PM Modi's speech during Abhijat Marathi language programme in Mumbai

  Рет қаралды 120,181

Narendra Modi

Narendra Modi

Күн бұрын

Пікірлер: 295
@NarendraModi
@NarendraModi 3 ай бұрын
प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी से WhatsApp के जरिए सीधे जुड़ने के लिए नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें: whatsapp.com/channel/0029Va8IaebCMY0C8oOkQT1F
@SubhamDas-y5s
@SubhamDas-y5s 3 ай бұрын
JAI HIND JAI BHARAT JAI MODI JI ❤️🇮🇳❤️.
@সজলদাশ-ঞ৩স
@সজলদাশ-ঞ৩স 3 ай бұрын
❤❤🎉❤❤
@ShahinParbaj-l9z
@ShahinParbaj-l9z 3 ай бұрын
Freedom tomorrow
@prashantlande4931
@prashantlande4931 3 ай бұрын
मोदीजी भारत को दिवाली 2024 के टाइम हिंदू राष्ट्र घोषित करो🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡
@prashantlande4931
@prashantlande4931 3 ай бұрын
मोदीजी भारत को दिवाली 2024 के टाइम हिंदू राष्ट्र घोषित करो🧡🧡🧡🧡🧡🧡🧡
@shrikantthorve1382
@shrikantthorve1382 3 ай бұрын
केवढा हा अभ्यास कुठलीही चिठ्ठी न घेता एवढ्या महान लोकांची नाव लक्षात ठेवून बोलणं म्हणजे महा कठीण काम.तुम्हाला मनापासुन धन्यवाद.
@shubhangijadhav1328
@shubhangijadhav1328 3 ай бұрын
आपल्या भारत देशाच्या पंतप्रधानांचे मोदीजीन चे मराठीमधील भाषण ऐकून मन भारावून गेले. असे अष्टपैलू हसरे असणारे पंतप्रधान झाले नाही. अशा पंतप्रधानान बद्दल बद्दल सार्थ देशाला अभिमान आहे. सर्व भारत देशाचे नाव त्यांनी अमर केलं आहे. आशा पंतप्रधानांना आम्हा भारतीयांकडून शत शहा कोटी कोटी प्रणाम.
@ashokchaphekar9796
@ashokchaphekar9796 3 ай бұрын
मराठी भाषिकांसाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे.मोदीजींच सरकार या साठी अभिनंदनास पात्र आहे.
@anujapatil8328
@anujapatil8328 3 ай бұрын
मराठी भाषेला मोलाचं कोंदण मिळालं. मोदींचं भाषण अभ्यासपूर्ण आहे.ओघवत्या वाणीत मराठी साहित्यीकांची नावे घेतली...त्यात सहजता आहे. खूप आनंद झाला.❤ भाषण परिपूर्ण आहे. अभिनंदन!
@ashokyadav7652
@ashokyadav7652 3 ай бұрын
मोदीजी आपला मराठी चा एवढा दांडगा अभ्यास आहे , खरंच आजच्या पिढीला कितीतरी नावे माहीत नसतील जी आपण आज इथे घेतली वाह मोदीजी , आपण दैवी रूपच आहात ❤❤❤❤❤
@pramodbehere4976
@pramodbehere4976 3 ай бұрын
भारत ने ऐसे पंतपरधान इससे पहेले कभी देखे है क्या? इतने लेखक कवीओंके पूरे नाम लिऐ... मा प्रधानमंत्री आप धन्य हो..आपको कोटी कोटी प्रणाम..🙏🙏
@sulabhabhide2295
@sulabhabhide2295 3 ай бұрын
नमस्कार मोदीजी 🙏 प्रसंगाला व विषयाला धरून अतिशय उत्तम विचार व अभिजात मराठीच्या पुढील वाटचाली साठी मार्गदर्शन भाषणातून ऐकायला मिळाले. कोणत्याही विषयातील मर्म जाणून घेऊन त्याबद्दल विस्ताराने बोलणे यामध्ये मोदीजी, आपला हातखंडा आहेच हे आज परत एकदा अधोरेखित झाले आहे.🙏
