खुप, खुप सुंदर गायलास. तुझ्यामुळे गावाचे व गुरूंचे नाव उज्ज्वल झाले.नाहीतर आजकाल मुळ गावाचा कोणी उल्लेख करत नाही.मोठ्या शहराचे च नाव सांगतात.तुझा खुप अभिमान आहे.तुला अनेक शुभेच्छा 💐👌
@positive_gamer249110 ай бұрын
खुप सुंदर
@vaibhavmsonavane-ye2bb7 күн бұрын
तू लय म्हातारी गेली... अरे तुरे करायला... 😅😅😅
@smitapatole35823 ай бұрын
U are very good actor and best singer
@sunandasonawane171510 ай бұрын
समीर तु माझा आवडता अभिनेता आहेस व आता गायकही . तुझ्या डोळ्यात पाणी आले तेव्हा मलाही रडू आले .तुला गायकी साठी खूप खूप शुभेच्छा 8:24 😢
@anushkakulkarni123410 ай бұрын
Mazi aai ekat hoti pn ti baghat navti tine mhntal ki mahesh sir kya Its a big compliment to him Love you abhya ,sameer❤❤❤
@manjuchimote135610 ай бұрын
खूपच सुंदर अतिशय स्पष्ट आणि सुस्वर👌🏻👏🏻👏🏻👍🏻 keep it up
@seemahattiangdi32110 ай бұрын
समीर,खूप सुंदर .तुमच्या गुरूंच्या एका वाक्या प्रती तुमची श्रद्धा ,निष्ठा अवर्णनीय आहे.अनेक शुभेच्छा.
@kalahpatil914310 ай бұрын
समीर तुमचा अभिनय व गाणे दोन्ही छान आहे ,तुमच्या व्यक्तिमत्त्व व स्वभावा प्रमाणेच !! तुमचा प्रामाणिक। प्रयत्न आवडला😊
@uttamdaruwale835910 ай бұрын
Great going बाळ समीर . असाच सुंदर प्रवास होऊ दे तुझा.❤😊
@rohinikortikar269811 ай бұрын
समीर छान गातोस, अभिमान वाटतोय, आजचे गाणे छानच झाले, आणि प्रियतम्मा फार सुंदर झाले,!
@jyotiparab257610 ай бұрын
सुंदरा मनामध्ये भरली सिरियल मध्ये गाणं ऐकलं तेव्हाच वाटले होते की हा हिरा इथे काय करतोय गाण्यात करियर करायला हवी .❤छान गाणं आणि नम्रता ❤
@neelimaporepise841310 ай бұрын
खुप छान गाणे म्हणाले. अभिनय आणि गाणे दोन्ही आप्रतिम.
@santoshkadamsinger482110 ай бұрын
अप्रतिम खूपच सुंदर गायन केले आहे❤❤
@archanajoshi437610 ай бұрын
समीर , अप्रतिम गायकी ,,,खूपच सुंदर ❤
@kokillmaster190611 ай бұрын
Very hearttouched..performance Samir 😮😢❤😊... keep going 👏😌😔😊🙌✌👍
@a.a.a606210 ай бұрын
समीर ,,खूप खूप शुभेच्छा, असाच गाण्यावर प्रेम करत जा,आणि खूप मोठा हो.
@anandpurohit418710 ай бұрын
व्वा समीर क्या बात है! बहुतखूब!!👌👍
@prajaktabhuvad74610 ай бұрын
Khupach chan gan gata sir tumhi ani tumachi acting hi khup avadate mala ❤️❤️👍👌 God bless you sir ❤️❤️
@jyotiargade287410 ай бұрын
समीर अभिनय छान करतोस गाणे तर अप्रतिम माझ्या खूप खूप शुभेच्छा
@jayashreepuranik498910 ай бұрын
खूप सुंदर गायलं ..आम्ही तुमच्या कडे एक चांगलाअभिनेता म्हणून पहात होतो.पण तुमच्यातला गायक अधिक भावला।
@ushajoshi433910 ай бұрын
खरे आहे
@sunitapatil513510 ай бұрын
समीर तुझे गुरु माझे खूप जवळचे नातेवाईक आहेत तुझे गाणे खूपच हार्ट टच झाले तु गायलेले गाणे डोळ्यात पाणी आणणारे होते तुझ्या गुरुची आई माझी आत्या माधवी हवेली महाहेरची सासरची काळे
@manishakulkarni232010 ай бұрын
Madam maza msg milala ka pl mi dilelya no.war msg karal ka
@nitikamanhas10 ай бұрын
Meri prabal ichaa hai agar en series of video ki Hindi subtitles available ho. Maha guru Jan ke vichar aur feedback samjhna possible ho . I can't read, speak or write Marathi language but I love to listen to Prabhu Vithals aabhang sung by guru Mahesh Kale. Please add Hindi subtitles. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏. Thank you from the bottom of my heart
@poojagadkari49910 ай бұрын
खूपच सुंदर आहे आपला आवाज आणि आमच्या मनातील सुंदरा मधील अभ्या खूपच छान पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
@swapnilnatuskar1544Ай бұрын
खुप खुप छान गातो. 👌
@sudhatikle272810 ай бұрын
अप्रतिम दुसरा शब्द नाही 😊
@Csv-oi3md10 ай бұрын
समीर परांजपे भावा खूप छान गायले आहे साथ संगत ऊत्तम गाणे खुलले आहे शेखर वैशंपायन
@manalirogye729011 ай бұрын
Khup chan.. 👌👌👌Sunder hi pen kala ahe tumachyat. .. Trivar naman... 💐💐💐👍
@deepapatil651010 ай бұрын
Khoop sundar. I like your acting and singing also.
