नर्मदा परिक्रमा (By Bus)| Day 13 | नरसिंहपूर ते नर्मदापुरम |Narmada Parikrama|नर्मदे हर!@jagadanandi

  Рет қаралды 225

जगद् आनंदी

जगद् आनंदी

Күн бұрын

नर्मदा परिक्रमा (By Bus) | Day 13 | नरसिंहपूर ते नर्मदापुरम | Narmada Parikrama | नर्मदे हर!@jagadanandi
Narmada Parikrama - Day 13
१) नृसिंह मंदिर, नरसिंहपूर (Narsingh Mandir, Narsinghpur)
२) बरमान घाट (Barman Ghat)
३) डमरू घाटी (Damru Ghati)
४) दत्त मंदिर, नर्मदापुरम (Datta Mandir, Narmadapuram)
Narmada Parikrama 2024 (By Bus) Videos Playlist Link
• Narmada Parikrama 2024...
श्री सद्गुरू टूर्स अँड ट्रॅव्हल्स, पुणे आयोजित नर्मदा परिक्रमा २०२४
त्वदीय पाद पंकजम, नमामि देवी नर्मदे!
#narmadamaiya #narmadaparikrama #नर्मदा #नर्मदापरिक्रमा #narmada #narmadehar #minivlog #travel #travelvlog #hindupilgrimage #narsinghpur #barmanghat
#damrughati #narmadapuram
Music Used :- KZbin Audio

Пікірлер: 14
@rajendrakulkarni7549
@rajendrakulkarni7549 3 ай бұрын
खूप छान धैर्यशील. मागील बारा दिवसांच्या प्रवासातील आठवणी गाठीशी बांधून आपण आज डमरू घाट, बरमान घाट, श्री दत्त मंदिर, नर्मदापूरम चे दर्शन घेत आहोत. मानवी जीवनाला ईश्वराने दिलेलं एक अतिशय महत्वाचं वरदान म्हणजे घडून गेलेल्या घटना आपण शेवटपर्यंत विसरत नाही. अगदी लहानपणापासून च्या सर्व गोष्टी आपण चक्षूसमोर आणू शकतो. या आठवणी तशाच आहेत. सत्यम, शीवम च्या माझ्या दोन ओळी व्हिडिओ मध्ये आल्या याही आठवणीच. ऊसाच्या गाड्यांची लांबलचक लाईन पाहून आपल्याकडचं राजकारण आठवलं. तिकडे कसं शांत होतं सगळं. श्री दत्त मंदिर परिसरात खाली पडलेले आवळे गोळा करताना आनंद वाटला. काही चांगले दहा बारा आवळे थेट घरी आले आणि कीसून सरबत करून प्यालो. 😂तिथला परिसर खूपच सुंदर होता. अशाच आठवणी लक्षात राहतात. नर्मदे हर!
@jagadanandi
@jagadanandi 3 ай бұрын
धन्यवाद 🙏 नर्मदे हर!
@maliniambadekar3175
@maliniambadekar3175 2 ай бұрын
धैर्यशील खुप छान व्हिडिओ शूटिंग, धावत्या बसमधून केलेलं ऊसाच्या रसापासून गुळ बनवितांना निघणारा धुर ,लांबच लांब रांगा असलेले ऊसाचे ट्रक अगदी तपसीलवार शुटिंग केली आहे.👌👍👍👏
@jagadanandi
@jagadanandi 2 ай бұрын
धन्यवाद 🙏 नर्मदे हर!
@mohandesai5059
@mohandesai5059 3 ай бұрын
धैर्यशिल ,खुप छान माहिती दिली .परत परिक्रमेत आहोत असे वाटते .धन्यवाद .
@jagadanandi
@jagadanandi 3 ай бұрын
धन्यवाद 🙏 नर्मदे हर!
@udaygunjal293
@udaygunjal293 2 ай бұрын
खुप सुंदर ❤
@jagadanandi
@jagadanandi 2 ай бұрын
धन्यवाद 🙏
@user-fj4vm3bo1y
@user-fj4vm3bo1y 2 ай бұрын
बहुत सुन्दर
@prachim5781
@prachim5781 Ай бұрын
Thanks 🙏
@jagadanandi
@jagadanandi Ай бұрын
🙏
@jagadanandi
@jagadanandi Ай бұрын
🙏
@snehalkhedekar4749
@snehalkhedekar4749 2 ай бұрын
🌟🌟🌟🌟🌟🙏 नर्मदे हर, खूप छान व्हिडिओ, प्रवास चित्रीकरण पाहताना मला परिक्रमा चालू आहे असे वाटते. व्हिडिओ मुळे आम्हाला हवे तेव्हा चित्रीकरण पाहता येणार आहे. आणि नर्मदा मैया, तेथील मंदिरे तपोभूमी यांचे दर्शन होणार आहे. धन्यवाद, तुमच्या चॅनलचे यासंदर्भात कथा माहिती बाबतीतले व्हिडिओ पाहयला आम्हाला खूप आवडतील. हार्दिक शुभेच्छा. 🙏🌹🌹
@jagadanandi
@jagadanandi 2 ай бұрын
धन्यवाद 🙏
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 1 Серия
40:47
Inter Production
Рет қаралды 1,4 МЛН
The CUTEST flower girl on YouTube (2019-2024)
00:10
Hungry FAM
Рет қаралды 48 МЛН
Самое неинтересное видео
00:32
Miracle
Рет қаралды 2,5 МЛН
Antarang With Jagannath Kunte | 11 January 2019
51:11
Zee 24 Taas
Рет қаралды 149 М.
Dangerous Journey to India’s Loneliest Village
20:50
Abhijeet Chauhan
Рет қаралды 1,2 МЛН
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 1 Серия
40:47
Inter Production
Рет қаралды 1,4 МЛН