Рет қаралды 1,638
राधेचे प्रेम आहे कृष्ण, तिच्या हृदयातली भक्ती आहे कृष्ण, तिच्या अस्तित्वाचे कारण आहे कृष्ण, तिच्या मनात केवळ एकच भाव -कृष्ण…
श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त एक कृष्ण भक्ती गीत आपल्यासमोर सादर करीत आहे
"नंद किशोरा चित्तचकोरा "
Original Credits
Singer: Anuradha Poudwal
Album: Majha Pati Crorepati
Music Director: Arun Poudwal
Lyrics by: Shantaram Nandgaokar
Label: Venus Worldwide Entertainment Pvt.Ltd.
सर्वाना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏻🌹
💐🙏🏻हाथी घोडा पालखी
जय कन्हैया लाल की 🙏🏻💐