नर्मदा परिक्रमेचे अनुभव भाग 23 अंतीम भाग

  Рет қаралды 19,701

Wisdom of Sanatan Dharma Sandeep Siddhaye

Wisdom of Sanatan Dharma Sandeep Siddhaye

4 жыл бұрын

झरवाणी, गोरा कॉलनी, नव्या शूलपाणेश्वराचं दर्शन, फोटो काढून घेतला, दुसरे दिवशी झगडिया मढी येथे पोच. महामंडलेश्वर जगदीश महाराज, कन्यापूजन, भोजन, कढाई. ओंकारेश्वरला जल चढवले. परिक्रमा कार्य मैया कृपेने संपूर्ण..जळगाव, मुंबईला परत. गोरे व माझी फाटाफूट..
नर्मदे हर!! जय माँ ll

Пікірлер: 314
@madhuradande2341
@madhuradande2341 2 ай бұрын
🙏💐नर्मदे हर ! जय मां- जय ठाकूर -जय स्वामीजी !आज तिसऱ्यांदा श्री संदीप जी व श्री गोरे जी यांच्यासोबत नर्मदा मैया ची परिक्रमा पूर्ण केली, म्हणजे तिसऱ्यांदा हे पूर्ण 23 भागांचे अनुभव कथन ऐकून पूर्ण झाले .खूपच छान वर्णन.. ओघवती वाणी... जशाला तसे वर्णन अतिशयोक्ती नाही अतिरंजितपणा नाही पहिला भाग ऐकला आणि बाकीचे बाग ऐकत ऐकत गेलो नर्मदे हर🙏💐
@anilfondekar2111
@anilfondekar2111 6 ай бұрын
Khupch sunder purn episode bagtle khupch chan
@UjjvalaKore
@UjjvalaKore 23 күн бұрын
खूप खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
@rajendranigade1121
@rajendranigade1121 2 жыл бұрын
अप्रतिम शब्द संकलन, ओघवती वाणी , एखाद्या झऱ्याला उमाळा फुटल्यासारखं,तीन दिवस पारायण झाल्यासारखं, नामदेव महाराज आणी तुमची भेट त्या अभंगातून व्यक्त झालेल्या भावना सर्व काही अप्रतिमच. आणी हे सांगताना सुध्दा तुम्हाला भरून आले हीच सनातन धर्माची ताकद . मैय्या तुम्हाला उदंड आयुष्य देवो आणी अशीच तुमची वाणी नित्य काहीतरी श्रोत्यांना प्रेरणा देवो । नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर 🙏🙏
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 2 жыл бұрын
नर्मदे हर!! श्री. राजेंद्र निगडे महोदय, "सनातन धर्माची ताकद" हे शब्द आवडले... अभिप्रायाबद्दल खूप खूप आभार!! 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@kulkarniradhikad
@kulkarniradhikad 4 ай бұрын
अतिशय सुंदर शब्दात वर्णन केलेले आहे संदीप जी. खरोखर तुमच्या बरोबर परिक्रमा केल्यासारखे वाटले. आता मैया केव्हा बोलावते आहे असे झाले आहे. नर्मदे हर
@makarandnatu4895
@makarandnatu4895 7 күн бұрын
अप्रतिम वर्णन..तुमची निवेदनाची पद्धत खूपच छान, खुसखुशीत..मय्याची ईच्छा असेल तरच ती आपल्या भक्तांकरवी परीक्रमा करवून घेते..आणि असे भक्त हे परम भाग्यवंतच आहेत..तुमचा स्पष्टवक्तेपणा भावला..तूम्ही विद्याविभूषीत आहात..परीक्रमेत अन्य भक्तांच्या सानिध्यात हरीपाठ म्हणताना तुमच्या डोळ्यातून अश्रू आलेले ऐकून गहिवरून आले..परमेश्वराशी एक नाते जेव्हा निर्माण होते तेव्हा त्याची स्तूती गाताना किंवा ऐकताना अश्रू अनावर होतात हे चांगल्या साधकाचे व त्याच्या योग्य मार्गाचे प्रतिक आहे..तुम्हास सादर प्रणाम..
@umeshjogadand4194
@umeshjogadand4194 4 жыл бұрын
नर्मदे हर.... सर तुम्ही जी परिक्रमा केली ती जशी च्या तशी सांगितली. त्या बद्दल तुमचे मनःपूर्वक आभार. मी सर्व 23 भाग मन लावून ऐकत होतो. असं वाटत होतं तुमच्या बरोबर मी पण परिक्रमा करतोय. तुमच्या मुळे मनानी परिक्रमा झाली. आता चालत करण्याची इच्छा आहे. आणि ती पूर्ण होऊदे. अशी मी नर्मदा मय्ये ला प्रार्थना करेन. पण तुम्ही ज्या तऱ्हेने परिक्रमा अनुभव सांगितले त्या वरून असं दिसून येतं तुम्ही एक चांगले वक्ता देखील आहात. गोरेंच्या रूपाने महाराज तुमच्या बरोबर होते.
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 4 жыл бұрын
नर्मदे हर! धन्यवाद प्रतिक्रिया उत्तम दिल्या बद्दल! आपल्या परिक्रमेच्या संकल्पाला मनस्वी शुभेच्छा!! जय माँ ll
@meenanadkarni4284
@meenanadkarni4284 7 ай бұрын
अतिशय सुंदर कथन अनुभव मी सर्व भाग ऐकले .
@nehadeshpande6573
@nehadeshpande6573 4 ай бұрын
Tumhala devache khup anubhav ale ahet khup vela darshan jhale bhagwaan ahat doghe🙏🙏
@anildeshmukh1886
@anildeshmukh1886 Ай бұрын
🚩 माँ नर्मदे हर हर 💐
@rohinivibhute3140
@rohinivibhute3140 2 жыл бұрын
खूप छान वर्णन🙏तुमच्या बरोबर मानस परिक्रमा झाली🙏 धन्यवाद
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 2 жыл бұрын
नर्मदे हर!! खूप खूप आभार!! 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@meghasawant5258
@meghasawant5258 6 ай бұрын
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर
@vinaygadgil
@vinaygadgil 26 күн бұрын
नर्मदे हर सुंदर परिक्रमा आम्ही गोष्टीरूप केली
@vaibhavteredesaiofficials8229
@vaibhavteredesaiofficials8229 25 күн бұрын
नमस्कार ! नर्मदे हर! दिगंबरा 🎉 तुम्ही हे २३ भागात सांगितलेले अनुभव ऐकून आम्ही देखीत तुमच्या सोबत या परीक्रमेत सहभागी आहोत अस मनोमन वाटलं.खूप छान वाटलं.स्पष्ट आणि सत्य परिस्थिती तुम्ही मांडली आहात.हे सगळं वर्णन रोज थोडं थोडं बघून आस्वाद घेतला...आमची देखील परिक्रमा करण्याची इच्छा आहे.बघूया कधी योग येतोय.. नर्मदे हर ss..🎉🎉
@deepanjalimahajan9553
@deepanjalimahajan9553 5 ай бұрын
नर्मदे हर. संदीप जी अतिशय सुंदर वर्णन केलंय तुमच्या परिक्रमेच. ओघवती वाणी. तुमच्या बरोबर आमचीही मानसिक परिक्रमा झाली. तुमचा आवाज खूप चांगला आहे. नामदेव महाराज भेट अगदी हृदयस्पर्शी. मी सगळे 23 भाग पाहिले व ते परत बघावेसे वाटतायत. माझ्या नातेवाईकांना पण तुमचे व्हिडिओ शेअर केले आहे . आम्हाला पण परिक्रमा करायची आहे. बघुया मैय्या कधी बोलावते ते. तुमचे खूप खूप धन्यवाद. नर्मदे हर.
@sharvaritambe7022
@sharvaritambe7022 7 ай бұрын
नर्मदे हर ,🙏 सगळे भाग ऐकले .तुमच्या बरोबर चालत जातेय अस च वाटत होत .खूप छान अनुभव , माहिती .सगळ विस्तृत पणें वाचन , क थन केलं.
