शाब्बास नारायण साहेब तुम्ही चांगले काम केले आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोकण विभाग 💪💪
@kalekarprashant3003 жыл бұрын
😝😝😝😝
@rameshjadhav85193 жыл бұрын
@@kalekarprashant300 चांगले काम केले कोकण विभाग... राणे साहेब.... रमेश जाधव सोलापूर.. यूट्यूब चैनल आहे माझा
@विज्ञानहवामानअंदाज3 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ आहेत युट्युब चॅनेल रमेश जाधव
@rameshjadhav85193 жыл бұрын
@@विज्ञानहवामानअंदाज ...🙏🙏🙏
@rajgore34353 жыл бұрын
घंटा काम ....
@prasadbhagwat31403 жыл бұрын
Tv9 ची टांग मारली चार चौघात 🤣🤣🤣🤣🤣😂😂😂
@shahajidhas13303 жыл бұрын
जिंल्हा बॅकेची मतदार मोजके असतात ते मतदार विकत घेऊ शकतात लोक सभेला व विधान सभेला निवडुन या म्हणजे म्हणजे तुमची ताकद कळेल.
@yuvrajsuryvanshi31713 жыл бұрын
बरोबरच
@user-4dg3 жыл бұрын
*.....मंजे आतापर्यंत सतीशने "अशाच पद्धतीने" मतदार विकत घेतले तर .....*
@prad33pm3 жыл бұрын
राणे साहेब असेच सपक उत्तरे देऊन पत्रकारांना त्यांची जागा दाखवून दिली खूप बरे वाटले हार्दिक अभिनंदन
@publicinterest85513 жыл бұрын
नक्कीच आवडेल तुम्हाला माझं हे मराठी राष्ट्रवादी चॅनेल, चाय बिस्कीट, दरबारी, दलाल, पुरोगामी, खांग्रेसी,नकली हिंदू, गद्दार, इत्यादी ची पोलखोल करणार माझं हे पब्लिक इंटरेस्ट चॅनेल नक्की बघा आजचा विषय 👆🏻।।
@suhaskale803 жыл бұрын
साहेब तुम्हला सांगावा लागत आहे तुम्ही केंद्रीय मंत्री यात ओळखून तुम्ही स्वतःची किंमत
@somnathgheware11323 жыл бұрын
😂😂🤣🤣
@श्रीस्वामीसमर्थ-छ3ण3 жыл бұрын
नितेश राणे ला कुठे लपवला??? 😀😀😀
@bandudubhalkar87563 жыл бұрын
शाब्बास नारायण साहेब तुम्ही फार चांगले काम केले आहे
@jayshreeram93393 жыл бұрын
सर्वात मह्त्वाचे हे आहे की आपल्या महाराष्ट्रात जेवढी बेरोजगारी आहे, एसटी संप सुरू आहे, व इतर अनेक विकास कामे आहेत त्याकडे मुळातच पत्रकार परिषदेने या मंत्र्यांना प्रश्न विचारायचा सोडून ते देखील विनोद करतात
@rajgore34353 жыл бұрын
नारायण तुला खुप गर्व झाला आहे ...लवकरच तुझी चड्डी ओली होणार '
@nandkishorabhang71603 жыл бұрын
राणे साहेब जिंदाबाद 🇮🇳 जय हिंद 🇮🇳 🚩 जय महाराष्ट्र 🚩 🇮🇳
@ashishpathare42273 жыл бұрын
राणे साहेब विधानसभेची लोकसभेची निवडणूक नाही एवढे हुरळून जाऊ नका
@gurusconstruction36273 жыл бұрын
राणे साहेब मानले राव तुम्हाला
@arunbangar50013 жыл бұрын
शेवटी पैसा उपयोगी येतो
@arunbangar50013 жыл бұрын
सत्य स्वीकारा
@amolchavan89563 жыл бұрын
@@arunbangar5001 आता तुम्ही भिकारी आहे ही पण त्यांचीच चुक काय ? 😆😆😆😆😆😆
@mdMD-bx5ee3 жыл бұрын
याला घमंडीशिवाय काही बोलताच येत नाही
@rajgore34353 жыл бұрын
2024 नंतर बेडुक पण विचारणार नाही ...
@haidaralijamadar61463 жыл бұрын
ह्याचा interview घेऊन कशाला ह्याची किंमत वाढवता, बहिष्कार टाका.
