No video

Narayan Rane PC : मुख्यमंत्र्यांना देशाचा अमृतमहोत्सव माहिती नसणं राष्ट्रद्रोह : नारायण राणे | A23

  Рет қаралды 1,832,218

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#NarayanRane #ShivSena #ABPMajha #A23
नारायण राणे आणि शिवसेनेतील राजकीय संघर्ष पुन्हा शिगेला पोहोचलेला असताना मुख्यमंत्र्यांविरोधात केलेल्या आक्षेपार्ह्य वक्तव्याप्रकरणी राणेंना अटक होणार का? याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. अशातच आज संभाव्य अटकेबाबात नारायण राणे यांनी माध्यमांना पहिली प्रतिक्रिया दिली. मी कोणताही गुन्हा केलेला नाही, माझं वक्तव्य हे गुन्हा नोंदवण्याचं वक्तव्य नाही, कोणत्याही गुन्ह्याची मला कल्पना नाही, त्यामुळे ऐकीव माहितीवर मी बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली आहे. जेव्हा प्रसाद लाड यांनी शिवसेना भवनावर वक्तव्य केलं होतं, त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी थापड देऊ असं वक्तव्य केलं होतं. त्या विधानावर गुन्हा का दाखल होत नाही, असा प्रतिसवालही नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे. तसेच आमचंही सरकार केंद्रात आहे, राज्याची उडी कितपत जाते ते पाहुयात, असाही सूचक इशारा नारायण राणे यांनी दिला आहे.
नारायण राणे बोलताना म्हणाले की, "माहितीच्या आधारे मी एकही उत्तर देणार नाही. माझ्यावर कोणता गुन्हा दाखल झाला याची मला माहिती नाही, मी कोणताही गुन्हा केलेला नाही, तुम्ही तपासून पाहा आणि मग आपापल्या टिव्हीवर दाखवा. नाहीतर माझी केस दाखल होईल तुमच्याविरोधात. गुन्हा नसताना पथक निघालाय, अटक होणार असं दाखवलं जात आहे. काय नॉर्मल माणूस वाटला काय तुम्हाला? उगाच कोणाचंही नाव सांगता, शिवसेना... कोण शिवसेना? एखाद्याचं नाव सांगा, नेत्याचं नाव सांगा. कोण बडगुजर मी ओळखत नाही. माध्यमांनी जर माझी बदनामी करायला घेतली, तर माझ्याकडून माध्यमांवर गुन्हा दाखल केला जाईल. मी माध्यमांच्या बातम्यांवर, सांगण्यावर विश्वास ठेवणार नाही. आम्ही समर्थ आहोत. दो दगड मारून गेले, पुरुषार्थ नाही. जे काही करायचंय ते करु देत, आम्ही पाहू त्याला."
"जेव्हा प्रसाद लाड यांनी शिवसेना भवनावर वक्तव्य केलं होतं, त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी थापड देऊ असं वक्तव्य केलं होतं. त्या विधानावर गुन्हा का दाखल होत नाही? त्याचं माध्यमांनीही का नाही दिवस-रात्र दाखवलं? 15 ऑगस्ट हा देशाचा स्वातंत्र्य दिन मुख्यमंत्री असतानाही त्यांना माहीत नाही, त्यावेळी मी असतो तर... असं म्हणालो होतो. असतो तर... हा क्राईम होत नाही. मी जर आता कानफाडात फोडीन असं म्हणालो असतो, तर हा क्राईम झाला असता. जरा समजून घ्या.", असं म्हणत नारायण राणे यांनी स्पष्टीकरण दिलं.
"मी अशा शिवसैनिकांना भीक घालत नाही. कोण आहेत ते… समोर उभं तरी राहावं. पोलिसांनी पत्र दिलं नसून नोटीस दिली आहे, त्यात फरक आहे. आदेश काढायला तो काय राष्ट्रपती आहे की, पंतप्रधान आहे? मी जे बोललो तो गुन्हा नाही. तपासून पाहावं.", असं नारायण राणे म्हणाले.
काय म्हणाले होते नारायण राणे?
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा आजचा पाचवा दिवस आहे. दरम्यान या यात्रेला सुरूवात झाल्यानंतर नारायण राणे यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलं आहे. पण, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना नारायण राणे यांची जीभ घसरली आहे. रायगडमधील महाड येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी राणे यांना पत्रकारांनी मंदिरे बंद यासह तिसऱ्या लाटेवर प्रश्न विचारले. त्यानंतर नारायण राणे यांची जीभ घसरली. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची एकेरी उल्लेख केला. 'आमचे काही अॅडव्हायझर नाहीत? तिसरी लाट कुठून येणार हे याला कुणी सांगितलं? लहान मुलांना कोरोना होणार आहे, अपशकुनासारखं बोलू नको म्हणावं. तसेच स्वातंत्र्यदिनाबद्दल माहिती नसणाऱ्यांनी जास्त काही बोलू नये. यांना स्वातंत्र्यदिन कोणता हे माहित नाही. मी असतो तर त्या दिवशी कानाखाली लगावली असती' असं नारायण यांनी म्हटलं. दरम्यान, यात्रा सुरूवातीपासून राणे यांनी शिवसेनेवर प्रहार केले आहेत. पण, महाड येथील विधानानंतर आता मोठा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
a.a23.in/Abp_vag
#ABPMajha #A23
Subscribe to our KZbin channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: abpmajha.abpli...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Пікірлер: 1 300
@rvknjhs8027
@rvknjhs8027 3 жыл бұрын
हे स्वतः शिवसेनेत होते त्यामुळं सेनेचा दणका चांगलाच माहीत असल यांना
@vishwanathkhaladkar8059
@vishwanathkhaladkar8059 3 жыл бұрын
आम्हाला वाटले मंत्री झाल्यावर काहीतरी विकास काम करतील.....ते फक्त शिवसेनेवर टीका करायला मंत्री झाल्यासारखं वाटत... केंद्रीय मंत्रीपद नाही शोभत...