@AnmolChauhan-kt9lh
@AnmolChauhan-kt9lh 12 күн бұрын
🙏🙏👐👋✌️
@anujajoshi7125
@anujajoshi7125 3 ай бұрын
आदरणीय पंतप्रधानजींचा अभिमान वाटतो. खूप गौरवास्पद कामगिरी केली ! खूप खूप धन्यवाद
@BajiraoChaugule
@BajiraoChaugule 3 ай бұрын
मोदी साहेब आपला मराठी विषयी भरपूर अभ्यास आहे धन्यवाद
@sforbhosale
@sforbhosale 3 ай бұрын
भारत सरकारच्या खूप खूप धन्यवाद आपण महाराष्ट्राच्या मराठी भाषा एवढं मोठं सन्मान दिला बद्दल आभार मानले पाहिजे आणि महाराष्ट्रतील सर्व खूप खूप शुभेच्छा
@CVPUSDEKAR
@CVPUSDEKAR 3 ай бұрын
नरेंद्र मोदी हे एक अद्भुत व्यक्तीमत्व आहे, त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. 👏👏👏👏👏
@avpp9095
@avpp9095 3 ай бұрын
मोदीजी,आपले खूप खूप आभार! आपण प्रयत्न केले त्यामळे शक्य होत आहे.संपूर्ण भाषण हे सर्व मराठीतील साहित्य,नाट्य,सिनेमा,सामाजिक,राजकीय, सांस्कृतिक अश्या सर्वांना स्पर्श केला आहे.त्या वरून आपला मराठीचा किती अभ्यास केला आहे हे दिसून येते.धन्यवाद.,
@pradipingle1714
@pradipingle1714 3 ай бұрын
आदरणीय मोदींजींची प्रगल्भ ,अभ्यासू ,चिंतनीय विचार म्हणजे शब्दांच्या पलीकडेच म्हणावं वाटते,,,, अलौकिक बुद्धिमत्ता,,, ते पहिलेच प्रधानमंत्री असावे,,, वं,राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या बाबतीतही समर्थ आडकोजी महाराजां पर्यंतची नामावली व उल्लेख सुद्धा त्यांनी आष्टी शहीद,तळेगांव शामजी पंत येथे अस्खलितपणे विवेचन केले होते ,,,, अश्या महान व्यक्तिमत्वास ,अवतारी पुरुषास विनम्र ,सप्रेम जयगुरु,,,,
@edutechcorporation3617
@edutechcorporation3617 3 ай бұрын
महाराष्ट्रातील एखादी मराठी व्यक्तिमत्व सुद्धा अशा पद्धतीने अभ्यासपूर्ण न पाहता भाषण करू शकत नाही. इतक्या सुरेख पद्धतीने ज्यांची नावं पण आत्ताच्या पिढीला माहिती नाहीत ती मोदीजींनी अत्यंत सहज आणि प्रगल्भतेने विषय मांडून तमाम मराठी प्रेमींसाठी ही एक मेजवानीच दिली. नशीबआम्हाला तुमच्यासारखे पंतप्रधान लाभले हे देशाचं भाग्य आहे. मोदीजी तुमचा सार्थ अभिमान वाटतो. 🙏
@अविनाश_77
@अविनाश_77 3 ай бұрын
मोदीजी आपणांस सादर प्रणाम . सत्य व अहिंसा ह्या दोन गोष्टी गुजराती समाजाने स्वीकारल्या.किंवा त्यांच्यात आहेत. म्हणुन ते जगामध्ये विश्वासाने उद्योग धांद्यामध्ये आहेत . त्यांनी दुसऱ्या समाजाला दिशा व मार्गदर्शन करावे. द्यावे. आपले आभार धन्यवाद वंदे मातरम्
@arjunadhav3922
@arjunadhav3922 3 ай бұрын
मन भारावून गेले असं भाषण ऐकून | असा भारताचा पंतप्रधान नाही कधी आणि नाही होऊ शकत| एवढ्या लेखक कवींचे नावे सांगितली तेही नं काही पाहता/वाचता 😮 मराठी भाषेचा अभिमान आहे आम्हा ❤
@balkrishnabapardekar779
@balkrishnabapardekar779 3 ай бұрын
मोदीजी खूप छान भाषण. आपले आभार.
