay o bc nana
@Adharnewsnetwork
@Adharnewsnetwork 2 жыл бұрын
सारवा सारव करतोय
@lovenature69
@lovenature69 2 жыл бұрын
पटोल्या घाबरला 😂😂😂😂
@ashushivankr
@ashushivankr 2 жыл бұрын
कोणत्या गावात आहे मोदी नावाचं गुंड नाना भाऊ.
@akshaykumbhar2193
@akshaykumbhar2193 2 жыл бұрын
नाना वाटोळे हीच आपली लायकी
@iswardonadkar3873
@iswardonadkar3873 2 жыл бұрын
हे असले नाना भाऊंना शोभत नाही. तुमची इमेज काय आणि कोणत्या वादात पळताय
@narendragaikwad1656
@narendragaikwad1656 2 жыл бұрын
Yes Absolutely every politician must follow the limit
@avinashtake3919
@avinashtake3919 2 жыл бұрын
हा माणूस पार्टी बदलवितो,स्वार्थी राजकारण आहेत
@chandrashekharkupte4364
@chandrashekharkupte4364 2 жыл бұрын
जनता या मवाल्याना कसे मते देतो.काय भाषा आहे.
@Cpm.8517
@Cpm.8517 2 жыл бұрын
घाबरला
@shundi5
@shundi5 2 жыл бұрын
आपली लायकी काय ,आपण बोलतो काय
@ranjeetvilankar8331
@ranjeetvilankar8331 2 жыл бұрын
नाना ला दात आलेत
@sandeepdeshpande1238
@sandeepdeshpande1238 2 жыл бұрын
मानसोपचार तज्ज्ञांकडून तपासणी पण करून घ्या स्वतःची
@balukhedkar9063
@balukhedkar9063 2 жыл бұрын
नाना पटोले मोदीचे काही वाकडे करू शकत नाही
@yogeshjadhav2709
@yogeshjadhav2709 2 жыл бұрын
नाना आता मोदी नावाचा गावगुंड सापडून ठेव बाबा
@amolchinchole5489
@amolchinchole5489 2 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय मी राष्ट्रवादीच्या कार्यकरता आहे नाना पटोले हे कोणाला बोलले आहे आम्हाला जाणीव आहे त्यांनी त्यांचा पदाचा विचार करून बोलावे समोरचा व्यक्ती कोण आहे याचं भान असायला हवं
@yogeshpatil1164
@yogeshpatil1164 2 жыл бұрын
TV9 ला आग्रहाची विनंती त्या गावगुंडाला लोकांसमोर आणा तुम्हाला खुप लाइक करतील लोक प्लिज
@Saimed-c5w
@Saimed-c5w 2 жыл бұрын
नानाची फाटली ......(महाराष्ट्रातील अनेक नाना .....बरं का .....)
@narayandandge129
@narayandandge129 2 жыл бұрын
नानात नाना तिंबूनाना, खातो फुटाणा उडतो टणाटण!
@sagargadekar328
@sagargadekar328 2 жыл бұрын
आपण बोलतोय काय याचे तरी भान आहे का आपल्याला
@prashantbhosale4590
@prashantbhosale4590 2 жыл бұрын
फाटली वाटत नाना
@kakasaheblokhande8111
@kakasaheblokhande8111 2 жыл бұрын
हा माणूस कोण आहे याचे पूर्ण माहिती द्यायला पाहिजे मोदी आहे का म्हणून
@d.m.5410
@d.m.5410 2 жыл бұрын
प्रदेशाध्यक्ष पद काढून घ्यायला पाहिजेत. लायकी पेक्षा मोठे पद भेटले आहे,
@ramshingade09
@ramshingade09 2 жыл бұрын
नाना अरे घाबरतो मोदीला तर बोलतो कशाला... आता पाय धरायची वेळ आली आहे.... गप माफी माग...