@praneshdesai8426
@praneshdesai8426 3 жыл бұрын
😂😂 Tya Sathi Ter Mantri Kele Aaye Delhi Wale Ni 😂
@surekhashah7189
@surekhashah7189 2 жыл бұрын
बीजेपी ने नारायण राणेंच्या रूपाने भूंकणारे कुत्रे महाराष्ट्रात पाठवले आहे मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंसाहेबांवर भूंकायला बाप्पा बरोबर नीतेश राणे या राणेपूत्राला एकदमच हलकट बापलेक आहेत ऊध्दव ठाकरे यांच्या बाजूने कोर्टाने निकाल दिला तर ऊध्दव ठाकरे साहेबच पून्हा मुख्यमंत्री होणार व तसेच झाले तर ही बापलेक दोन कुत्री पिसाळणार
@rajusarmalkar3249
@rajusarmalkar3249 3 жыл бұрын
नारोबा म्हणजे राजकारणातील राखी सावंत आहे
@sunilgaikwad2832
@sunilgaikwad2832 3 жыл бұрын
मी घाबरत नाही म्हणतात ' रुमालाने घाम का पुसताय
@ashishpathare4227
@ashishpathare4227 3 жыл бұрын
नारायण राणे च्या बोलण्यावर मला वाटत आहे राणीसाहेबांची कढी पातळ झाली आहे
@sangambandchikhli4135
@sangambandchikhli4135 3 жыл бұрын
@Prashik Dhule आआआआआआआ
@sampatphad2505
@sampatphad2505 2 жыл бұрын
Zalich patal
@murtikasurde9534
@murtikasurde9534 3 жыл бұрын
आता सामान्य माणसाला किमंत नाही काय आम्हीच निवडून देतो आणी आम्हाला च .किंमत नाही
@sampatphad2505
@sampatphad2505 2 жыл бұрын
Ghe atta modi bhakat
@sakharamtukaram5932
@sakharamtukaram5932 3 жыл бұрын
स्वतः बिल्डरांकडून भिक मागून,मागून, मागून,पैसेवाला झाला आहे, हे सर्वांनाच माहीत आहे.
@vaibhavkamble1
@vaibhavkamble1 3 жыл бұрын
राणे... फुल tight आहेत... 🍾🥃🥃
@kiranawale9557
@kiranawale9557 3 жыл бұрын
काय बोलतोय ,,,काय वागतो,,,काय माज आहे,,,😂😂😂
@vishwanathkhaladkar8059
@vishwanathkhaladkar8059 3 жыл бұрын
आता भाजप ला कळेल की किती मोठा पायावर दगड मारून घेतलाय....मंत्री करून
@SN-mq9ix
@SN-mq9ix 3 жыл бұрын
🔔🔔🔔
@dattatraybhalerao5776
@dattatraybhalerao5776 3 жыл бұрын
लाचारा कोणाला समजेल ते पाहून
@primarypathshala1679
@primarypathshala1679 3 жыл бұрын
Narayan Rane Jindabad
@avinashsalve8690
@avinashsalve8690 3 жыл бұрын
नाही...? नारायण राणे संपवले...
@vishwanathkhaladkar8059
@vishwanathkhaladkar8059 3 жыл бұрын
😀
@ajitbaivad6855
@ajitbaivad6855 3 жыл бұрын
ह्याला बोलतात सत्तेचा हात..... बाप भिकरचोट असला की पोर भिक्कार निघणारच
@sanjotdhuri4950
@sanjotdhuri4950 3 жыл бұрын
नॉर्मल माणूस वाटला का म्हणजे ? नॉर्मल माणसाला नियम वेगळे आहेत काय?
@gajananchoudhari4858
@gajananchoudhari4858 3 жыл бұрын
एकदम खरं बोलत सर
@Buddybuddy0148
@Buddybuddy0148 3 жыл бұрын
Normal manasa sathi court ratri ughadat nhi....ani jamin 8 tasat bhetat nhi
@dineshpatil1730
@dineshpatil1730 3 жыл бұрын
नॉर्मल माणसांन मुळे मंत्री झाले एवढं लक्ष्यात असू द्या.
