Sir online class kadhi ghenar..I want to join. Tumchya kadun knowledge ghyala khup avdel.
@AstroguruDrJyotiJoshi9 ай бұрын
नमस्कार आपण 1000 कमेंट झाल्यावर पुन्हा एकदा सरांना आमंत्रित करणार आहोत 13 एप्रिल रोजी पुणे येथे सरांची एक दिवसीय कार्यशाळा आहे त्या कार्यशाळेचा आपण लाभ घेऊ शकता kzbin.info/www/bejne/o4vbmaambNWeodE
@aarnachil20869 ай бұрын
Thank you mam whom to connect for workshop
@AstroguruDrJyotiJoshi9 ай бұрын
details are in description box
@chandrashekhar.pilodekar93623 ай бұрын
गुरुवर्य ,डाॅ. सहस्त्रबुद्धे सरांना सस्नेह नमस्कार, आपण वास्तुशास्त्र संदर्भातील अप्रतिम मार्गदर्शन दिल्याबद्दल धंन्यवाद सर, 🎉.डाॅ.पिळोदेकर वास्तुशास्त्र ज्योतिष शास्त्र आभ्यासक नाशिक धुळे.
@rameshgadade78249 ай бұрын
सर,आपण जी काही वास्तुशास्त्र मधील ऊपाय विषद करुन सांगता त्यामुळे वास्तुशास्त्र न समजणारया व्यक्तीला सुद्धा तंतोतंत पटते हेच तुमचे श्रेय आहे आणि आमचे भाग्य. धन्यवाद 👏
@AstroguruDrJyotiJoshi9 ай бұрын
जय ज्योतिष
@nalinigaikwad79589 ай бұрын
खूपच छान. सर म्हणजे ज्ञानसागर,वास्तुशास्त्राद्वारे सर सुखी जिवनाची गुरुकिल्लीच देतात.
@AstroguruDrJyotiJoshi9 ай бұрын
जय ज्योतिष
@amarpatole83088 ай бұрын
खूपच छान माहिती मिळाली , sir पचशीमेल मोकळी जागा असेल तिथे पत्र्याच शेड मारलं तर ती चालेल का
@vaishalibhatkhande35599 ай бұрын
खुपच छान विडिओ👌👌👌👌👌मॅडम आणि सर हे भाग संपूच नये असे वाटते आम्हा सर्वांना ..सर खूपच अभ्यासू आहेत,विशेष म्हणजे असलेली माहिती ते सहजसुंदर आणि उदाहरण देऊन सांगतात..ज्यांचे आयुष्य ह्यामुळे थोडेतरी possitive झाले असेल त्यांचे खूप सारे blessings तुम्हा दोघांना लाभतील..खरंतर फ्लॅट सिस्टिम मध्ये त्यातून छोट्या छोट्या फ्लॅट मध्ये काहीच वास्तुशास्त्र पाळले जात नाही आणि त्याचा खूप त्रास घरातील माणसांना भोगावा लागतो...खरतर सर्व बिल्डर आणि त्यांच्या सिस्टिम ने हे सर्व भाग पाहिले पाहिजेत असे मला मनापासून वाटते..एवढे लाखोंमध्ये पैसे घेतात ,नंतर उपाय करत बसण्यापेक्षा ती लोकच या प्रमाणे ज्ञानी झाली तर किती सुख लोकांना प्राप्त होईल.4K खूप आवडले आम्हाला 👍👍पुढचा भाग लवकरात लवकर घ्या...सर्वांनी लगेच कमेंट करा बर..प्लीज पुढच्या वेळी पेबल दाखवाल का? आणि ते कुठे उपलब्ध होऊ शकतील ते पण सांगा,तसेच हा पेबल "खिडकीत "ठेवला तरी चालू शकतो का?? घरात आत जागा उपलब्ध नाही..तुमचा अभ्यास लोकांना खूप उपयुक्त आहे..
