इतरांना जात विचारणाऱ्य राहुल गांधीला तुमची जात कोणती ? हे विचारण्याची धमक असणाऱ्या अनुराग ठाकूर यांनाच भाजपाचा राष्ट्रीय अध्यक्ष केले पाहिजे !
@manikkhutale78102 күн бұрын
100 % RIGHT ❤❤❤
@vidyapatil20232 күн бұрын
💯%
@maheshkumar25m862 күн бұрын
अनुराग ठाकूर हा डेंजर माणूस आहे त्याला खरे तर गृहमंत्री करायला हवे
@bhagwatmeshram63542 күн бұрын
मंत्रिपदापासून दूर ठेवल्यामुळे साहजिकच अनुराग ठाकूर यांनी दावेदारी मजबूत वाटते.
@shivanibhalekar23372 күн бұрын
एकदम परफेक्ट. 👍🏻👍🏻👍🏻
@jagdishingole7092 күн бұрын
महाराष्ट्रात विषारी वृत्तवाहिन्यांची गचांडी पकडणारा आणि बुलडोझर चालवणारा मुख्यमंत्री हवा ! 🚩
@abhijeetgarud79622 күн бұрын
का मोदी आणि शहा ची गुजरात मध्ये कोणतीच वृत वाहिनी विष नाही ओकत का...राजकारण असेच चालणार... मोदींनी पण हेच केलय....मग गुजरात मध्ये कोण बुलडोझर चालवणार...
@vijaykumarpednekar71292 күн бұрын
मिडीयाच्या बाबतीत भाजपची सद्गुन विकृतीच चालु आहे..
@shivanibhalekar23372 күн бұрын
अगदी बरोबर, सगळ्याच वाहिन्या गरळ ओकत असतात इथल्या, इतका फालतूपणा कुठेच चालत नाही.
@shivanibhalekar23372 күн бұрын
इतक्या खोट्या बातम्या, खोटे नरेटिव्हज पसरवून कुठल्याही किमतीवर महायुतीला गाडायची तयारी मीडियानेच केली होती, पण सुज्ञ जनतेनेच दात घशात घातले त्यांचे.
@shitaloak4362Күн бұрын
@@abhijeetgarud7962सत्तेत असून असो एकाच लोकांच्या बाजूने वृत्तवाहिन्या असणं हे योग्य आहे का 😮 चांगल्या कामाला पण वाईट ठरवणं हे हेच वृत्तवाहिन्यांचं काम आहे का 🤔
@priyajadhav20452 күн бұрын
आम्हाला जाती पतीशी काही देणं घेणे नाही, मुख्यमंत्री फक्त शांत संयमी आणि अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध असणारे फडणवीस साहेब मुख्यमंत्री असावे, जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे
@shwetadesai22632 күн бұрын
मला असं वाटतं की मुळात देवेंद्रजी एक अतिशय चांगला माणूस आहे की ते अशा हलक्या गोष्टी वर मुळात विश्वास ठेवणार नाहीत म्हणून ते टिकून आहेत मला अभिमान वाटतो की ते ब्राह्मण आहेत त्यामुळे ऐकून वागणारे नाहीत ते संघाला पण धरून आहेत
@RavindraDeshmukh-i1j2 күн бұрын
अभ्यासू आणि प्रशासनावर पकड मजबूत असणारा नेता फक्त देवेंद्र फडणवीस
@ManishaFadanavis13 сағат бұрын
😊🎉
@mukundgandhi92002 күн бұрын
जातीय विष पेरण्याचे दिवस गेले म्हणुनच महायुतीला प्रचंड बहुमताने सुज्ञ जनतेने निवडून दिले आहे.
@chinvinkul2 күн бұрын
अतिशय सुंदर विश्लेशण, भाजपा असं करुन हस करुन घेत आहे. कारण आठ दिवसांत मुख्यमंत्री देऊ शकत नाही. देवेंद्र नी अक्षरशा गेले सहा महिने पक्षासाठि रक्ताच पाणी केलं आहे.
