*उच्चशिक्षित , अभ्यासू , कणखर उमेदवार डॉक्टर नंदाताई बाभूळकर* *काय बी होऊदे .... ताईंचा गोलिगत विजय 💯 टक्के हुनार....*
@jayawantnaik96138 сағат бұрын
विजय भव ....ताई खूप छान भाषण केले
@Rk762887 сағат бұрын
नंदा ताईं आमदार फिक्स... खूप छान भाषण
@jotibapatil28308 сағат бұрын
नंदिनी बाभुळकर कुपेकर जिंकणार हे सत्य आहे
@adinathpalake8 сағат бұрын
उत्कृष्ट वक्तृत्व योग्य शब्दांची निवड
@smararthjadhav998 сағат бұрын
*Dr. नंदाताईच यंदा आमदार फिक्स...*
@ratanpatil8637 сағат бұрын
तुमचा पवार साहेब किती शिवाजी महाराजांना मानतो बघितलं आम्ही 🙏🏻
@Ruturaj-c5f8 сағат бұрын
*Nandatai is Best candidate under Chandgad Vidhansabha..* *She is well qualified and gold medalist in Medical 6 Subjects.* *She is very Good speaker as compaire to other candidate.* *She supporting to everyone.* *Once she decide to do good work then she never move back.* *She always speak truth*
@Ruturaj-c5f8 сағат бұрын
So नंदा ताई आमदार 💯
@mhatuwakadkar2837Сағат бұрын
Shivaji patil fix Aamdar🎉🎉
@UmeshBhandurge-r5k22 минут бұрын
अभ्यासू स्वयंमी शांत विजयी उमेदवार नंदाताई 🙏👍
@SwapnilPatil97 сағат бұрын
किती पण घासा लीड मोजायची नुसतं शिवाजी भाऊ 🔥
@aifarmerokay8 сағат бұрын
खोराटे साहेब & नंदाताई या २ लोकांनाच जास्तीत जास्त वोटिंग करा . बाकी पाटील tr असुशिक्षित आहेत याणे विकास कधी होणारच नाही उलट अधोगती झालं शिवाय राहणारनाही
शिवाजी भाऊ निवडणूक जिंकणार एकदम थाटात.... झापुक झुपुक.....🎉
@surajpatil10947 сағат бұрын
आमदार नंदाताई
@shrivasmane243725 минут бұрын
कर्ण कितीही आपल्याला चांगला किंवा दानशूर वाटत असला तरी त्याच्या विजयाचा फायदा जर दुर्योधनाला होणार असेल तर त्याचा पराभव करणं हिच तुमची युद्धनीती असायला हवी शेवटी योग्य विचारसरणी चा विजय होणंच महत्वाचं असते त्यामुळे विचार करून दणका द्या...
@rafiqmulla271Сағат бұрын
अपी पाटील नक्कीच आमदार
@SunilArdalkar-ix4fl44 минут бұрын
आजी आमदारांनी कुपेकर साहेबांनी ट्रॉमा केअर सेंटर मंजूर केले केले सांगितले आहे .पण त्यानंतर आमदारकी तुमच्याकडे होती मग का अपुरे राहिले होते. करायचे होते ना मग ताईसाहेब.
@omkarnaukudkar46059 минут бұрын
स्वतःच काहीही कर्तृत्व नाही म्हूणन दुसऱ्या च्या वाऱ्यावर हवेत स्वप्न बघा तुम्ही आमदारकी
@rafiqmulla271Сағат бұрын
प्रियांका जारकीहोळी का आले नाही? हे आधी सांगा खोट पाटींबा दाखवू नका
@NatureReels-w4c7 сағат бұрын
कोण ही असू दे फक्त राजेश पाटील साहेब...... ✌️✌️✌️✌️⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰
@madhubirjeVk188 сағат бұрын
या पक्षाच्या अध्यक्षा मुळे मराठा समाजाचे आरक्षण गेलं आता आम्ही विचार केला आहे निवडून आणायचं तर शिवा भाऊ🎉❤
@Sj12363hand8 сағат бұрын
बाबांच्या नंतर ७ वर्षे आमदारकी तुमच्याकडे होती तुम्ही ट्रॉमा केअर सेंटर ची विट का रचू शकला नाही... आज पुन्हा कोणत्या तोंडाने मते मागत आहात.. भावनिक मुद्दे उपस्थित करून निवडणूक वेगळ्या मार्गावर नेट आहेत..
@vinudesai5047Сағат бұрын
Vijay devenchi sabha ghya kowadadhe
@abhishekdesai35567 сағат бұрын
Shivaji bhau win hotel asa watey
@mhatuwakadkar2837Сағат бұрын
Swatache karya sanga purvaja cha itihas ugalat basu naka
@dhananjaypatil53325 сағат бұрын
Tumchi nishta magachya velich bgitli hoti BJP yenar mhnun tumhi tyanchya tikatachi vay bgitla ani jaga shivsenela geli tr tumhi lgech nagpurla pal kadhala ata kshyala ala ho tai😮
@ChandrashekharShivgunde2 сағат бұрын
Fix Amdar Tai nidin enar nistavant kupekarachi dr kana. Niudun enar.
@vishucreation12338 сағат бұрын
भावी मंत्री शिवाजी पाटील साहेब🎉❤
@opgaming-yk4qs7 сағат бұрын
ताई आमदार होणार
@Ruturaj-c5f8 сағат бұрын
*Nandatai is Best candidate under Chandgad Vidhansabha..* *She is well qualified and gold medalist in Medical 6 Subjects.* *She is very Good speaker as compaire to other candidate.* *She supporting to everyone.* *Once she decide to do good work then she never move back.* *She always speak truth*