@AstroguruDrJyotiJoshi9 ай бұрын
धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष
@shreerangjoshi47539 ай бұрын
आमचे कॉलेज मेट असल्याने मला त्यांचा परिचय आहे. त्यांची बरीच पुस्तके ह्या विषयावरची वाचली आहेत. V tya mile mala त्याची आवड निर्माण झाली. धन्यवाद
@AstroguruDrJyotiJoshi9 ай бұрын
*प्रचंड प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.* *अधिवेशना निमित्त ही कार्यशाळा सवलतीत असल्याने रेकॉर्डिंग देता येणार नाही याची नोंद घ्यावी* *श्री ज्योतिष संशोधन केंद्र, जळगाव आयोजित* 💠 *वास्तू फ्लॅट संस्कृती कोर्स* एकदिवसीय मराठी-हिंदी कार्यशाळा *न भूतो न भविष्यती...* *वास्तुतज्ज्ञ डॉ. एन.एच. सहस्त्रबुद्धे* सरांची कार्यशाळा इतक्या कमी फी मध्ये पहिल्यांदाच.... ज्योतिश्री अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनाच्या निमित्ताने ज्योतिषशास्त्राचा प्रचार-प्रसार करण्यासाठी.... *वास्तू फ्लँट संस्कृती कोर्स* एकदिवसीय मराठी-हिंदी कार्यशाळा विशेष आकर्षण One pdf of remedies One pdf of plans *कार्यशाळेतील विषय -* १. पंचमहाभूत आविष्कार २. उर्जा निकष ३. ग्रह स्पंदन ४. देवता तत्व ५. दिशा विचार ६. केसस्टडीज् ७. वास्तुसूत्रे ८. वास्तु ज्योतिष ९. वास्तु उपाय शास्त्र या विषयांवर प्रत्यक्ष सरांकडून मार्गदर्शन प्राप्त करण्याची संधी.... तेव्हा त्वरा करा आणि आजच नाव नोंदणी करुन आपला प्रवेश निश्चित करा. सहभागिता सर्टिफिकेट्स सह एकदिवसीय कार्यशाळा दि. १३ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १० ते सायं. ५ या वेळेत स्थळ - हॉटेल प्रेसिडेंट , पुणे ही कार्यशाळा करावयाची असल्यास खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा chat.whatsapp.com/C3kHvZOZ1vR8VHrY4ioLIJ कार्यशाळा झूम मीटिंगवरही उपलब्ध आहे. प्रवेश फी - ३१०० रुपये मात्र ( ब्रेकफास्ट लंच आणि हायटीसह ) झूम मीटिंग - २१०० रुपये मात्र Paytm, G pay or Phone pay 9850098688 फी भरल्यावर स्क्रीन शॉट याच व्हॉटसअप नंबर वर टाकावे अशी संधी पुन्हा नाही. म्हणून आज, आताच आपला प्रवेश निश्चित करा व्यक्तीवर जेव्हा जीवात्म्यांचा प्रभाव वाढू लागतो तेव्हा त्या व्यक्तीला दैनंदिन जीवनातील कार्ये , कर्तव्ये यांचा विसर पडू लागतो.आणि हळूहळू ती व्यक्ती कुटुंबापासून , समाजापासून दुरावली जाते.अशा परिस्थितीत त्या व्यक्तीच्या स्वयंप्रेरणा जागृत करणे आवश्यक ठरते आणि त्यामुळे त्या व्यक्तीवर बाहेरील शक्तींचा प्रभाव आणि वास्तुदोषाचाही परिणाम कमी करता येतो. वास्तुदोष म्हणजेच कार्यरत झालेल्या विक्षेप देवता , असुर , गंधर्व यांसारख्या नकारात्मक अतींद्रिय शक्ती !या विषवल्लींचा त्या वास्तूत राहणाऱ्या व्यक्तींच्या मानसिकतेवर परिणाम होतो. अशा वास्तूत दीर्घकाळ वास्तव्य केल्यास ही नकारात्मक स्पंदने त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वात नकळत रूजतात .आणि शारिरिक , मानसिक आरोग्याच्या समस्या हळूहळू वाढत जातात .म्हणूनच वास्तूतील दोषींचे निवारण लवकरात लवकर करणे गरजेचे आहे .
@maheshjangam44486 ай бұрын
सर दहा वाक्य,एका वाक्यात् सागतात्,best,
@AstroguruDrJyotiJoshi6 ай бұрын
जय ज्योतिष
@ArunaKulkarni-jk1ib4 ай бұрын
सर अतिशय सुंदर ममार्गदर्शन करतात. माझे तर ते गुरुच आहेत. सरांची सर्व पुस्तके अतिशय अभ्यासपूर्ण आहेत. पाॅडकास्ट खूपच सुंदर. मॅडम अतिशय छान बोलतात व प्रश्नही छान विचारतात
खूप छान माहिती. आमच्यासाठी तुम्ही ही एक प्रकारे केलेली समाजसेवा आहे. खूप खूप आभार तुम्हा दोघा गुरूंचे 🙏🏻🙏🏻
@AstroguruDrJyotiJoshi9 ай бұрын
जय ज्योतिष
@ROHINIKOLTE9 ай бұрын
सहस्त्रबुद्धे सर खूप साध्या शब्दात समजून सांगतात.गुरुस्मान आहेत.🙏🙏
@AstroguruDrJyotiJoshi9 ай бұрын
जय ज्योतिष
@sudhakardinde2043Ай бұрын
सर🙏🙏 आपण खूप छान टिप्स दिलात . धन्यवाद सर .🙏🙏
@AstroguruDrJyotiJoshiАй бұрын
जय ज्योतिष 🙏
@dhanasri-i3c9 ай бұрын
सहस्त्रबुद्धे सर म्हणजे ऋषितुल्य व्यक्तिमत्व आहे. त्यांच्याकडून अनमोल मार्गदर्शन मिळते आहे. त्यांना आणी ज्योतीताई तुम्हाला सादर प्रणाम 🙏🏽🙏🏽🙏🏽 घोर कलियुग तुमच्या सारख्या व्यक्तीमतत्वामुळे सुसह्य झाले आहे.
