'इस्लामच्या आक्रमणामुळेच बौध्द धर्माचा लोप' असा लेख रामभाऊ म्हाळगे प्रबोधिनीच्या श्री.रविंद्र साठे यांनी लोकसत्ता मध्ये लिहिला. त्यातील पुर्वग्रहदुषित व खोडसाळ मांडणीचे खंडन करणारी ही फिल्म जरूर पहा. www.vicharvedh.org
Пікірлер: 255
@kamleshpawar83285 жыл бұрын
अभ्यास पूर्ण खूपच सुंदर विश्लेषण ! सध्याच्या अस्थिर वातावरणा मध्ये बौध्द धम्माची फक्त भारतालाच नव्हे जगाला ही तेव्हढीच गरज आहे हे दिसून येते ! नमो बुध्दाय ! जय शिवराय ! जय भीम !
@dattatrayjadhav46073 жыл бұрын
खरोखर आनंद झाला.अजूनही विवेकाची ज्योत अंधारात तेजाळते आहे अशीच भारतीयांच्या मनात तेजाळत राहू दे.
@prachisamant13162 жыл бұрын
खूप छान माहिती आहे यातील काही माहिती लोकांना माहित नाही .मु.केंबळी तालुका कागल जिल्हा कोल्हापूर
@vijayowal79124 жыл бұрын
नमस्कार ! म्हणून हा देश धर्मनिरपेक्ष कसा राहील हाच विचार आणि कृती व्हावी हीच अपेक्षा . जय भारत
@ganeshmandlik72194 жыл бұрын
Nice info about our history's. Thanks vicharvedh
@rajabhaubhailume47593 жыл бұрын
पूर्वी हा व्हिडीओ पूर्ण ऐकला नव्हता म्हणून प्रतिक्रिया दिली नव्हती. आता तो पूर्ण ऐकल्यानंतर सदर व्हिडिओ किती महत्वाचा आहे हे लक्षात आले .इतर संदर्भ ग्रंथांचा आधार घेत, तर्कशुद्ध मांडणी यामध्ये दिसली. याचा शेवट फार महत्त्वाचा वाटला .समकालीन संदर्भ देत योग्य विश्लेषण व मार्गदर्शन केलेले आहे त्यामुळे अनेक गोष्टी स्पष्ट होण्यास मदत झाली.धन्यवाद🙏
@arvindgedam15152 жыл бұрын
अभ्यासपूर्ण विश्लेषण आहे... सर्वसामान्य लोकांना यातील माहिती नाही... खरा इतिहास लोकांना सांगायला पाहिजे... धन्यवाद
@rajaramkamble32102 жыл бұрын
हा विडीओ पाहून मला खूप काही समजलं व खूप छान वाटलं
@pruthvirajkamble26973 жыл бұрын
अतिशय सुंदर,अभ्यासपूर्ण ❤
@ashokmahire65413 жыл бұрын
Boudhy Dharm shantichs praneta aahe, Hindu Dharma e budhya dharmacha parabhav kela he Khare aahe Parantu, boudhy dharm jagachya pathivar aahe tr hindu dharm fakt maldiv, nepal no ani bhartat85 takke disun yeto, he satya accept karave lagate,aaj boudhya dharmacha far kami aahe pan jagatlya 14 deshat pasarla aahe he visrun chalnar nahi,etkech kay bhartacha rashtriy dvaj Ashok chakra kit asun shantiche Pratik aahe,sarv boudhy dharmach in tatv bhartiya rajya ghatnet govli aahet mhanunach Aaj aple svatantra 75varshapasun abadhit aahe,ulat Hindu Dharm adich hajar varsh paaun gulaamit hota,he etihas sakshat aahe,mhanun rashtr dvajas trivaar vandan jaybharat
@shubhashlingade60183 жыл бұрын
Thanks sir for reality with cool mind
@prabodhan.m7 жыл бұрын
छान मांडणी केलीय 👍
@tularammeshram65785 жыл бұрын
खुपच चिंतनशिल सम्यक विचार. धन्यवाद करंदीकर सर.
@balasahebmali1034 жыл бұрын
Good speech thanks for true news
@Nilesh_M_G5 жыл бұрын
Sir, How you look at or define 1) "Indian history is nothing but a martal battle between Buddhism and Brahmnism" Dr. B. R. Ambedkar (B.A., M.A., M.Sc, D.Sc., Ph.D, L.L.D., D.Litt, Barrister-at-Law) 2) Revolution and Counter Revolution by Dr. B. R. Ambedkar (B.A., M.A., M.Sc, D.Sc., Ph.D, L.L.D., D.Litt, Barrister-at-Law)
@srcreation98784 жыл бұрын
So nice sir..