@shitaloak4362Күн бұрын
आणि अडीच वर्ष पक्षाच्या सांगण्याप्रमाणे उपमुख्यमंत्री पद घेतलं,👍अडीच वर्ष विरोधी पक्षनेते पद सांभाळलं👍 आणि संयमाने वागले👌 आणि आत्ता यशाचा श्रेय सगळ्यांना दिलं👍 आणि अपयशाचे खापर स्वतःवर घेतलं 😢
@KD-fc3vq3 сағат бұрын
Bilkul nahi
@dilipdalvi8542 күн бұрын
फक्त देवेंद्र फडणवीस,देवेंद्र फडणवीस, देवेंद्र फडणवीस बस.... जय महाराष्ट्र
@anandbhagwat30452 күн бұрын
देवेंद्र फडणवीसांनी महा राष्ट्र मध्ये उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांना राजकारणातून तडीपार केले त्या साठी खूप मेहनत केली आहे त्यांना मुख्यमंत्री पद दिले पाहिजे नाही तर पुन्हा एकदा महा विकास आघाडी फॉर्म मध्ये येतील हे लिहूनच ठेवा
@madhavrajhans77632 күн бұрын
देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार आहेत.
@sudhirpanvalkar53342 күн бұрын
आता जर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पद दिलं गेलं नाही तर आम्ही आमचं मत ओवेसी ना देणार
@Trading_Shine92Күн бұрын
@@sudhirpanvalkar5334 Kiti madtan ahe apla? Owaisila la sangto tumchyashi sampark karayla..😀 To mla mhanat hota OBC cha factor firva amchyakad OBC cha Mukhyamantri karto ...😀😀😀
@kishorgavandi60772 күн бұрын
आता मात्र विषारी वृत्तपत्र वाहिन्यांना ठेचाला पाहिजे भावी मुख्यमंत्र्यांनी
@vasantisidhaye44002 күн бұрын
आम्ही सर्वोत्तम निकाल दिला आता सर्वांनी अहंकार बाजूला ठेवून लवकर सरकार बनवा . आम्हाला टेंशन देऊ नका
@PramodDeshpande-f8x2 күн бұрын
ज्या माणसाने लोकसभेच्या वेळी अपयशाची जबाबदारी पुर्णपणे स्वतः घेतली आणि विधानसभेच्या यशाचे श्रेय सर्वांना दिले पण त्या बदल्यात ते स्वतः ला काय मागत नाहीत पण ति जबाबदारी श्रेष्ठींनी आता पार पाडली पाहिजे त्यांचा योग्य तो सन्मान केला पाहिजे धन्यवाद जय श्रीराम 🙏🙏🚩🚩
@shitaloak4362Күн бұрын
👌👍👍🙏
@rajkumartapadiya5102 күн бұрын
महाराष्ट्र जनतेने सलग तीन वेळा भाजपा महायुती ला पुर्ण बहुमत दिले हे विसरू नका विरोधकांनी
@ramgawande372 күн бұрын
फक्त देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री लवकर बनवा आणि सरकार सत्तेवर आल्यास खोळंबली कामे मार्गी लागतील
@manojbhoir1913Күн бұрын
तो पुन्हा येतोय. होय तो पुन्हा येतोय.. अलोट जनसागराच्या आशीर्वादा च्या जोरावर अधिक बलशाही महाशक्तिमान होऊन तो पुन्हा येतोय....... 🚩🚩🚩🚩🚩
@007kmilind2 күн бұрын
हे सरकार फक्त भाजपाचे नसून युतीचे आहे, त्यामुळे देवेंद्र सोडून दुसरे कोणी आत्ता तरी capable वाटत नाही. त्यामुळे तेच मुख्यमंत्री होतील.
@shobhatengaskar42422 күн бұрын
बरं झाले नड्डाला हटावत आहेत. एकून आनंद झाला.
@divakartadwalkar43922 күн бұрын
एकनाथ शिंदे यांच्या कडून अश्या आडवणुकीची भूमिका घेणं पटणार नाही. त्याग फक्त देवेंद्र फडणवीस यांनीच करण्याचा मक्ता घेतला आहे का ?
