सगळी फॅमिली खुश झाली घरची लेक आल्यावर....असच प्रेम राहू द्या एकमेकांवर
@pramodmahajan39173 күн бұрын
ताई आज मी आपल्या माहेरी गावात म्हणजे मी जालन्यात आलो आहे मुलीला दवाखान्यात आणले आहे श्री गणपती नेत्रालय येथे..तेव्हा आठवण आली आपली आपण मागे एक व्हिडीओ टाकला होता "जालना" बस स्टँड वरून.. मी आपले व्हिडीओ नेहमी बघत असतो.. खुप छान 👌व्हिडीओ असतात आपले..
@KrishnaSardar-we2ew3 күн бұрын
बाल खूप छान आहे किती गोड
@swapnitasachinpatil25753 күн бұрын
ताई तुम्ही वेगळे राहता का.
@vidhayparde54854 күн бұрын
तुम्ही अलग राहता का काही एकत्र फॅमिली नाही वाटते तुमच्या जाऊबाई कधी दिसत नाही नक्की रिप्लाय द्या
@deepanjalihingonekarshinde3 күн бұрын
ताई जळगाव पासून किती दूर आहे तुमचं घर, खूप छान video असतात तुमचे.. नक्की भेटायला येईल जळगांव ला माहेरी आल्यावर..
@madhurijoshi72224 күн бұрын
👌🏻👌🏻👌🏻
@PadamakarKore-y5z4 күн бұрын
बाळाची काळजी आहे की नाही
@rushikeshpatil23534 күн бұрын
मला तुमचे व्हिडिओ खूपच आवडतात ताई . तुम्ही जे आहे ती परिस्थिती दाखवतात.नाही तर काही लोक खूप मोठायकी करतात