@danishk4172
@danishk4172 3 жыл бұрын
Position has some value... That what he meant
@prasaddalvi4207
@prasaddalvi4207 3 жыл бұрын
Normal nhi abnormal mhanun tar tya veli Mananiya Sena Pramukhani hyala GPL dili
@Satymevjayate11
@Satymevjayate11 3 жыл бұрын
हा भुरटा काही वर्षांपूर्वी नाॅर्मल माणूस होता.आता स्वतःला VIP समझतो
@ashishjaigade5070
@ashishjaigade5070 3 жыл бұрын
काही दिवसापूर्वी म्हणा😂😂
@k.k7881
@k.k7881 3 жыл бұрын
चूप रे सेनेच्या चटया
@atulsbalugade5688
@atulsbalugade5688 3 жыл бұрын
@@k.k7881 तू कुणाचा चाट्या 😂😂😂
@speedpatil2527
@speedpatil2527 3 жыл бұрын
@@k.k7881 chembur cha gallit la pakit maar hota beduk 😂😂😂😘😂
@hussainmerchant8632
@hussainmerchant8632 3 жыл бұрын
🤣
@Shivraj1Waghmode
@Shivraj1Waghmode 3 жыл бұрын
एक मात्र खर आहे या मीडिया वर भरोसा ठेवता येत नहीं
@neelbhosale9997
@neelbhosale9997 3 жыл бұрын
He kharr ahe,😀
@aniketwadkar1049
@aniketwadkar1049 3 жыл бұрын
Ka
@vaibhavlambe4636
@vaibhavlambe4636 3 жыл бұрын
गावठी माणूस छान बोलतो या शिक्षित माणसा पेक्षा
@vinodkolhe8591
@vinodkolhe8591 3 жыл бұрын
Kutra ahe ha, Manus nahi
@gauravjade2593
@gauravjade2593 Жыл бұрын
@@vinodkolhe8591 ek no 🤣🤣
@gajanansonone784
@gajanansonone784 3 жыл бұрын
माझ्या महाराष्ट्रा च्या मतदारांनो सावध व्हा आपन सुजाण आहोत महाराष्ट्रा चा प.बंगाल करण्या चा प्रयत्न होत आहेत. काय हे राडे अस जर भविष्यात झाल्यावर भोगाव लागेल आपल्यालाच
@sumitbadase3718
@sumitbadase3718 3 жыл бұрын
he baryach lokana kalat nahiye
@murlidharpawar2504
@murlidharpawar2504 2 жыл бұрын
Barabor
@adv.vijayindalkar7677
@adv.vijayindalkar7677 3 жыл бұрын
मंत्रीपद मिळाल्याने मुठभर मांस चढलय ह्या असामान्य माणसाच्या अंगावर
@suyogkadam2131
@suyogkadam2131 3 жыл бұрын
काय हलकट माणूस आहे हा नारायण राणे .
@satishpalekarsatishpalekar9219
@satishpalekarsatishpalekar9219 2 жыл бұрын
Abp vale galtat
@purushottammhatre2397
@purushottammhatre2397 Жыл бұрын
हो खरच
@madhavishinde3025
@madhavishinde3025 Жыл бұрын
Hech shivsenik tula bhik msgayla lavtil tula lavkar karan apali laikitich ahai
@maheshchaudhari6152
@maheshchaudhari6152 2 жыл бұрын
नारायण राणे जिंदाबाद मराठों का एक ही शेर नारायण राने
@dineshhaldankar
@dineshhaldankar 2 жыл бұрын
मित्रा आमच्या मराठ्यांचा नाही तो कोंकणच्या लिंबूवाल्याचा बेडुक आहे तो
@dineshhaldankar
@dineshhaldankar 2 жыл бұрын
शेर मै और frog 🐸 मै फरक होता तुझे मालुम नही क्या😝
@Sushant_Utekar
@Sushant_Utekar 3 жыл бұрын
हा बेडूक bjp संपवल्या शिवाय थांबणार नाही 😂😂😂
@punerush9314
@punerush9314 3 жыл бұрын
Full piun ON....nusti 180ml boltiye...jam dok dharlay
@rahuldeshmukh2236
@rahuldeshmukh2236 3 жыл бұрын
BJP ch vatul karnar beduk
@sanaparab6073
@sanaparab6073 3 жыл бұрын
1 नंबर
@user-ek6ku5zb7u
@user-ek6ku5zb7u 3 жыл бұрын
Right
@avinashsalve8690
@avinashsalve8690 3 жыл бұрын
BJP नाही संपत...? BJP त जाऊन नारायण राणे संपले...किंवा संपवले
@stylishboy8413
@stylishboy8413 3 жыл бұрын
बरोबर आहे... strictly action ghyayla hvi... बोलण्याची एक पद्धत असते...पक्ष कोणताही असो पण आज मा. उद्धव साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत
@vivekpatil7376
@vivekpatil7376 3 жыл бұрын
Mukhyamantri ahet dev nait.... Ani constitution gives equal rights to everyone.... Narayan rane bhale kiti nalayak manus asel.... Pn getting arrested over a remark is ridiculous and not democratic at all.... It will just set a bad example in state of Maharashtra. Tumi sarkar virudhh bolnaryanchi tond band kru shakat nait apan lokshahi mdhe jagato.... Mg bhale modi la ka nai as bolat
@shnkB446
@shnkB446 3 жыл бұрын
बाकी काही असो....नारायण राणेंमुळे टी व्ही चॅनलवाल्यांचे टीआरपी वाढते हे सत्य आहे....एकमेव नेता...