@upendra601
@upendra601 3 жыл бұрын
उत्तम विवेचन अगदी कोणीही मध्यमवर्गीय माणूस जितक्या श्रद्धेने आणि आपल्या शारीरीक , मानसिक क्षमतेने परिक्रमा करून प्रांजळपणे अनुभव लिहिलं तसंच लिहिलं आहे उगाच नर्मदा किनाऱ्यावर सर्व लोक कित्ती चांगले याचं खोटं वर्णन नाही हे ऐकून बर वाटलं, नर्मदे हर
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 3 жыл бұрын
नर्मदे हर!! अभिप्रायाबद्दल खूप खूप आभार!! 🙏🏻🙏🏻🙏🏻 कोणताही तेल मसाला न लावता व त्याच क्षणी मनात काय प्रतिक्रिया उमटली त्याचं जास्तीतजास्त प्रांजळ प्रामाणिक कथन फक्त थोडं खुमासदार शैलीत करणे हा उद्देश होता.. जय माँ ll!
@chetanchauhan8943
@chetanchauhan8943 3 жыл бұрын
Narmade Har 🌹🚩👋👃👋 Har Har Narbade. Narmada Maiyya cha Kriupene Parikrama Purna,zali Namaskar Maharaj ji
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 3 жыл бұрын
नर्मदे हर!! खूप खूप आभार!! कसे वाटतेय आता? काही उपयुक्त व आनंद देणारं वाटलं का? 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@sushamadeshpande0507
@sushamadeshpande0507 4 жыл бұрын
Thanks for immediate notice when I was listening it gives feel like a different world and now it is over and sudden landing in actual world Listening actual experience is like listener is a part of journey it was a good time
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 4 жыл бұрын
Thank you so much for the hearty reply and comment.. नर्मदे हर!! प्रणाम !! जय माँ ll
@rajeshmule4972
@rajeshmule4972 2 ай бұрын
Narmade har
@nehadeshpande6573
@nehadeshpande6573 9 ай бұрын
Mi hee tumchi pradkshina Katha javal javal teen vela eikali sagle episodes sampoorna eikale ahet khup khup maja ali Maja peksha faar vichitra anubhav ale ahet je shahri manasana kadhich kalnaat nahi😊
@anjalivaidya353
@anjalivaidya353 4 жыл бұрын
नर्मदे हर ,,,, प्रत्यकक्ष परी क्र मेचा अनुभव घेताला , सुरावती पासून शेवट पर्यंत खुप आनंद आला , मैया सतत् तुमच्या सोबत होती, अस्खलित वाणी आणि अभिवक्ती फार सुंदर होती,
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 4 жыл бұрын
अभिप्रायाबद्दल धन्यवाद !! नर्मदे हर!! जय माँ ll
@yogeshautade2522
@yogeshautade2522 3 жыл бұрын
नर्मदे हर, पहिला भगत असं वाटलं की आपण खूप गर्विष्ठ आहात, मात्र जस जसे पुढे ऐकत गेलो तसं समजलं की आपण स्पष्टवक्ते आहात, खूप छान वाटतं आपला अनुभव ऐकून, मनात एक आर्त इच्छा आहे परिक्रमा करण्याची तीचा योग येईल तो पर्यंत आपला अनुभव ऐकून समाधान मिळते. नर्मदे हर🙏🙏🙏
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 3 жыл бұрын
नर्मदे हर!! नर्मदे हर!! परखड मताबद्दल खूप खूप आभार!! 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@tejaswinividwans9459
@tejaswinividwans9459 4 жыл бұрын
नर्मदे हर.......🙏🙏🙏 काय सुंदर अनुभव कथन हो........ अगदी रोखठोक... जे अनुभवले ते जसेच्या तसे सांगितलेत...... आम्हालाही virtual परिक्रमा घडवलीत ......... नर्मदा मैया कधी योग आणते, काय माहित ,खूप ईच्छा आहे... खूप खूप धन्यवाद......🙏🙏🙏🙏🙏💐
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 4 жыл бұрын
नर्मदे हर!! अभिप्रायाबद्दल खूप धन्यवाद!! जय माँ ll
@narayanjahagidar3835
@narayanjahagidar3835 2 жыл бұрын
खूप छान 🌹🙏
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 2 жыл бұрын
नर्मदे हर!! खूप खूप आभार!! 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@jyotirajan2626
@jyotirajan2626 4 жыл бұрын
While listening to your every episode I felt that I myself is doing the parikrama. I am really grateful to you for narrating so nicely that listener cud visualise every moment, every incidence. Thank u so much. Mrs. Ulka Pawar.
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 4 жыл бұрын
Thank you so much!! It is my pleasure and Maiya's grace that you felt like the way you expressed!!! I had no you tube in my mind at all. I was actually narrating the parikrama to the listeners present in my front. That time my intention was to describe the incidences as they happened! Was trying to make them feel the experience there and there itself.. All were my close ones. So the narration is also like that of the homely dialogue.. Any way.. Thank you again!! नर्मदे हर!! जय माँ ll
@shrikantmalve
@shrikantmalve 4 ай бұрын
🙏🏻नर्मदे हर 🙏🏻
@vinayakbabrekar7937
@vinayakbabrekar7937 3 жыл бұрын
संदीपजी आपण वर्णन इतके अप्रतिम केले की जाणु काय आपणच परिक्रमा करतो आहोत असे वाटत होते. सर्व tevis भाग mee dondaa ऐकले आणि भारावुन गेलो. आपणास मन:पूर्वक धन्यवाद.🙏🙏🙏नर्मदे हर🙏🙏🙏
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 3 жыл бұрын
नर्मदे हर!! अभिप्रायाबद्दल खूप खूप आभार!! 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@shekharchavan5275
@shekharchavan5275 9 ай бұрын
Bapre kitte stamina tumcha bolaniacha, tumhala bolaniasathi Award deyala pahije, tumche 1 pasun 23 episodes baghetle 5 devasat tumcha speed avada hota ki tumhi kasmir to kaniakumari pochala asata khup mast narmada maiya parikrama ahe.
@akshaykarve3555
@akshaykarve3555 3 жыл бұрын
धन्यवाद सिद्धये जी !! आपले नर्मदा परिक्रमेचे अनुभव ऐकून खूप प्रसन्न वाटलं , आपले विडिओ बघून कामाचा क्षीण पूर्ण निघून जायचा, नकळत २३ दिवसात मानसिक नर्मदा परिक्रमा झाल्याचा आनंद मिळाला त्याबद्द्ल पुन्हा आपले आभार!!
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 3 жыл бұрын
नर्मदे हर अक्षय कर्वेजी !! अभिप्रायाबद्दल खूप खूप आभार!! सगळं करती करवीती तीच!! केवळ आणि केवळ मैयाचीच कृपा.!! 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय माँ ll!
@pandurangphopase1670
@pandurangphopase1670 2 жыл бұрын
Same to same
@happylifebepositive7183
@happylifebepositive7183 3 жыл бұрын
Narmde har..khup khup chan anubhav kathan..mansik ritya parikrama zali ase vatat ahe..kuupch chan anubhav kathan..tumchya pratyek vakyasarashi sagle chitra dolya samorun jat hote..ekdam mast anubhav..vishesh mhanje mazi 5 varashi mulgi..tila sudha tumche anubhav kathan aikat zopyachi savay lagli ahe..kiti vishesh bagha..mala mhante narmde har..khrach tumhala koti koti pranam...ajunhi asech change..devache anubhav kathan Kara..nakki awdel... mahiti milel...thank u..narmde har🙏🙏🙏🙏🙏🙏
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 3 жыл бұрын
नर्मदे हर!!! खूप खूप आभार!! 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@anitakalgapurkar8025
@anitakalgapurkar8025 3 жыл бұрын
तुमची, चितळे ताईं , सुरुची अग्निहोत्री व बाकी परिक्रमा वासायांची वर्णन ऐकुन धन्य होत आहेत .धन्यवाद. नर्मदे हर.
