नर्मदे हर ❤ संदीप, तुमचेही खूप मनापासून आभार 🙏 तुमच्यामुळे आम्हालाही नर्मदा परिक्रमेची संधी मिळाली. तुमच्याइतकी नाही परंतु जी काही थोडीफार अनुभूती आम्हाला मिळाली ती अनमोल आहे. 🙏 नर्मदे हर
@kamalkisanshewale45099 күн бұрын
संदीप तुझ सादरीकरण खुप चांगले, सुरुवातीला नमस्कार,जय महाराष्ट्र अस म्हणत व्हिडिओ सुरू होतो. किती वाजता निघालो, हे निवेदन खुप छान आहे, जय गजानन माऊली, जय नर्मदे हर ,जय महाराष्ट्र ❤❤
@prajaktadedhia956011 күн бұрын
नर्मदे हर.. संदिप भाऊ... खूप भावूक केलंत... सगळ्यांची अवस्था परिक्रमा संपताना अशीच होते.. जेवढ्या जणांचेvideo मी मागच्या वर्षी पण पाहिलेत ते सुद्धा सगळेजण शेवटला असेच भावूक झाले होते... नर्मदा मैयानै तूमच्या कडून परिक्रमा पूर्ण करून घेतली.. भाग्यवान आहात... नर्मदे हर..
@pradipdhuri631410 күн бұрын
नर्मदे हर माऊली, तुमच्या विविध विडिओ मुळे आम्हालाही माऊली च्या दर्शनाचे पुण्य लाभले, तुमच्यावर न र्म दे ची कृपा सतत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!!!
@SunilPokharkar-d8d6 күн бұрын
Narmde Har 🌺 🌺 🌺 Har Har Mhadev 🌺🌺🌺 Jai Shri Krishna 🙏🙏🙏🙏🙏
@NandaBorhude7 күн бұрын
नरमदे हर संदीप. आम्ही पहिल्या. दीवसा पासुन. रोज नचुकता ह़्वीडीओ. पाहीले. खुप. आनंद. होतो. आम्हालाही. परीक़मा. करणयाची. आहे. आम्ही खुप आभारी. आहोत जेष्ठ नागरीक. आहोत. मयाचा. आणि. आमचा तुला. खुपखुप. आशिर्वाद नरमदे हर बाबाजी
@yograjkolhe52257 күн бұрын
अतिशय सुंदर असा संदेश तुम्ही दिला आहे.🙏🙏🙏
@satishpandit986710 күн бұрын
नर्मदे हर प्रभुजी.... अंत असती आरंभ....!!!!
@devidaspawar685811 күн бұрын
नर्मदे हर बाबाजी. बाबाजी तुम्ही आम्हा सर्वाना घर बसल्या मयाचा उगम ते सागर मिलन दाखवलं धन्य झालो मला एक अंभग. आ ठवला. न लगती सायास जावे वंनातर. सुखे यतो घरा नारायण. तुकाराम म
@shashikalavijaykumar592510 күн бұрын
नर्मदे हर हर
@shashikalavijaykumar592510 күн бұрын
राम कृष्ण हरी दादा तुमच्या नर्मदा परिक्रमा चे व्हिडिओ खूप खूप छान होते पुढील संपूर्ण व्हिडिओ पाहण्याची वाट पाहत आहे आम्हालाही आशीर्वादाने नर्मदा मैया चे दर्शन परिक्रमा घडावी ही श्री चरणी प्रार्थना
@shashikalavijaykumar592510 күн бұрын
राम कृष्ण हरी नर्मदे हर दादा आपणा सर्वांना जसे नर्मदा मैया चे दर्शन झाले तसे आम्हालाही ही परिक्रमा घडावी अशी पांडुरंगा चरणी प्रार्थना
@rameshshinde880611 күн бұрын
नर्मदे हर संदीप जी🙏 खरोखरचं आयुष्याला वेगळी ओळख व आनंद देणारी यात्रा❤
@kadusuryawanshi760310 күн бұрын
नर्मदे हर संदिप भाऊ तुमच्यामुळेच मला पण मयेचे रोज दर्शन झाले.आभारी आहे ❤❤
@suniltapkir98810 күн бұрын
नाही देवा संदिपजी तुम्ही रोज Vdo टाकता आणि मी पाहतो माझी सुद्धा तुमच्या Vdo बरोबर नर्मदा परिक्रमा झाली असे वाटते राम कृष्ण हरी नर्मदे हर जय हरी संदीपजी 👏👏🌹🌹
@poonamsonawane311310 күн бұрын
राम कृष्ण हरी नर्मदे हर