@anjalipisal6655
@anjalipisal6655 3 жыл бұрын
राणे साहेब, नार्मल माणूस म्हणजे काय हो. साधारण माणूस असं म्हणायचंय आहे का तुम्हाला. तेव्हा फक्त एक लक्षात ठेवा की ह्याच एका नार्मल माणसाच्या जिवावर, मतांवर तुम्ही आज मोठे झालात. सर्व साधारण माणसाला नार्मल म्हणून हिणवणं शोभत नाही तुम्हाला. ह्या नार्मल माणसाची ताकद तुम्हाला कळू नये ही तूमची शोकांतिका म्हणावी लागेल. शिवाय तुम्ही माजी मुख्यमंत्री. होतात. त्यामुळे आजी मुख्यमंत्रीचा मान आपण राखायलाच हवा.
@Princess_1p
@Princess_1p 3 жыл бұрын
बरोबर आहे
@balkrushnashahare1844
@balkrushnashahare1844 3 жыл бұрын
शिवसेनेमुळे मोठे झालेले लोकं शिवसेनेला आज ओळखायला तयार नाहीत,दु:खद आहे.
@S_D_P933
@S_D_P933 3 жыл бұрын
चुकी ला माफी नाही. हात जोडून माफी मागावी आन्यथा आटक तरी व्हावी.cm चा नवे तर म्हारास्टाचा आपमान कलाय..ह्या रानठ्याणी..
@Dream11851
@Dream11851 3 жыл бұрын
🤣🤣🤣
@rajaramabhang7329
@rajaramabhang7329 3 жыл бұрын
घाम फुटला, फाटली, आणि आता सारवा सारव करतोय,
@narsingsalunkhe1811
@narsingsalunkhe1811 3 жыл бұрын
महत्वाचे म्हणजे संस्कार चांगले पाहिजे
@user-sx1zo8dy5y
@user-sx1zo8dy5y 2 жыл бұрын
काय हलकट जवानीचा माणूस आहे हा नारायण राणे
@ajitsawant7896
@ajitsawant7896 3 жыл бұрын
मराठी झाले हिन्दी झाले आता इंग्लिश मध्ये बोला ही विनंती
@SanjeevSharma-wm3ks
@SanjeevSharma-wm3ks 3 жыл бұрын
😀😂🤣
@karamatbhombal678
@karamatbhombal678 3 жыл бұрын
Ek khambapotat utrel tevha English pan baher yeil😝😝😝
@sumitbadase3718
@sumitbadase3718 3 жыл бұрын
britisher kay tuza sakha baap hota ka
@vishwasdeshmukh220
@vishwasdeshmukh220 3 жыл бұрын
पूर्णपणे घाबरलेल्या माणूस
@crazygamerz3485
@crazygamerz3485 2 жыл бұрын
सिवसेना के नाम से बढा हुवा हुसियारी ज्यदा
@balkrushnashahare1844
@balkrushnashahare1844 3 жыл бұрын
जेंव्हा कॅबिनेट मंत्री १५ आॅगष्ट ला वर्धापण दिवस म्हणतो तेंव्हा!
@ruchimore7559
@ruchimore7559 3 жыл бұрын
Jankari devna ..khup chan hindi hai Aapki our English bhi bahot changli hai kendriya mantri ji
@lucifermorningstar7019
@lucifermorningstar7019 3 жыл бұрын
कोण आला रे कोण आला... बेडूक!😂😂😂😂🐸🐸🐸🐸
@mangeshwawle7597
@mangeshwawle7597 3 жыл бұрын
😂😂😂😂
@user-ue5th6gs6j
@user-ue5th6gs6j 3 жыл бұрын
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@lucifermorningstar7019
@lucifermorningstar7019 3 жыл бұрын
@@user-ue5th6gs6j 😂👍
@lucifermorningstar7019
@lucifermorningstar7019 3 жыл бұрын
@@mangeshwawle7597 🤣
@maheshasutkar612
@maheshasutkar612 3 жыл бұрын
Kombdi chor aala....
@Princess_1p
@Princess_1p 3 жыл бұрын
Normal शब्द साधा नका समजू राणे.... तुम्ही आज इथे normal माणसांमुळे आहात..राणे धन्य आहे तुझी राणी 😭🤣
@MukeshshevgaonMithe
@MukeshshevgaonMithe 3 жыл бұрын
एकदम बरोबर पण असं नाही बोलायला पाहिजे शेवट मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्राचा आहे
@sumitbadase3718
@sumitbadase3718 3 жыл бұрын
tyala swatantra baddal mahit nahi to maharashtracha mukhyamantri hoto tyala bokandi basun ghe
@anadadalvi2707
@anadadalvi2707 3 жыл бұрын
@@sumitbadase3718 भ
@aabhishek2847
@aabhishek2847 3 жыл бұрын
3:10 - 3:15 स्वतंत्र दिनाला वर्धापन दिन बोललात, आता कोणी तुमचे कानपाट रंगवायचे? हा राजद्रोह नाही?
@karamatbhombal678
@karamatbhombal678 3 жыл бұрын
Barech jan taplet yacha kanshil shekvayla.