@NeoHomoSapien7 жыл бұрын
खूपच छान....
@ahgaming78262 жыл бұрын
Good analysis sir
@anandkarandikar78557 жыл бұрын
अत्यंत सुंदर असे विश्लेषण आनंद करंदीकरांनी इतिहासातील वास्तवावर केलेले आहे. असे अनेक विषय नव्याने पुढे आणून लोकांचे प्रबोधन व वास्तव जगण्याचे मार्ग जिवंत केले पाहिजेत, - ओमप्रकाश कलमे
@er.lalitbhalerao7886 жыл бұрын
anand karandikar ....स्वत:च च कौतुक करत आहत..वेड्या सारख you gonna mad?
@santoshjadhav19925 ай бұрын
साहेब तूम्ही खूप छान विश्लेषण केलं ❤❤❤ जय शिवराय जय शंभूराजे जय भीम ❤❤❤
@shubhashlingade60183 жыл бұрын
Thanks sir for reality
@srb-sm2uf6 жыл бұрын
Great knowledge
@artjaydeep35683 жыл бұрын
खूपच छान!अभ्यासपूर्ण👌
@ajitkatariya46732 жыл бұрын
Is there any single solid scientific proof of the said Vedik yug Vedas upnishadas puranas manusmruti ramayana Mahabharata Sanskrit language and vedic temples in the excavation of hadappa mohanjodaro Sindhu ghati civilization Couldn't find any Bramha Vishnu Mahesh ram krishna Ganesh etc statues and temples No hom hawan yagya kund Not a single word in Sanskrit language No rock or metal inscription, carving painting or pottery, raj mudra or currency coins, signs seals and toys, horse DNA etc related to the said Vedik yug But there was a burrial ground, stoopa and writings in unknown language No confirmation by UNESCO carbon dating No confirmation by the world historians and archiologists No references by the world foreign travellers like faiyan Huan Seng Albaruni ipsin magesthenese etc etc about vedik culture
@jagdishtayade47615 жыл бұрын
उघडा डोळे, बघा नीट म्हणजे हेच दिसून येईल की, बौध्द धम्म म्हणजेच मानव धर्म आहे !
ho nakkic hou shakta dar varshi nagpur diksha bhumi ethe damma diksha dili jate.
@bapparawal97092 жыл бұрын
@@er.lalitbhalerao788 आदिशंकराचार्य हे वैदिक नव्हते तर शैव होते असाही एक मतप्रवाह वाचण्यात आला होता.
@sanjulokhande20214 жыл бұрын
विचारपुर्वक विवेचन !!!
@santosh11926 жыл бұрын
तुम्ही शेवटी सांगितले ते आजच्या काळात जरुरी आहे. तुमचे विचार चांगले वाटले. सर्वधर्मसमभाव.
@sanjeevkhot39945 жыл бұрын
Great , last what you said ?
@dineshkudale68733 жыл бұрын
भारतातून बौध्द धर्म दोन हजार वर्षापूर्वी लोप पावला व ईस्लामची स्थापनाच 15 व्या शतकात झाली भारतात यायला 200वर्षे गेली ईस्लाम समर्थक बौध्दधर्म कसा नष्ट करतील हो, भारतात ईस्लाम आल्यानंतर च्या शतकानंतर हल्ले झाले असतील तथापी जैन धर्म टिकलाच ना तो कसा वाचला हाही प्रश्न निर्माण होतोच की?
@ramdaspatil5932 жыл бұрын
हिंदू धर्माला किंवा वर्ण धर्माला सरळ सरळ दोषी न धरता बायपास करून दोषी ठरविण्यासाठी केलेले विश्लेषण
@chandrakantkamble309111 ай бұрын
Highly illuminating talk , must watch . Thanks for sharing . Iam intrigued by the fact why do people do what they do ? Varna system ( Brahminism ) finds wider acceptance in the society ? The fact system is survived for such long period albeit in diff forms , the broader counters are same .The system does immense damage to human asa individual n a social group .
@dineshkudale68733 жыл бұрын
समकालीन जैन धर्म कसा टिकून राहीला?