@rajendrakahane520610 күн бұрын
🌹🙏🌹नर्मदे हर जिंदगीभर संदिप भाऊ राम कृष्ण हरी संदिप भाऊ जेवढे तुम्ही भाऊक झालात तेवढे मी पण भाऊक झालो आहोत कारण आम्हाला रोजच सकाळ झाली की तुमचा व्हिडीओ पाहणाची ओढ लागायची कधी तुमचा आवाज काणी पडेल असे होते तुमच्या माध्यमातून आमची परिक्रमा घर बसल्या होत होती मैयाचे दर्शन होत होते आता ते होणार नाही त्या मुळे मी पण खुप भाऊक झालो आहे संदिप भाऊ आपल्या सेवेला खुप खुप प्रणाम 🌹🙏🌹नर्मदे हर जिंदगीभर 🌹🙏🌹
@kirankulkarni769511 күн бұрын
ओंकारेश्वर पर्यंत रोज विडिओ टाका हि विनंती, नर्मदे हर
@sunitanirmal375910 күн бұрын
दादा तुमचे पण मनापासुन आभार तुमच्या मुळेच आम्हा ला पराऋमेचा आनंद मीळाला शेवटी पर्यत विडिओ दाखवा, नर्मदे हर 🙏
@bandopantchavan249210 күн бұрын
महाराज तुम्हाला शतशः प्रणाम
@paragmogre41489 күн бұрын
Ganpati Bappa Morya Narmade her Maat gange her Namo parvati pati her her mahadev 🙏
@SandeepSapkal-c1o6 күн бұрын
संदिप भाऊ....नर्मदे हर.....तुम्हाला पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा
@mangeshwagh338510 күн бұрын
नर्मदे हर खुप चांगली माहिती दिली
@kamalkisanshewale450911 күн бұрын
संदीप भाऊ खरोखरच तुझे खुप खुप आभार आम्हाला पण परिक्रमा घडली,तु घरी सुखरूप आपल्या परिवारास लवकर भेटून, आम्हाला व्हिडिओ टाक, आम्ही उत्सुक आहोत,जय गजानन ,एज्ञ महाराष्ट्र, जय नर्मदे हर बुलढाणा
@mangaldivte83811 күн бұрын
हर हर नरबदे राम कृष्ण हरी भाऊ
@sukeshkapoor310410 күн бұрын
Narmade har Bhau.Khoop chaan.🙏🌹🚩🚩
@shaileshjadhav30428 күн бұрын
हरेकृष्ण
@shalakajoshi994810 күн бұрын
🙏 नर्मदे हर हर हर 🙏
@yijay388011 күн бұрын
नर्मदेहर तुमच्या चेह ऱ्य वरचा जे आत्मीक आनंद आहे ते जानवला
@lalitamakode725911 күн бұрын
नर्मदे हर माऊली 🙏🙏🙏🙏🙏
@girishdeshpande875511 күн бұрын
Narmade har Sandip bhau
@Balasahebpopatpardhi11 күн бұрын
नर्मदे हर दादा खुप छान विडिओ मोठा बनवा पिल्लज
@ujwaladhore837311 күн бұрын
नर्मदे हर 🙏🙏 मैय्याची परिक्रमा अनुभवायचा विषय आहे. तो आम्ही गेल्यावर्षी घेतला.मैयांच्या कृपेने गेल्यावर्षी पायी परिक्रमा झाली.
@nanduhandge146711 күн бұрын
नर्मदे हर, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ महाराज की जय , श्री संत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज की जय.
@nishakalway328111 күн бұрын
🙏🚩 नर्मदे हर जीवन भर 🚩🙏परिक्रमा अनुभवाची सुंदर व्याख्या,सुरेख👌🙏🚩 नर्मदे हर 🙏
@jitendramhatre863110 күн бұрын
नर्मदे हर नर्मदे हर रामकृष्ण हारी दादा खुप छान व्हिडीओ आम्ही रोज बघतो खुप छान नर्मदे हर रामकृष्ण हारी डोंबिवली
@pravinbhaivora581010 күн бұрын
Narmade har ram Krishna hare 🙏
@shrinathkulkarni56608 күн бұрын
नर्मदे हर नर्मदे हर पुढील भाग पाठवा तुमच्या मुळे आमची नर्मदा परिक्रमा पूर्ण होत आहे . पुढील भागाची वाट पाहत आहे.