@chandrakanttadage8420
@chandrakanttadage8420 2 жыл бұрын
Mi पन्
@Tothepointmarathi
@Tothepointmarathi 3 жыл бұрын
चिडलंय रे 😂😂😂
@dineshw9281
@dineshw9281 3 жыл бұрын
खरोखर येडा झाला रे 🤣🤣
@balkukadam9318
@balkukadam9318 3 жыл бұрын
BJP given kakada in monkey's hand.
@laxmanpadalkar6132
@laxmanpadalkar6132 3 жыл бұрын
@@balkukadam9318 चणचचची
@komalraj6450
@komalraj6450 3 жыл бұрын
कोण?
@SG-yn5qe
@SG-yn5qe 3 жыл бұрын
@@komalraj6450 N. R
@gmsfast1693
@gmsfast1693 3 жыл бұрын
राणे चे समर्थन करणार नाही --- पन ज्या मुख्यमंत्री ला देशाला स्वातंत्र्य मिळून किती वर्षे झाले हे माहीत नाही त्यांना काय म्हणावं
@maheshvasagade3540
@maheshvasagade3540 3 жыл бұрын
वेळ आल्यानंतर रस्ता दिसणार नाही लवकरच समजेल शिवसैनिक काय आहे
@shivajinikam1359
@shivajinikam1359 2 жыл бұрын
ईतका दम आहे ना तर जनतेतुन निवडुण का येत नाही .मागच्या दाराने निवडुण गेलेल्याला कवडीची ही कीमंत नसते .
@kingofkings7059
@kingofkings7059 3 жыл бұрын
असल्या राजकारणाची सुरुवात Bjp नेच केली आहे, Bjp सत्तेत आल्यापासून लोकशाही कुठे आहे...? हाच सर्वात मोठा प्रश्न आहे असायला पाहिजे, मीडिया हा प्रश्न का विचारत नही..
@surekhashah7189
@surekhashah7189 2 жыл бұрын
ऊध्दवजी ठाकरे. मुख्यमंत्री झाल्यामुळे नारोबाचा जळफळाट झालाय स्वतः मुख्यमंत्री झाल्यावर काहींच काम केले नाही पण स्वतःला फार हुशार समजतो बाळासाहेब ठाकरे यांच्या मेहेबानीने हा मुख्यमंत्री झाला हे विसरला आहे पण जनतेला माहित आहे
@SN-mq9ix
@SN-mq9ix 3 жыл бұрын
Abp माझा पॉकेट पत्रकार... पॉकेट पोहचली की चाटायला तयार 😂😂
@bhaktidigital7368
@bhaktidigital7368 3 жыл бұрын
या शिवसेनेच्या जोरावर मोठमोठे झाले त्याच शिवसेनेच्या विरोधात
@kundlikkatkar6315
@kundlikkatkar6315 3 жыл бұрын
Tv9 व abp ची अशीच जिरवाली पाहिजे.
@kedarsaple4414
@kedarsaple4414 3 жыл бұрын
15 ऑगस्ट ला वर्धापन दिन म्हणतोस ते चालते का?
@rajshinde7709
@rajshinde7709 3 жыл бұрын
साहेब वर्धापन दिन समजून सांगा.
@MBIndi
@MBIndi 3 жыл бұрын
राणे साहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या मुळेच आपण नारायण झालात.हे सत्य मान्य करा.
@devamaindad311
@devamaindad311 3 жыл бұрын
ह्याच्या आधी पण मुख्यमंत्र्यां ना cm bm गेला उडत आस म्हणाला होतो
@limbrajpawar5802
@limbrajpawar5802 3 жыл бұрын
राणे साहेब 💪💪रोख ठोक 👊👊विषय संपला सगळे गार
@laxmanhpakhale
@laxmanhpakhale 3 жыл бұрын
घाबरलेली अवस्था लक्षात येत आहे 😀😀😀😀😀
@dipakpachange8171
@dipakpachange8171 3 жыл бұрын
Balasaheb thakre pahijen hote Miss you 😞
@umeshkolwankar6305
@umeshkolwankar6305 2 жыл бұрын
आम्ही शिवसैनिकपण असल्या स्वाभिमान शुन्य बेडकांना किंमत देत नाही.
@Kanishk_mactvish
@Kanishk_mactvish 3 жыл бұрын
म्हणजे नॉर्मल माणसावर अत्त्याचार केले जाऊ शकतात, म्हणजे केंद्रशासन याच गुर्मीत चालतय वाटतं.
@vasantshinde7101
@vasantshinde7101 3 жыл бұрын
ऊद्या जर राने साहेब दूसर्या पक्षात गेले तर ,मागच्या त्या एकनिष्ट कार्याकर्त्यांचे काय?
@lingrajrupnarcreation1060
@lingrajrupnarcreation1060 3 жыл бұрын
बरोबर आहे
@TradingHeights
@TradingHeights 3 жыл бұрын
Same sentence repeat krnar mg...mi bhikh nhi ghalat aslya karykrtyana
@dipakkadam4441
@dipakkadam4441 3 жыл бұрын
कार्यकर्तेनी शेट उपटयाचे
@daulatsable3930
@daulatsable3930 3 жыл бұрын
Are te satranjya uchalnare ahet..kon vicharto tyana..pagari nokar ahet te...