@BhupinderKumar-zx2hn
@BhupinderKumar-zx2hn 3 ай бұрын
His Excellency's speech during Abhijat Marathi language truly commendable ! 🙏
@Freevision1
@Freevision1 3 ай бұрын
He is not only great pm , he is intelligent , he is genius and how can you compare with scripted spicker . 🙏
@sumantasawale2003
@sumantasawale2003 3 ай бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण...तितकेच..सर्वव्यापक..मनोगत..धन्य है..मोदीजी..अभिमान..आहे..तमाम मराठी भाषीकाला ..आपला..जय महाराष्ट्र..जय..भारत
@sohaminamdar8405
@sohaminamdar8405 3 ай бұрын
इतक सुन्दर भाषण उत्तम ब्रिफीगण ऐकल्यवरचं बोलता येते. संत ज्ञाश्वर, संत नामदेव व अनेक दिग्गज संताचे उल्लेख केलात, लोकमान्य टिळक ते ग.दि. माडूळकर यांच्यापरेंत सर्वांचे नावे सांगितले. प्ररंड आनंद झाला.
@KaranChavan-q1u
@KaranChavan-q1u 3 ай бұрын
आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या काळात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला त्याबद्दल खूप खूप अभिनंदन.... आपला साहित्य क्षेत्रातला अभ्यास बघून मन भरून आलं आणि आता खात्री झाली कि आपल्यासारखा प्रतिभावान पंतप्रधान होणे नाही
@manohardicholkar7340
@manohardicholkar7340 2 ай бұрын
Wow wow kya sahi kahi !!! Jai PM shree Modi ji 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷!!! Mera Bharat mahan !!! You are admirably fantastically admirably great Hon'ble Sir !!!
@prabhakarjoshi7634
@prabhakarjoshi7634 3 ай бұрын
जे स्वतः महान कवी होते, वीर रस उत्पन्न करणारे आणी सशस्त्र क्रांतिकारकांची गीता झालेले साहित्य लिहिणारे आणि मराठी भाषेचा न्यूनगंड घालवून तिला वैभव प्राप्तीला नेण्यासाठी अनेक शब्द बहाल करणाऱ्या स्वा.सावरकरांचा अनुल्लेख प्रकर्षाने खटकतो
@anilnadkarni746
@anilnadkarni746 3 ай бұрын
❤धन्यवाद मोदीजी साहेब, मराठी भाषेला अभिजात भाषा बनवल्या बद्दल. मराठी चा दांडगा आभ्यास आहे. आम्हाला ही नावे माहीत नसतील❤धन्यवाद
@vaishalichinawale6888
@vaishalichinawale6888 3 ай бұрын
मोदीजी, खुप अभ्यास पूर्ण भाषण.खुप खुप हार्दिक अभिनंदन
@milindavere5170
@milindavere5170 3 ай бұрын
जय महाराष्ट्र.... जय भारत... मस्त मोदींचे भाषण...🎉❤
@vijayakumarvasudevan
@vijayakumarvasudevan 3 ай бұрын
भगवान आपका भला करें नरेंद्रमोदी सर 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 हरे कृष्ण हरे कृष्ण
@HinduraoMagadum-br7dt
@HinduraoMagadum-br7dt 3 ай бұрын
आदरनीय पंतप्रधान नरेन्द्र मोदीजी मराठी भाषा और मराठोंका इतिहास, जो देश के योगदान में बहूत अहम भूमिका निभाया है,उनकेबारे मे आपने आपके भाषण में गौरान्वित किया। आपका भाषण सुनके मै मराठा होने के नाते मै गदगद हो गया।
@prakashuttarwar9285
@prakashuttarwar9285 3 ай бұрын
महान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मराठी भाषेला अभिजीत भाषेचा दर्जा देवुन सन्मान केल्याबद्दल खूप खूप आभार .