@akshatamedge30759 күн бұрын
नर्मदे हर ❤
@VidyaVekhande-vf5vw11 күн бұрын
Waa sandipbhau 🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@UmeshPrajapat-b5l8 күн бұрын
नर्मदे हर भैया
@laxmanborhude6963Күн бұрын
Sandip je tumchy muly amche pan parekrama zali ase vaty kup sundar at jamgaon
@DrMale-bg7ni5 күн бұрын
मॉ नर्मदे हर हर.....
@madhavchaitanya184510 күн бұрын
नर्मदे हर 🙏 राम कृष्ण हरि
@MaheshMandale-l2l10 күн бұрын
Nrmde har sandip Bahu kaviswar mandale narayangaon candwad
@shrenufun10 күн бұрын
नर्मदे हर, संदिप भाऊ, सर्व व्हिडिओ खूप छान आहेत..👌👌 माझे वडीलही परिक्रमा करत आहे.. videos ची खुप मदत झाली त्याना.. धन्यवाद, संगमनेर, अहिल्यानगर🙏
@hiramankatore383810 күн бұрын
संदिप प्रभुजी सगळे बरोबर आहे अति उत्तम मार्गदर्शन अजुन एकदा परिक्रमा करा पण मंडला आणि दक्षिण तटावर महाराज पुरच्या पुढे तटाने परिक्रमा कराती तुम्ही कराल आणि मैया करून घेईल नर्मदेहर जीवनभर
@Kiranbhalerao-f1q10 күн бұрын
नर्मदे हर येवला
@vishnushukre943911 күн бұрын
संदीप भाऊ, नर्मदे हर
@sandeshahire688811 күн бұрын
नर्मदे हर माऊली
@hemabankar89511 күн бұрын
Kinarayne परिक्रमा केली की जास्त आनंद होतो Jai maa narmade har 🙏
@AnilHargude-ex3hu10 күн бұрын
नर्मदे हर हर
@SangitaLipte11 күн бұрын
Har har Mahadev
@prasadmaydeo99910 күн бұрын
नर्मदे हर नर्मदे हर
@SangitaLipte11 күн бұрын
Ram Krishna Hari
@tanmay16211 күн бұрын
नर्मदे हर राम कृष्ण हरी
@SangitaLipte11 күн бұрын
Jai shree mahakal baba ❤😊
@devidasjundre11 күн бұрын
Chhatrapati shivray Maharaj ki jai
@ajitraut333111 күн бұрын
नर्मदे हर, संदीप भाऊ.
@nageshdange926611 күн бұрын
नर्मदे हर
@sainchyasahavasat128310 күн бұрын
आजचा परिक्रमेचा अंतिम विडिओ आहे का कारण गेले कित्येक दिवस विडिओ पाहून आम्हीही तुमच्यासवे परिक्रमा करतो आहोत असा भास ध्यानी मनी स्वप्नात होत आहे . खरंच आम्हालाही या परिक्रमेचे आपले अंतिम दिवस जवळ येत आहेत तसे आम्हालाही या पुढे आपले परिक्रमेचे लाईव्ह विडिओ पाहण्यास मिळणार नाही . माँ नर्मदा आपल्या प्रमाणे आम्हांसही घडवील ही मइया चरणी प्रार्थना आणि आपले त्रिवार अभिनंदन परिक्रमासाठी .
@official-jw9xk11 күн бұрын
नर्मदे हर 😢😢😢❤
@sarikamukadam563911 күн бұрын
नर्मदे हर 🙏
@DharmendraPawar-u3u10 күн бұрын
🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺🙏🙏
@kundlikdhorepatil330411 күн бұрын
नर्मदे हर 🙏🚩
@shirishrawool451011 күн бұрын
संदीप तुझे सर्व व्हिडिओ मी पहात असतो.आवडत मला,परत मी परिक्रमा करीत असल्याचे वाटत. मुंदी, खंडवा जिल्हात आल्यावर तेथील अंबा माता मंदिरात जरूर जा.तेथील भूपेंद्र महाराज यांची भेट घ्यावी.ते मंदिरातच असतात.कालच माझं त्यांच्याशी बोलणं झालं आहे. राहीलेले चार पाच दिवस व परिक्रमा लौकरच पुर्ण होणार म्हणून शुभेच्छा. वेळ मिळाला तर आड वाट करून संत सिंगाजी महाराज समाधी स्थळाला भेट जरूर दे.कारण सहा सात किलोमीटर आत मध्ये जाऊन परत परिक्रमा मार्गावर यायचं आहे. त्याच प्रमाणे हाथियाबाबा आश्रम दर्शनासाठी जाणे.