@murtikasurde9534
@murtikasurde9534 3 жыл бұрын
कार्यकर्ता नी आय घालायची
@shantanusonune6198
@shantanusonune6198 3 жыл бұрын
Mohachi ghetli bahutek aaj 🍷🥂😂
@arvindghatvilkar6628
@arvindghatvilkar6628 3 жыл бұрын
शड नेत्याचे शडसैनिक
@shubhamkadam3158
@shubhamkadam3158 3 жыл бұрын
@@arvindghatvilkar6628 🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔
@Roshanvlogs-lj9dj
@Roshanvlogs-lj9dj 3 жыл бұрын
Kdk bolla bhava
@sanketanna1693
@sanketanna1693 3 жыл бұрын
तुमच्या कडे भेटे का movachi 😆
@mayureshnimbalkar8127
@mayureshnimbalkar8127 3 жыл бұрын
हे असले नेते जे आपला देश चालवत आहे ते शासकीय आणि पोलीस अधिकारी यांना कमी समजता, भिकारी आणि बुद्धी शून्य नेता कल्याण हो तुझ
@gumankoli3926
@gumankoli3926 3 жыл бұрын
Aata Maharashtra madhye movie chalel rane vs shivsena 🤣😜😂😀😜😂😜😂😜😂😜🤣😜🤣😜🤣😜🤣
@jalaalrazzak6310
@jalaalrazzak6310 3 жыл бұрын
Layki nahi vs ubha karayla
@jatinpatil8031
@jatinpatil8031 3 жыл бұрын
नॉर्मल माणूस, ठाकरे साहेबांनी बरोबर सांगितलं होत बेडकाला वाटते मीच मोठा ही गोष्ट बरोबर लागली बेडूक म्हणाला डराव डराव
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 3 жыл бұрын
C M Manjae Late Current Tubelight Lahan School Cha Mulgae Pun Sangtel 75 Va Independence Day 🤧🗣️📢🇮🇳
@user-me7ld4py5s
@user-me7ld4py5s 3 жыл бұрын
एकवेळ राणे मंत्रीपद सोडतील पण शिवसेनेपुढे वाकणार नाही..
@mangeshwawle7597
@mangeshwawle7597 3 жыл бұрын
😂😂😂😂
@BULAND_RAJPUTANA_MH
@BULAND_RAJPUTANA_MH 3 жыл бұрын
खर् आहे
@user-ev6ks9yw6f
@user-ev6ks9yw6f 3 жыл бұрын
कोंबडी चोर आला😂😂
@Dream11851
@Dream11851 3 жыл бұрын
@Iron man देशप्रेमी 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 kasla khatrnak rpl dilay
@ramrajebavdhane6227
@ramrajebavdhane6227 3 жыл бұрын
तूच भिक मागून या पक्षातून त्या पक्षात मंत्री पद मिळवतो
@jyotirewale8885
@jyotirewale8885 3 жыл бұрын
Aadi Shivsene madhech ghu khat hote na aata BJP chi lal kartoy
@akashmorwal7069
@akashmorwal7069 3 жыл бұрын
अरे झाली ना अटक 😂😂
@k.k7881
@k.k7881 3 жыл бұрын
अरे सुटला ना पण ५ तासाच्या आत
@sanketmore148
@sanketmore148 3 жыл бұрын
@@k.k7881 ho sutla tri pn zalich na aatk
@rajantate7383
@rajantate7383 3 жыл бұрын
@@sanketmore148 atak karun ky upatli😅🤣🤣
@dnyaneshwardate4541
@dnyaneshwardate4541 3 жыл бұрын
याची फाटली चेहरा पहा याचा
@gumankoli3926
@gumankoli3926 3 жыл бұрын
Bhava kontyahi netyachi fatat nasate kayada tyachyasathi bahuli cha khel asato kayada ha fakt samanya manasathi asato
@ooooooooooooo8922
@ooooooooooooo8922 3 жыл бұрын
अरे त्याची फाटून हातात आलिया 😂😂😂😂
@velva369
@velva369 3 жыл бұрын
Ek diwas "karjat chya banglyachi gosht" sangana rane saheb...🔥🔥🔥
@abhijeetnaik7577
@abhijeetnaik7577 3 жыл бұрын
त्यांचे खरे दुखणे असे आहे की त्यांच्या बाजूने भाजपा चा एकहि वजनदार नेता बोलला नाही.ह्या प्रकारणात एकटे पडले आहेत.सगळे गंमत पाहत आहेत.
@user-dx3nu4jy7j
@user-dx3nu4jy7j 2 жыл бұрын
हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या महाराष्ट्रप्रेमी शिवसेनेचे भाजपात विलिनीकरण करण्याचा भाजप संघाचा कुटील कारस्थानी डाव प्रबोधनकार ठाकरे च्या नातवांने उद्धवजींनी हाणून पाडला. त्रिवार धन्यवाद 🙏
@vishwanathkhaladkar8059
@vishwanathkhaladkar8059 3 жыл бұрын
अरे बापरे .... नॉर्मल माणूस नाहीत हे
@adv.vijayindalkar7677
@adv.vijayindalkar7677 3 жыл бұрын
Abnormal आहेत हे
@adv.vijayindalkar7677
@adv.vijayindalkar7677 3 жыл бұрын
कॅबिनेट मंत्री असल्याचं सांगायला लागतय ह्या abnormal माणसाला
@prash516
@prash516 3 жыл бұрын
गुन्हा केला नाही म्हणून सारवासारव करतोय...म्हणजे फाटली ह्याची
@ajinkyabhakare7899
@ajinkyabhakare7899 3 жыл бұрын
😂😂💯
@satishbandkar7827
@satishbandkar7827 3 жыл бұрын
धमक्याना भीक घालत नाही महणून Blood pressure वाढला. नक्की BP वाढला होता की सुटकेसाठी नाटक होते.