@jayeshpatil9176
@jayeshpatil9176 2 жыл бұрын
साहेब आता का फिरता तुम्ही 😀😀😀😀
@shivay9092
@shivay9092 2 жыл бұрын
तक्रार करा ना पोलिसांना तुमचीच सता आहे धमकी काय देताव सर
@सत्यमेवजयते-छ6ङ
@सत्यमेवजयते-छ6ङ 2 жыл бұрын
ना😀😀😀😀ना😀😀
@chetanmahangade7118
@chetanmahangade7118 2 жыл бұрын
नाना फाटली काय तुमचा दिल्लीतला पप्पा तो पण असं बोलायची हिम्मत करत नाही सावध राहा नाहीतर गेम होईल
@sgd8649
@sgd8649 2 жыл бұрын
नाना ची फाटली आता हिंदुस्तानच्या लोकांनो नानाला जगून द्यायचा का नाही
@manoharchibhade6556
@manoharchibhade6556 2 жыл бұрын
वा वा! नाना 😀😀😀😀
@sandipmandlik5317
@sandipmandlik5317 2 жыл бұрын
नाना दुसऱ्याला शिव्या देऊन आपण मोठे होत नाही
@अनिलकुल
@अनिलकुल 2 жыл бұрын
लय हुशार भाऊ फाटली का पलटी मारतोय
@onkarchavhan8078
@onkarchavhan8078 2 жыл бұрын
आदरणीय नाना पटोले जी. नका बोलू हो असं. देश आपलाच आहे ....
@bharatindian7332
@bharatindian7332 2 жыл бұрын
बेअकल के आदमियों पर भरोसा नहीं किया जा सकता। वे कुछ भी कर सकते हैं।
@hunterhelsmsley7452
@hunterhelsmsley7452 2 жыл бұрын
आता याला अटक करा की ....किम बहूना .....................राणेना कस केल होत........
@ravipatil5034
@ravipatil5034 2 жыл бұрын
हीच संस्कृती आहे काँग्रेसची
@sopankhemnar6633
@sopankhemnar6633 2 жыл бұрын
मोदी जिंदाबाद
@shankaradimulam6754
@shankaradimulam6754 2 жыл бұрын
सध्या आपण एकविसाव्या शतकात आहोत लोक एवढे मुर्ख नाही मोदी बद्दल एवढा द्वेष हे तुम्हालाच घातक ठरेल.
@india2634
@india2634 2 жыл бұрын
नाना नि सुपारी घेतली वाटत???......
@nitinkumarjadhav3622
@nitinkumarjadhav3622 2 жыл бұрын
आर नाना तु आदी भाजप मधे होता हे लक्षात ठेव तुमची नाटक बंद करा
@ramdhanpatilsonune4958
@ramdhanpatilsonune4958 2 жыл бұрын
नाना बोटाला थुका नका लाऊ हे खेळ लहानपणी बरे वाटत होते.....
@milindmore2238
@milindmore2238 2 жыл бұрын
नाना पटोले यांच्या डोक्यात हवा गेली आहे.....
@rameshsapakale8433
@rameshsapakale8433 2 жыл бұрын
मोदी गावगुंड असला तरी तुम्हांला मारण्याचा आणि शि०या देणाचा अधिकार घटनेने आपणास दिला आहे का ? लोकप्रतिनिधीच जर अशी मारण्याची आणि शि०या . देण्याची भाषा करु लागले तर सामान्य जनतेच काय होईल ?
@pradipgondhali9764
@pradipgondhali9764 2 жыл бұрын
फाटली का 😃रे नाना
@nandkishorabhang7160
@nandkishorabhang7160 2 жыл бұрын
हेच आहींसा वादी कोन्ग्रेस आहे.... जय हिंद 🇮🇳 🚩 जय महाराष्ट्र 🚩 🇮🇳
@Om-qy9mr
@Om-qy9mr 2 жыл бұрын
सखोल चौकशी करा गाव वाल्या ची पण
@sujitshinde4324
@sujitshinde4324 2 жыл бұрын
खोट बोलतो पटोले गावगुंडाला येवढ आदराने बोलतो का
@mangeshkher9062
@mangeshkher9062 2 жыл бұрын
पहा पहा नीट पहा... म्हणून तो माझ्या प्रचाराला आला नाही असं म्हणालेले आहेत... निषेध नानांचा
@deepakmantri2189
@deepakmantri2189 2 жыл бұрын
पंत प्रधान तुझ्या मनात ल लपलेलं नाही जनते पासुन...
@sandeshnikam2851
@sandeshnikam2851 2 жыл бұрын
Congress पूर्णपणे संपेल देशातून
@sanjaypujari6236
@sanjaypujari6236 2 жыл бұрын
कुठे आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि चाणक्य शरद पवार.........
