तुम्ही बांधलेला कलेचा आणि भावनांचा सेतू आम्ही तिथे देहाने उपस्थित नव्हतो तरी अनुभवला. सुंदर उपक्रम. प्रमोद जोशी यांची कविता समर्पक. कौतुक आहे तुम्हा दोघांचं
@sanjaysalvi30487 ай бұрын
Nice👍🌹
@urmilaapte98534 ай бұрын
🕉️🎵👏🎼👍🎼👌🎼🎶🕉️ खूप छान!!! ❤🎉
@kbamne997 ай бұрын
khup khup chan
@AnuradhaJoshi-c8w10 ай бұрын
खुप छान सुंदर ऊपक्रम ऊत्तम फोटोज हार्दिक शुभेच्छा अभिनंदन 😅😊🎉😮😂❤
@apoorvakhapne642810 ай бұрын
खूप खूप छान उपक्रम 👍🏻👌🏻👌🏻👌🏻
@pradnyaborkar850610 ай бұрын
कित्ती सुंदर..... Really mesmerizing ❤
@namratazemse574810 ай бұрын
संपदा आणि दादा, तुम्ही हा व्याप कसा सांभाळता !!! खुप छान. कविता पण खुप आवडली. संपदा, जिंकलंस गं! नव-या सोबत शिल्प.... इतिहास काळात आहोत का...राजे महाराजे असं स्वतः च शिल्प कोरून घेत असत. So lucky both of you. Keep it up
@farmofhappinessagrotourism10 ай бұрын
आपण केलेल्या कौतुकाबद्दल आभार पण, आम्ही स्वतःला राजे रजवाडे समजून करून घेतलं नाही हे शिल्प. आमची पोर्ट्रेटस बनवणं हा शिल्पकार रामपूरे सरांचा निर्णय आणि कल्पना होती. हे आम्ही व्हिडिओत व्यवस्थित सांगितलं आहे. आशा आहे की आपण पूर्ण फिल्म व्यवस्थित ऐकली बघितली असेल. आपले आशीर्वाद, शुभेच्छा असुद्यात.
@ninadmate951310 ай бұрын
नमस्कार दादा. खुप सुंदर उपक्रम आहे.माझं गाव तुमच्या फुंगुस जवळच आहे.शिवणे भातगाव
@prashantmodak942210 ай бұрын
Sir ek number video hota
@rashmikarekar279510 ай бұрын
मस्तच कल्पना . कधी असतो ते कळवा
@jyotilimaye362310 ай бұрын
या वर्षी नवीन कोण कलाकार या कलाम मोहोर मधे येणार आहेत
@sanjayaphale340810 ай бұрын
Participation charges pl.
@farmofhappinessagrotourism10 ай бұрын
Please contact on the whatsapp number given in the video: 7620775521