@manojkumarsarag93593 жыл бұрын
नारायण राव तुम्ही घेतली ना,😃
@sudhirthawkar26283 жыл бұрын
कावळा बसायला अन् फांदी तुटायला.. या एका म्हणीत निवडणुकीचा संपूर्ण सार दडलाय. इतका बेजबाबदार आणि असंस्कृत मंत्री महाराष्ट्राच्या इतिहासात पुर्वी झाला नसावा. धन्यवाद मोदीजी.. धन्यवाद भाजपा.. 🙏
हे आदरणीय लोक प्रशासनात व जनतेची कामे कधी करणार .व जनतेच्या कामावर कधी बोलणार .पत्रकारांनी सुद्धा आता अभ्यास करुन महाराष्ट्रातील जनतेच्या कामाबद्दल प्रश्न विचारावेत फालतु प्रश्न विचारुन पत्रकारतीचा अपमान करु नये .
@dhananjayingle55903 жыл бұрын
बेवड्या जिवदे कुठेतरी...
@udaykulkarni75773 жыл бұрын
नालयकाची च ही मुलाखत आहे. तुझी अवकात महाराष्ट्राला माहित आहे
@SunilPatil-gh7gd3 жыл бұрын
एक जिल्हा बँकेची निवडणुक जिंकली तर याला असं वाटतंय की हा संपुर्ण महाराष्ट्रच जिंकलाय.. हा जर असाच गुर्मीत राहीला तर भाजपच याचा कार्यक्रम करणार
@laximantupe26173 жыл бұрын
नारायण राणे कुठल्या पक्षात आहे
@Realsssk3 жыл бұрын
ज्या पक्षात अजित पवार साहेब नाहीत त्या
@shobhachaudhari7783 жыл бұрын
Saheb tuhhamala BJP che lok मनात हासत् asatil 😂😂😂
@neekk94623 жыл бұрын
विनाश काले विपरीत बुद्धी।।
@vaibhavgaikwad7713 жыл бұрын
जास्त्त ओरडू नको ......संपलेत तुझे दिवस.....
@amitmundikvlogz56393 жыл бұрын
8:40 TV9 chi insulting ....😑😑😑
@gajeneradongare71613 жыл бұрын
या महाशयांनी ठरवलेच आहे की फक्त गोड प्रश्नच विचारले तरच उत्तर देणार .
@mdMD-bx5ee3 жыл бұрын
जनू लोकसभेची निवडणूक लढवून देशात सत्ताच आणली
@abhijeetgirme89503 жыл бұрын
Good reply
@nandkishorabhang71603 жыл бұрын
हे फक्त
@sureshkukade91083 жыл бұрын
नारायण राव असेच पराक्रम पुढे करा
@nileshrahate9883 жыл бұрын
बेडुक कुठे लपून बसला आहे ते पण विचारा ते का नाही सांगत,☺️😊
@pravinveer3 жыл бұрын
पोलीस तुमची आहे, शोधा न
@nileshrahate9883 жыл бұрын
@@pravinveer बिलात पोलीस नाही जात साप जातात हे हा कोंबडी धरून बसला आहे, कोंबडी चोर
@amolchavan89563 жыл бұрын
@@nileshrahate988 अनिल देशमुख पण बेडूक होता काय 😆😆😆😆😍
@nileshrahate9883 жыл бұрын
@@amolchavan8956 तो समोर तरी आला आणि हा बेडूक लपून पोस्ट कारतो कोंबडी चोर डराव डराव कमला बाई पेनल
@amolchavan89563 жыл бұрын
@@nileshrahate988 येईल बे तो पण आमदार आहे चोरी करून थोडी गेला देशमुख सारखी देशमुख समोर आला आणी जैल मधी गेला
@abutalhashaikh59753 жыл бұрын
,मि केन्द्र मंत्री आहे हो 📢📢📢📢📢📢📢📢
@shashikantchavan94573 жыл бұрын
अरे आपण केंद्रात मंत्री आहात व तिथे काय काम नसेल तर श्री मोदी साहेबाना सांगा... कशाला उगीच जागा अडवून ठेवतात... ते काम सांभाळून ईकडे लक्ष घाला... संसदेमध्ये उत्तर देताना जीभ वळत नाही... प्रश्नाला अनुसरून उत्तर जात नाही... काही वाटत नाही... श्री मोदींनी आपल्याला मंत्री मंडळात घेतले तो निर्णय सार्थक ठरवा.... गुंडगिरी नको
@arunbangar50013 жыл бұрын
कोकणी माणसाला महागाई बेरोजगारी अशी काही घेणं देणं नाही यांना फक्त भाईगिरी ची माहिती
@arvindtupe14473 жыл бұрын
वरिष्ठांचे तुम्ही कधीपासून तुम्ही ऐकायला लागले
@nileshrahate9883 жыл бұрын
महाराष्ट्र राज्यात सत्ता आणून दाखवाना
@PurabiyaSanjal3 жыл бұрын
हैरत की बात है, केन्द्रीय मंत्री से उद्योग रोजगार की बात छोड़ कर अपराध पर घुमा फिरा कर बात सवाल करना पत्रकार का दृष्टिकोण और समझ जाहिर करता है कि वो शहर के विकास और बेरोजगारी के बारे मे क्या समझ रखता है.