@santoshjadhav19925 ай бұрын
Jain धर्माचे गुरू वेग वेगळ्या ठिकाणी पळून गेले
@nitinbhaware4 жыл бұрын
खुप बरोबर बोलले जय भीम
@AmolPatil-re4xh6 жыл бұрын
खुप खुप माहीती मीलाली , आणि खरी महीती झाली ! आप्ले खुप आभार ! आज डेशाला करंदीकर सरान्चे विचार व्याख्यान आइकण्याची आणि सम्जूण घेण्याची खुप गरज आहे !
@mahendrab88105 жыл бұрын
प्राचीन भारताच्या इतिहासात मनू हे समाजातील प्रतिष्ठित असे पद होते. परंतु मनूस्मृती ही सुमती भार्गव या ब्राह्मण ऋषीने लिहिली. वर्णव्यवस्था व जातीव्यवस्था ही ब्राह्मणांनी लिहिली..... हे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संशोधन आहे. संदर्भ ग्रंथ वाचा... शूद्र पूर्वी कोण होते? आणि अस्पृश्य मुळचे कोण होते?
@anandmurumkar51904 жыл бұрын
भारत बाराशे वर्ष्यापूर्वी बौध्द राष्ट्र होते.
@arvindwaghchowre32796 жыл бұрын
एकच धर्म मणजे मानव धर्म
@sanjaygaikwad61304 жыл бұрын
PASAYDAN vaishvik Manav Dharma ahe.
@bharatlonkar82645 жыл бұрын
मुळात हिंदू धर्म तेंव्हा अस्तित्वात चं नव्हता .वर्ण व्यवस्था होती .मग बोधाचा हिंदूंशी वादविवाद कुठे झाले .?
@ashokpandit30685 жыл бұрын
You are grate
@rajpalvimalbaibapusaheb99887 жыл бұрын
श्री. आनंद करंदीकर यांनी सम्यक भाषेत तथ्यपूर्ण मांडणी केली आहे. श्री. रवींद्र माधव साठे यांचा हा लेख लोकसत्ता दैनिकात मी वाचला होता आणि त्यात तथ्यांची पूर्वग्रहदूषितपणे मांडणी केली आहे, अशी मला शंका होती. ती शंका दूर केल्याबद्दल आपले खूप खूप आभार. मनू हे ब्राह्मण नव्हते असं आपण म्हणताय तर ते मूळचे कोण होते? ही शंका दूर करावी, ही विनंती. बौध्द धर्माचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या अभ्यासकांसाठी संदर्भग्रंथांची नावं उपलब्ध करून द्यावीत म्हणजे तेही खरा इतिहास जास्तीत-जास्त लोकांपर्यंत पोहचवू शकतील. विचारवेध टीमचे मनापासून अभिनंदन.
@anandkarandikar78557 жыл бұрын
स्पष्टीकरण पहिले : महाप्रलयातून मत्स्यावताराच्या सहाय्याने मनूने मानवीवंश जिवंत ठेवला, म्हणून तो मूळ मानव. (Man शी साधर्म्य अनेकांनी नोंदविले आहे.) तो वर्णव्यवस्थेच्याही आधीचा. म्हणून तो कोणत्याच वर्णाचा नाही , म्हणून तो ब्राह्मण नाही. स्पष्टीकरण दुसरे : मनुने यज्ञात पहिली आहुती दिली, यज्ञात आहुती देण्याचे काम यजमान क्षत्रियाचे आहे. मनू पहिला राजा होता, मध्य युगातील अनेक राजे त्यंच्या वंशावळीची सुरुवात मनूपासून करीत. त्यामुळे मनू क्षत्रिय होता असाही समज आहे. टीप : मनुस्मृती हा ग्रंथ इसविसनपूर्व २०० वर्षांच्या सुमारास रचण्यात आला (कालखंड अंदाजे, संहिता अनेक ) या ग्रंथाला प्रतिष्ठा यावी म्हणून मनूचे नाव वापरण्यात आले असावे. मनुस्मृती हा ग्रंथ भ्रुगु वंशाच्या पुरुषांनी लिहिला असावा.
@rajpalvimalbaibapusaheb99887 жыл бұрын
धन्यवाद सर. वेळात वेळ काढून माझ्या शंकेचं निरसन केल्याबद्दल आपले खूप खूप आभार. 'विचारवेध'चा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. प्रबोधनाचे हे कार्य असेच अविरतपणे सुरू ठेवा. विचारवेध टीमने घेतलेल्या मेहनतीबद्दल, सर्व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार आणि भावी कार्याबद्दल खूप खूप शुभेच्छा!