@UserUSA-z1b2 күн бұрын
देवेंद्र फडणवीस हेच मुख्य मंत्री हवेत. सगळ्या महाराराष्ट्राची ती इच्छा आहे !
@popatjadhav62962 күн бұрын
महाराष्ट्रातील माझ्या बंधू आणि भगिनीचे .वडिलधार्याचे अगदी मनापासून धन्यवाद .शरद पवार उध्दव ठाकरे यांना घरी बसविले .त्या बद्दल
@IndraniDesai-wb4qi2 күн бұрын
आता परत सगळे हिंदुत्वाचा मुद्दा विसरले आणि जाती सुरू झाल्या! हा शाप आहे महाराष्ट्राला! म्हणूनच माजी मुख्यमंत्री हि अडून बसले,समंजसपणा सोडून!
@ajitkulkarni86162 күн бұрын
उबाठा असो की शिंदे शेवटी वळण शिवसेनेचे आहेना
@sanjayjadhav37582 күн бұрын
गेल्या अडीच वर्षे भाजप वरील टीका व गेले 3 महिने महायूतीविरूद्ध पेरलेल्या संशयास्पद बातम्यांना अव्हेरून मतदारांनी महाविकास आघाडीला कचरापेटीत टाकले. आता माध्यमांच्या बातम्या भाजप बद्दल सहकारी पक्षांत संशय पुरवणाऱ्या बातम्यांवर किती विश्वास ठेवतील?
@umeshkulkarni75122 күн бұрын
मोहोळ आणि चंद्रकांत दादा पाटील यांना खूप टाईम आहे राहिले तावडे आताच्या निकालाचा विचार केला तर फडविसना शिवाय पर्याय नाही
@suhasphansalkar87162 күн бұрын
विनोद तावडे आपलं नाव सगळीकडे यावे यासाठी प्रयत्न करतोय. पण मुख्यमंत्री होण्याची स्वप्न बघू नयेत. अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे.
@mvn90862 күн бұрын
मराठी मीडिया ची सूत्र रहातात कुठे ,ते शोधून काढायला पाहिजे . महेश नातू
@VinayakJoshi-o4o2 күн бұрын
वाह !! क्या बात है सुशीलजी.. तुमच्याकडून हेच ऐकायच होत. परखड आणि मुद्देसूद विश्लषण. जबरदस्त....!!!
@prashantwasalwar11652 күн бұрын
पण मिडिया विष पेरते हे अगोदर पासूनच माहीत आहे म्हणून सध्या तरी मुख्यमंत्री पद शिंदे कडेच असायला हवे होते कारण त्या मुळे बिजेपी चा मनाचा मोठेपणा दिसला असता मराठे ही खुश झाले असते.सोबतीला देवेंद्र जी गृहमंत्री पद सांभायला असायला हवे होते म्हणजे थोडक्यात जैसे थे
@ushajoshi43392 күн бұрын
@@prashantwasalwar1165विविध योजना आखणे, परवानगी आणणे, पूर्ण करणे, राज्यभर फिरून काम करायला देवेंद्रजी मग नेहमीच त्यांनी त्याग का करावा. आज तरी राज्यातील प्रगतीसाठी, विकासासाठी देवेंद्रजीच असणे आवश्यक ठरते उबाठाने आतंकवादीच्या गडचिरोलीला पाठवले व सुरक्षा नाकारली त्याच शिंदेजींना मुख्य मंत्रीपद दिले देवेंद्रजींनी. पण सत्तेची लालसा शिंदेजींना सोडवत नाही हेच खरे.
@bhushangokhale84932 күн бұрын
मीडिया बटीक झाली आहे राजकीय पक्षांची
@ulkachavan58862 күн бұрын
या मिडियावर प्रथम इलाज करणे आवश्यक आहे.