@sandeepkumkar98273 жыл бұрын
आलेले 11 पॅनल वर लक्ष ठेवा नाहीतर ते आठ ला कधी मिळतील कळणार पण नाही राणेसाहेब
@rajaramgalande89123 жыл бұрын
Ajit dada n barobar panga ghevu naka 🙏🙏 ashya bank elections khup gajavalya aahet. 🙏
@जयमहाराष्ट्र3 жыл бұрын
पत्रकार का जातात स्वताची शेकुन घ्यायला ?
@vishwasshinde96193 жыл бұрын
पत्रकारांना एवढी किंमत नाही का
@ravindrapawar11753 жыл бұрын
नाऱ्या तुझे दोघे बेडक कुठे लपले सांग बरं
@ashrukoli63833 жыл бұрын
कोणाला किती महत्व द्यावे याची अक्कल मिडीया ला नाही
@sanjayanawane42133 жыл бұрын
Only bjp
@anilsolanke73473 жыл бұрын
जिल्ह्यातच नाही साहेब पूर्ण महाराष्ट्रात भाजपच सरकार बसेल
@SachinPatil-ip9vy3 жыл бұрын
Only Rane saheb
@jeevan37413 жыл бұрын
आज तर हा फुल देशी मारनार
@ra82083 жыл бұрын
राणे साहेब अजितदादाच्या बदल बोलताना जरा सांभाळू बोला नाहीतर तुमचे 106 घरी बसवले आहेत त्यांना 11 हे लोक लय नाहीतर
@bharatrananaware70123 жыл бұрын
हे चुकीचे मत आहे
@swapnilgaikwad22413 жыл бұрын
1st Comments ❤️❤️❤️❤️
@gajananerpsoftwarepatil31133 жыл бұрын
हा राणे केंद्रात मंत्री आहे की ग्रामपंचायत सदस्य आहे...आमदार म्हणून निवडून येता येत नाही ..ते बघा...तुझी लायकी विधान सभेत ठरवू..
जय श्रीराम जय मोदी जी हर हर महादेव गर्जना जय श्रीराम जय मोदी जी हर हर महादेव गर्जना जय.बि.जे..पि.जय.बि.जे.बि.जय.मोदीजी.जय.हर.हर.महादेव.जय.
@dhirajmpawar3 жыл бұрын
Bhai 90 marun aale vatate kaka 😂
@Amol_Dhaygude3 жыл бұрын
Tv 9 चि चांगली मारली चार चौघात 😂😂😂
@darshanshirbhate89983 жыл бұрын
Tv9 chi izzat kadhli 1no narya
@surajpokharkar5783 жыл бұрын
तुम्ही साधे आमदारकीला पण निवडून नाय आले.
@nanagilbile69893 жыл бұрын
😜😂😂😂
@smitapatil6363 жыл бұрын
काय
@bandupatil16383 жыл бұрын
Teen paksh sattecha gairvaper karun virodhat ladle aani padle tyach kay
@surajpokharkar5783 жыл бұрын
@@bandupatil1638 2 जागी टाय आहे. नाहीतर हेच निकाल उलटे असते. सत्तेचा गैरवापर झालेलाच नाही. राणे किती गुंड आहे हे सगळयांना माहीत आहे.