@AbhishekRajput-np5mc4 жыл бұрын
मनू यांच्या दोन मुलांपैकी एक मुलाचे नाव इक्ष्वाकू व दुसऱ्या मुलाचे नाव इला. इक्ष्वाकू पासून सूर्यवंशी व इलपासून चांद्रवंशी असा क्षत्रिय राजांच्या वंशावलीत उल्लेख मिळतो.
@रामकृष्ण-च6ख5 жыл бұрын
2:20- 2:30 'वाल्मिकी पासुन मनु पर्यंत' म्हणजे आगोदर वाल्मिकी ऋषिचां कालखंड आणि नंतर मनुचा कालखंड. साहेब कालखंडाचा तरी निट आभ्यस करायचा. नाहीतर रामायण तरी वाचायच.
@bapparawal97092 жыл бұрын
बुतपरस्ती या शब्दाचा खरा अर्थ काय आहे
@vishalfirodiya90253 жыл бұрын
आत्तापर्यंत भारतीय उपखंडाचे, भारत देशाचे तुकडे कोणी व कशाच्या आधारावर केले, याविषयी माहिती देऊ शकता का?
@vasantmulik3033 жыл бұрын
जसं झाडाच्या मुळावर घाव घातला की फांद्या आपोआप खाली येतात . तसंच भारत देशा विषयी झालेलं आहे. भारताच्या उपखंडा मद्ये सुद्धा बौद्ध धर्माचा प्रसार झाला कारण भारतीय राजांनीच बौद्ध धर्म स्वीकारून अहिंसेचा मार्ग पकडला . आणि या अहिंसावादी वृत्तीचा फायदा घेऊन मुस्लिम आक्रमणे झाली . आणि आम्ही भारतीय अहिंसावादी बनल्यामुळे मुस्लिम आक्रमणाला विरोध झालाच नाही. आम्हा लोकांना कोणी ही शिकवंण दिली नाही की मरता मरता समोरच्या शत्रूला विरोध करा किंवा समोरचे चार पांच जण आडवे पाडा . मेंढ्या बकऱ्या कापताना त्या कधी विरोध करत नाही . तसाच प्रकार भारत आणि भारतीय उपखंडात झाला . म्हणून तर अफगाणिस्तान आणि इंडोनेशिया हे मुस्लिम राष्ट्र बनले. आणि जिथे जिथे बौद्ध धर्म पोहचला तिथे मुस्लिम धर्म प्रसार व्हॉयला वेळ लागला नाही. भारत देशावर जेंव्हा मुस्लिम सत्ता स्थापन झाली तेंव्हा भारतीय उपखंडातील ७०-८० % लोक मुस्लिम बनले ज्याने विरोध केला ते कापले गेले. याचं सगळे श्रेय बौद्ध धर्माला जाते. आणि या पुढेही बौद्ध धर्मीय लोक आपल्याच हिंदू लोकांना विरोध करतील पण मुस्लिम आतंकवादाला विरोध करणार नाही. आणि तेवढी हिम्मतही होणार नाही. याला फक्त अपवाद आहे तो म्यानमार मधील बौद्ध धर्मीय लोकांचा कारण त्यांनी जी रोंगीया मुस्लिमाना जो विरोध केला तो अभिमानास्पद आहे. या उलट भारतामद्ये आहे . विरोध हिंदू धर्माला करायचा आणि मुस्लिम धर्माला सपोर्ट करायचा.
@ojasyadav47923 жыл бұрын
Can someone or vicharvedh organizers give me a list of books used by karandikar sir to put these points in this lecture....??? Not necessary books, but any wevsite or blog where i can visit for references...?? Any help would be appreciated. 🙏🙏
@prasadsalve207 жыл бұрын
विश्लेषण अभ्यासपूर्ण असले तरी बौद्ध विचारवंत व वाङमयाचे संदर्भ अधिक असायला हवे होते. मनुवादी षडयंत्रे व कावे याद्वारे बौद्ध धर्माचे दमन यांची भूमिका देखील प्रखरतेने मांडता आली असती. विचार साठे यांच्या लेखाचे खंडन करण्यापुरता मर्यादित आहे असेच वाटते.