@AstroguruDrJyotiJoshi9 ай бұрын
धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष
@yogesh73289 ай бұрын
छान माहिती आपण देत असता. मागील वास्तुविषयक चर्चेत गीतेतील अभ्यासेप्य समर्थोसी या वाक्याचा अर्थ सांगितला गेला व प्रत्यक्ष अर्थ यात खुप तफावत आहे. योग्य वाटल्यास खुलासा करावा.धन्यवाद
@AstroguruDrJyotiJoshi9 ай бұрын
धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष
@rajesahebkadam149120 күн бұрын
Khup chaan
@rekhagodambe13068 ай бұрын
शुभम भवतु जय ज्योतिष🙏🌹
@AstroguruDrJyotiJoshi8 ай бұрын
जय ज्योतिष
@sandeepdeshmukh99748 ай бұрын
Best information sir
@bhagyashripatil-rp1yp6 ай бұрын
वास्तुशास्त्राविषयी खूपच सुंदर माहिती सांगितलेली आहे सरांनी आदरणीय मॅडम व सर तुमचे दोघांचे खूप खूप धन्यवाद
@AstroguruDrJyotiJoshi6 ай бұрын
जय ज्योतिष 🙏
@madhukardarange74128 ай бұрын
सरांचे मार्गदर्शन मला आवडते ❤❤❤❤❤🎉🎉
@AstroguruDrJyotiJoshi8 ай бұрын
जय ज्योतिष
@sejaltilekar9559 ай бұрын
खूप छान माहिती सांगितली धन्यवाद बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरे अतिशय सोप्या पद्धतीने सांगितले
@AstroguruDrJyotiJoshi9 ай бұрын
जय ज्योतिष
@rajshreedeokar89978 ай бұрын
सहस्त्रबुद्धे सरांना नमस्कार ,ज्योती ताई तुम्हाला ही नमस्कार तुम्ही खूप सोप्या भाषेत समजावून सांगत असता...खूप धन्यवाद 🙏🙏...
@AstroguruDrJyotiJoshi8 ай бұрын
जय ज्योतिष
@arunbhalerao29318 ай бұрын
It was wonderful knowing about Vaastu Shastra explained through 5 - elements, colours & directions. Last Remedy of using yellow & white marble in Flat, how can we implement, since Sir is recommending 4 inch high floor level in East-South, South, South-West & West. And west-north, North, North-East & East normal level with white marble Please clarify
छान interview. He is so simple n grateful 🙏🏽 Nice to hear Gurudev श्री श्री name ❤️
@AstroguruDrJyotiJoshi8 ай бұрын
जय ज्योतिष 🙏
@sanjanatamhanekar26949 ай бұрын
Khup chan mahiti sangitli sir Ani Jyoti madam yani. Dhanyavad
@AstroguruDrJyotiJoshi9 ай бұрын
जय ज्योतिष
@bharatisalvi73388 ай бұрын
अतिशय उत्तम मार्गदर्शन असेच वास्तू मार्गदर्शन वहीडीओ पुन्हा पुन्हा दाखवत रहा.
@AstroguruDrJyotiJoshi8 ай бұрын
🙏 जय ज्योतिष
@arunawaghole32298 ай бұрын
छान मार्गदर्शन केले आहे.
@AstroguruDrJyotiJoshi8 ай бұрын
जय ज्योतिष
@mangeshkambli4665 ай бұрын
ध्यनवांद मॅडम आणि सर ,🙏🙏
@AstroguruDrJyotiJoshi5 ай бұрын
जय ज्योतिष 🙏
@anantathakare85428 ай бұрын
अतिशय सुंदर वाहा
@AstroguruDrJyotiJoshi8 ай бұрын
जय ज्योतिष
@rajesahebkadam149120 күн бұрын
Great
@shirkeshivaji81666 ай бұрын
Very nice video mam, soft spoken sir .good knowledge given thanks.
@AstroguruDrJyotiJoshi6 ай бұрын
जय ज्योतिष 🙏
@vidyashinde74824 ай бұрын
Khoop Sunder ritya sangtat.
@AstroguruDrJyotiJoshi4 ай бұрын
धन्यवाद जय ज्योतिष
@lalitamiskin32939 ай бұрын
Asech margdarshan punha karave.khup chhan mahiti.Namaste sir
@swatisaoji71249 ай бұрын
Great informative talk sir and madam. Sir U have really great knowledge and still u r so simple groud to earth that I fill u follow all principles of Bhagwat Geeta. Sir I wish u should live for hundred yrs to educate the entire population.