@shreeganesh3182
@shreeganesh3182 3 жыл бұрын
मी पुन्हा येईन कवितेचे जनक खांडेकर राणे सारखे टुकार नेत्याचे PCच दाखवणार भिकारडे. वर्धापन दिन म्हणे
@harshghanekar2868
@harshghanekar2868 3 жыл бұрын
पहिला तर फालतू प्रश्न विचारणाऱ्या पत्रकार बांधवांना ऑस्कर द्या.
@jayawantbhalekarbhalekar5172
@jayawantbhalekarbhalekar5172 3 жыл бұрын
वर्धापन दिवस नाही 15आगस्ट स्वातंत्र्य दिवस आहे
@samgaming373
@samgaming373 3 жыл бұрын
१५ ऑगस्ट हा वर्धापन दिन नाही राणे साहेब स्वातंत्र्य दिन आहे
@gajananpawar6138
@gajananpawar6138 3 жыл бұрын
यंग जनरेशनला विनंती आहे की यांच्या म्हणजे नेत्यांच्या मागे राहून स्वतःची करियर बिघडवू नका. नेते आरामात राहतील, आणि आपली वाट लागेल असे वर्तन करू नका. शेवटी हे कोणी तुमच्यासाठी धावणार नाहीत. कोण कुणाचा नाही जगती | संकट समयी सोडून जाती | हे लक्षात ठेवा.
@sudhirkalekar9706
@sudhirkalekar9706 3 жыл бұрын
राणे उपकार नाय विसरावे. आणि तुम्ही सतरा लग्न केलीत. ज्याची सत्ता येईल त्या पक्षात जायच
@vaibhavchitale5637
@vaibhavchitale5637 3 жыл бұрын
राणे साहेब wait and watch 👍. पायावर दगड पाडून घेणे म्हणजे काय असते समजेल
@satyawankotkar7116
@satyawankotkar7116 3 жыл бұрын
निर्भिड आणि मराठी मानाचा रांगडा माणूस म्हणजेच नारायण राणे ⛳⛳
@dadasahebtirmare7678
@dadasahebtirmare7678 2 жыл бұрын
अशी अडाणी आणि फुगीर लोकं या राजकारणात आहेत म्हणून महाराष्ट्र पंचवीस वर्ष पाठीमागे आहे
@dineshw9281
@dineshw9281 3 жыл бұрын
मिडीयाला धमकी देतोय 🤣🤣
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 3 жыл бұрын
फाटली लाळचाटुकारांची😀😀😀
@digambarhajare6348
@digambarhajare6348 3 жыл бұрын
नारद मुनी काय बोलतो 😂😂😂😂😂
@rajeshpatil4812
@rajeshpatil4812 Жыл бұрын
एखादया केंद्रीय मंत्र्याला वंदे भारत ट्रेन चालु झाले कि वंदे मातरम हे देखील माहीत नसने ही पण एक लाजिरवानी गोष्ट आहे…..
@manoharwadikar4166
@manoharwadikar4166 3 жыл бұрын
वकील आसाल पण चौथीतल्या मूलासारखं पत्रकारासमोर बोलल्या बद्धल अभिनंदन ।
@sakharamtukaram5932
@sakharamtukaram5932 3 жыл бұрын
मोहाची, व्होडका, मोसंबी नारिंगी, मिक्स करून प्यायलेला आहे.
@dineshw9281
@dineshw9281 3 жыл бұрын
१५ ॲागस्ट वर्धापन दिन 🙆 ??
@pramodchavan3679
@pramodchavan3679 3 жыл бұрын
🙇🙇
@vaibhavmhatre4656
@vaibhavmhatre4656 3 жыл бұрын
Tyala vardhapan deen cha mhantat bhau... Me shasancha adhikari aahe
@vijaykarlekar5320
@vijaykarlekar5320 3 жыл бұрын
Are pagal 😂
@sharadgokhale3495
@sharadgokhale3495 3 жыл бұрын
नितीन गडकरींना सुध्दा माहीत नाही. नागपूर मेट्रोच्या कार्यक्रमात भाषण करताना त्यांनी स्वातंत्र्याचे सुवर्णमहोत्सवी वर्ष असा उल्लेख केला
@maheshrabadeofficial5452
@maheshrabadeofficial5452 3 жыл бұрын
रात्रीची उतरलीच नाही बहुतेक🤗🤗
@sjadhavjadhav5362
@sjadhavjadhav5362 3 жыл бұрын
Kay bhasha ahe mantri sahebanchi wah what a central minister 😂😂😂
@mangeshagnihotri4241
@mangeshagnihotri4241 3 жыл бұрын
मग आता उद्धवासाठी नारायणाने अंगाई गायची ? लिंबोनिच्या झाड़ामागे चंद्र sorry उद्धव झोपला ग बाई । आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही।।😀😂😀😂🥱🥱🥱🥱🤣🤣🤣🤣
@rajantate7383
@rajantate7383 3 жыл бұрын
@@mangeshagnihotri4241 🤪🤪😬😬
@siddheshkadam1170
@siddheshkadam1170 3 жыл бұрын
प्रसाद लाड ला काय दत्तक घेतलाय का राणे नी
@shubham7609
@shubham7609 3 жыл бұрын
नाही त्याच पोरग आहे
@santoshgangane
@santoshgangane 3 жыл бұрын
जावयी आहे...