@rupeshkhaire46206 жыл бұрын
Prasad Salve nice
@yv28895 жыл бұрын
इस्लाम बद्दल ची खरी खुरी माहिती BILL WARNER यांचे you tube वर political Islam चॅनेल वर फार सहज व अभ्यासपूर्वकतेनिशी मिळेल.
@abdulbarboza34885 жыл бұрын
अरे भाई, इजिप्त, फ़ारसी, रोमन यहूदी यह सभी इस्लाम के सामने नही टिक सके तो यह बुद्ध क्या चीज है ?? यह जिस तारीख ( 800 -1000 ) इन्ही सालो मे तो इस्लामीक जिहादियो ने सिन्ध, और कन्धहार पर बहुत बार हमले किये थे !! उस समय पर इस जगह पर बुद्ध धर्म के राजो का राज था !! तो इनको भगाया किसने ?? उस समय बुद्ध और हिन्दु कोई अलग -अलग पहचान नही थी !! इसलिये हिन्दु और बुद्ध राजो को भी हिन्दु ही कहा जाता था !!
@ajitkatariya46732 жыл бұрын
By the way what is the meaning of this farsi Persian word Hindu Muslim invaders could pronounce sikander shikanja shiddat siraj simran samundar shamsher shamshan Suleman sultan salman salma salim shabir shabbir shakil shamshuddin etc etc including Sindhu I think it's a Vedik religion or culture of those who believes in Vedas and manusmriti etc, means it's a Bramhin religion or culture only No other one is allowed to read write hear about vedas
@sangramkamble70614 жыл бұрын
Anand sir tumchya book cha nav sanga na..
@samadhanmarkande69445 жыл бұрын
तुम्ही बौध्द असाल त्यामुळे आपल्याच लावणार,हे ज्ञान एकु एकु आमचे कान बंद पडण्याची वेळ आली आहे
@sujitmitr99385 жыл бұрын
प्रतीक उपासना मग ती शब्द, रूप अशी कोणतीही असो भेद निर्माण करते व त्यामुळे संघर्ष निर्माण होतो। असे म्हणतात की बुद्धाचे म्हणणे कळायला भारत त्या काळात ही सक्षम नव्हता आणि अजूनही झाला आहे का हा संशय च आहे।
@santtoshgaikwad80415 жыл бұрын
शाकाहार स्वीकार करुन बुद्धा ची शिकवण जी आहे, अहिंसा, ती च खरी बौद्ध लोकांची खरी आदरांजली होय , महान बुद्ध यांना
@sujitmitr99385 жыл бұрын
@@santtoshgaikwad8041 बरोबर आहे। शाकाहारी आहे पण लोकांना भावनिक, व्यवहारिक, आर्थिक दृष्ट्या फसवतोय तर ती सुद्धा हिंसाच आहे। आथिर्क शोषण ही सुद्धा हिंसाच आहे।लोकशाहीत सामान्य जनतेच्या पैशांवर म्हणजे राष्ट्राच्या तिजोरीवर डल्ला मारणे ही महान हिंसाच आहे। कारण त्यामुळे कोट्यवधी लोकांचें रक्त शोषले जाते। आर्थिक गैरव्यवहाराला मोठी शिक्षा प्रगत देशात त्यामुळेच देतात।
@santtoshgaikwad80415 жыл бұрын
लोकशाही न्हवे , कुठल्या ही शाही त तो जघन्य अपराध आहे, पण सुधारना या दोन्ही बाजूस (उच्च वर्णीय व कनिष्ठ वर्णीय) गरजे च्या आहेत तरच एका विश्वगुरु भारताची योग्य निर्मिति होईल नुसते कोणी बोलते म्हणून होणार नाही, व जे बोलतात त्याना जर बाहेरुन पाठीम्बा मिळत असेल, तर बिंदिक्कत पणे समजुन जावे की , हरभरया च्या झाड़ा वर चढवत आहेत
@sujitmitr99385 жыл бұрын
@@santtoshgaikwad8041फक्त साडेतीन टक्के शिकलेले होते त्यामुळे भारत इंग्रजांच्या गुलामित होता ,स्वतन्त्र भारताने शिक्षण सार्वत्रिक केले व कंगाल भारत परत उठून पायावर उभा राहतोय। हजार वर्षाचा अंधकार कमी होऊ लागलाय।
@leojoseph40685 жыл бұрын
भारतातून बौध्द धर्माचा ऱ्हास का झाला ह्याचे सुंदर विवेचन. वक्ते आनंद करंदीकर हे आंबेडकरी विचार सरणीचे आहेत व शेवटच्या पाच मिनटात संघ परिवारा वर घसरले आहेत तरीही उरलेला व्हिडीओ खूप तर्कसुंदर आहे. 👆🏻👌🏼👌🏼 पण अनैसर्गिक भूमिका मांडून काय मिळवलं? जे आपण आहोत तेच राहतो. साहेब तुम्ही करंदीकर म्हणून जन्माला आलात ते सत्य तुम्ही कितीही आटापिटा करून नष्ट करू शकत नाहीत. Roots! हेच अंतिम सत्य असते
@latasamant70022 жыл бұрын
हा विडियो पाहून मला खूप काही समजल नाव: सगिता सामंत .गाव:केंबळी .तालूका :कागल .जिल्हा:कोल्हापूर
@aanadgodase65847 жыл бұрын
Hi
@sanjaygaikwad61304 жыл бұрын
Time has come to grow up beyond all religions. Follow priciples of PASAYDAN and create Heaven on Earth...