@shirishpatil7443
@shirishpatil7443 2 жыл бұрын
कोण गावगुंड आहे तो सध्या कुठे आहे. आता शेपटी घातली. नाना कोणत्या पदावर आहेत. मारण,शिव्या देण हि कोणती संस्कृती.?हे एका राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षांनी बोलावे ?थोडे तारतम्याने वागा.सबूरीन घ्या.
@pravinb7080
@pravinb7080 2 жыл бұрын
जसा प्रमुख तसा कार्यकर्ता..
@vijaymohite7101
@vijaymohite7101 2 жыл бұрын
🙏🙏 मॅडम,आपण वकिली सुरू केली का? सोडुन द्या हे धंदे 🙏🙏 लोकांचा आपल्यावरील विश्वास उडाला आहे. 🙏
@dineshshirsat9106
@dineshshirsat9106 2 жыл бұрын
Ekdum sahi. Vikala gela aahe ha channel
@sandeephuse9048
@sandeephuse9048 2 жыл бұрын
जाहीर निषेध करतो मी तुमच्या नाना पटोले
@ravindachhallanichhallani9670
@ravindachhallanichhallani9670 2 жыл бұрын
यालाच म्हणतात सत्तेचा
@ramjadhao4654
@ramjadhao4654 2 жыл бұрын
सोडा जावुद्या नाना घाबरले तुम्ही
@mangallachake659
@mangallachake659 2 жыл бұрын
त्या गाव गुन्डाला मिडीया ने समोर आणा व , सत्य बाहेर येईल
@subhashmane4277
@subhashmane4277 2 жыл бұрын
अरे बाबा बोललाईस आणी नाही कां म्हणतोस? पहिले हागायच आणी नंतर का सारवत बसलाईस.
@kimjongun8571
@kimjongun8571 2 жыл бұрын
लहान मुलासारखा खोटं बोलतोय राव...😂
@yogeshpatil1164
@yogeshpatil1164 2 жыл бұрын
काय शब्द पलटवता साहेब
@ashokthombare3394
@ashokthombare3394 2 жыл бұрын
फाटली
@Giteshgamer007
@Giteshgamer007 2 жыл бұрын
अस वक्तव्य करने योग्य नाही ❌❌❌
@successkida2690
@successkida2690 2 жыл бұрын
आम्ही पण नाना ला शेन चारू शकतो.. कोणीही गैरसमज करू नये. आमच्या गावात पण नाना आहे.😂😂
@abhi-rx3hs
@abhi-rx3hs 2 жыл бұрын
धमकी प्रकरणी अटक केली पाहिजे पटोलेना पतप्रधानाबद्ल अस बोलणे चुकीचे आहे आम्ही निषेध करतो
@maharashtradesha7382
@maharashtradesha7382 2 жыл бұрын
Nanya la jail taka
@kailasbadgujar5706
@kailasbadgujar5706 2 жыл бұрын
राजकारणात आहे म्हणून काय कोणालाही मारण्याचा व शिव्या देण्याचा अधिकार आहे काय??
@Om-qy9mr
@Om-qy9mr 2 жыл бұрын
माजराचा आवाज काढला तर काय काय केल
@aparnakshirsagar2477
@aparnakshirsagar2477 2 жыл бұрын
राजकारण्यांनी ताळतंत सोडला आहे
@avinashkadam9986
@avinashkadam9986 2 жыл бұрын
नाना 90 मारतो वाटतय
@Mahesh_Shelar_01
@Mahesh_Shelar_01 2 жыл бұрын
असे नेते देशाला पुढ़े नेनार 😂
@sawanraut3601
@sawanraut3601 2 жыл бұрын
करा न अटक त्याला....दम आहे का रे नाण्या😡
@kishansatija9452
@kishansatija9452 2 жыл бұрын
@Vijay Manjrekar 100% barobar
@rajendrarohite166
@rajendrarohite166 2 жыл бұрын
नमुना आहे नाना
2 MAGIC SECRETS @denismagicshow @roman_magic
00:32
MasomkaMagic
Рет қаралды 8 МЛН
Atheist Javed Akhtar scores 8 goals against Sadhguru Jaggi Vasudev
12:53
Krishnaraj Rao (Urban Naxal)
Рет қаралды 903 М.