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 3 жыл бұрын
नर्मदे हर!! खूप खूप मोठ्या माणसांच्या पंगतीला आपण मला बसवू पाहिलंत. मला माहीत आहे माझी पायरी. त्यामुळे हरखून जाणार नाही... 🙏🏻🙏🏻🙏🏻 अभिप्रायाबद्दल अनेक आभार!! जय माँ ll
@narendrakashyap6234
@narendrakashyap6234 3 жыл бұрын
नर्मदे हर, महाराज परिक्रमा पूर्ण केल्या बाबत मनपूर्वक अभिनंदन! परंतू जगदीश महाराजांचे बाबतचा अनादर अत्यंत निंदनीय स्वरूपाचा आहे. बहुदा कोणासही रूचलेला नसावा परंतू आपल्यावरील स्नेहामुळे कोणी उल्लेख करत नसावेत. त्यांचे कार्य केवळ एका खिचडी वरून ठरवू नये त्यांचे धार्मिक कार्याची तपश्चर्या लक्षात घ्यावी. आत्मपरीक्षण केल्यास योग्य होईल. आपणास त्यांचे मूल्यमापन करण्याचा अधिकार कोणाकडून मिळाला ? आपण असा अधिकार प्राप्त करण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतील. आपले कथन ,शब्द मांडणी हेकेखोर व आत्मप्रौढी स्वरूपाची वाटते. क्षमस्व!
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 3 жыл бұрын
नर्मदे हर!! नर्मदे हर!! परखड मताबद्दल खूप खूप आभार!! 🙏🏻🙏🏻🙏🏻 आपण एखाद्या वाक्यावरून जर हवा तो अर्थ काढू शकता; तर आपणही त्याच यादीत आलात ज्यात आपण मला बसवलंय.. अहो ती भाषा आहे एक मिश्किल स्वरूपाची. *नर्मदेचे गोटे* हे एक अख्ख्या कथनातलं मस्तीच आणि रंगत आणायचं वाक्य आहे.. 2014 ला आम्ही गाडीने परिक्रमा केली, तेव्हा पुन्हा पू. जगदीश महाराजांकडेच एक रात्र खास उतरलो होतो. 25 जण. मुद्दाम!!! सर्वांना घडवलं दर्शन मुद्दाम... आजही महाराजांच्या संपर्कात आहे.. अध्यात्म म्हणजे फक्त बाह्य देखावा व केवळ जगाला दाखवायला तथाकथित सभ्य भाषा, इतरांबद्दल दाखवलेला खोटा खोटा अत्यादर नव्हे.. मस्त रंगात येऊन निखळ सत्य विनोदी शैलीत कथन केलं की तो माणूस अहंकारी, हेकेखोर, आत्मप्रौढी असलेला असतो? असं असेल तर अवश्य तसा समज करून राहा बापडे... खरं तर काहीच समजावयाला जात नाही, आपण इतर comments च्या बाबतीत पण पाहा.. कधी शक्यतो काही सांगत नाही.. पण अधिकार काढण्यापर्यंत आपली मजल गेली . जावो त्याचं मला काही नाही. फक्त सांगावं म्हटलं की महाराज व आम्ही खूप जवळीक आजही साधून आहोत नि आपण असा समज करून घेतलाय म्हणून सुरवातीला जोरात हसू आलं.. मग म्हटलं परखड मताचे आभार मानू... मग वाटलं एवढं सांगूच की पू. जगदीश महाराज व आमचं नातं आपणास वाटलं तसं नाही.. असो. तरीही आपण वाट्टेल तो अर्थ वा वाट्टेल तो समज करून घ्यावा.. माझं वा श्री गोरे यांचं काहीही म्हणणं नाही....... जय माँ ll
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 3 жыл бұрын
नर्मदे हर!! या 23 व्या भागातच एका comment मध्ये एकानी प्रश्न विचारलाय की, त्यांना काही वस्तू परिक्रमावासींना वाटायच्या आहेत.. तर त्यांना पू. जगदीश महाराज यांचाच संदर्भ दिलाय. (Comment and reply both are in English). महाराज आम्हाला पूज्य आहेतच!! आपल्याला पूज्य असलेल्या व्यक्ती कधी चुकतच नाहीत असं नाही..शिवाय एखादा प्रसंग अनवधानाने किंवा चुकून अयोग्य घडला म्हणजे एखाद्या तपस्व्याचा आम्ही साफ कचरा करतो; त्याला म्हणजे आमच्या लेखी शून्य किंमत देतो असा आपला ग्रह असो. पण वास्तव तसं नाही... असो. बरंच लिहावं वाटतंय; पण नको.... कशाला उगाच वाढवा!! जय माँ ll
@rahuldesale1
@rahuldesale1 2 жыл бұрын
ॐ गंगे हर, ॐ नर्मदे हर,ॐ जटाशंकरी हर। ॐ नमो पार्वती पतये हर। हर हर महादेव ।।
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 2 жыл бұрын
नर्मदे हर!! 🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@vrushaligore2521
@vrushaligore2521 4 жыл бұрын
Narmade har. Sagle bhag aikle... Maiyachya parikramech Anand ala. Manapasun Dhanyawad.. narmade har
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद!! नर्मदे हर !!
@hemlatadabre5980
@hemlatadabre5980 2 жыл бұрын
ओमशान्ती. छान,सुरेख वर्णन .
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 2 жыл бұрын
नर्मदे हर!! खूप खूप आभार!! 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@anilfondekar2111
@anilfondekar2111 6 ай бұрын
Narmde har
@yogisgl
@yogisgl Жыл бұрын
नर्मदे हर...!! सर्वप्रथम आदरणीय श्री. सिध्दयेजींना सादर प्रणाम... 🙏 गेले काही दिवस मी स्वतः तसेच माझी पत्नी आणि आई वडील सर्वजण एकत्रितपणे आपण विशद केलेले नर्मदा परिक्रमेचे आनुभव ऐकत होतो..अत्यंत ओघवत्या शैलीत आपण सर्व वृत्तांत विशद केला आहे.. योगायोग असा की... आज नवरात्र उत्सवातील पंचमी आहे.. आणि मगाशीच तुमचा २३वा व्हिडिओ पाहुन पुर्ण झाला... आणि आमची आपल्याबरोबर चाललेली मानसिक नर्मदा परीक्रमा पुर्ण झाली... मनःपूर्वक धन्यवाद आणि आपणास नर्मदे हर...! 🙏
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA Жыл бұрын
नर्मदे हर!! अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद!! आपणा सर्वांना मनापासून नमस्कार!! 🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@NirmohiHindu
@NirmohiHindu 3 жыл бұрын
After going through each of the videos today completed all after some 9-10 days. Your memory is very good to remember all minute events and details. Also your story telling skills are excellent. All this while I could visualise you two in the Parikrama as if I too was walking along you. At the end of if I would say you have Kripa of Narmada mai and I myself also feel blessed to hear the mahatmya of Narmada mai! Namaskar!