@pranjalipatil6607 Жыл бұрын
Lml
@sunilsangle25765 жыл бұрын
40 मिनिट फुकट गेली. काही तरी विद्वत्ता पूर्ण आणि सत्य ऐकायला मिळेल अस वाटत होत पण फक्त संघ द्वेष दिसला.
@aniket69805 жыл бұрын
Budha dhama madhe aj ashych bhondu baba chi sankhya vadhaliy.
@anushkadolas36424 жыл бұрын
Khup Chan vichar hote. shewatchya vishleshan mhanje anjachya parisithitit sarwasamanya janateni nakki kasa vagala pahije ya baddal dilele margadarshan he lakhmolache ahe pan te jastit jasta saglya lokanpayat yogya padhatine pohachale pahije 🙏
@vasantchavan71043 жыл бұрын
Difference between Bramhins and others is always that bramhins have been not only lierate but they are highly educated because they kept educational system reserved knowingly or unknowingly for themselves and they inculcated karma kand among other communities but Boudhas principly nearer to science and nature.
@anandmurumkar51904 жыл бұрын
बौद्ध धम्माचा आधारच दुःख, अनित्य, अनात्म आहेत. बौध्द हे कोणतीही गोष्ट अनित्य आहे म्हणजे जी गोष्ट निर्माण झाली ती नाश पावणारच असे मानतात.
@parameshwarambhore58255 жыл бұрын
very nice speech of mr kardikar
@vibhavanasane65515 жыл бұрын
खुप छान.... सुल्तान तर बिचारे निष्पाप आहेत....मग उर्वरित भारत का नाही झाला इस्लामिक .....फक्त तेच का झालेत जेथे...इस्लामी राजवट पक्की होती
@damodarmauzo28827 жыл бұрын
Dear Anand, What a befitting answer to the kuteel propaganda. Rich in content. Very well articulated. It provides us with points to counter their arguments. I am going to pass this on to others. Warm regards, Damodar
@remabarve6 жыл бұрын
अहो करंदीकर चिंता करू नका, आंबेडकर ओवेसी एकत्र आलेत आता.
@user-me6lh5og9c5 жыл бұрын
Ho alet..PN tyanchyavar Vishwas thevu nka...Owaisi and Muslim paksh he kattar Islami paksh ahet ..ata te tumcha fayda ghetil .PN vel alyavar tumhala haklun lavtil itke lakshat ghya..he lok Islam pramane wagtat ..tondavar Mitra ani pathimagun Dushman..gaddar ahet te..nivadnuk ladhvaychi ahe tar swatahchya jivavar ladhva ..asha jhatu lokana sobat gheoon nantar pachhatap karshal..
@user-me6lh5og9c5 жыл бұрын
@Innusa Pathan pahila bramhan ya shabdacha arth Kay te bgh...Brahman ,shudra, Kshatriya,vaishya ya Kay jati ( cast ) nahit ...te Varna ahet...pn 3000-2500 varshanpurvi Kahi samaj kathakani yala jati madhey convert kele... bhagwadgeeta vach mag kalel...
@er.lalitbhalerao7886 жыл бұрын
आनंद करंदीकर तुम्ही धर्मांतर केलय का?मुस्लिम झाले का?मला असा संशय येतोय.
