ॐ नमः शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यंम श्री स्वामी समर्थ हर हर महादेव 👏
@laxmanbirgad88722 жыл бұрын
राम कृष्ण हरी विठ्ठमाऊली 🙏
@bhagwanshinde93102 жыл бұрын
जय गुरुदेव
@karanpophale52883 жыл бұрын
खुप सुंदर दिदी
@swapnamandavgade54510 ай бұрын
Khup chan🙏🏻💐🌹on namo bhagwat vasudevay🙏🏻
@rameshekatpure78006 ай бұрын
खूप छान आवाज
@kacharumhaske44649 ай бұрын
कासवीचे,दुरषटी जऐहओजए, भेटी तऐ,अमृताची, सृष्टी घडे,त्यासी, असली अमृत वानी, ऐकायला मिळाली धन्यवाद माता🎉
@sharadjoshi99716 ай бұрын
❤
@NamanandShivane6 ай бұрын
@@sharadjoshi9971😊
@ankushsutar15783 жыл бұрын
अतिशय सुंदर दिदी
@अशोकविठ्ठलमलीकपाटील3 жыл бұрын
जय हरी माऊली🙏🙏🙏🙏🙏
@geetamhaske-pw7kg7 ай бұрын
एकही नको अशीच वेळ येणार आहे कारनं जास्त शिक्षन शिकवतात म्हणुन पोर पोरी शहाने मुजोर झाली आहेत तसेचलहान पनापासुन दुर ठीकानी शिकवायला पाठवतात त्यामुळे माया कमी झाली आहे बआपमआयच करत नाही बायको धरुन दुर निघुन जात आहेत किती तरी माय बाप एकटे जातांना दिसत आहेत ना कओनआवर माया ना कोणाला मदत पन कीर्तन सांगनप्रतेकाला जमत नाही प्रतूकाचे काम वेगळे कीर्तन ऐकण्याची आवड नाही असे कली युगात लोंक जन्मलेले आहेत माई
@sanjayhegde4587Ай бұрын
Om namo bhagwate vasudeya naham jay shree radhe radhe krishna❤❤❤❤❤
@surekhachaudhari59129 ай бұрын
Sou. Surekha Shirish Chaudhari ❤❤
@nirmalagaikwad99312 жыл бұрын
दीदी तुमचं निरोपण ऐकत असताना मी स्वतःला हरवून जाते माझ्या नसा मध्ये एक नवीन चैतन्य जागृत होते तुमच्यात काहीतरी शक्ती आहे तुमच्या मुखातला एक एक शब्द तो परमात्म्याचा आहे🙏🙏 असं वाटतं की साक्षात तोच बोलत आहे असे तुमच्या मध्ये शक्ती राहो हीच श्रीकृष्णा चरणी प्रार्थना 🙏🙏👌
@vaishalidatir54999 ай бұрын
खुप छान तुमचं नांव मला ऊस लागवड करावी का ओळखते भविष्य या सर्व गोष्टीं
@जयगुरुदेव-व2प3 жыл бұрын
जय गुरुदेव 🚩😍😍😍😍😍😍🥳👑😘😘👆🚩🚩👏👌👌🙏
@vilasjadhav94710 ай бұрын
Khup Chhan katha🙏🙏
@sangitagharat15959 ай бұрын
Ramkrushn hari 🙏
@SangramDikle-tc8yb3 ай бұрын
राम कृष्ण हरी 🙏 जय हरी विठ्ठल 🚩🙏
@sachinrakhunde37002 жыл бұрын
Tai apratim bhagavat katha aahe 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@बबनशिंदे-थ6फ9 ай бұрын
पारायण ग्रुप तर्फे मनःपुर्वक अभिनंदन सोनाली दीदी चे 🙏🙏🙏🌹 शिंदे पाटील विझोरा अकोला जिल्हा धन्यवाद माऊली 🎉🎉🎉🎉🎉🎉
@kacharumhaske44647 ай бұрын
अतिशय सुंदर ज्याप्रमाणे स्त्रिया दळण करित असताना सुप हलवुन त्यातील खडे बा हे तसेच कर्तन आहे सर्व वाईट विचार निघून जातात राधे कृष्ण 🎉
@gadharivishal47912 ай бұрын
अप्रतिम कथा कथण ताई❤🎉
@rekhapatil60689 ай бұрын
ताई खूप सुंदर आवाज, उत्तम उदाहरण देऊन किर्तन श्रवणीय करता.धन्यवाद ताई.
@krantiambekar45042 жыл бұрын
Khuup chan tai,,, 🙏👌👍
@kacharumhaske44648 ай бұрын
अगदी गोड किर्तन केले मला खूप आनंद झाला आहे 🎉
@narayankere74743 жыл бұрын
राम कृष्ण हरी🙏🙏
@narendraselukar3833 жыл бұрын
Radhe radhe
@jayashrimagdum263410 ай бұрын
सुंदर खुप छान आहे ताई मला वाटतं सारख ऐकत राहावे कधी सपूच नये