@zpschoolmorhanda1437
@zpschoolmorhanda1437 3 ай бұрын
खरच खुप सुंदर व अभ्यासपूर्वक भाषण. जय महाराष्ट्र...
@roshanmeshram9552
@roshanmeshram9552 3 ай бұрын
अभिमान आहे मला मराठी असल्याचा मोदीजी खूप खूप आभार
@preetadeshpande
@preetadeshpande 3 ай бұрын
खूप सुंदर भाषण. खूपच अभ्यासपूर्ण. लाभले आम्हास भाग्य बोलतो आम्ही मराठी. त्याबरोबरच लाभले आम्हास भाग्य ऐसे आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी 🙏🏻
@pradnyakarandikar339
@pradnyakarandikar339 3 ай бұрын
मा.मोदीजी आपला अभिमान वाटतो गर्व आहे आपल्यासारखे पंतप्रधान आम्हाला मिळाले..धन्यवाद साहित्यिका अरुणा ढेरे आमच्या शाळेच्या माजी विद्यार्थिनी आहेत त्यांच्या विशेष उल्लेख केल्याबद्दल धन्यवाद जय हो मी मराठी आम्ही मराठी जय महाराष्ट्र
@rajeevelkunchwar
@rajeevelkunchwar 3 ай бұрын
इस शुभ कार्य का निमित्त बननेके लिये आपको अनेक धन्यवाद, मोदीजी.
@dilipnerkar4774
@dilipnerkar4774 3 ай бұрын
फारच सुरेख.कीती अभ्यास केला. संशोधनासाठी फार मोठी माहिती मिळवली.
@saketsagar2156
@saketsagar2156 3 ай бұрын
💯
@saketsagar2156
@saketsagar2156 3 ай бұрын
There can be no one even close 2 to him as a leader of india
@RahulYadav-uz5bi
@RahulYadav-uz5bi 3 ай бұрын
जय श्री सीताराम जी ❤❤❤❤
@swapnil_Y
@swapnil_Y 3 ай бұрын
धन्यवाद मोदीजी.🙏🏻🙏🏻
@sachinbharamal1972
@sachinbharamal1972 Ай бұрын
आदरणीय मोदींना मनापासून अभिवादन. अतिशय सुंदर भाषण. या भाषणाला कोणतंही राजकीय स्वरूप न देता अगदी योग्य विषयावर भाषण झाले. आपण मराठीत बोलून हा सोहळा अधिकच सुशोभित केलात. 🎉🎉
@shreyasbhave6493
@shreyasbhave6493 3 ай бұрын
असा नेता होणे नाही...🫡
@sanjaysalunkhe5120
@sanjaysalunkhe5120 3 ай бұрын
श्री मोदीजी 🙏 गर्व आहे आपण पंतप्रधान असल्याचा, जय हिंदुस्तान
@rahuldoarge8907
@rahuldoarge8907 2 ай бұрын
तुमच्या सारखे पंतप्रधान आम्हाला लाभले आपणास खूप खूप शुभेच्छा
@vishnuraymale2199
@vishnuraymale2199 3 ай бұрын
मोदीजी मन जिंकलत 😊 धन्यवाद 🙏 👏👏🚩
@sharadturambekar7432
@sharadturambekar7432 3 ай бұрын
Hum marathi hoke jitana malum nahi utna pm sir ko malum hai ,salam sir
@mohanchapegadikar424
@mohanchapegadikar424 2 ай бұрын
मराठी अभिजात भाषा दर्जा प्राप्त झाल्या बद्दल मान.मोदी साहेबांचं खूप खूप धन्यवाद.
@Adv.Vaishali-555
@Adv.Vaishali-555 3 ай бұрын
Thank you very much for respecting Marathi language and Maharashtra culture,PM Narendra Modi ji.