@AstroguruDrJyotiJoshi9 ай бұрын
धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष डिस्क्रिप्शन बॉक्स वाचावे
@sanskarfashionhub50519 ай бұрын
Funtastic very simple remedy.. others vastu remedy are too much expensive.... awesome sir and Madam for providing this video
@AstroguruDrJyotiJoshi9 ай бұрын
जय ज्योतिष
@veenapuranik72023 ай бұрын
Chan mahiti dili, majhe ghat wastu shastr pramane ahe fakt pinyachya panyachi taki ani borwel wayvy dishela ahe kahi dosh udbhwel ka pushed, saha warshe jhalit rahayla, muliche lawn Jamat nahi tich nakarat ahe uttar apekshit ahe
@AstroguruDrJyotiJoshi3 ай бұрын
WhatsApp msg only 9850098688 charges applicable
@sanjunagarkar35048 ай бұрын
अप्रतिम..धन्यवाद 🙏🌹🚩 जय ज्योति🚩
@AstroguruDrJyotiJoshi8 ай бұрын
जय ज्योतिष
@gunawantshinde5 ай бұрын
Great ahet tumhi both of you
@AstroguruDrJyotiJoshi5 ай бұрын
जय ज्योतिष 🙏
@arunawaghole32298 ай бұрын
अतिशय सुंदर छान मनापासून आभार सर
@AstroguruDrJyotiJoshi8 ай бұрын
जय ज्योतिष
@devidassuryawanshi42397 ай бұрын
Khupch sopi bhasha va sangnychi padhat ahee va khup kharchic Ramedi nahi tya baddl khup khup Abhar
दोष हे कधीही वस्तू, जागेत नसतात तर ते माणसाच्या स्वभावात असतात. झोपडीत राहणारा माणूस कायम सुखी समाधानी असू शकतो आणि महालात राहणारा दुःखी असूच शकतो. सगळ्या वस्तू चांगल्याच असतात. माझ्या ओळखीत एकाने वस्तू शास्त्रानुसार सगळं घर सजवल पण अजून नवराबायको मध्ये भांडणं चालू आहेत.
@AstroguruDrJyotiJoshi7 ай бұрын
जय ज्योतिष
@sivajijangam24327 ай бұрын
घर सजवणे आणि वास्तूदोष यात खूप फरक आहे... झोपडीतला सुखी माणूस दाखवा आणि माझ्या कडून १००० रुपये घेऊन जा
@shashisatpute26106 ай бұрын
@@sivajijangam2432सुखाची व्याख्या काय आहे यावर अवलंबून आहे.
@fun.with.rajlaxmi3986 ай бұрын
Je anubhavatat tyannach mahit.... Vastudosh ky asto to.
@SanjeevaniLotlikar5 ай бұрын
Dr. सहस्त्रबुद्धे यांना कसं contact करता येईल ? मला ऑनलाईन कोर्स करायचा आहे.
@anaghabarve27096 ай бұрын
नमस्कार, छानच माहिती.पश्मिम दिशेला समुद्र असेल तर काय करायचे.किंवा परिणाम कोणतं होतात. 🙏🙏
@vidyagawai26708 ай бұрын
Dhanyawad
@AstroguruDrJyotiJoshi8 ай бұрын
जय ज्योतिष
@pragatithakker94177 ай бұрын
Thank u … nice information
@AstroguruDrJyotiJoshi7 ай бұрын
जय ज्योतिष
@swatigirme73708 ай бұрын
Thank u for your vastu tip about West direction
@AstroguruDrJyotiJoshi8 ай бұрын
जय ज्योतिष
@indrajit31136 ай бұрын
Sahasrabudhe Sir Thanks a lot for knowledge 🙏
@AstroguruDrJyotiJoshi6 ай бұрын
जय ज्योतिष
@smitashinde52264 ай бұрын
धन्यवाद खूपच छान माहिती मिळाली या विषयावर सरांचे आणखीन व्हिडिओ तुम्ही आणावेत हि विनंती पूर्व दिशेला जर घराची एन्ट्री असेल आणि ईशान्य दिशेला स्वयंपाक घर असेल तर ही वास्तू राहण्या योग्य असते का आणि काही वास्तू L शेप मध्ये असतात मग अशी वास्तू खरेदी करावी का
@AstroguruDrJyotiJoshi4 ай бұрын
धन्यवाद जय ज्योतिष
@rutujamarathi34888 ай бұрын
👌नमस्कार सर आणि ज्योतीताई आपण खूपच छान महत्वाची माहिती देत आहात पेबल बघायला मिळेल काय धन्यवाद
@AstroguruDrJyotiJoshi8 ай бұрын