@bandupatil16383 жыл бұрын
@@surajpokharkar578 bhava ekatyacha virodhat teen paksh ekatra yeun hi hartat mhanje manala pahije
@amitpinjan70433 жыл бұрын
अरे वा वा वा वा तुझ्या सारखा माणूस चला हवा येऊ दे मध्ये पाहिजे बघ म्हणजे आजुन चांगलं मनोरंजन होईल महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचे बघ 👍
@ravimalpote58573 жыл бұрын
आरे गप्प बस बाबा तुझ् भाषण ऐकून पेलेली पण उतरते
@sandipsawant83453 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍
@shakaram.veerkumar.kalamba71522 жыл бұрын
A. Naraya
@riskylovers3 жыл бұрын
Don't say like this😂😂😂😂
@deep60613 жыл бұрын
Manus bhari aahe
@OP-mk2dp3 жыл бұрын
Tv9😂😂😂😂
@rajendradeshmukh86663 жыл бұрын
Vasuli agadi sarkar gadli... 😃😃 Ranesaheb 👍
@roriguesmona2573 жыл бұрын
TV 9 👏👏👏 changli chaprak
@suhaskale803 жыл бұрын
साहेब पत्रकार परिषद म्हणजे तुम्हला जे चांगले तुमच्या बाजूचे प्रश्न विचारणे नव्ह तुम्हला पत्रकाराणे विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे ध्या
@niyazbodale89503 жыл бұрын
अजीत दादांवर टिका करण्याएवढी राणेंची ऊंची नाही, केंद्रात मंत्री असले तरी
@smitapatil6363 жыл бұрын
अजितचीकिती उंची
@amolchavan89563 жыл бұрын
अजित दादा पण ह्या जन्मी भावी मुख्यामंत्रीच असतील बहुतेक
@sunilkolhe91303 жыл бұрын
बिचारी tv 9 .. खूप ओरडत असतात...
@ganeshbarve42343 жыл бұрын
Rane tumhi pahil 16crore loan thakawaly te chukawa
@janardhanwangwad22703 жыл бұрын
याचे नेते मोटी कशयामुळे झाले. सोनियाला का सोडले
@rajeshpatil13683 жыл бұрын
अनेक पत्रकार बोट घालून वास घेणे हा एककलमी कार्यक्रम आणि आदर पाहिजे यांना
@publicinterest85513 жыл бұрын
नक्कीच आवडेल तुम्हाला माझं हे मराठी राष्ट्रवादी चॅनेल, चाय बिस्कीट, दरबारी, दलाल, पुरोगामी, खांग्रेसी,नकली हिंदू, गद्दार, इत्यादी ची पोलखोल करणार माझं हे पब्लिक इंटरेस्ट चॅनेल नक्की बघा आजचा विषय 👆🏻।।
@shubhamkhaire12433 жыл бұрын
😂😂😂tv9
@marathapower19263 жыл бұрын
TV9 la Target kele Rane ni
@ratharb65523 жыл бұрын
बिमार CM कुठे आहे BP चेक करा त्याचा.
@ankushpawar70953 жыл бұрын
तुम्ही पडला तरी पाय वर
@sunny081313 жыл бұрын
मूर्ख माणूस......कोंकणी माणसं च फक्त मत देऊ शकतात
@santoshkadam85583 жыл бұрын
TV9 ला बरोबर बोलले राणे साहेब
@madhukarpatil293 жыл бұрын
ऐतिहासिक निर्णय ऐकंच.नारायनराव.साहेब.
@vvvlad793 жыл бұрын
Narayan Rane sahebache work very lot so ajun people of kokan malvani voting with Rane saeb Karan malvani manasacha ek ch neta ahe Jo malvani che prashna sodau shakto
@laximantupe26173 жыл бұрын
नारायण राणे म्हणाले जनतेतून निवडून येणे
@sanjayandhale76923 жыл бұрын
✌️✌️✌️Narayan Rane saheb ✌️✌️✌️ Zinda bad ✌️✌️✌️
@ashvingavit78773 жыл бұрын
Rane 90
@rajdeepdeshmukh3213 жыл бұрын
Kadak saheb
@sandhyakadam53963 жыл бұрын
Pk Aaya🤣🤣
@narsingsalunkhe18113 жыл бұрын
नाऱ्या जरा देशी मारायची बंद करा
@nileshrahate9883 жыл бұрын
महागाई पण वाढली आहे ते का नाही दिसत
@kundalikumbarkar43663 жыл бұрын
राणे साहेब तुम्ही बोलता ते योग्य आहे
@m_mxxx3 жыл бұрын
अभिनंदन राणे साहेब
@rameshvarpe8693 жыл бұрын
Harbharachya zadavr chadhla komdichor
@rajendradeshmukh86663 жыл бұрын
Chor dalal vasuli party gadli re ghadli... only bjp ranesaheb 🙏