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 3 жыл бұрын
नर्मदे हर!! Thank you so much for your detailed comments.. Best regards.. 🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@gaurithatte4542
@gaurithatte4542 2 жыл бұрын
खूप सुंदर! तुमची सांगण्याची पध्द्त इतकी प्रामाणिक आणि ओघवती आहे की रंगून जायला होत आणि तुमच्या बरोबर परिक्रमा करतोय असं वाटत। सगळ्यात विशेष म्हणजे इतके बारीक सारीक तपशील तुम्हाला आठवतात जरी टिपणं काढलेली असली तरी। मनापासून धन्यवाद!👌👍
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 2 жыл бұрын
अभिप्रायाबद्दल खूप धन्यवाद!! हल्लीच पाठवलेले विडिओ पण पाहा व धर्मकार्यात यथाशक्ती सहभाग घ्या...! आभारी आहे.. 🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@sadhanachandgude6109
@sadhanachandgude6109 Жыл бұрын
पूर्ण परिक्रमा ऐकली खूप छान वर्णन केलंय नर्मदे हर
@varadnishantrautrollno56di39
@varadnishantrautrollno56di39 4 жыл бұрын
।। नर्मदे हर ।। नमस्कार दादा पहिल्या भागापासून शेवटच्या २३ व्या भागापर्यंत सर्व श्रवण केले. अप्रत्यक्ष रित्या आमची देखील नर्मदा परिक्रमा तुमच्या अनुभव कथनातून झाली. लॉकडाऊन चा हा काळ तुमच्या अनुभव कथनातून सत्कारणी लागला. नर्मदे हर .... ।। श्री गुरुदेव दत्त ।।
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 4 жыл бұрын
नर्मदे हर अर्चनाताई, आपण त्रोटक पण सटीक अभिप्राय दिलात. अभिप्रायाबद्दल खूप धन्यवाद !! जय माँ ll
@shrigurudevdatta9895
@shrigurudevdatta9895 2 жыл бұрын
नर्मदे हर 🙏🙏🙏
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 2 жыл бұрын
नर्मदे हर! 🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@subodhdikshit8245
@subodhdikshit8245 4 жыл бұрын
Thank you for sharing your experiences, we have equally enjoyed as much as you enjoyed the parikrama. I have literally watched all the episodes one after other. Thank you..Narmade herr
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 4 жыл бұрын
नर्मदे हर!! Thank you so much for your hearty comments. Everything good you felt is that of मैया only. Else it was our limitations, short comings and immaturity... जय माँ ll
@hmtiwadi
@hmtiwadi 4 жыл бұрын
Narmade Har....Thanks a lot for sharing experience....Any plans to do Parikrama again?
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 4 жыл бұрын
@@hmtiwadi नर्मदे हर!! In 2014 we had a parikrama by a vehicle. No plan as such, but who knows? maiya may call any time. There may be another parikrama also. जय माँ ll
@prakashabhyankar6780
@prakashabhyankar6780 3 жыл бұрын
श्री.सिध्दये श्री.गोरे, साष्टांग नमस्कार. आपल्यासोबत श्रवण परिक्रमा घडली.मैयाने आपली जी परीक्षा घेतली त्याला तुम्ही सहज सामोरे गेलात.हेवा वाटावा असा प्रचंड आत्मविश्वास तुमच्याकडे आहे,ही आपले तीर्थरूप आई-वडील,श्री.गुरुजी गुरुमाता व आपली दैवते यांची असीम कृपा आहे.तुम्हांला झालेली दर्शने,कष्ट,सत्संग व तपपूर्तीचे यांचे वर्णन ऎकताना नेत्रांत नर्मदामैया प्रगट झाली.आमच्याकडून २०१९ मध्ये घडलेल्या पायी परिक्रमेचा पुनःप्रत्यय आला.नर्मदे हर!
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 3 жыл бұрын
नर्मदे हर!! अभिप्रायाबद्दल खूप खूप आभार!! 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय माँ ll!
@vinodkamble9988
@vinodkamble9988 Жыл бұрын
नर्मदे हर.. 🙏 गेली दोन आठवडे आपले नर्मदा परिक्रमेचे व्हिडीओ पाहतोय. फारच भरावून टाकणारा प्रवास आपण उलगडलात आणि आम्हाला मानस परिक्रमा घडवलीत त्याबद्दल धन्यवाद..🙏 मय्याची परिक्रमा ही पापक्षालण करते हे ठाऊक होत पण त्यातून येणार वैराग्य आणि आपली वाढणारी अध्यात्मिक पातळी यातून आपण परम परमेश्वराच्या किती जवळ जातो ही नव्याने समजलं. तुमचा प्रवास खूपच बारीक विश्लेषणातून सांगितला तुम्ही. खूप छान वाटल. खरं सांगू तर तुमच्या प्रवासात " बाबाजी आप रास्ता भटक गये " हे वाक्य आवडल कारण ते बोलण्याची शेल्ली निराळीच आहे तुमची. ठाकुरांचे आलेले अनुभव. वर्तमान पत्राताला त्यांचा फोटो तुम्ही जवळ ठेवलात ही गोष्ट मनाला खूप सुखावणारी होती.हरिपाठाच्या प्रसंगावेळी तुम्ही खूप भावुक झालात तेव्हाही आणि आता सांगताना ही. हिच खरी खूण असते की भगवंताचा वास त्याचा निवास त्याच्या भक्ताच्या हृदयात आहे . तुम्हाला प्रत्यक्ष भेटायला खूप इच्छा होत आहे आणि योग आलाच तर तुम्हाला कोल्हापुरी गूळ घेऊन नक्की येईन परिक्रमेत खूप आठवणं काढली तुम्ही त्याची. तुम्ही कोणताही बडेजावपणा न सांगता त्यावेळी मनाची जी भावना होती तीच स्पष्ट केलीत हा गुण शिकण्यासारखा आहे काहीजण खूप वाढवून सांगतात पण तुम्ही तसे नाही. गोरें सारखे सहप्रवासी प्रत्येकाला लाभो. मला मय्याच्या परिक्रमेची खूप ओढ आहे तुमच्या अनुभव कथनातून ती तृष्णा थोडी शमवलीत बरं वाटल . फारच छान तुम्हाला खूप खूप धन्यवाद तुमच्या अद्यात्मिक प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.. नर्मदे हर.. जय माँ.. जय ठाकूर.. श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA Жыл бұрын
नर्मदे हर खूप खूप आभार!! आपण विस्तृत अभिप्राय दिलात. मला खूप आनंद झाला. आपण काय करता?.कुठे असता? इत्यादी सगळी चर्चा करायची इच्छा आहे. ह्या channel च्या about कॉलम मधे संपर्क क्र. आहे त्यावर जमेल तेव्हा अवश्य.संपर्क करा.. पुन्हा एकदा धन्यवाद! नर्मदे हर! 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@vinodkamble9988
@vinodkamble9988 Жыл бұрын
@@SRMSBHAKTICHETANA हो नक्कीच मी लवकरच तुमच्याशी संपर्क करेन. स्वामीकृपेने ती वेळ लवकरच येवो. नर्मदे हर जय माँ जय ठाकूर. श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@arvindpatil1792
@arvindpatil1792 3 жыл бұрын
सुंदर अनुभवकथन. आमचीही परिक्रमा झाल्यासारखं वाटलं. सर्व एपिसोड ऐकले. अनुभव कथेत तर जिवंतपणा जाणवत होता.मनापासुन खुप खुप धन्यवाद.नर्मदे हर🙏 नर्मदे हर 🙏
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 3 жыл бұрын
नर्मदे हर!! अभिप्रायाबद्दल खूप खूप आभार!! 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय माँ ll!
@dkalepatil
@dkalepatil 3 жыл бұрын
नर्मदे हर ... अप्रतिम अनुभव ... प्रत्यक्ष परिक्रमा घडविल्या सारखे वाटले .
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 3 жыл бұрын
नर्मदे हर!! अभिप्रायाबद्दल खूप खूप आभार!! 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय माँ ll!