प्रचंड प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. अधिवेशना निमित्त ही कार्यशाळा सवलतीत असल्याने रेकॉर्डिंग देता येणार नाही याची नोंद घ्यावी *श्री ज्योतिष संशोधन केंद्र, जळगाव आयोजित* 💠 *वास्तू फ्लॅट संस्कृती कोर्स* एकदिवसीय मराठी-हिंदी कार्यशाळा *न भूतो न भविष्यती...* *वास्तुतज्ज्ञ डॉ. एन.एच. सहस्त्रबुद्धे* सरांची कार्यशाळा इतक्या कमी फी मध्ये पहिल्यांदाच.... ज्योतिश्री अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनाच्या निमित्ताने ज्योतिषशास्त्राचा प्रचार-प्रसार करण्यासाठी.... *वास्तू फ्लँट संस्कृती कोर्स* एकदिवसीय मराठी-हिंदी कार्यशाळा विशेष आकर्षण One pdf of remedies One pdf of plans *कार्यशाळेतील विषय -* १. पंचमहाभूत आविष्कार २. उर्जा निकष ३. ग्रह स्पंदन ४. देवता तत्व ५. दिशा विचार ६. केसस्टडीज् ७. वास्तुसूत्रे ८. वास्तु ज्योतिष ९. वास्तु उपाय शास्त्र या विषयांवर प्रत्यक्ष सरांकडून मार्गदर्शन प्राप्त करण्याची संधी.... तेव्हा त्वरा करा आणि आजच नाव नोंदणी करुन आपला प्रवेश निश्चित करा. सहभागिता सर्टिफिकेट्स सह एकदिवसीय कार्यशाळा दि. १३ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १० ते सायं. ५ या वेळेत स्थळ - हॉटेल प्रेसिडेंट , पुणे ही कार्यशाळा करावयाची असल्यास खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा chat.whatsapp.com/C3kHvZOZ1vR8VHrY4ioLIJ कार्यशाळा झूम मीटिंगवरही उपलब्ध आहे. प्रवेश फी - ३१०० रुपये मात्र ( ब्रेकफास्ट लंच आणि हायटीसह ) झूम मीटिंग - २१०० रुपये मात्र Paytm, G pay or Phone pay 9850098688 फी भरल्यावर स्क्रीन शॉट याच व्हॉटसअप नंबर वर टाकावे. वरील इमेज मध्ये बारकोड देण्यात आलेले आहे. अशी संधी पुन्हा नाही. म्हणून आज, आताच आपला प्रवेश निश्चित करा व्यक्तीवर जेव्हा जीवात्म्यांचा प्रभाव वाढू लागतो तेव्हा त्या व्यक्तीला दैनंदिन जीवनातील कार्ये , कर्तव्ये यांचा विसर पडू लागतो.आणि हळूहळू ती व्यक्ती कुटुंबापासून , समाजापासून दुरावली जाते.अशा परिस्थितीत त्या व्यक्तीच्या स्वयंप्रेरणा जागृत करणे आवश्यक ठरते आणि त्यामुळे त्या व्यक्तीवर बाहेरील शक्तींचा प्रभाव आणि वास्तुदोषाचाही परिणाम कमी करता येतो. वास्तुदोष म्हणजेच कार्यरत झालेल्या विक्षेप देवता , असुर , गंधर्व यांसारख्या नकारात्मक अतींद्रिय शक्ती !या विषवल्लींचा त्या वास्तूत राहणाऱ्या व्यक्तींच्या मानसिकतेवर परिणाम होतो. अशा वास्तूत दीर्घकाळ वास्तव्य केल्यास ही नकारात्मक स्पंदने त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वात नकळत रूजतात .आणि शारिरिक , मानसिक आरोग्याच्या समस्या हळूहळू वाढत जातात .म्हणूनच वास्तूतील दोषींचे निवारण लवकरात लवकर करणे गरजेचे आहे .
@varshadatar80969 ай бұрын
Khup chan mahiti punha bolva sirna jai jyotish
@AstroguruDrJyotiJoshi9 ай бұрын
नमस्कार आपण पुन्हा एकदा सरांना 1000 कमेंट झाल्यावर बोलवणार आहोत 13 एप्रिल रोजी पुणे येथे सरांची एक दिवसीय कार्यशाळा आहे त्या कार्यशाळेचा आपण लाभ घेऊ शकता
@SavitaMarkhele4 ай бұрын
छान माहिती आहे, कंपनी पश्चिम मुखी जागा असेल तर? काही मेन उपाय आहे का
बऱ्याच कॉमेंट्स वाचल्या. त्यातील प्रश्न खूप चांगले होते. पण, त्यांच्या प्रश्नांना भलतीच उत्तरे आणि फक्त जाहिरातीचे reply होते. छोट्या प्रश्नांची उत्तरे दिली तरच पुढचे कार्यक्रम लोक पाहतील ना!
@ameyapathak20087 ай бұрын
Khup chaan 👍👍👍👍
@AstroguruDrJyotiJoshi7 ай бұрын
जय ज्योतिष
@rupalliparwade66379 ай бұрын
Dhanywad 🙏🏻
@AstroguruDrJyotiJoshi9 ай бұрын
जय ज्योतिष
@AnilKale-p5d8 ай бұрын
Very nice
@AstroguruDrJyotiJoshi7 ай бұрын
जय ज्योतिष
@anitaghugarkar61902 ай бұрын
पश्चिमदिशेला घराचे मुख्य द्वार केले तर चालेल का हे सांगावे 🙏
@drsaiaradhyevyavahare6029 ай бұрын
सर अणि madam खूप छान माहिती देत आहात, मी तुमचे podcasts ऐकते, Khup शिकायला मिळत आहे. माझा flat नैऋत्येला आले, दारातून आत आल्यावर समोर पूर्व दिशा आहे. मला काही उपाय सांगाल का? खूप अडचणी येतायत.