@mohammadnasirshaikh57996 жыл бұрын
patkan pakitani mahna nahi tumi pan MUSALMAN Jhale ase BHAR bhatkeshwar aplayala ghosit krnar patwardhan che batwardhan karnar nakkich
@balajiart92245 жыл бұрын
तुमच्या या तर्काला आता कसलाच अर्थ राहिला नाही भुतकाळाचे सोडून आता वर्तमानातील बोला
No body should ignore this , because u will know how brshbins can tell lies by converting the truth ,destortion is in their blood , what ever is written us inthe hands of non Brahmins so that they can claim that it is not written by Brahmins but non Brahmins ,even rishis are also non Brahmins
@sirkdk7 жыл бұрын
कमेंट डिलीट केली का?
@anandkarandikar78557 жыл бұрын
naahi
@mangeshsakpal84876 жыл бұрын
Good sir आपलया चरनी नतमस्तक
@aniket69805 жыл бұрын
Tondat budhacha nav, hatat kabab, tondat budhacha nav, hatat wine, tondat budhacha nav, utha-suth fakt dvesh, haterate. Ani he sagal karun as dakhavayach ki malach kiti budha kalala, ek no Cha bhondu manus. Swata gondhalun gelay Ani nighalay dusaryala bhudha shikavayala.
@riyazmulani67815 жыл бұрын
जगातल एकच पुस्तक आणी त्याची भासा जीवंत आहे बाकी तुम्ही अभ्यास करणारी पुस्तकं 500वर्ष जुनी आसली तरीसुद्धा उपलब्ध नाहीत ,त्या नतर आलेली पुस्तक आपलया पद्धतीने लिहिले, वेदा पुराण, उपनिषदे वेगवेगळ्या पदधतिचा अणी सायन्सचया विपलीत आहा कसाला आभयास करुन वेळ घालवता ,फक्त कुराणच एक ग्रंथ 1450पुरवीचा जगातील कोणत्याही देशात काणोकोपरयात भेटेल एक वर्ष तरी आभयास करा खरी परिस्थिती लक्षात येईल
@विठ्ठलभक्त-ध7द5 жыл бұрын
व्हावा बारी आहे ह
@vrundawanpawar4255 жыл бұрын
सर एकदाच फोन लावा... 9325051308 Vrundawan Pawar. I hv lot of conclusions where i am living in India with number of religions..
@mahantesh29555 жыл бұрын
@@vrundawanpawar425 उद्या
@aniket69805 жыл бұрын
Mhanunach jagamadhe Islam ha sagalyat shantata Priya Dharma ahe. Chan.
@sushantkhaire74965 жыл бұрын
Tujha phone number de tula bhetun sangto
@suryakantshelke27566 жыл бұрын
अतिशय उत्तम विश्लेषण
@er.lalitbhalerao7886 жыл бұрын
He gonna mad..याना जय हिंद पण म्हणता आल असत..पण तरिही हे जय भीम म्हणाले का?
@yash57866 жыл бұрын
तू जय हिंद म्हणजे काय ते सांग मी तुला जय भिम म्हणजे काय सांगतो. सप्रेम जय भीम
@hulksmash57546 жыл бұрын
Mi tar doni pan nahi mhanat kai karaichai te kara😂😂
@er.lalitbhalerao7885 жыл бұрын
hulk smash ..ithe kashala jhak marli...bc parat mi jativad karato mhanun mhanto..jativad tar tu kartoy...comment vach tujhi varchi.
@er.lalitbhalerao7885 жыл бұрын
Yash Laturkar ....jai hind mhanje..deshacha jay jay kar karane ha arth hoto....adhi hind mag bhim
@hulksmash57545 жыл бұрын
@@er.lalitbhalerao788 tumchi laikich ti ahe cast system bhosadyano tumhi bhatukdyanich anli
अतिशय चुकीचे विश्लेषण . राजाचा धर्मच प्रजा स्वीकारते. हिंदू राजे विजयी झाले तेव्हा हिंदू धर्म पसरला .शिवाजी महाराज झिंदाबाद. बाबर जिंकला तेव्हा इस्लाम आला. पोर्तुगीज ने गोवा ख्रिस्ती केला.
@udayshirke66005 жыл бұрын
काही तरी वेगळी मांडणी. सुसंगत वाटते.
@pradipmane82253 жыл бұрын
Arre purnapale One sided vishleshan
@bipinkulkarni83775 жыл бұрын
वाल्मिकी ऋषीं हे ब्राम्हण घरातच जन्मले, तुम्ही विद्यावाचस्पती गाडगीळ यांच्या बरोबर बोलू शकता.