@sandeepkapse275
@sandeepkapse275 3 жыл бұрын
नर्मदे हर सर्व भाग खूप छान आहेत सर तुमचे अनुभव ऐकून असे वाटत आहे की मी सुध्दा नर्मदा मय्या ची परिक्रमा करावी, असो शेवटी मय्या ची इच्छा, नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 3 жыл бұрын
नर्मदे हर!! आपली इच्छा जर खरंच तळमळीची असेल तर मैया नक्की परिक्रमा घडवेल. असो. खूप खूप धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@umeshbille9130
@umeshbille9130 4 жыл бұрын
नर्मदे हर,गेले काही दिवस आपल्या बरोबर परिक्रमा केली, खूप भारावून गेलो, आपण परिक्रमा खूप विस्तृतपणे केले, खूप छान वाटले आपण पोटतिडकीने परिक्रमा ची माहिती सांगितले कोठे कोठे भहूक करत होता,आपणांस सास्तंग नमन 🌻🌻🙏🙏
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 4 жыл бұрын
नर्मदे हर!! आपण मन लावून परिक्रमा अनुभव कथन सगळे भाग ऐकलेत व मनापासून अभिप्राय दिलात त्याबद्दल आपले खूप आभार!! आपणास मनापासून नमस्कार!! जय माँ ll
@reshmakadam5519
@reshmakadam5519 4 жыл бұрын
Maiyache anubhav khoop chan aahet 🙏🏻🙏🏻
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 4 жыл бұрын
अभिप्रायाबद्दल धन्यवाद! नर्मदे हर!! जय माँ ll
@meghakadam5256
@meghakadam5256 4 жыл бұрын
Narmade har 🙏🙏⚘⚘sundar 💐
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 4 жыл бұрын
नर्मदे हर!! ताई, एकंदरीत आपण सगळे भाग ऐकलेत वाटतं. भारी आहे. खूप मोठं आहे वर्णन. असो. अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद !! जय माँ ll
@vishalparab7280
@vishalparab7280 3 жыл бұрын
खूप वेगळ्या प्रकारचा अनुभव होता गुरूजी आपला, म्हणजे आपण म्हणतात तसे चांगले किंव्हा अतिशय वाईट अनुभव सर्वच सांगतात पण सरसकट स्वतःला जे वाटलं अनुभवलं ते नाही . म्हणून कदाचित पहिल्या पाच सहा भाग जरा ऐकताना खटकल पण नंतर स्वतःच अनुभवत तुमच्या बरोबर मैया भोवती परिक्रमा करत असल्याचा आनंद घेत चाललो आणि शेवटी ट्रेन मधला प्रवास सुरू झाला आणि खूप रिक्तपणा जाणवू लागला. आभारी आहोत आपले . नर्मदे हर
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 3 жыл бұрын
नर्मदे हर!! सुस्पष्ट परखड अभिप्रायाबद्दल आभार!! जय माँ ll
@prashantnarkhede3779
@prashantnarkhede3779 4 жыл бұрын
नर्मदे हर हर 🙏🚩 आपले नर्मदा परिक्रमा अनुभव कथन मी संपूर्ण भाग ऐकले खूपच आनंद मिळाला.आपल्या आनंदात सहभागी करून घेतले त्याबद्दल मन:पूर्वक आभार. आपला प्रत्येक शब्द नर्मदा जलाप्रमाणे पवित्र आणि निर्मळ आहे.कुणाला आवडेल म्हणून काहीतरी सांगायचं असा एकही प्रसंग आलेला नाही.आपण केलेली खिचडी असो किंवा इतर काही पदार्थ असोत त्यांची चव सुद्धा अनुभवता आली एवढे सुंदर वर्णन केलेले आहे. मी आता परत एकदा पहिल्या भागापासून ऐकण्यास सुरू करेन. त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे 🙏🚩
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 4 жыл бұрын
नर्मदे हर! प्रशांतजी आपलं मन निर्मळ आहे म्हणून कथन आपणास निर्मळ वाटलं.. यात सगळं मोठेपण मैयाचं आहे... अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद!! त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे!! जय माँ
@vikrantrakshe6495
@vikrantrakshe6495 2 жыл бұрын
shree Swami Samarth narmade har sunder sastang namaskar sir tumhala
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 2 жыл бұрын
नर्मदे हर!! आपल्यालाही साष्टांग प्रणाम!! About column मधे संपर्क क्र आहेत. अवश्य संपर्कात राहा विक्रांतजी.... 🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@ojaswicreations6409
@ojaswicreations6409 3 жыл бұрын
आज सर्व अनुभव ऐकून पूर्ण झाले खूप छान वाटले ऐकून ll नर्मदे हर ll
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 3 жыл бұрын
नर्मदे हर!! अभिप्रायाबद्दल खूप खूप आभार!! 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@ShinyCrystalArt
@ShinyCrystalArt 3 жыл бұрын
ख़ुप छान वाटल सगले भाग एकले असा वाटल कीं आम्ही पण पारिक्रमेत होतों आणि १ सांगावस वाटता तुम्हाला अश्वथाम्याच पण दर्शन झाले अस मला वाटत आहे लंगड़ा ऊँच बाबा तेच असावे I guess... thanks 🙏 for all video नर्मदे हर 💐
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 3 жыл бұрын
नर्मदे हर !! अभिप्रायाबद्दल धन्यवाद!! असेल बुवा. तो लंबू लंगडा जो दमगढच्या खूप आधी भेटला होता तो सुद्धा असू शकेल.. 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@rekharakate4146
@rekharakate4146 3 ай бұрын
Malahi asech vatate ki to langada manus ashwatthama asava Ghar basalya Mazi narmada parikrama zali khup chhan varnan kelet pratyek bhag sampuch naye ase vatat hote Narmade har.
@swapnalisalvi5092
@swapnalisalvi5092 3 жыл бұрын
Aaple Narmada anubhav kathan 23 bhag 2 vela man laun shravan kele.khup chhan vatale.
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 3 жыл бұрын
नर्मदे हर!! खूप खूप धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@pandurangphopase1670
@pandurangphopase1670 2 жыл бұрын
नर्मदे हर, खुप छान अनुभव कथन
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 2 жыл бұрын
नर्मदे हर!! खूप खूप आभार!! 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@swapnalisalvi5092
@swapnalisalvi5092 3 жыл бұрын
Narmade har. Narmade har. Narmade har. Sampurna 23 bhag shravan kele khup chhan vatle.
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 3 жыл бұрын
नर्मदे हर!! खूप खूप आभार!! 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@sandeshkarpe7617
@sandeshkarpe7617 4 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त नर्मदे हर हर स.न.वि.वि आपणा दोघांना साष्टांग नमस्कार, आपले नर्मदा परिक्रमेचा अनुभव कथन हा सोहळा मनाला भावला.तुमच्या कथनामधुन मी स्वत:हा ती परिक्रमा अनुभवत आहे.असे वाटत होते.मैयाची कृपा झाली व बोलावणे आले की.परिक्रमेस जाणे होईल.आपल्याला खूप खूप धन्यवाद. लोभ असावा. श्री.संदेश सूर्यकांत कर्पे.(गुरुजी) मुंबई,प्रभादेवी. नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर श्री गुरुदेव दत्त
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 4 жыл бұрын
शिर साष्टांग दंडवत!! नर्मदे हर!! जय माँ ll
@shalinidavli8300
@shalinidavli8300 3 жыл бұрын
आता अस वाटत जीवनात काही नाही केलं तरी चालेल पण परिक्रमा कराचीच . परिक्रमा एकताना डोळ्यां समोर आपोआप सगळ अस उभ राहायचं. माझा हा प्रवास फक्त एकदा status ला रामदास महाराज चौधरी यांनी नर्मदे हर अस लिहलेले त्यांनी ही एकदा गाडीतून परिक्रमा केली आहे .तिथं पासून झाली हा मानसिक परिक्रमा सुरू झाली आणि मैयाच्या कृपाशीर्वादाने तुम्ही भेटलात खूप धन्य झाले मी . परिक्रमा करताना तुमच्या सोबत खूप परमानंद मिळाला. कशी मैया परीक्षा घेते त्यांच्या हजार पट लेकराला जीव लावते , त्याची पावलो पावली काळजी घेते, मला आवडलेले परिक्रमेत अनुभव ते ज्या ठिकाणी दोन भक्त भगवंता विषयी बोलत असतील तेव्हा तिथं भगवंतच अधिष्ठान असत वीज कडाडली , अक्षरशः अंगावर काटा मारला .आणि ते नामदेव महाराज देवाचीये द्वारी अभंग बोलत असताना आपोआप अश्रू वाहू लागले . आणि त्या पंपावर तुमच्या कडे हात पुढे करून पाणी प्यायला मागणारी इवल्याश्या हातांनी पाणी मागणारी मैया लिहिताना सुद्धा अश्रू वाहतात . हा प्रसंग मी घरात माझ्या छोट्या बहिणीला आईला सांगितला आई म्हणाली अंगावर काटा आला .आणि रोज तुम्ही खिचडी बनून खायचा म्हणून मीही एके दिवशी स्वतः खिचडी बनवली होती. आणि आज शेवटचा दिवस अस वाटत ही परिक्रमा संपूच नये सतत ती पुन्हा पुन्हा तुमच्या मधुर वाणीने एकाविशी वाटते. एकदा इथूनच तुम्हाला माझा साष्टांग नमस्कार करते .माझी ही पात्रता नाही की मी तुम्हाला सांगावं परंतु एक हात जोडून प्रार्थना आहे मैयाकडे माझ्यासाठी एकदा सांगून पाहा तुमचं एकेल मैया .