@AstroguruDrJyotiJoshi9 ай бұрын
प्रचंड प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. अधिवेशना निमित्त ही कार्यशाळा सवलतीत असल्याने रेकॉर्डिंग देता येणार नाही याची नोंद घ्यावी *श्री ज्योतिष संशोधन केंद्र, जळगाव आयोजित* 💠 *वास्तू फ्लॅट संस्कृती कोर्स* एकदिवसीय मराठी-हिंदी कार्यशाळा *न भूतो न भविष्यती...* *वास्तुतज्ज्ञ डॉ. एन.एच. सहस्त्रबुद्धे* सरांची कार्यशाळा इतक्या कमी फी मध्ये पहिल्यांदाच.... ज्योतिश्री अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनाच्या निमित्ताने ज्योतिषशास्त्राचा प्रचार-प्रसार करण्यासाठी.... *वास्तू फ्लँट संस्कृती कोर्स* एकदिवसीय मराठी-हिंदी कार्यशाळा विशेष आकर्षण One pdf of remedies One pdf of plans *कार्यशाळेतील विषय -* १. पंचमहाभूत आविष्कार २. उर्जा निकष ३. ग्रह स्पंदन ४. देवता तत्व ५. दिशा विचार ६. केसस्टडीज् ७. वास्तुसूत्रे ८. वास्तु ज्योतिष ९. वास्तु उपाय शास्त्र या विषयांवर प्रत्यक्ष सरांकडून मार्गदर्शन प्राप्त करण्याची संधी.... तेव्हा त्वरा करा आणि आजच नाव नोंदणी करुन आपला प्रवेश निश्चित करा. सहभागिता सर्टिफिकेट्स सह एकदिवसीय कार्यशाळा दि. १३ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १० ते सायं. ५ या वेळेत स्थळ - हॉटेल प्रेसिडेंट , पुणे ही कार्यशाळा करावयाची असल्यास खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा chat.whatsapp.com/C3kHvZOZ1vR8VHrY4ioLIJ कार्यशाळा झूम मीटिंगवरही उपलब्ध आहे. प्रवेश फी - ३१०० रुपये मात्र ( ब्रेकफास्ट लंच आणि हायटीसह ) झूम मीटिंग - २१०० रुपये मात्र Paytm, G pay or Phone pay 9850098688 फी भरल्यावर स्क्रीन शॉट याच व्हॉटसअप नंबर वर टाकावे. वरील इमेज मध्ये बारकोड देण्यात आलेले आहे. अशी संधी पुन्हा नाही. म्हणून आज, आताच आपला प्रवेश निश्चित करा व्यक्तीवर जेव्हा जीवात्म्यांचा प्रभाव वाढू लागतो तेव्हा त्या व्यक्तीला दैनंदिन जीवनातील कार्ये , कर्तव्ये यांचा विसर पडू लागतो.आणि हळूहळू ती व्यक्ती कुटुंबापासून , समाजापासून दुरावली जाते.अशा परिस्थितीत त्या व्यक्तीच्या स्वयंप्रेरणा जागृत करणे आवश्यक ठरते आणि त्यामुळे त्या व्यक्तीवर बाहेरील शक्तींचा प्रभाव आणि वास्तुदोषाचाही परिणाम कमी करता येतो. वास्तुदोष म्हणजेच कार्यरत झालेल्या विक्षेप देवता , असुर , गंधर्व यांसारख्या नकारात्मक अतींद्रिय शक्ती !या विषवल्लींचा त्या वास्तूत राहणाऱ्या व्यक्तींच्या मानसिकतेवर परिणाम होतो. अशा वास्तूत दीर्घकाळ वास्तव्य केल्यास ही नकारात्मक स्पंदने त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वात नकळत रूजतात .आणि शारिरिक , मानसिक आरोग्याच्या समस्या हळूहळू वाढत जातात .म्हणूनच वास्तूतील दोषींचे निवारण लवकरात लवकर करणे गरजेचे आहे .
@chiragdesai77658 ай бұрын
Pls share remedy for west vithishul
@AstroguruDrJyotiJoshi8 ай бұрын
*🔸13 तारखेला शुभारंभ 🔸* *🎺प्रवेश प्रक्रियेचे शेवटचे 2️⃣ दिवस🎺* प्रचंड प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. *थोड्याच जागा शिल्लक* अधिवेशना निमित्त ही कार्यशाळा सवलतीत असल्याने रेकॉर्डिंग देता येणार नाही याची नोंद घ्यावी *श्री ज्योतिष संशोधन केंद्र, जळगाव आयोजित* 💠 *वास्तू फ्लँट संस्कृती कोर्स* एकदिवसीय मराठी-हिंदी कार्यशाळा विशेष आकर्षण One pdf of remedies One pdf of plans सहभागिता सर्टिफिकेट्स सह एकदिवसीय कार्यशाळा दि. १३ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १० ते सायं. ५ या वेळेत स्थळ - हॉटेल प्रेसिडेंट , पुणे प्रवेश फी - ३१०० रुपये मात्र ( ब्रेकफास्ट लंच आणि हायटीसह ) झूम मीटिंग - २१०० रुपये मात्र Paytm, G pay or Phone pay 9850098688 फी भरल्यावर स्क्रीन शॉट याच व्हॉटसअप नंबर वर टाकावे. वरील इमेज मध्ये बारकोड देण्यात आलेले आहे. ही कार्यशाळा करावयाची असल्यास खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा chat.whatsapp.com/C3kHvZOZ1vR8VHrY4ioLIJ कार्यशाळा झूम मीटिंगवरही उपलब्ध आहे.