@manojdhaktode42212 күн бұрын
बांगलादेशी हिंदूंना कोण वाचवणार फक्त आम्ही म्हणणार गर्व से कहो हम हिंदू है🤬
@shirishsarmukadam19632 күн бұрын
भाऊ बंगाल मधील आपल्याच हिंदू मतदार आणि कार्यकर्तांना वाचवल नाही भाजप श्रेष्ठीःनी बांग्लादेशातील हिंदूःना कोण वाचवणार.
@DESIBOY-fe7nm2 күн бұрын
आपला बचाव हा शस्त्रानीच होऊ शकतो हे हिंदूंना जेवढ्या लवकर कळेल तेवढं चांगल होईल.
@ashamantri66522 күн бұрын
सगळे शिवसेनेचे लोक विश्वास घातकी एकनाय शिंदे याचे दुसरे उदाहरण
@charudattachitale34552 күн бұрын
सगळं त्यांना देऊन भाजपवाले वनवासात जाऊ देत का?
@meghamokashi17792 күн бұрын
भाजपच्या जाणत्या कर्तृत्ववान नेत्यांवर जर अन्याय करतील तर जनता माफ करणार नाही.
@rajkumartapadiya5102 күн бұрын
पाच ते दहा डिसेंबर पर्यत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनू शकतात
@kulkarni.sunilkulkarni42792 күн бұрын
लवकर देवेंद्र ह्यांचे नाव मुख्यमंत्री म्हणून declare केली पाहिजे to avoid misinterpretation by media
@padminidivekar2542 күн бұрын
पण मूळातच तावडे आणि पाटील अशा मिडीयाशी का बोलतात? बरं बोललेच तर एक गोष्ट स्पष्ट का म्हणत नाहीत की काहीही असो आमचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच आहे... उगीच आपलं काहितरी त्यांनी का व कशासाठी ही विधाने केली हे सांगण्यात कशाला मेंदू खर्च करता...?
@digambarrajhans29732 күн бұрын
सकस्त नेता देवेंद्र यांनाच मुख्यमंत्री करणे आवश्यक आहे....😊
@kisandevbhavar24112 күн бұрын
NEXT CM MAHARASHTRA DEVABHAU 💯💐
@shirishsarmukadam19632 күн бұрын
अध्यक्ष आणि मुख्यमंत्री काय तो लवकर ठरवा. मतदारांनी महायूतीला इथ कुरघोडीच राजकारण करायला मोठ बहुमत दिल नाही. काय तमाशा लावलाय भाजपा श्रेष्ठींनी आणि शिंदेनी. ह्यासाठी केला होता का अट्टाहास. धक्कातंत्र मास्टरस्ट्रोक चा आतिरेक चाललाय.नड्डांची सूट्टी लवकर व्हावी आधीच उशिर झालाय.
@मनोजसुकळकर2 күн бұрын
काहीही असो देवाभावुच मुख्यमंत्री झाले पाहीजेत नाहीतर पुर्ण भाजप संपली समजा
@ajagtap976Күн бұрын
त्याग समर्पण आणि राष्ट्रवाद म्हणजेच भाजपा राम कृष्ण हरी ll जय हिंदुराष्ट्र ll
@alkadamle27272 күн бұрын
सर तुम्हि खुप चांगल्या प्रकारे सांगता तुम्हि जे सांगता ते पटते तुम्हाला खुप खुप शुभेच्छा 🎉
@SIDDHANTBACHKAR2 күн бұрын
शिंदेनी फडणवीस साहेबांचे आभार मानलेले नाहीत तसेच मुख्यमंत्री पद देखील सोडायला तयार नाहीत लक्षात ठेवा 🙏🙏🙏💯💯💯
@amolsakore43362 күн бұрын
Only DF 🚩
@sumeetspjpj94712 күн бұрын
फडणवीस 2028 मधी राष्ट्रीय अध्यक्ष केले जातील
@prashantnanoti62332 күн бұрын
मुख्य मंत्री कोणालाही करा, पण निकाल लागल्यावर स्वतः चे निकाल लावू नका. निर्णय लवकर घ्या.