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 3 жыл бұрын
नर्मदे हर!! अभिप्रायाबद्दल खूप खूप आभार!! 🙏🏻🙏🏻🙏🏻 इतका विस्तृत अभिप्राय देऊन आपणच मैया होऊन जणू माझ्या समोर उभ्या ठाकला आहात. शालिनीताई, आपण अगदी मनाच्या कप्प्यात महत्त्वाचे प्रसंग कोरून ठेवलेत. नुसतं ऐकायचं म्हणून ऐकलं नाहीत, तर जीव ओतून श्रवणभक्ती केली आहे..मग मैया का बरं कृपा करणार नाही? माझ्यासारख्या य:कश्चिताने सांगायलाच नको, मैया, जगदंबा आहे. तिला मुंगीच्या पावलातले घुंगरूदेखील सहज ऐकू जातात. तर आपले निष्पाप भाव तिला पोचल्याविना कसे राहतील? आपण नमस्कार केलात, ठाकूरांनी आम्हाला प्रती नमस्कार करायला शिकवलंय. माऊली म्हणतात, जे जे भेटेल भूत ते ते मानीजे भगवंत, तर स्वामी रंगावाधूत महाराज यांच ब्रीदच होतं.. परस्पर देवो भव... या सर्व सिद्धान्तानुसार आपल्याला शिर साष्टांग प्रणाम.. मैयाची कृपा सदाच आहे.. जय माँ ll!
@sanchitanandjaymauli
@sanchitanandjaymauli Жыл бұрын
नर्मदे हर . आपल्या सोबत माझी पण मानासिक परिक्रमा पूर्ण झाली आहे . खुप छान अनुभूती मिळाली ... आताच आंतिम भाग संपला . संपु नये असेच वाटत होते .. मी पण परिक्रमा उचलतोय पण कधी आदेश येतो मैय्या चा त्याचीच वाट ... नर्मदे हर ..
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA Жыл бұрын
नर्मदे हर!! खूप खूप धन्यवाद!! मैयाची कृपा होताच आपण अवश्य परिक्रमेला जाऊ शकाल.. खूप शुभेच्छा!! 🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@shalinidavli8300
@shalinidavli8300 3 жыл бұрын
नर्मदे हर , स्वामीजी सात दिवस झाले नर्मदा मैयच्या आशीर्वादाने तुमच्या प्रासादिक वाणीतून परिक्रमा एकत आहे , आणि अस वाटत जणू काही मीच तुमच्या बरोबर परिक्रमा करते आहे . नवरात्रीत बाबा बोलत होते मैयाच्या दर्शनासाठी जाऊयात पण मैयाच्या मैया जेव्हा स्वतः बोलवेल तेव्हा मैयाच दर्शन होईल
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 3 жыл бұрын
नर्मदे हर!! अभिप्रायाबद्दल खूप खूप आभार!! 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय माँ ll!
@vishalparab7280
@vishalparab7280 3 жыл бұрын
आभारी आहोत गुरूजी नर्मदे हर
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 3 жыл бұрын
नर्मदे हर!! 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@sanjaypawar3968
@sanjaypawar3968 4 жыл бұрын
सर खरच नर्मदा परिक्रमिचा आंनद घरबसल्या घेता आला तुमच्या मुळे नर्मदे हर .
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 4 жыл бұрын
नर्मदे हर!! सारी मैयाचीच लीला.. अभिप्रायाबद्दल खूप धन्यवाद! जय माँ ll
@dipalisawant8124
@dipalisawant8124 3 жыл бұрын
व्वहा छान परिक्रमा झाली माझी पण आपल्या सोबत ( हा शेवटचा एपिसोड ) खुप छान मस्तच ... नर्मदे हर ... नर्मदे हर ..💐💐 मनापासून धन्यवाद ....
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 3 жыл бұрын
नर्मदे हर!! अभिप्रायाबद्दल खूप खूप आभार!! 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय माँ ll!
@archanaarcharya5778
@archanaarcharya5778 3 жыл бұрын
नर्मदा परिक्रमेचे अतिशय सुंदर वर्णन ऐकायला मिळाले. चमत्काराच्या पलीकडे जाऊन परिक्रमा करताना कोणत्या कोणत्या परिस्तिथीचा सामना करावा लागतो याचे चित्र डोळ्यासमोर उभे केलेत. तुमची ओघवती भाषा आणि सच्चेपणा मनाला भावला. यामुळे ही शब्द परिक्रमा कधीच संपू नये असं वाटत होतं. शेवटचा भाग संपल्यावर खरच वाईट वाटले. देवाच्या आणि नर्मदा मैयाच्या कृपेने तुम्हा दोघांची परिक्रमा सुफळ संपूर्ण झाली. अनुभव सांगितल्याबद्दल खूप खूप आभार.
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 3 жыл бұрын
नर्मदे हर!! अर्चनाताई, आपण प्रत्येक भाग ऐकल्यावर 'नर्मदे हर!!' ही comment देत होतात.. तेव्हाच वाटत होतं, शेवटच्या भागात संपूर्ण व्यक्त व्हाल.. ते खरं ठरलं.. मनापासून अभिप्राय व्यक्त केलात म्हणून, तसेच आपल्या उत्साहवर्धन करणाऱ्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@archanaarcharya5778
@archanaarcharya5778 3 жыл бұрын
तुम्हा दोघांचा चालण्याचा झंझावात थक्क करणारा आहे. नर्मदे हर. जय माँ.
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 3 жыл бұрын
@@archanaarcharya5778 तो चपलांमुळे गतीमान बनला व शेवटी इतका वाढला..तत्पूर्वी चालणं भारीच अवघड होत असे.. 🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@siddharthanerao828
@siddharthanerao828 4 жыл бұрын
Har har narmade
@alkaindore4024
@alkaindore4024 4 жыл бұрын
Khupch chan vatateyyaikatana aapànparikrama karato aase vatate narmade har
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद !! नर्मदे हर ताई!! जय माँ ll
@jayeshgadkari
@jayeshgadkari 3 жыл бұрын
Narmade Har..... 🙏🏻🙏🏻🙏🏻
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 3 жыл бұрын
नर्मदे हर!! जय माँ ll
@umadammani643
@umadammani643 3 жыл бұрын
Gorena tar baghitlah nahi aaj aatach Mazi tumchaya sobat hi Narmada parikrama sampling khup khuuuupch bara watla Samadhan zale udya mangallwar Narmada Matalan naivedya dakhwate tumhara doghana sashtang pranam Narmada Mangale devi . . .revenue ashubh nashini mantu kshama kari maza daylloo houni mani Gajanan m chya paraynatil ek owi
@umadammani643
@umadammani643 3 жыл бұрын
Aanni dada amrawtila tumhi mahiti dili nahi ki centre aaheka
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 3 жыл бұрын
धन्यवाद !! नर्मदे हर!! शिरसाष्टांग प्रणाम!! गोरे तिसऱ्या भागात 19 मिनिटानंतर दिसतात. 🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 3 жыл бұрын
@@umadammani643 उमाताई, अमतावतीचे केंद्र नक्की कळवतो. थोडी वाट पाहा. नर्मदे हर!! जय माँ ll
@anujamahajan8825
@anujamahajan8825 3 жыл бұрын
Narmade Har Sandip ji ni atishy sunder ase anubhav kathan kelet. Hya saglya youtube waril bhga mule tyni amchi pan ghari basun parikrama ghadvun anliy . Sandip ji ani Gore ji hyana namskar ani dhanyawad.