@gorakshahajare5290
@gorakshahajare5290 3 жыл бұрын
Prasad lad binkami swatachi ijjat ghalun gheto
@rajkatte4215
@rajkatte4215 3 жыл бұрын
😂
@kiranawale9557
@kiranawale9557 3 жыл бұрын
मी काय म्हणतो,, मागील चार-पाच कार्यकार्तना दोन हजारांच्या नोटा फेका म्हणजे तुम्हीला बोलू देतील,,,😂😂
@pandurangkadam9390
@pandurangkadam9390 3 жыл бұрын
😂😂
@asmitakasar7975
@asmitakasar7975 3 жыл бұрын
1 no saheb
@user-rf8jf2md8f
@user-rf8jf2md8f 3 жыл бұрын
मंत्री पंद भेटल तर तुम्ही काय बोलाल का? हि पध्दत आहे..का
@nagnathdalvi8723
@nagnathdalvi8723 3 жыл бұрын
मोदींनी शिव्या दिल्या अस बोलतो आता बेडूक 😂😂
@madanparkhe3082
@madanparkhe3082 2 жыл бұрын
Rane Dada is ultimate
@milindgaikar1449
@milindgaikar1449 Жыл бұрын
नारायण राणे नॉर्मल माणूस म्हणजे तुम्ही. ,,, घात लिव्ह तर चालते काय
@vinayakghag5724
@vinayakghag5724 3 жыл бұрын
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे हे १५ आँगस्टला झेंडा वंदनाच्या दिवशी भारताचा स्वातंत्र्य दिनाच्या बाबतीत बोलताना त्यांनी मागे वळून विचारले असता तुम्ही त्यांच्या चुकीच्या वक्तव्यावर मी जर तेथे उपस्थित असतो तर एक कानाखाली लगावली असती असे वादग्रस्त वक्तव्य केले होते म्हणून महाराष्ट्रात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पत्रकार परिषदेत तुम्ही या बाबतीत पत्रकारांना उत्तर देताना तुम्ही तुमच्या तोंडून भारताचा १५ आँगस्ट रोजी वर्धापन दिन याला माहित नाही असे वक्तव्य केले आहे म्हणजे तुम्ही देखील बोलताना चुकीचे शब्द वापरले आहेत. वर्धापन दिन कधी साजरा केला जातो याची माहिती केंद्रीय लघुउद्योग मंत्री पदावर कार्यरत असणाऱ्या मंत्र्यालाच माहिती नाही आणि चालले दुसऱ्यांना ज्ञान शिकवायला.
@lakshmankatakar5288
@lakshmankatakar5288 3 жыл бұрын
घाम फुटला होता BP शुगर सगळच एकदम वाढल असला निर्लज्य माणूस मंत्री केलाय कुठ नेवून ठेवलाय देश माझा
@shripatgawade3718
@shripatgawade3718 2 жыл бұрын
कोकण च वाघ 🔥😍
@shekhar5975
@shekhar5975 3 жыл бұрын
जय महाराष्ट आज बाळासाहेब ठाकरे पाहीजेल हवे होते
@mangalnarvekar5924
@mangalnarvekar5924 3 жыл бұрын
राणे. अजून. किती. पक्ष. बदलणार. तुम्ही
@prathameshganeshdhumal5020
@prathameshganeshdhumal5020 3 жыл бұрын
15 August Vardhapan din ???? Kay jabardast mahiti aahe ya mansala wahhhh 😆😆🤣🤣😝😝 Bagha aapan konala nivdun deto te
@0rb00Droid1
@0rb00Droid1 3 жыл бұрын
Chutiye aahes ka you thoda 75 Va vardhapan din manzhe 15 August aala motha cool banyala
@jitukanade6697
@jitukanade6697 3 жыл бұрын
Sudhakar badgujar sahab , jay shivsena
@rajendrasarode3041
@rajendrasarode3041 3 жыл бұрын
पक्ष कोताही असो राजकारनी पक्षधारी नेते भारताचे आफगीतान केलया शिवाय थाबनार नाही हे खर
Fast and Furious: New Zealand 🚗
00:29
How Ridiculous
Рет қаралды 49 МЛН
Survive 100 Days In Nuclear Bunker, Win $500,000
32:21
MrBeast
Рет қаралды 160 МЛН
Бутылка Air Up обмани мозг вкусом
01:00
Костя Павлов
Рет қаралды 2,7 МЛН
Fast and Furious: New Zealand 🚗
00:29
How Ridiculous
Рет қаралды 49 МЛН