@sudhirathawale95992 күн бұрын
कांही आचरट मंडळी खर्डेघाशीसाठी दिल्लीत असलेल्या कारकुन तावडेचे नांव घेत आहेत. पुढील म्युनिसिपल निवडणुकांसाठी पुर्ण महाराष्ट्रात मान्य व आवडणारे एकमेव व्यक्तिमत्त्व फडणवीस !!
@Bhairuchamulga2 күн бұрын
या देवी सर्व भूतेशू क्षुधारुपेण संस्थिता .. नामस्तस्य नामस्तस्य नमो नमः ..🚩
@RSVPRis2 күн бұрын
देवेंद्रच मुख्य मंत्री व्हायला पाहिजे. ५ वर्ष सक्षम पणे राज्य चालवणारा ,सर्वांना घेऊन जाणारा तो एकच माणूस आहे. विनोद तावडे १९ मध्ये विधान सभेचे तिकीट न दिल्याने देवेंद्र वर बदला नक्कीच घेतोय. निकाल निघण्या आधीच ते दुसरा मुख्य मंत्री होऊ शकतो असं म्हणत होते.
@girirajraj50092 күн бұрын
सटीक विश्लेषण केले आहे महाराष्ट्र मुख्यमंत्री बुलडोझर च पाहिजे आणि तिघांना फ्री हैन्ड देऊन विकासात्मक कामाला चालना मिळाली पाहिजे.जवाबदारी पण विभागलेली ज.ही कार्मिक ठरेल ज...........
@vinaygarud81102 күн бұрын
काका उध्वस्त,!!!
@gourishankardharmadhikari23582 күн бұрын
सुशिल कुलकर्णी आपण अभ्यासु व्यक्तीमत्व आहे
@BabajiTawade-rm1pl2 күн бұрын
महाराष्ट्रातील मराठी वृत्तवाहिन्यांवर सरास संभ्रम निर्माण करणाऱ्या बातम्या प्रसारीत होत असतात.
@umashankarpathak87512 күн бұрын
भाजप ने स्वत: २८८ जागावर उमेदवार दिले कहते तरी १६० आमदार निवडुन आले असते 🎉
@akshayshinde81822 күн бұрын
देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र चे चाणक्य आम्ही समजतो..जय श्री राम.. 🚩
@madhavijoshi97412 күн бұрын
योग्य आणि सटीक विश्लेषण केले आहे आपण सुशीलजी. 👌👌👌
@sunilkelkar58862 күн бұрын
❤ आपण नेहमी प्रमाणे अभ्यासपूर्ण विश्लेषण केलय . ❤झकास मुद्देसूद विश्लेषण. 👌👌👌
@Hindukush9Күн бұрын
जय श्री राम 🚩 जात पात की करो बिदाई, हम सब हिन्दू भाई भाई, केजरु को दिल्ली उच्च न्यायालय और सर्वोच्च न्यायालय से फटकार शिक्षा और स्वास्थ्य सुविधाएं मे गड़बड़ी 🤕 😇🥸
@abhayhuddar52102 күн бұрын
सध्या मीडिया ला खाद्य bjp चे सर्वोच्च नेते च देत आहेत. ठरले आहे तर देवेंद्र फडणीस यांचे नाव जाहीर करण्यासाठी कशाला मुहूर्ताची वाट बघतात आहेत. त्यामुळे मीडिया ला दोष देण्यात अर्थ नाही
@vaibhavjade32732 күн бұрын
एकच गोष्ट खरी की, महाराष्ट्रासह देशातील सगळ्या पत्रकारांना, विश्लेषकांना , यूट्यूबरना, भाजप आणि देवेंद्र पाठीराख्यांना आणि अगदी कट्टर विरोधकांना देखील गृहमंत्री चाणक्य अमित शाहंनी चांगलच कामाला लावलंय.😊😊
@shrikantayachit8532 күн бұрын
अगदी बरोबर विश्लेषण केलेत आपण." मराठी माध्यमं तद्दन बिनडोक आहेत.त्याच्या बातम्यांवर आता कोणी विश्वास ठेवत नाही.याच्यावर सरकार खोट्या बातम्या पसरवल्या बद्दल कारवाई कां करीत नाही?