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 3 жыл бұрын
नर्मदे हर अनुजा ताई!! अभिप्रायाबद्दल खूप खूप आभार!! 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@reshmakadam5519
@reshmakadam5519 4 жыл бұрын
Narmade Har 🙏🏻
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 4 жыл бұрын
हर हर नर्मदे!! जय माँ ll
@namratalabde724
@namratalabde724 3 жыл бұрын
दादा मी 21 भाग सलगपणे ऐकले पण शेवटचे दोन भाग बघितले की परिक्रमा संपणार मैय्या सोबत नसणार या भावनेने ते 2 भाग पहाणे खूप दिवस टाळले. मुद्दाम पुढे पुढे नेले. पण आज मुंबई पुणे प्रवासात दोन्ही भाग पाहिले.... आता मनाला रुखरुख लागलीय की उद्या कोणत्याही गावी जायचे नाहीय. आता संपली परिक्रमा... तुम्ही खूप ओघवते पणाने अनुभव कथन केले. खूप छान. आमची मानस परिक्रमा.झाली आपल्यासोबत. एक विचारायचे आहे, WhatsApp वर मेसेज करते आपले खूप खूप आभार🙏
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 3 жыл бұрын
नर्मदे हर!! अभिप्रायाबद्दल खूप खूप आभार!! 🙏🏻🙏🏻🙏🏻 अवश्य what's app वर संदेश पाठवा. शंकापण अवश्य विचारा.. जय माँ ll जय माँ ll!
@rangnathborade5474
@rangnathborade5474 3 жыл бұрын
जय नर्मदा मैया की जय हो
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 3 жыл бұрын
नर्मदे हर!! 🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@manasikale5364
@manasikale5364 2 жыл бұрын
Narmade har 🙏🙏
@vijayakakade9863
@vijayakakade9863 4 жыл бұрын
Narmade har 🙏🚩
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 4 жыл бұрын
नर्मदे हर!! जय माँ ll
@ujwaladhore8373
@ujwaladhore8373 4 жыл бұрын
Narmde har🙏🙏
@sagarsatghare5783
@sagarsatghare5783 4 жыл бұрын
🙏🙏🙏💐🌹
@vishnujoshi1984
@vishnujoshi1984 2 жыл бұрын
नर्मदे हर! नमस्कार संदीप गुरुजी मी जसा वेळ मिळेल तसे, तेवीस ही भाग नर्मदा परिक्रमेचा अनुभव कथनाचे ऐकले. खूप छान वाटलं. मनाने आमची सुद्धा परिक्रमा झाली असे वाटले. कथनशैली छान आहे. तुमचे अनुभव ऐकून, आपणही परिक्रमा करावी असे मनात इच्छा निर्माण झाली आहे, नर्मदामय्याच्या मनात असेल तेव्हा ते पूर्ण करून घेईल नक्कीच. धन्यवाद
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 2 жыл бұрын
नर्मदे हर!! सर्व भाग बघितले/ऐकलेत त्यानिमित्त आणि अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@mayuripusadkar6588
@mayuripusadkar6588 3 жыл бұрын
अप्रतिम कथन
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 3 жыл бұрын
नर्मदे हर!! अभिप्रायाबद्दल खूप खूप आभार!! 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय माँ ll!
@pramodbhoi9393
@pramodbhoi9393 4 жыл бұрын
Narmade Her🙏🙏
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 4 жыл бұрын
नर्मदे sss हर!! जय माँ ll
@anantkeskar779
@anantkeskar779 Жыл бұрын
नर्मद हरे मी पूर्ण पणे परिक्रमा अनुभवली.
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA Жыл бұрын
नर्मदे हर!! खूप खूप आभार!! 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@shrikantmalve
@shrikantmalve 4 жыл бұрын
🌺🙏नर्मदे हर 🙏🌺
@ChetanPatil-nw6rq
@ChetanPatil-nw6rq 3 жыл бұрын
🙏💐नर्मदे हर 💐🙏
@vickylogix3102
@vickylogix3102 3 жыл бұрын
दुसऱ्यांदा श्रवण केलं, पुनः प्रत्यय 🙂 🙏नर्मदे हर! 🙏 आपल्या आणि गोरेंच्या भेटीचा योग यावा अशी अपेक्षाय! आपल्या आशीर्वादाने मैय्या ने परिक्रमा करवून घ्यावी ही इच्छा... 🙏 नर्मदा मैय्या की जय!
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 3 жыл бұрын
नर्मदे हर!! अवश्य भेटू.. संपर्क करा/द्या.. आपण दाखवीत असलेली कथनाविषयीची आत्मियता मला अजून उत्तरदायी व शुद्धाचरणासाठी खूप प्रेरणादायी आहे... अभिप्रायाबद्दल खूप धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@vickylogix3102
@vickylogix3102 3 жыл бұрын
@@SRMSBHAKTICHETANA नर्मदे हर! गुरुजी, आपला नंबर आहेच, मेसेज , कॉल करिन नक्कीच 🙏
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 3 жыл бұрын
@@vickylogix3102 नर्मदे हर!! सुस्वागतम् ललितजी!! खूप धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@lalitgaikwad8690
@lalitgaikwad8690 3 жыл бұрын
नर्मदे हर !! आताच ऐकून झाले अनुभव. शेवटचा भाग ऐकताना डोळ्यात पाणी आलं. मागचे २०-२२ दिवस रोज तुमच्याबरोबर परिक्रमेचा अनुभव घेत होतो. अतिशय सुंदर वर्णन केलंत. ऐकण्या इतकं सोपं नक्कीच नाहीये. आपले आशीर्वाद मिळून परिक्रमा करण्याचा योग लवकर येवो हि इच्छा आहे. मैय्या च्या कृपेची आणि परिक्रमेसाठी बोलावण्याची वाट बघतोय. आपले नंबर्स घेतले आहेत. आपल्याशी बोलण्याची मार्गदर्शन मिळविण्याची इच्छा आहे. नर्मदे हर !! ललित गायकवाड नाशिक
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 3 жыл бұрын
ललितजी, नर्मदे हर!! परिक्रमेचे अनुभव जरी हसऱ्या चेहऱ्याने करीत असलो, तरी शेवटचं कथन झाल्यावर माझ्यासह सर्व समोरचे रसिक प्रेक्षक गहिवरले.. आज आपण असं लिहून पुन्हा तो कंठ दाटून आणलात.. प्रवचन करणे वा अनुभव नावाने स्वत:चा मोठेपणा वा आत्मस्तुती करायचा बिल्कुल विचार नव्हता. वास्तववादी पूर्ण सत्य चित्र पण जमेल तेवढ्या खुमासदार शैलीत सांगणे हा उद्देश होता.. तरीही मैयावरील भक्ती, साधनेची ऊर्मी समजणाऱ्यापासून लपवता येत नाही.. आपण खूप खरा, हृदयापासून अभिप्राय दिलाय. अभिप्रायाबद्दल खूप खूप विशेष आभार!! 🙏🏻🙏🏻🙏🏻 मैयाची कृपा आपणास नक्कीच तिच्या.कुशीत घेऊन व स्नेह पुरवून बागडायला संधी देईल असा विश्वास वाटतो. शुभेच्छा!! जय माँ ll
@vickylogix3102
@vickylogix3102 3 жыл бұрын
@@SRMSBHAKTICHETANA 🙏 Narmade Har!!
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 3 жыл бұрын
@@vickylogix3102 नर्मदे हर!! 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@sureshpatwardhan2331
@sureshpatwardhan2331 3 жыл бұрын
पुढील परीक्रमा चा योग केव्हा आहे. उत्तम कथना बद्दल धन्यवाद.
