आनंददायी शनिवार झुंबा जल्लोष ३१ऑगस्ट २०२४

  Рет қаралды 307

Shikalgar Sir PVD Paluskar

Shikalgar Sir PVD Paluskar

Күн бұрын

शनिवार दिनांक 31 ऑगस्ट 2024
खेळ, व्यायामामुळे शारीरिक, मानसिक विकास चांगला होतो.....मा..सौ. अश्विनी माने
*पलूसकर माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांचा झुंबा जल्लोष.*...🌹💐🚩🌸🥇🥈
*आनंददायी शनिवार अंतर्गत उपक्रम*..🌹💐🚩🌸
निरोगी जीवनासाठी,शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक विकासासाठी खेळ, व्यायाम, योगसाधना अत्यंत आवश्यक आहे.खेळामुळे शारीरिक, मानसिक संतुलन राहते असे प्रतिपादन 24 फिटनेस जिमच्या संचालिका, तज्ञ प्रशिक्षिका सौ. अश्विनी माने यांनी केले.
आपल्या पंडित विष्णू दिगंबर पलूसकर माध्यमिक विद्यालयात आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत अध्यक्ष मा.श्री. उदय परांजपे साहेब सर्व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना खेळ झुंबा डान्स, योग प्राणायामचे प्रशिक्षण देण्यात आले यावेळी मुख्याध्यापक मा.श्री.टी.जे.करांडे सर ,प्रशिक्षक जयराम माने, जेष्ट शिक्षक आनंदराव सावंत, क्रीडा शिक्षक संदीप सावंत बाळासाहेब चोपडे, सर्व शिक्षक , शिक्षिका, उपस्थित होते
..विद्यार्थ्यांनी झुंबा डान्सचा आनंद घेतला.यामध्ये सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने सहभागी झाले.आपल्याला जीवन अधिक सुखमय करायचे असेल तर व्यायाम योगा याची आवश्यकता आहे याची जाणीव सर्वांना झाली.
विद्यार्थ्यांना खेळाचे व योग्य आहाराचे महत्व सांगितले.प्रास्ताविक एस. एस.पुदाले, आभार एस.डी सावंत सर मानले.
प्रत्येकाने दिवसातून किमान एक तास दरम्यान खेळासाठी दिला तर आरोग्य निरोगी राहण्यास निश्चितच मदत होते.शारीरिक, मानसिक, बौद्धिक व आध्यात्मिक संतुलन राखता येते.नियमित सरावाने प्रतिकारशक्ती आणि आपल्या शरीराची लवचिकता देखील विकसित करू शकते. चांगल्या प्रतिकारशक्तीसह आपण एक चांगले आणि रोगमुक्त जीवन जगू शकतो. स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते

Пікірлер: 1
@vikaskamble1796
@vikaskamble1796 9 күн бұрын
Very good activity
Help Me Celebrate! 😍🙏
00:35
Alan Chikin Chow
Рет қаралды 75 МЛН
Крутой фокус + секрет! #shorts
00:10
Роман Magic
Рет қаралды 32 МЛН
How To Get Married:   #short
00:22
Jin and Hattie
Рет қаралды 29 МЛН
हिंदी दिन 14 सितंबर 2024
18:39
Shikalgar Sir PVD Paluskar
Рет қаралды 36
गणेश विसर्जन १३ सप्टेंबर २०२४
4:58
गणेश चतुर्थी ७ सप्टेंबर २०२४
2:07