@sachiensonar47278 ай бұрын
पॉड कास्ट खूप आवडलं, सहस्त्र बुद्धे सरांचं बोलणं संपू च नये असे वाटते. एखाद्या ऋषी तुल्य व्यक्तीच्या सहवासात आपण आहोत असे वाटते. सरांनी वारंवार यावं आणि आम्हाला सज्ञान करावं अशी प्रार्थना आहे
@AstroguruDrJyotiJoshi8 ай бұрын
*🔸13 तारखेला शुभारंभ 🔸* *🎺प्रवेश प्रक्रियेचे शेवटचे 2️⃣ दिवस🎺* प्रचंड प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. *थोड्याच जागा शिल्लक* अधिवेशना निमित्त ही कार्यशाळा सवलतीत असल्याने रेकॉर्डिंग देता येणार नाही याची नोंद घ्यावी *श्री ज्योतिष संशोधन केंद्र, जळगाव आयोजित* 💠 *वास्तू फ्लँट संस्कृती कोर्स* एकदिवसीय मराठी-हिंदी कार्यशाळा विशेष आकर्षण One pdf of remedies One pdf of plans सहभागिता सर्टिफिकेट्स सह एकदिवसीय कार्यशाळा दि. १३ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १० ते सायं. ५ या वेळेत स्थळ - हॉटेल प्रेसिडेंट , पुणे प्रवेश फी - ३१०० रुपये मात्र ( ब्रेकफास्ट लंच आणि हायटीसह ) झूम मीटिंग - २१०० रुपये मात्र Paytm, G pay or Phone pay 9850098688 फी भरल्यावर स्क्रीन शॉट याच व्हॉटसअप नंबर वर टाकावे. वरील इमेज मध्ये बारकोड देण्यात आलेले आहे. ही कार्यशाळा करावयाची असल्यास खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा chat.whatsapp.com/C3kHvZOZ1vR8VHrY4ioLIJ कार्यशाळा झूम मीटिंगवरही उपलब्ध आहे.
छान सांगितले, परिस्थिती निर्माण करण्यात पेक्षा परिस्थिती हाताळायला पाहिजे
@AstroguruDrJyotiJoshi9 ай бұрын
जय ज्योतिष
@jayashrishete73448 ай бұрын
🙏👌👌👌
@AstroguruDrJyotiJoshi8 ай бұрын
जय ज्योतिष
@preetisiras72545 ай бұрын
What to do if devghar is kept in bed room.due to some unavoidable reason pl give me some tip to avoid the bad effects Preeti siras nagpur
@padmashreekhare70767 ай бұрын
Nice info
@AstroguruDrJyotiJoshi7 ай бұрын
जय ज्योतिष
@rekhakangade30998 ай бұрын
🙏🙏
@AstroguruDrJyotiJoshi8 ай бұрын
जय ज्योतिष
@manya33869 ай бұрын
Wow khup khup dhanyawad sir and mam khup chhhan mahiti मिळाली
@AstroguruDrJyotiJoshi9 ай бұрын
जय ज्योतिष
@dineshtale6277 ай бұрын
मला वाटते की मनुष्याचा स्तर सुधारणा मुळे त्यांना वास्तु शास्त्र
@shrimedicalyoga8 ай бұрын
घर बांधताना soil testing garjeche asate ka, architect kartat pan vastu shastradna pan kartat ase aikle aahe, tyat kaay vegalae pan aahe
@sujatapatil40379 ай бұрын
खूप छान माहिती दिली
@AstroguruDrJyotiJoshi9 ай бұрын
जय ज्योतिष
@kavitasinnarkar23749 ай бұрын
Aani khup khup aabhar
@AstroguruDrJyotiJoshi9 ай бұрын
जय ज्योतिष
@ashishchikhle56035 ай бұрын
Sir amchya gharachya staircase cha landing Bramha sthani yetat ani staircase tower pyramid shape madye ahe
@chandrakantdeshpande11468 ай бұрын
Pebbles can be put under the ground ?