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 3 жыл бұрын
नर्मदे हर!! अभिप्रायाबद्दल खूप खूप आभार!! 🙏🏻🙏🏻🙏🏻 कोणास ठाऊक? केवळ मैय्याच्या इच्छेनेच घडेल..पुन्हा परिक्रमा. तशी 2014 ला गाडीने केली. किंबहुना मैयानेच अनुभव कथन ऐकायला येणाऱ्या 25 साधकांच्या गटाला गाडीच्या परिक्रमेचा योग मला निमित्त करून घडवला... जय माँ ll!
@shubhangibiwalkar
@shubhangibiwalkar 3 жыл бұрын
7,8 दिवसात 23 भाग पाहून पूर्ण केले,खूप छान आणि रोखठोक कथन,परिक्रमा अवघड आहेच पण करायची इच्छा आहे निदान बसने तरी,किंवा नर्मदा किनारी जी ठिकाणे आहेत महेश्वर सारखी अशा पैकी कुठे तरी जाऊन मैय्याचे दर्शन तरी घ्यावेसे वाटते, नर्मदे हर🙏
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 3 жыл бұрын
नर्मदे हर!! अभिप्रायाबद्दल खूप खूप आभार!! 🙏🏻🙏🏻🙏🏻 आपली सदिच्छा मैया पूर्ण करो अशा शुभेच्छा!! पुन्हा एकदा धन्यवाद व नमस्कार!! जय माँ ll
@lalitakedar
@lalitakedar 4 жыл бұрын
सुरेख
@amrutainamdar7871
@amrutainamdar7871 3 жыл бұрын
सुंदर पण गोरे व्यक्ती कोण आहेत ते पहाण्याची उत्सुकता होती ती पूर्ण होईल का
@mayureshbelsareauthor
@mayureshbelsareauthor 3 жыл бұрын
नर्मदे हर ! तुम्च्या परिक्रमेचे वर्णन मनाला खूप भावले. कधी योग आला तर भेटायला नक्की आवडेल.
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 3 жыл бұрын
नर्मदे हर!! अभिप्रायाबद्दल खूप खूप आभार!! 🙏🏻🙏🏻🙏🏻 अवश्य भेटू.. About section मधे संपर्क दिला आहे. फोन करा.. किमान सुरवातीला फोनवर बोलू... जय माँ ll
@lizapathare9798
@lizapathare9798 4 жыл бұрын
मला मिशन मध्ये प्रसाद म्हणून करतात त्या खिचडी ची रेसिपी द्याल का.
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 4 жыл бұрын
नर्मदे हर!! खिचडीचे साहित्य व कृती What's वर विचारा. येथे मुद्दामच देत नाहीये. About मध्ये जा.. तेथे संपर्काचे सगळे विश्लेषण आहे.. जय माँ ll जय माँ ll
@lizapathare9798
@lizapathare9798 4 жыл бұрын
@@SRMSBHAKTICHETANA मला about कसे वापरायचे समजले नाही म्हणून इथे मेसेज केला. तुम्हाला माझा email देऊ का कसे contact karu
@lizapathare9798
@lizapathare9798 4 жыл бұрын
काम झाले मी contact करते
@yogeshpendse6755
@yogeshpendse6755 Жыл бұрын
अजून अनेक वेळेस श्रवण केले तरी हव हव असेच चालू राहुदे
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA Жыл бұрын
नर्मदे हर! खूप खूप आभार!! 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@narendrakashyap6234
@narendrakashyap6234 3 жыл бұрын
नर्मदे हर !! महाराज जी नमस्कार, कुणाच्याही भावना दुखावण्याचा विषय नाही आपल्या भावनांना ठेच पोहचली असल्यास क्षमस्व! त्या प्रसंगापुरतेच जे वाटले ते लीहले , तेवढेच माझे मत होते. अन्य बाबत नाही. मला वाटते हा विषय येथेच संपवावा ही विनंती! नर्मदे हर!
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 3 жыл бұрын
नर्मदे हर!!! भावनांना ठेच पोचण्याचा संबंधच नाही.. जनाई विठोबाला मूळ मायेच्या कारट्या म्हणते.. म्हणजे ती देवाला शिव्या घालते असा अर्थ का? आपण हवा तो अर्थ काढा..... पण जणू आपल्यालाच काही विशेष कळतं असं एकदम आक्रस्ताळेपणाने लिहिल्यामुळे मला तसं सांगावं लागलं... मी लिपापोती करीत नाहीये.. फक्त पू. जगदीश महाराज यांच्या विषयी मी असंख्य चांगलं बोललोय ते तेवढं आपण इतक्या सहज विसरलात याचं मला हसू आलं.. म्हणून तो प्रपंच केला गेला.. असो.. 🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@narendrakashyap6234
@narendrakashyap6234 3 жыл бұрын
नर्मदे हर !
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 3 жыл бұрын
@@narendrakashyap6234 हर हर नर्मदे!!! 🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@devyanikarvekothari
@devyanikarvekothari 3 жыл бұрын
खूप खूप छान 🙏 देव जाणे मला कधी जमेल.खूप इच्छा आहे🙏 ऐकून खूप अवघड वाटतं पण एक विश्वास हि असतो की करता येईल🙏🙏
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 3 жыл бұрын
नर्मदे हर!! आपल्याला सुद्धा परिक्रमा अवश्य करता येईल.. दीर्घकाळ चालणारं तप आहे. अशक्य नाही. मैयाकडे प्रार्थना करा. तिची इच्छा होताच नक्की योग येईल. अभिप्रायाबद्दल खूप खूप आभार!! 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय माँ ll!
@neetaparab3478
@neetaparab3478 3 жыл бұрын
🙏🙏
@umeshpotdar2529
@umeshpotdar2529 2 жыл бұрын
नर्मदे हर.
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 2 жыл бұрын
नर्मदे हर!! खूप खूप आभार!! 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@sanjayrasam4035
@sanjayrasam4035 3 жыл бұрын
महाराज आज शेवटचा भाग ऐकला खूप बरं वाटलं स्वतः परिक्रमा केल्याचा अनुभव आला. असो परत एकदा नर्मदे हर.
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 3 жыл бұрын
नर्मदे हर!! धन्यवाद संजयजी.. जय माँ ll
@waghganesh1125
@waghganesh1125 3 жыл бұрын
Narmade har har har
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 3 жыл бұрын
नर्मदे हर!! 🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@mayurmanohar8134
@mayurmanohar8134 4 жыл бұрын
Narmada har manohar mahiti
नर्मदा परिक्रमेचे अनुभव भाग 22
55:22
Wisdom of Sanatan Dharma Sandeep Siddhaye
Рет қаралды 18 М.
नर्मदा परिक्रमेचे अनुभव भाग 19
1:01:30
Wisdom of Sanatan Dharma Sandeep Siddhaye
Рет қаралды 20 М.
УГАДАЙ ГДЕ ПРАВИЛЬНЫЙ ЦВЕТ?😱
00:14
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 3,4 МЛН
A clash of kindness and indifference #shorts
00:17
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 111 МЛН
تجربة أغرب توصيلة شحن ضد القطع تماما
00:56
صدام العزي
Рет қаралды 58 МЛН
Antarang With Jagannath Kunte | 11 January 2019
51:11
Zee 24 Taas
Рет қаралды 147 М.
नर्मदा परिक्रमेचे अनुभव भाग 6
1:01:26
Wisdom of Sanatan Dharma Sandeep Siddhaye
Рет қаралды 28 М.
Narmada Parikrama
3:05:27
Vrushali Bapat
Рет қаралды 27 М.
नर्मदा परिक्रमेचे अनुभव भाग 18
1:00:40
Wisdom of Sanatan Dharma Sandeep Siddhaye
Рет қаралды 20 М.
УГАДАЙ ГДЕ ПРАВИЛЬНЫЙ ЦВЕТ?😱
00:14
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 3,4 МЛН