@santoshyegaonkar8922 күн бұрын
या माध्यमांची सु(कु)त्रे कोण आहेत हा गंभीर प्रश्न आहे
@mahadevdhawale2007Күн бұрын
देवा भाऊ
@manojkulkarni60672 күн бұрын
पटलं! पण एकंदरीत आपल्या राज्यातच जातीयवाद देशाच्या इतर राज्यांच्या पेक्षा जास्त आहे असे वाटते!
@Wrathofgod10012 күн бұрын
जातीयवाद प्रत्येक राज्यात आहे. जातीयवादाला अनेक पदर आहेत व वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्याची वेगवेगळी समीकरणे आहेत. महाराष्ट्रातील जातीयवाद हा फक्त एकाच जातीच्या विरोधात दिसून येतो.
@vijaykelkar19542 күн бұрын
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले नाहित तर भा ज प मुंबई महानगर पालिका हातची घालवणार , कारण लोकांचा भा ज प वरील विश्वास उडून जाईल .
@555कोव्हिडКүн бұрын
उलट आहे 😂
@मनोजसुकळकर2 күн бұрын
देवेद्र फडनविस शिवाय भाजप मधे ज्ञानी कोणीच नाही
@sanjayjadhav37582 күн бұрын
काय सवंग निष्कर्ष सुचवताय, राव?
@pralhadsawant4652 күн бұрын
फडणवीस सर्वोत्तम आहेत.पण राज्य भाजपा मध्ये ज्ञानी नेत्यांची वानवा नाही.
@ushajoshi43392 күн бұрын
आज तरी हेच खरे. इतका निस्वार्थी, निष्कलंक, काकाच्या काड्यामतीला काटशह देणारा, सर्वार्थाने योग्य ठरेल असा दुसरा कोणी नाही
@BaalkrishnaLanke2 күн бұрын
महाराष्ट्रासाठी योग्य, लायक, हुशार आणि संपूर्ण प्रशासनिक कामाची जाण असणारा भाजपमध्ये एकच नेता. फक्त देवेंद्र फडणवीस. त्याच्या जातीचा विचार महत्वाचा नाही. म. राज्याचा विकास प्रथम करावा.
@vandanaupadhye77182 күн бұрын
अगदी बरोबर बोललात सुशील जी! माझाही तोच अडाखा आहे बघू काय होते ते 😊
@BlueStormySeas2 күн бұрын
Love your show!! ✨🙏🏻🇮🇳❤️
@BlueStormySeasКүн бұрын
Just became a member!! 🎉
@vivekbothe40832 күн бұрын
राम कृष्ण हरी एकादशी ला मटण करी चतुर्थी ला चिकन बिर्याणी भारी आणि म्हणे वाजवा तुतारी पण मतदारांनी दाखवली .............
@railvlogs5565Күн бұрын
Mutari😂
@vivekbothe4083Күн бұрын
@railvlogs5565 🤣🤣
@sunitasuryawanshi94172 күн бұрын
सर खूप छान विश्लेषण केले
@ashasarda83672 күн бұрын
Ekdam correct analysis
@vinayakpote90022 күн бұрын
सुशील जी आपला अंदाज बरोबर वाटतो. सुधाकर पोटे
@cajayantjoshi22692 күн бұрын
अश्या बातम्या फिरवणाऱ्या दैत्य कुळांना काही नैतिक नियम घालायला पाहिजेत. कडक कार्यवाही झाली पाहिजे. तेव्हा स्वच्छ व योग्य बातम्या येतील. विष पेरणीला मदत करणाऱ्या मीडियाला देखील जबाबदार धरायला पाहिजे. फसव्या उत्पादनांच्या जाहिरातीबद्दल जसे निर्बंध आहेत तसे यावर देखील घालता येतील
@amrutakhakurdikar64043 сағат бұрын
दैत्यकुळे😮😅
@sunitasuryawanshi94172 күн бұрын
देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत
@sureshprabhu42852 күн бұрын
Sushil ji, We are solidly behind you in your fight against J P Nadda.
@madankhandade4819Күн бұрын
सुशीलकुमार, आपले म्हणणे योग्य आहे.धन्यवाद.