@AstroguruDrJyotiJoshi8 ай бұрын
प्रचंड प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. अधिवेशना निमित्त ही कार्यशाळा सवलतीत असल्याने रेकॉर्डिंग देता येणार नाही याची नोंद घ्यावी *श्री ज्योतिष संशोधन केंद्र, जळगाव आयोजित* 💠 *वास्तू फ्लॅट संस्कृती कोर्स* एकदिवसीय मराठी-हिंदी कार्यशाळा *न भूतो न भविष्यती...* *वास्तुतज्ज्ञ डॉ. एन.एच. सहस्त्रबुद्धे* सरांची कार्यशाळा इतक्या कमी फी मध्ये पहिल्यांदाच.... ज्योतिश्री अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनाच्या निमित्ताने ज्योतिषशास्त्राचा प्रचार-प्रसार करण्यासाठी.... *वास्तू फ्लँट संस्कृती कोर्स* एकदिवसीय मराठी-हिंदी कार्यशाळा विशेष आकर्षण One pdf of remedies One pdf of plans *कार्यशाळेतील विषय -* १. पंचमहाभूत आविष्कार २. उर्जा निकष ३. ग्रह स्पंदन ४. देवता तत्व ५. दिशा विचार ६. केसस्टडीज् ७. वास्तुसूत्रे ८. वास्तु ज्योतिष ९. वास्तु उपाय शास्त्र या विषयांवर प्रत्यक्ष सरांकडून मार्गदर्शन प्राप्त करण्याची संधी.... तेव्हा त्वरा करा आणि आजच नाव नोंदणी करुन आपला प्रवेश निश्चित करा. सहभागिता सर्टिफिकेट्स सह एकदिवसीय कार्यशाळा दि. १३ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १० ते सायं. ५ या वेळेत स्थळ - हॉटेल प्रेसिडेंट , पुणे ही कार्यशाळा करावयाची असल्यास खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा chat.whatsapp.com/C3kHvZOZ1vR8VHrY4ioLIJ कार्यशाळा झूम मीटिंगवरही उपलब्ध आहे. प्रवेश फी - ३१०० रुपये मात्र ( ब्रेकफास्ट लंच आणि हायटीसह ) झूम मीटिंग - २१०० रुपये मात्र Paytm, G pay or Phone pay 9850098688 फी भरल्यावर स्क्रीन शॉट याच व्हॉटसअप नंबर वर टाकावे. वरील इमेज मध्ये बारकोड देण्यात आलेले आहे. अशी संधी पुन्हा नाही. म्हणून आज, आताच आपला प्रवेश निश्चित करा व्यक्तीवर जेव्हा जीवात्म्यांचा प्रभाव वाढू लागतो तेव्हा त्या व्यक्तीला दैनंदिन जीवनातील कार्ये , कर्तव्ये यांचा विसर पडू लागतो.आणि हळूहळू ती व्यक्ती कुटुंबापासून , समाजापासून दुरावली जाते.अशा परिस्थितीत त्या व्यक्तीच्या स्वयंप्रेरणा जागृत करणे आवश्यक ठरते आणि त्यामुळे त्या व्यक्तीवर बाहेरील शक्तींचा प्रभाव आणि वास्तुदोषाचाही परिणाम कमी करता येतो. वास्तुदोष म्हणजेच कार्यरत झालेल्या विक्षेप देवता , असुर , गंधर्व यांसारख्या नकारात्मक अतींद्रिय शक्ती !या विषवल्लींचा त्या वास्तूत राहणाऱ्या व्यक्तींच्या मानसिकतेवर परिणाम होतो. अशा वास्तूत दीर्घकाळ वास्तव्य केल्यास ही नकारात्मक स्पंदने त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वात नकळत रूजतात .आणि शारिरिक , मानसिक आरोग्याच्या समस्या हळूहळू वाढत जातात .म्हणूनच वास्तूतील दोषींचे निवारण लवकरात लवकर करणे गरजेचे आहे .
@vandanasangle83529 ай бұрын
नमस्कार दोघांनाही आपण खूप योग्य पद्धतीने शंका समाधान करत आहात ग्रह मानान वर आणि वास्तुशास्त्रावर माझा खूप विश्वास आणि श्रद्धा आहे पण घरात घरात इतर व्यक्तींचा अजिबातच विश्वास नाही त्यामुळे काही गोष्ट मान्य केल्या जात नाही त्यासाठी त्यासाठी पण उपाय सांगावे गुरुजी ...आणि घरात अनेक राशींचे लोक एकत्र राहत असतात तर.... अष्ट गुरु माई आपणही ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र यांचा परस्पर संबंध गृहीत धरून उपाय असतील तर ते पण सांगावेत...
@AstroguruDrJyotiJoshi9 ай бұрын
*प्रचंड प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद* . झुम आणि प्रत्यक्ष दोन्हीकडे या कार्यशाळेत तुम्ही मोठ्या प्रमाणावर बुकिंग करीत आहात हे माझ्यासाठी अत्यंत आनंदाच आहे. *अधिवेशना निमित्त ही कार्यशाळा सवलतीत असल्याने रेकॉर्डिंग देता येणार नाही याची नोंद घ्यावी* श्री ज्योतिष संशोधन केंद्र घेऊन येत आहे.. थेट पत्रिकेनुसार ''उपाय कार्यशाळा...'' *उपाय विश्लेषक व्हा...* *उत्तम ज्योतिषी म्हणून कार्य करा* kzbin.info/www/bejne/a6SplXSdlpelaas एकदिवसीय कार्यशाळा दि. १४ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १० ते सायं. ५ या वेळेत स्थळ - हॉटेल प्रेसिडेंट , पुणे प्रवेश फी - ३१०० रुपये मात्र. ( ब्रेकफास्ट लंच आणि हायटीसह ) कार्यशाळा झूम मीटिंगवरही उपलब्ध आहे. झूम मीटिंग - २१०० रुपये मात्र Paytm, G pay or Phone pay 9850098688 फी भरल्यावर स्क्रीन शॉट याच व्हॉटसअप नंबर वर टाकावे अशी संधी पुन्हा नाही. म्हणून आज, आताच आपला प्रवेश निश्चित करा