@sanjaypatale9223
@sanjaypatale9223 3 ай бұрын
मोदीच्या भाषणा दरम्यान त्यांनी ज्या काही साहित्यिकांची नावे घेतली ,मराठी संतांची नावे घेतली, मराठी क्रांतिकारकांची नावे घेतली, त्यांच्या लहान सहान कार्यांची माहिती दिली. एवढी माहिती कोणत्याही मराठी भाषिक माणसाला देणे अशक्य आहे. हा कोणी अवतारी पुरुषच आहे जो मोठ्या भाग्याने भारत देशाला पंतप्रधान म्हणून लाभला. हे आपल्यासाठी एक गर्वाची गोष्ट आहे
@yogeshsonawane7711
@yogeshsonawane7711 2 ай бұрын
Classic Speach by Narendra Modi ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ Jai Maharashtra Vande Mataram ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@amithbhagat
@amithbhagat 3 ай бұрын
धन्यवाद मोदीजी 🙏 नवरात्री की हार्दिक शुभकामनायें 🙏 जय हिंद 🇮🇳 जय महाराष्ट्र 🙏🏼
@vibhavareelele7829
@vibhavareelele7829 2 ай бұрын
वाह आदरणीय पी. एम. श्रीनरेंद्रभाई मोदी... तुमच्या बद्दल गर्व आहेच, तो अजून वाढला आहे आणि दिवसेंदिवस वाढतोय. जयश्रीकृष्ण❤❤❤❤❤❤👌👍👌💐💐💐💐
@Sumit-kp8ho
@Sumit-kp8ho 3 ай бұрын
खूप छान मराठी बोललेत आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी 👌👌 ❤
@vardadeshmukh2481
@vardadeshmukh2481 3 ай бұрын
धन्यवाद मोदीजी 🙏 मराठी भाषेला अभिजात भाषा बनवल्या बद्द्ल ☺️
@मीमराठी-त8घ
@मीमराठी-त8घ 3 ай бұрын
मराठी ही अभिजातच आहे. यांनी तिला अभिजात केलं नसून तिला फक्त अभिजात चा दर्जा दिलाय.😊 थोडा बुद्धीचा वापर करुन comment करत जा दादा ❤
@kisanmahadik8432
@kisanmahadik8432 3 ай бұрын
धन्यवाद प्रधानमंत्री मोदीजी 🙏 मराठी भाषेला अभिजीत मराठी भाषेचा दर्जा दिल्या बद्दल आपले खुप खुप आभार. मला गर्व आहे आपण प्रधानमंत्री असल्याचा. ❤❤❤
@VidyadharSinghchoudhary
@VidyadharSinghchoudhary 3 ай бұрын
Jai jagannath 🙏 I'm from bokaro Jharkhand. I'm flower childhood swami vivekananda 😭.
@jayshambho302
@jayshambho302 3 ай бұрын
अति उत्तम स्पिच 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@namdevrawool6342
@namdevrawool6342 3 ай бұрын
माननीय मोदी यांचा मराठी माणूस मनापासून आभार मानतो
@ParivartanLearningCenter
@ParivartanLearningCenter 3 ай бұрын
मराठी भाषा सर्वात सुंदर भाषा आहे ,, धन्यवाद मोदी साहेब मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल❤❤❤
@PratibhaDeshpande-h5s
@PratibhaDeshpande-h5s Ай бұрын
नमो नमो मोदि साहेब धन्यवाद
@hemantdevkar6036
@hemantdevkar6036 3 ай бұрын
आदरणीय मोदीजी यांचे मनःपूर्वक आभार...
@दिपालीपाटिल
@दिपालीपाटिल 3 ай бұрын
इसलिए कोई कुछ भी बोलें देश के लिए जरूरी है मोदी जी जय हिंद जय भारत हर हर मोदी
@apurvasawant6513
@apurvasawant6513 3 ай бұрын
धन्यवाद मोदीजी, छान मराठी बोललात 🙏🏻
@VarshaPande-n4y
@VarshaPande-n4y 3 ай бұрын
सुरेख...,..❤❤❤सर्व मराठी व्यक्तींना खूप शुभेच्छा 😌👏👏🌸🪷🌷🌺🌸📿
@savitradeviankushe7094
@savitradeviankushe7094 3 ай бұрын
खूप छान केल आहे 🙏मराठी भाषेला अभिजात भाषा कारण संत रचीला पाया तुका झालाशी कळष
@swapnapandit478
@swapnapandit478 3 ай бұрын
ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस
@taposhnsvlogingchannel2048
@taposhnsvlogingchannel2048 3 ай бұрын
Bohut sundar video
@sushamanaik9997
@sushamanaik9997 3 ай бұрын
खूपच छान भाषण ! धन्यवाद मोदीजी !! 🙏💐
@chandrakanthkamath1850
@chandrakanthkamath1850 3 ай бұрын
What a beautiful speech ,by you, respected Modiji You are a great leader and an excellent orator.We all Indian should be proud of you as a best P.M.of Bharath,for which we always salute your respected mother,who gave birth to a personality like you.I pray to Almight God to bless you with health and ability to serve this great nation as P.M.for many more years.Jai Hind...
@ramganti9774
@ramganti9774 3 ай бұрын
bahut accha tha Modi ji. Kya sundar bhashan kiya aapne.
@AryanBlogger78
@AryanBlogger78 3 ай бұрын
Jai hind sir 🎉🎉
@rajeshsawant1978
@rajeshsawant1978 3 ай бұрын
रामकृष्णहरि श्री विठ्ठल खुपच छान अप्रतिम
@KrishnaMondal-yq7cn
@KrishnaMondal-yq7cn 3 ай бұрын
Pronam P M modiji 💖💖💖🇮🇳🇮🇳 🔱🔱
@mangalashinde3193
@mangalashinde3193 3 ай бұрын
केंद्र व राज्य सरकार च्या वतीने महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना 1500/-रुपये दर महा चालु केल्याने महाराष्ट्रातील आमच्या तमाम लाडक्या बहिणीच्या वतीने आदरणीय प्रधानमंत्री मोदींजी प्रणाम 💐🙏 और महायुती सरकार मधील सर्व भावना हार्दिक शुभकामनाऐ 💐💐🙏🙏💐💐
@nivruttipatil3087
@nivruttipatil3087 3 ай бұрын
मोदी तुम्ही ग्रेट आहात सॅल्यूट करतो तुम्हाला 🙏
@veenavagal4410
@veenavagal4410 3 ай бұрын
मोदी जी तुम्हाला मानाचा मुजरा
@kishorkapse3045
@kishorkapse3045 3 ай бұрын
अभ्यासपूर्ण व फार इफक्टिव्ह भाषण
@SatyaSanatan.10
@SatyaSanatan.10 3 ай бұрын
Aree mere pyare Narendra Modi ji🙇🙏 Apko shat shat naman prabhu🙇🙏
@vijaytawte5436
@vijaytawte5436 2 ай бұрын
🙏महाराष्ट्रातील एकाही पुढार्याला एकाच वेळेस इतक्या लोकांची नावे सांगता येणार नाही, कोण काय होते, कुणी काय केलं, इतकं पाठांतर. कमाल आहे हुषारीची असा पंतप्रधान पुन्हा होणे नाही🙏
@laxmanaghav526
@laxmanaghav526 3 ай бұрын
मोदीजी आप महान् हो मेरे ख्याल से आप ईनसान के रूप मे भगवान हो क्योकी अपना अपार ज्ञान हर विषय मे आपका ज्ञान अपार है
@Freevision1
@Freevision1 3 ай бұрын
He is not only great pm , he is intelligent , he is genius and how can you compare with scripted spicker .
@mr.dhapateg.h.4373
@mr.dhapateg.h.4373 3 ай бұрын
आपली मातृभाषा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा बहाल करण्यात आला त्याबद्दल केंद्र सरकारचे मनापासून आभार....! भारतासारख्या देशाला स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच असे प्रतिभावान, चिकित्सक ,अभ्यासू आणि संवेदनशील पंतप्रधान लाभले आहेत....! एका वेगळ्या प्रदेशात वेगळ्या भाषेत बोलायचे आणि तेसुद्धा अभ्यासपूर्ण... समोर कसल्याही प्रकारची टीप्पन्नी न ठेवता... इथलं साहित्य, स्वातंत्र्यलढ्यादरम्यान कार्य केलेल्यांची जाणीवपूर्वक दखल घेत .... समर्पीत भावनेने काम व अभ्यास करुन केलेलं हे भाष्य आहे. अतिशय समर्पक शब्दांत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अभिमान वाटतोय अशा अभ्यासु व्यक्तीमत्वाचा.
@shivrangdegloorkar1532
@shivrangdegloorkar1532 3 ай бұрын
शतशतनमन !मराठीच्या व्यासंगी प्राध्यापकांकडून सुद्धा इतका गोषवारा घेणे दुरापास्तच !इये मराठीचिये नगरी!😂❤🎉
@ritaragunath871
@ritaragunath871 3 ай бұрын
Beautiful video ❤
@shivlingAG
@shivlingAG 25 күн бұрын
महाराष्ट्र आपको धन्यवाद देता है 😊😊
@purushottamzunjur8123
@purushottamzunjur8123 3 ай бұрын
मोदीजी खूप चांगले भाषण केले तुम्ही...😊😊😊
@anaghashikerkar2752
@anaghashikerkar2752 3 ай бұрын
व्वा. सुंदर भाषण ,🙏🙏
@dr.gauravwadgaonkar4134
@dr.gauravwadgaonkar4134 Ай бұрын
We are blessed to have such a dynamic PM 🙏🏻
@anilrupani2952
@anilrupani2952 3 ай бұрын
❤ Laxmi bhai 🎉
@sonamchaudhari215
@sonamchaudhari215 3 ай бұрын
आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना शत शत कोटी प्रणाम🙏 श्री.नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून लाभल्याने भारताचे हे सौभाग्यच आहे. पुढील काही वर्षात निश्चितच भारत देश हा प्रगतशील देश होणार यात काही शंका नाही.😊🙏 मराठी माणसासाठी हा अभिमानाचा दिवस आहे.😊🙏🙏
@SatyaSanatan.10
@SatyaSanatan.10 3 ай бұрын
जय जगन्नाथ 🙏🙏🙏 जय निलाद्रीनाथ 🙏🙏🙏
@sureshwani851
@sureshwani851 3 ай бұрын
भाईयो, इधर उधर की मत सोचो, देशके भले के लिये BJP को वोट दो, मोदीजी के हाथ मजबूत करो 🙏🏻🙏🏻
@prakashkhandekarretiredeng2440
@prakashkhandekarretiredeng2440 3 ай бұрын
मोदी साहेबानी मान्य केले मराठी माणूस स र ळ व प्रगती करणारा असतो 😮😮
@sandeshmore7940
@sandeshmore7940 Ай бұрын
मोदी साहेब मराठी बोलें बहोत बडा सन्मान मिला पुरे महाराष्ट्र को....... जय महाराष्ट्र
@VidyaManjrekar-z2s
@VidyaManjrekar-z2s 3 ай бұрын
उत्तम पंतप्रधान नरेंद्र मोदीजी
@SangameshsBanasi
@SangameshsBanasi 3 ай бұрын
Super super namoji
@umaurankar7335
@umaurankar7335 27 күн бұрын
मोदी जी ना सलाम, केव्हढा अभ्यास, ❤❤
@tusharmalav
@tusharmalav 3 ай бұрын
Modi Modi ❤
@surendrajagdale3794
@surendrajagdale3794 3 ай бұрын
धन्यवाद मोदी जी.
@thegodfather2271
@thegodfather2271 2 ай бұрын
😊🙏 कुठलीही कागद चिट्टी न घेता एवढं अप्रतिम भाषण फक्त मोदी जी करु शकतात. हे मराठी शरद पवार किंवा उध्दव ठाकरे सुध्दा करु शकत नाहीत 🙏 जय हिंद मोदी जी 🚩🚩🚩
@sunilkulkarni2423
@sunilkulkarni2423 2 ай бұрын
Thank you
@vinitaparab8
@vinitaparab8 3 ай бұрын
Great 👏👏👏👏👏👏👏👏
@vivekkulkarni8222
@vivekkulkarni8222 3 ай бұрын
वाह वाह मोदीजी 😊
UFC 310 : Рахмонов VS Мачадо Гэрри
05:00
Setanta Sports UFC
Рет қаралды 1,2 МЛН