@supriyapotnis20902 күн бұрын
खरंय..एकदम बरोबर..
@mandashastri87112 күн бұрын
वा मस्तच विश्लेषण नमस्कार
@sanjay15alone752 күн бұрын
छान बातमी दिली , आनंद झाला देवा येईल 👍
@hanumantdeshmukh21482 күн бұрын
अतिशय योग्य विवेचन 👍
@pracheesardesai41492 күн бұрын
खूप छान विश्लेषण सुशील जी.
@anantkulkarni59972 күн бұрын
you are right sir
@chandrashekharkshirsagar22982 күн бұрын
लवकर मंत्रिमंडळ स्थापन करावे.
@hemantraje3872 күн бұрын
अख्खा महाराष्ट्राच्या निवडणूका लिलया जिंकण्यारया देवाभाऊनां आपल्याच लोकांनी फारच अडचणीत.... विनाकारण आणले आहे! ऐनवेळी काहीतरी ग्रहदोष त्यांच्या राशीला आलेला दिसतोय....तो दुर व्हावा अशी मनापासून महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा आहे!😊
@555कोव्हिडКүн бұрын
🙏🙏🚩 @कोव्हिडयोद्धा
@anandbhave84882 күн бұрын
मीडीयाच्या मार्फत काकाच पसरवत आहेत कारण त्यांनी मी गप्प बसणार नाही हे निकालानंतर घोषित केले आहे.
@tushar3378Күн бұрын
हॅक आहे! Brilliamt analysis!
@ashokthakurdesai91892 күн бұрын
खुप सुंदर विचारपूर्वक विश्लेषण!
@rajendratupert7921Күн бұрын
चंद्रकांत पाटील अर्धवटराव आहेत, आणि तावडे पण सरळ नाहीत, कशाला म्हणायचं मराठा मुख्यमंत्री पाहिजे??😮😮
@swapnilnipanikar93752 күн бұрын
शपथविधी फारच लांबलाय एवढा पण विलंब नकोय.कारण जनतेत चुकीचा संदेश जात आहे.
@alkabarbade34652 күн бұрын
खुप सुरेख vishleshan
@SanjuPawar-h7b2 күн бұрын
You are absolutely right sir
@aniruddhapatil43462 күн бұрын
नमस्कार। (1)विश्लेषण उत्कृष्ट कथित केली आहे। धन्यवाद (2)मा श्री भाऊ तोरसेकर यांचे कमेंट्स बंद असल्याने मी तुमच्याकडे माझे विचार मांडत आहे। --आजचा भाऊंचा का ग तुझे डोळे ओले हा व्हिडिओ पाहिला ऐकला। ताईला दादाने घरटा नेला याचे सहाजिकच वाईट वाटणार। त्यांच्या बाबानी पितृतुल्य मा .वसंतदादाच्या बाबतीतही केलेले होते।परंतु त्यांच्या दादानी त्यांच्या बाबासारखे केले नाही त्यांच्या बाबांच्या आणि दादांच्या बाबतीत फार फरक आहे। ही तो नियतिची ईच्छा । हाच मुद्दा धरून चांगला व्हिडिओ करावा म्हणजे तमाम.... हायसे वाटेल।
@neelakshiketkar54832 күн бұрын
आपला अंदाज खरा होवो .
@pravinkeshavraokodande5103Күн бұрын
भाजपा दुरवरचा विचार करूनच निर्णय घेते. आपण केलेले विश्लेषण अप्रतीम व योग्यच आहे.
@deepaknikam81982 күн бұрын
EXCELLENT... VANDE MATARAM 🇮🇳🇮🇳🇮🇳... JAY JAY SHRIRAM ✊✊✊...
@sidheshwarpandharikale28562 күн бұрын
Namskar sushil sir
@balasahebgorde50242 күн бұрын
अचूक विस्लेशन
@sureshkale67372 күн бұрын
तावडे व चंद्रकांत दादा हे आयात केलेले नेते नाहीत त्यांचे मूळ शोधावे .