@hariharharne543211 күн бұрын
मां नर्मदे हर
@prajaktadedhia956011 күн бұрын
शेवटच्या दिवसापर्यंत video टाका पण... आम्हाला पहायचय परिक्रमा संपूर्ण होताना.. कृपाकरून video टाका....नर्मदे हर..
@nilimakamble196211 күн бұрын
Ok bro aamhi pan swatah anubhuti gheu hya divy parikramechi
@kakasahebsalunke712910 күн бұрын
Narmade Har 🙏🙏🎎🎎
@snehalkulkarni667611 күн бұрын
🙏🌹 नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर🌹🙏
@balawantshinde253411 күн бұрын
🌹🌹🙏🙏
@ManishaKarmase10 күн бұрын
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर
@aniketmahamunkar833511 күн бұрын
Narmade har 🚩🙏
@ashvinizate592210 күн бұрын
संदीप भैय्या नर्मदे हर मी पण दोन वर्षापूर्वी नर्मदा परिक्रमा वाहनाने केली आहे परभणी
@poojadalvi386911 күн бұрын
Narmada har
@rajanrane820111 күн бұрын
NARMDE. HAR.....
@pratibhabarde36610 күн бұрын
Narmde Har, sundar parikrama maiyane karvun ghetli
@devidasdeshpande163611 күн бұрын
अविस्मरणीय, पाहिजे
@MaheshMandale-l2l10 күн бұрын
Kaviswar mandale narayangaon candwad Nasik nrmde har
@SangitaLipte11 күн бұрын
Narmde har 😊❤
@shalakajoshi994810 күн бұрын
🙏परीक्रमा छान झाली पण पुन्हा केलीत तर एकटे करा आजून छान होईल.
@Vaishali-f8f11 күн бұрын
🤩😇😇🎉
@dyaneshwarbhor559110 күн бұрын
नर्मदे हर/ज्ञानेश्वर भोर/ नाशिक
@सुर्यरावसुर्यराव11 күн бұрын
नर्मदे हर जिंदगी भर. हातीयाबाबा नंतर जेव्हा छोट्या टेकडीवरून ओंकारेश्वर दिसते ना तो क्षण फारच हूरहूर लावतो.
@rajkanade223310 күн бұрын
Narbade har😢😅🎉
@jitendrapawar18611 күн бұрын
Narmade Har ||
@swaraj26819 күн бұрын
शेवट पर्यंत वीडियो taka omkareshwar पर्यंत
@vasudevgode360410 күн бұрын
संदीप, नर्मदे हर खूप भावूक केलत, शब्द कमी पडतात परन्तु आपला चेहरा खूप काही सांगून जातो. गेले 90 दिवस आम्ही तुमच्या बरोबर परिक्रमा करत आहोत. तुमच निवेदन छान वाटत होते. मला वाटते की परिक्रमा पूर्ण होई पर्यंत विडिओ टाकावेत. मनापासून धन्यवाद .
@vilaskadnor430911 күн бұрын
💯💯
@DattatrayBhavar4 күн бұрын
Natmde har
@ravindrajadhav471011 күн бұрын
Narmade har
@subhashshirsat675411 күн бұрын
आठ तारखेची आणि नऊ तारखेची व्हिडिओ टाका ना, नर्मदे हर
@girishdeshpande875511 күн бұрын
Bhau tumchi aathavan yet rahil aapnas vinanti aahe ki sarve video punha taku sekhekta Kay plz reply
@sanjaychitale707411 күн бұрын
Narmde har
@ravindrajadhav471011 күн бұрын
Pay bara har ka
@NandaBorhude7 күн бұрын
Narmade har. Sandip pahilya. Divsa pasun roj na chukta vidio. Pahaato khu p. Aanid hoto khu p aabar. Aani. Aasirwd
@k.nshingote663511 күн бұрын
नर्मदे हर. संदीप भाऊ. घर पर्यतचे व्हिडिओ आम्हला टाका