भीती दायक अनुभव पण मैय्या ची साथ हीच अपेक्षा आणि तोच विश्वास सार्थ ठरतो ग्वारी घाट आणि शारदा देवी आश्रम मधील थरारक पर्व ❤ नर्मदे हर , मैय्या
@sunilkanade71811 сағат бұрын
बापरे! नर्मदे हर!!
@ranjanasudame10003 күн бұрын
नर्मदे हर!!!
@dnyaneshwarchaudhari12842 күн бұрын
Narmde har mate
@devdattadeshpande35252 күн бұрын
बापरे..किती विविध अडचणी येतात पण मार्गही मिळतो.. नर्मदे हर 🙏🏻
@nitinprabhudesaiКүн бұрын
मार्ग कधी गवसेना, कधी भोजना उशीर कधी ऋतू रूप पालटे, कधी उंचसखल तीर बहुविध प्रदेशी रूपे यथोचित वाहे अहर्निश जय जगतानंदी , प्रवास सुखाचा असो वा खडतर मैय्या निशिदिन आनंदी. नर्मदे हर 🙏