@goldensilence870610 ай бұрын
Amruta Khupach Mange Khupach Sundar Sameer Paranjape Tujha Parformance Mala Bhetayacha Tujhya Mulila Aani Tula😊🎉❤😍😘🤗🌹👌🤝👏👍🙂💐🌹👍👏
@ujwalakothawale7294Ай бұрын
Very nice song Samir dady👌👌🙏
@anitajoshi24810 ай бұрын
खूप खूप अभिनंदन, छान गायन झाले आहे .
@UmaTanksale10 ай бұрын
खूप सुंदर झालं गाणं खूप शुभेच्छा असाच छान गात रहा
@CSBPRANAVMANOHARSUTAR6 ай бұрын
Why the video is cut at 2:36? We want the complete video...please
@madhurideshpande374910 ай бұрын
Khup sunder Samir. God bless you beta.
@renukapatil77625 ай бұрын
खूपच सुंदर गाणं झालंय
@deepalibavale238711 ай бұрын
समीर अप्रतिम गुरु साठींचा आदर खुप भावला
@PratibhaPatil-g3t8 ай бұрын
Samir mi tujhi fan aahe khup chan gaan gayilas❤❤ asach gat raha
@bhartinaik649210 ай бұрын
समीर खूप छान गाणे गायले, मला नाट्य संगीत खूप आवडते, तू अभिनय पण छान करतो, पण तू गाणे गायचे सोडू नकोस, तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आणि माझा शुभ आशिर्वाद ✋️
@KarunaYeshwantYellore9 ай бұрын
बरेच दिवसांनी ऐकले हे गाणे, खूप छान गायलात, खूप शुभेच्छा.
छान चआवाज व गायन आज परत एकदा मला ऐकावस वाटले 🌹🌹🌹👌👌👌🙏🙏
@manishadeshpande80582 ай бұрын
Exaleant performance 🎉🎉👍
@madhukarpotdar63262 ай бұрын
छान गायलात, समीरजी. धन्यवाद.
@priyankamestry416210 ай бұрын
Khup chan ❤❤ All the best
@vrushalic338910 ай бұрын
गाणे छान झाले . काय गरज हिंदीतल्या हिरोला भेटलास त्याचे गुरुजींना काय करायचे त्या ना फवत गाणे महत्वाचे . अरे भावा आपल्या देशात खुप महत्वाचा आणी आपण सामान्य माणसानी जीव ओवाळून टाकावा असे त्यानी काय॔ केलीत .महणे शाहरुख ला भेटलो .
@yogeshrahalkar42311 ай бұрын
समीर अनेक शुभेच्छा! 💐
@vijayaghevade634210 ай бұрын
खूपच सुंदर गायलात समीर. तुमच्या डोळ्यात पाणी पाहून खरोखरच आमच्याही डोळ्यात पाणी आले. खूप सुंदर असेच जात रहा.
@suhasbhalodkar22637 ай бұрын
वा! खूप मस्त 👌👌गायलं 🎤👏👏.
@anujabal479711 ай бұрын
सुंदर समीर खूप शुभेछ्या तुझी ही कला माहिती नव्हती अभिनय तर आवडतो
@shobhakumta736810 ай бұрын
Samir sung so well.khupach chaan gaaylath.
@snehasakhalkar926910 ай бұрын
अप्रतिम...all the best 😊
@rashmiravindradevanhalli958911 ай бұрын
वा,वा, खूपच सुंदर. समीर यशस्वी हो. हिच शुभेच्छा.
@suchetagargatte958110 ай бұрын
खुप सुंदर गायला आहेस. अभिनय पण तुझा खूप सुंदर
@TanayJoshi-nf2xz10 ай бұрын
छान झालं गाणं, भावना स्वच्छ आहे.. परंतु महेश काळे यांच्या सारखा आवाज लावण्याचा प्रयत्नांत होतात असं वाटलं. आधीची ही गाणी ऐकलीत तुमची, मूळ आवाजात आणखीन छान वाटलं असतं. शुभेच्छा💐
@anjubarve855110 ай бұрын
समीर, माणूस म्हणून कमाल आहेस. ❤❤❤❤
@anghachavan252410 ай бұрын
ब-याच गॅप नंतर इतक सुंदर गायला काय होणार? दुर्लक्ष झालय आपल्या कडून याच वाईट वाटलय; ठीक आहे देर से आये दुरुस्त आये!❤❤now keep it up all time! best of luck! काय गाल ते आम्ही बघू ऐकुच!
@SwatiVedpathak-g9t8 ай бұрын
Khup sundarch 👍👍👌👌
@shivanisagvekar77810 ай бұрын
👌🏻👌🏻👌🏻👌🏻✨️✨️खूपच चॅनेल समीर दादा... 💐💐💐💐
@veenagaikwad426510 ай бұрын
Khup chhan... Khup khup shubhechchha....👏👏
@PrajaktaShinde-h3l3 ай бұрын
Khup Sundar
@malatidixit6968 ай бұрын
Khup sunder gayal😢at.jase sunder bhumika sudhha keli hotit
@kashmirajoshi253210 ай бұрын
खूपच छान गाणे. समीर🎉🎉
@ritawankhede781910 ай бұрын
You have very bright future
@anupamanaik610011 ай бұрын
Samir khupach sunder Asach gaat raha khup khup ashirvad 😊