Рет қаралды 97,580
#BBCMarathi #narendramodi #rahulgandhi
लोकसभेत खासदारकीची शपथ घेण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या नावाची घोषणा झाली तेव्हा एकीकडे 'मोदी-मोदी'च्या घोषणा झाली तर दुसरीकडे विरोधकांनी राज्यघटनेच्या प्रती दाखवल्या.
पंतप्रधान मोदी हे शपथ घेण्यासाठी मंचाकडे जात असताना दोन्हीकडून घोषणाबाजी झाली.
राहुल गांधींसोबतच काँग्रेसच्या अनेक खासदारांनी यावेळी मोदींना राज्यघटनेच्या प्रती दाखवल्या.
पाहा नेमकं काय घडलं...
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/channel/0029Vaa8...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi