Narhari Zirwal | आमच्या मुलांनी किती तळमळ करायची, नरहरी झिरवळांची सरकारला विचारणा

  Рет қаралды 58,518

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Пікірлер: 247
@manojmatera5111
@manojmatera5111 Ай бұрын
Tv 9 che खूप आभार🙏🙏
@ajay1212.
@ajay1212. Ай бұрын
झिरवाळ साहेब आत्ता माघार घेऊ नका....दीड कोटी समाज तुमच्या पाठीशी आहे....जय जोहार
@DipakTayade-qu2wz
@DipakTayade-qu2wz Ай бұрын
OTSP मध्ये 61 लाख आदिवासी राहतात आणि TSP मध्ये 40 लाख, TSP चे लोक तर OTSP वाल्याना बोगस म्हणतात मग 1,50 कोटी कशे? जय आदिवासी जय भागुजी नाईक जय लक्ष्मण नाईक
@Vaibhya_bhai_98
@Vaibhya_bhai_98 Ай бұрын
3 कोटी आहे माहित आहे ना
@adiii_the_explorer
@adiii_the_explorer Ай бұрын
​@@DipakTayade-qu2wz😂😂😂 जे मन करेल ते हे बोलतात 😂😂😂
@prakashdongare3397
@prakashdongare3397 Ай бұрын
भाऊ माज्या गावात आदिवासीला खायला अन्न भेटत नाही ह्या दलाल लोकांचा नाद् सोड
@PavanRaut-ky8tn
@PavanRaut-ky8tn Ай бұрын
शाबास, आदिवासी वीरांनो अशीच एकजूट ठेवा, कुणी कुठल्याही पक्षाचा असो, असतीतवटीकवयासाठी असेच लढावे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत ,जय आदिवासी जय बाबासाहेब आंबेडकर
@mangeshbethekar813
@mangeshbethekar813 Ай бұрын
आदिवासी एकजुटीचा विजय असो...!!!!
@LalitChaudhari-r5q
@LalitChaudhari-r5q Ай бұрын
😂😂 मेंढर आम्ही नाही खात जय आदिवासी
@DtbVlogs
@DtbVlogs Ай бұрын
खर आहे चव नसते त्या मटणाला
@akshaynic
@akshaynic Ай бұрын
तुम्ही शेन खाल्ले आहे
@akshaynic
@akshaynic Ай бұрын
​@@DtbVlogsगु खा मग
@computerworld7797
@computerworld7797 Ай бұрын
​@@akshaynicतु गू खाल्ला आहे😅
@mukeshbarela5516
@mukeshbarela5516 Ай бұрын
Aamhi bokdt cha matan khato Barobar😅😂😅😂😅😅😂
@madhavbhise6285
@madhavbhise6285 Ай бұрын
Pesa भरतीचा मार्ग मोकळा करा आणि लवकरात लवकर पात्रता धारकांना नियुक्त्या द्या....
@techguru6713
@techguru6713 Ай бұрын
mindhya ase paryant honar nahi
@namdevlohare763
@namdevlohare763 Ай бұрын
सर्व आदिवासी आमदारांचे अभिनंदन, तुम्ही दाखवून दिले, की पक्ष हा कोणताही असो, पण समाजा पेक्षा मोठा नाही, ह्याच भूमिकेवर ठाम रहा,समाज तुमच्या नेहमी सोबत राहील,आम्ही समाज म्हणून सर्व समाज तुमच्या सोबत आहोत,
@ramkumare4631
@ramkumare4631 Ай бұрын
जिरवळ साहेब जिंदाबाद धन्यवाद सर जिंदाबाद पेसा मुद्दा मार्गी लावावे विनंती गरीब आदिवासी बांधव आहोत आपन
@जोहारक्रांती
@जोहारक्रांती Ай бұрын
❤ भारत देशाचे मुळ मालक ते फक्त आदिवासी 🏹 💪🏻 आहेत मेंढरं नाही समजलं का शांत आहे म्हणून गैर फायदा घेऊ. नका नाहीतर धनुष्य बाण उचलायला वेळ लागणार नाही जय जोहार जय आदिवासी जय भीम 💪🏻 जय संविधान ❤
@RamdasNankar
@RamdasNankar Ай бұрын
पेसा भरती झालीच पाहिजे सर्व आज सुशिक्षित तरुणांच्या व्यर्था आज लोकप्रतिनिधी उपोषण करून आपली पेसा भरती लवकरात लवकर सुरु करण्यात यावि म्हणून शासनावर दबाव टाकून तात्काळ भरतीचे आदेश देण्यात भाग पाडावे. सरकार जर संविधानिक मार्गाने चालवता येत नसेल तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी तात्काळ राजीनामा देऊन बाहेर पडावे. अन्यथा आदिवासी समाजाच्या रोशाला सामोरे जायची तयारी ठेवा.
@yogeshbartadyogeshbartad8667
@yogeshbartadyogeshbartad8667 Ай бұрын
धनगरानी मेढर विकणे बंद केले तर आमच्या बकऱ्यानंचे भाव वाढतील
@rajeshdakhore9084
@rajeshdakhore9084 Ай бұрын
Brobr bole tumi😂😂😂
@PavanRaut-ky8tn
@PavanRaut-ky8tn Ай бұрын
😂😂😂,😮
@gauravsongal4379
@gauravsongal4379 Ай бұрын
Right bhau
@Vjk12344
@Vjk12344 Ай бұрын
मराठा समाज तुमच्या सोबत आहे आदिवासी भावांनो
@sslimbalkar8286
@sslimbalkar8286 Ай бұрын
धन्यवाद साहेब
@ManikBorse-dl4np
@ManikBorse-dl4np Ай бұрын
पेसा भरती झालीच पाहिजे झालीच पाहिजे ✊✊
@rajukhokle9910
@rajukhokle9910 Ай бұрын
PESA भरती झालीच पाहिजे....🙏🙏
@gsvideo8402
@gsvideo8402 Ай бұрын
जय आदिवासी आमचे आदरआसले ले मान निय झीरवळ साहेब आपण येण्या आमदारकी ला ट्रिपल इजी न पटरी उन उतराऊन दाखऊन देऊ जय आदिवासी जय जोहर
@dineshvasave2369
@dineshvasave2369 Ай бұрын
Pesa भरती झालीच पाहिजे 🌏🏹
@ashokpawara28
@ashokpawara28 Ай бұрын
पेसा भरती झालीच पाहिजे ✍️
@NilTalpe
@NilTalpe Ай бұрын
आदिवासी भागातील धरने फोडून टाका.... म्हणजे पितील पाणी बरोबर... सगळी धरणे ही आदिवासी भागात आहे... आणि बहुतेक रेल्वे मार्ग हे आदिवासी भागातून जातात.... करा सगळ उद्ध्वस्त
@NEET2025-p9b
@NEET2025-p9b Ай бұрын
Fodych nahi bhawal pipeline band kru
@akshaylakhade3519
@akshaylakhade3519 Ай бұрын
TV 9 चे खूप आभार
@DtbVlogs
@DtbVlogs Ай бұрын
कोणाची भाकरी खावी याची नीतिमत्ता सर्व समाजाने जाणीव ठेवणे माणुसकीचे असेल. आपल्या सोयीनुसार निर्णय घेऊन जनता पिडणे हे माझ्या आद्यक्रंतिकारक राघोजी भांगरे,स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा क्रांती ज्योतिबा फुले,छत्रपती शाहू महाराज, महामानव डॉ बाबाहेब यांच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या भूमीत होत आहे.है खूपच क्लेशकारक आहे. जनाची नाही मनाची तरी ठेवा तुम्हाला निवडून आणायला पण हा गोर गरीब खायला अंगाला कमी असणारा super human मत देतो. तो नसता तर तुम्हीही नसते .इतिहास बघा भारताचा. वाघाला पुजणारा,जंगलाला जपणारा, इंग्रजांना आख्या दुनियेचं काळीज भेदरवनारा हा साधा भोळा आदिवासी पाहता.आणि कोर्टात काय?शेतात काय? हॉस्टेल मध्ये काय? मेडिकल कॉलेज काय? कॉलेज काय? कुठे कुठे शोषण करता किती रक्त पिता रे....या दुनियेतला शेवटचा दिवस आठवून तरी नीतीने वागा राजेहो जय महाराष्ट्र जय संस्कृती जय जोहार जय आदिवासी
@megharajNagare
@megharajNagare Ай бұрын
जय आदिवासी सर्व नेत्यांनी पाठिंबा दिल्याबद्दल मनापासून आभार समाजही तुम्हाला पाठिंबा देईल जय जोहार
@mangeshbethekar813
@mangeshbethekar813 Ай бұрын
पेसा भरती झालीच पाहिजे ...
@ManikBorse-dl4np
@ManikBorse-dl4np Ай бұрын
पेसा भरती च्या तात्काळ नियुक्त्या मिळाल्याचं पाहजे
@RamprasadPatil-c9t
@RamprasadPatil-c9t Ай бұрын
मानव लागल भावांनो या आदिवासी समाजाचे एकील माझी या आदिवासी समाजाच्या नेत्यांना एकच विनंती आहे आमचे जे मराठा मराठा समाजाचे आमदार खासदार आहेत त्यांच्या गाडीवर जाऊन जरा चार चार लता घाला आणि समाजासाठी असा आंदोलन करा असं त्यांना सांगा
@svalvi-l2b
@svalvi-l2b Ай бұрын
😅😅
@SandipBendkoli-w7j
@SandipBendkoli-w7j Ай бұрын
धन्यवाद भाऊ 🙏
@mangeshbethekar813
@mangeshbethekar813 Ай бұрын
पेसा भरती प्रक्रिया पुर्ण करा...
@yashawantmhaskar4335
@yashawantmhaskar4335 Ай бұрын
साहेब आम्ही सर्वच आदिवासी आपल्या पाठिशी आहोत जोहार झिंदाबाद
@kailasmuthe1212
@kailasmuthe1212 Ай бұрын
सर्व आदिवासी आमदारांना मानाचा जय आदिवासी ✊ 🙏 असेच एकत्र एकजुटीने रहा. अन्यथा गावाकडे फिरकू नका. कारण या सरकारचं काही खरं नाही. डोक्यात फक्त सत्तेची हवा आणि माज भरला आहे. राजकिय पोळी भाजण्यासाठी हे सरकार दोन समाजामध्ये वाद लावून देण्याचे काम करत आहेत. जे शक्य नाही ती वक्तव्य करु लागलेत.
@roshanjambu2631
@roshanjambu2631 Ай бұрын
पेसा १७ संवर्ग पदभरती साठी लढा देणाऱ्या सर्व समाज बांधवांना मानाचा जोहार, जय आदिवासी.
@santoshkachare1106
@santoshkachare1106 Ай бұрын
सर्व नेते व जेष्ठ नेते -वंदनीय पिचड साहेब यांची विशेष उपस्थिती
@yuvrajpawar3384
@yuvrajpawar3384 Ай бұрын
आदिवासी समाजाने असच एकत्र आले पाहिजे नाहीतर हे लोक आपल्या समाजाला गृहीत धरतील
@akashpawara6754
@akashpawara6754 Ай бұрын
आमच्या पाडवी आगे बढो हम तुम्हारे साथ है आमच्या पाडवी सरकार नेता होणं गरजेचं आहे आदिवासी❤❤
@RaunakBhoir
@RaunakBhoir Ай бұрын
पेसा भरती झालीच पाहीजे तात्काळ नियुक्ति पत्र मिळलेच पाहिजेत
@rajkumarpadvi6414
@rajkumarpadvi6414 Ай бұрын
TV 9 मीडिया चे खूप खूप आभार 🙏
@kishordhumaleK.D.
@kishordhumaleK.D. Ай бұрын
पेसा भरती झालीच पाहिजे, नाही तर येणऱ्या विधानसभेत सरकार विरोधी भुमिका घेण्यात येईल.
@rajkumare5128
@rajkumare5128 Ай бұрын
पेसा उमेदवारांना त्वरित नियुक्त्या द्या
@SAY_WHY_HOW
@SAY_WHY_HOW Ай бұрын
❤जय आदिवासी, जय जोहार ❤ न्यायालयाच्या आधीन राहून, पात्रता धारकांना ताबडतोब नियुक्त्या द्या....
@latapatkar-b6f
@latapatkar-b6f Ай бұрын
झिरवाळ साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ हैं
@NamdevDhanegavkar-rc9yx
@NamdevDhanegavkar-rc9yx Ай бұрын
Jai adivasi jai shiray❤❤
@raysingtadavi7426
@raysingtadavi7426 Ай бұрын
पेसा भरतीचा निर्णय घ्या आणि सर्व पेसा पात्रता धारकांना नियुक्ती दया
@rahulmeshram609
@rahulmeshram609 Ай бұрын
पेसा भरतीला उगाच आपल्या राजकारणात अडवून ठेवू नका.. बस झालंय आता नियुक्त्या द्या आम्हाला..
@Aajuuuu
@Aajuuuu Ай бұрын
झिरवाळ साहेब तुमच्या पाठीशी मराठा समाज आहे
@kalpeshkirkira1998
@kalpeshkirkira1998 Ай бұрын
जय आदिवासी जय जोहार 🇵🇱🇵🇱🇵🇱
@hiramanahire1915
@hiramanahire1915 Ай бұрын
TV 9 चे खूप खूप धन्यवाद ❤❤❤
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on Ай бұрын
मेंढर आम्ही नाही खात जय आदिवासी
@virendrailpate4337
@virendrailpate4337 Ай бұрын
साहेब आपलं सर्व समाज बांधवाना अभिमान आहे
@_ssp13
@_ssp13 Ай бұрын
आदिवासी एकजुटीचा विजय असो...❤
@हिंदुस्तान3526
@हिंदुस्तान3526 Ай бұрын
Support ahe ek maratha म्हणून
@manojsutar610
@manojsutar610 Ай бұрын
पेशा भरती करा लवकरात लवकर नियुक्ती deya
@rohittechofficial143
@rohittechofficial143 Ай бұрын
Padvi saheb😂💥
@Rggg324
@Rggg324 Ай бұрын
जय आदिवासी 🇵🇱🇵🇱
@ashwiniurade3973
@ashwiniurade3973 Ай бұрын
पेसा भरती झालीच पाहिजे ✊🏻✊🏻
@mangalabagul2596
@mangalabagul2596 Ай бұрын
जय आदिवासी,आदिवासी एकजुटीचा विजय असो❤
@suryaprakashshelke6017
@suryaprakashshelke6017 Ай бұрын
जय आदिवासी जय बिरसा हे आहेत खरे yodhe ❤❤❤
@tatyasahebshejul7117
@tatyasahebshejul7117 Ай бұрын
झिरवाळ साहेब हे तुमचं नाटक तुमच्या पोरासाठी नाही तर फक्त तुमच्या पोरासाठी चालू आहे
@adityadhodi2815
@adityadhodi2815 Ай бұрын
जय जोहार जय आदिवासी
@mutyannaaliwad112
@mutyannaaliwad112 Ай бұрын
आदिवासी एकजुटीचा विजय असो जय आदिवासी
@deepaliwarangade230
@deepaliwarangade230 Ай бұрын
जय आदिवासीं जय जोहार
@ramkumare4631
@ramkumare4631 Ай бұрын
धन्यवाद tv9
@nitin4589
@nitin4589 Ай бұрын
पेसा भरती झालीच पाहिजे
@sunilchavhan1120
@sunilchavhan1120 Ай бұрын
शाब्बास सर्व आदिवासी आमदार साहेब सर्व क्रांतीकारी आमदारसाहेबांना सलाम जय एकलव्या जय जोहार जय बिरसा मुंडा
@dhulsingmalche4420
@dhulsingmalche4420 Ай бұрын
आदिवासी एकता जिंदाबाद ✊
@SanjayKumar-lt9li
@SanjayKumar-lt9li Ай бұрын
जेव्हा पर्यंत आम्हाला joining भेटणार नाही तो पर्यंत आम्हीं उठणार नाही..
@SatishBhilavekar-h3e
@SatishBhilavekar-h3e Ай бұрын
पेसा भरती झालीच पाहिजे 🙏✊✊✊✊💛💛
@yogeshpote2365
@yogeshpote2365 Ай бұрын
आदिवासी साठी कठोर नियम करा कोणी घुसखोरी केली च नही पाहिजे
@dakshatapawar5073
@dakshatapawar5073 Ай бұрын
🙏🙏🙏साहेब
@nileshpandhare1789
@nileshpandhare1789 Ай бұрын
आदिवासी एकता जिंदाबाद❤
@D.R.Govind3684
@D.R.Govind3684 Ай бұрын
Jay adivasi
@rahulambekar7713
@rahulambekar7713 Ай бұрын
Jay aadivasi...❤🎉
@prabhakarsutar6175
@prabhakarsutar6175 Ай бұрын
धन्यवाद सर आपण आपल्या चॅनल वर बातमी दाखवल्याबद्दल.
@thinker5956
@thinker5956 Ай бұрын
patrakar mast bhandan lavat ahe ..avghad ahe
@आश्रमशाळामनखेडतासुरगाणाजिनाशिक
@आश्रमशाळामनखेडतासुरगाणाजिनाशिक Ай бұрын
झिरवाळ साहेब ❤
@BhaskarGawali-u7m
@BhaskarGawali-u7m Ай бұрын
जय आदिवासी जय जोहार आदिवासी एकता जिंदाबाद ❤
@mohanshanware5925
@mohanshanware5925 Ай бұрын
जय जय आदिवासी
@yogeshpote2365
@yogeshpote2365 Ай бұрын
सर्व आदिवासी समाज सोबत आहे तुमच्या
@Akash-bo9kw
@Akash-bo9kw Ай бұрын
जय आदिवासी 👑🔥🔥🔥🔥🔝
@Jsd691
@Jsd691 Ай бұрын
Jay adivasi ❤
@rahulgaikwad2408
@rahulgaikwad2408 Ай бұрын
पेसा भरती झालीच पाहिजे, जय आदिवासी
@chandrakantmalghane6231
@chandrakantmalghane6231 Ай бұрын
जय बिरसा
@sk-iv3mo
@sk-iv3mo Ай бұрын
जय आदिवासी
@priyankapote7239
@priyankapote7239 Ай бұрын
फक्त आदिवासी....
@Omkar_Damse_4346
@Omkar_Damse_4346 Ай бұрын
Jai adivasi
@bhalachandrathokal4554
@bhalachandrathokal4554 Ай бұрын
Jay
@PrashantJadhav-du4tq
@PrashantJadhav-du4tq Ай бұрын
pesa bhrti zali pahije
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on Ай бұрын
आदिवासी एक जुटीचा विजय असो असे मला वाटते
@gopinathmengal5881
@gopinathmengal5881 Ай бұрын
जय आदिवासी जय जोहार
@VinayakValvi-d3e
@VinayakValvi-d3e Ай бұрын
💐💐
@angelcreations2314
@angelcreations2314 Ай бұрын
Jay aadivasi
@avinashbhuyal9054
@avinashbhuyal9054 Ай бұрын
पेशा भरती झालीच पाहिजे ✊
@RajendraJagtap-c2l
@RajendraJagtap-c2l Ай бұрын
जय आदिवासी🎉🎉🎉❤
@prashantbagul1554
@prashantbagul1554 Ай бұрын
खूप तळमळ करायला लावलंय राव
@devanandthombare9287
@devanandthombare9287 Ай бұрын
Jay birsa jay adiwasi
@manojsutar610
@manojsutar610 Ай бұрын
पेशा भरती करा
@samarthpatil9695
@samarthpatil9695 Ай бұрын
Rajesh padvi ek no 💪 fix mla.
@sunilraut4713
@sunilraut4713 Ай бұрын
नरहरी झिरवाळ साहेब. कधीचे झोपले होते. आता इलेक्शन जवळ आले आहे म्हणून मंजुळा गावित हे सर्व आपआपली सोय करत आहे. आम्हाला पण समजते. तुमची भूमिका
@nikhilmore334
@nikhilmore334 Ай бұрын
पेसा पेशा भरती झालीच पाहिजे जय आदिवासी जय बिरसा
@TayyabShaikh-jl3hy
@TayyabShaikh-jl3hy Ай бұрын
अवो ते नितीश राणे साहेब आहेत ना. त्यानां खूप काळजी आहेना आपल्या मुलांची. मग त्यांना सांगना. लगेच धावून येतील ते.
@nileshchaudhari7279
@nileshchaudhari7279 Ай бұрын
@mangeshbethekar813
@mangeshbethekar813 Ай бұрын
✊✊✊✊✊
@arjunatram8282
@arjunatram8282 Ай бұрын
फक्त पाडवी साहेब 🔥🔥🔥🔥🔥🔥
@ravimahale2610
@ravimahale2610 Ай бұрын
Saheb tumche abari ahot
Walking on LEGO Be Like... #shorts #mingweirocks
00:41
mingweirocks
Рет қаралды 7 МЛН
How Much Tape To Stop A Lamborghini?
00:15
MrBeast
Рет қаралды 199 МЛН
Twin Telepathy Challenge!
00:23
Stokes Twins
Рет қаралды 60 МЛН
Walking on LEGO Be Like... #shorts #mingweirocks
00:41
mingweirocks
Рет қаралды 7 МЛН