Рет қаралды 2,692
Narmada parikrama | anubhav | part- 32 | कुंभेश्वर ते पाटणा | manssik parikrama | 2021/22 | #narmadaparikrama
#narmadariver
👉 कुंभेश्वर ते पाटणा या दरम्यान येणारी गाव.
#kumbheshwar - Shani Maharaj Tirtha Nani Moti Panauti
#hanumanteshwar - Murali Sangam, Ram Mandir
#Neelkanth Dham - Swaminarayan, Gurukul
#poicha - putikeshwar Mahadev Tirth
#narkhadi - naleshwar Mahadev Tirth
#dhundhGaon - Nageshwar Mahadev Tirth
#Sukhdev - Sukhdeveshwar, Markandeshwar Mahadev, Radha Krishna Mandir.
#patana / Chhota Patna - Mahadev Mandir
🌼🌼 नर्मदे हर, मी सौ ज्योती जगदीश जोगी.आज आपल्याला कुंभेश्वर ते पाटणा या पर्यंत प्रवास करायचा होता.आज शनि महाराजांच्या मंदिरात शनि दर्शन घेतले आणि नानी, मोठी पनोती यांचे पण दर्शन घेतले. नानी ,मोठी पनोती या दोघीही शनी महाराजांच्या पत्नी आहे.भारतात हे एकमेव शनी मंदिर असे आहे की जिथे ते त्यांच्या पत्नीसोबत विराजमान आहे.अमावस्या व शनिवारी येथे खूप प्रमाणात गर्दी असते कारण मैया किनाऱ्यावरचा स्नान व नंतर शनी महाराजांचे दर्शन खूप मोक्षणीय आहे.
#narmadaparikrama
#maziaainarmadamai
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