@bipinkulkarni83775 жыл бұрын
बुद्धाचे चरित्र बुद्धानंतर 400 वर्षानंतर लिहिले गेले, चरित्रातील गोष्टी अविश्वनीय वाटतं आहेत, कदाचित बुद्ध जन्माला नव्हता, ती एक कल्पना एका विशीष्ट समुदायाने निर्माण keli
ganpati Hatti chya mundicha ,udnara Hanuman makad he kalpanik kontya samudayane kel Kulkarni
@rohitt8765 жыл бұрын
Ramayan mahabharat kalpanik Katha aahet
@manojtambe54004 жыл бұрын
konte books vacles tu.
@vilasmesgram91445 жыл бұрын
Sir brushpad yana pushpmitra shungar kapatane marale anek Raje ale tari baudhana marale. Baudh manje lokshahi .Hindu Manje rajeshahi hukumshahi . Wadane koni hi desh sodat nahi.
@bipinkulkarni83775 жыл бұрын
बौद्ध धर्म भारतातून ओसरला, फाहियान ha chini प्रवासी भारतात aala hota त्याने लिहून ठेवलाय की भारतात बौध्द धर्म उतरंडीला आहे.
@sunilsawant1406 жыл бұрын
Islamic rajavatinchya agmanpurvich Buddha dharmacha Nash kela gela.
@adityasuncut41106 жыл бұрын
Buddha dharm kadhi nasht zala sangu shakata ka?
@er.lalitbhalerao7885 жыл бұрын
Musalmanani buddh dharm sampvala.
@bahubali56185 жыл бұрын
@@er.lalitbhalerao788 ha ani Brahmani suda
@ratansuradkar76985 жыл бұрын
Manu ha Brahman hota v valmikihi tycha chautha vanshaj hota!
Budhachya dhama madhala ek no Cha bhondu manus. Budhacha dham eternal ahe tyala konich nasht karu shakat nahi bhale followers chi sankhya kami disat asel, aj dhama madhe ashya bhondu baba chich sankhya vadhaliy. ashya fake babanchya nadi naka lagu, he fakt haterate vadhavatat Ani swatcha selfish motive sadhya karatat.
@bipinkulkarni83775 жыл бұрын
बौद्ध dharmachi tatwa जैन धर्मी प्रमाणेच आहेत.
@dr.deepakkakade83945 жыл бұрын
Nahi, bhudist does not faith on "ATMA "
@rahuljadhav205 жыл бұрын
जरा डोक गुढग्यात केलेला विचार किती अर्धवट असतो याच एक उदाहरण आहात. जरा बामियान कोणी फोडली हो का तेही वर्णधर्मी लोकांनी फोडली का?
@rohitadhatrao68775 жыл бұрын
halli chale suru jhalet kahi communist and marxist lokanche to separate hinduism and buddhism, naski buddhichya lokanna he kalat nahi ki doghan madhye farsa antar nahi, hey tumhala ajun hi bhartat, vietnam, thailand ani cambodia madhe kalel, for them buddhism and hindu vedic way of life is the same
@bipinkulkarni83775 жыл бұрын
Buddha होऊन गेला नाही एका विशिष्ट विचाराच्या लोकांनी काल्पनिक Buddha निर्माण kela. बुद्धाचे charitra400 varshnantar लिहिले gele, त्यामुळे बुद्धाच्या सत्यतेवर prashnchinh ahe. बुद्धाच्या जीवनातील घटना खऱ्या वाटतं nahit.
@dr.deepakkakade83945 жыл бұрын
Hindu dharma kiti khota ahe? Karma kand karnara ahe Hindu madhe. ..... pooja karnara Hindu are always layer. ...
@manojtambe54004 жыл бұрын
vyavastit abhyaas kar mag kalel.
@pramodingle10205 жыл бұрын
Tu pn toch aahes
@TheAbhijit19805 жыл бұрын
tyani kai vishleshan kele ahe tu kalalela ahe ka beakkalya
@pramodingle10205 жыл бұрын
@@TheAbhijit1980 tu babasahebani lihilela krati prati kranti wach aadhi nantar bol mazya sobat
@TheAbhijit19805 жыл бұрын
@@pramodingle1020 tu muddach nahi kalala ahe..tuch parat wach