नर्मदे हर नमस्कार आचार्यजी तुमचं बोलणं ऐकताना तुमची सत्पवृत्ती, तुमच्या मनाचा सच्चेपणा,तुमचा विनय जाणवतो आणि त्यामुळे तुमचं अभ्यासपूर्ण बोलणं ऐकताना ते मनाला एक वेगळाच आनंद देतं. धन्यवाद शुभं भवतू.
@minakshiphalke160623 күн бұрын
खूपच छान सांगितलं 👍🙏
@PramodAgasti-o2zАй бұрын
नर्मदे हर नर्मदे हर हर नर्मदे,
@leelavatibhoj8634Ай бұрын
नर्मदे हर ,नर्मदे हर, नर्मदे हर ,नर्मदे हर, नर्मदे हर
@GayatriGayu-u8k2 ай бұрын
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर ❤❤❤❤❤
@bapuraomahajan36083 ай бұрын
बाबाजी खुप छान आणि मनाला भावणारी माहीती दिलीत त्याबद्दल खुप खुप धन्यवाद!!! नर्मदे हर बाबाजी.
@smitanerlekar62032 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत ,नर्मदे हर
@sainiketanclinic92213 ай бұрын
जयश्रीराम! श्री. उदयनजी,खूप सुंदर आणि उपयुक्त माहिती श्री. नर्मदामातेबद्दल दिलीत, धन्यवाद!
@prashantsharma98093 ай бұрын
समस्त मिळती कामना दुर्लभ सतपुरूषाचे दर्शन
@vandanabarve84553 ай бұрын
उदयजी नमो नमः प्रणाम नर्मदे हर हर हर महादेव
@malini76393 ай бұрын
नर्मदे हर उदयन आचार्य यांचे नर्मदा परिक्रमा वर पुस्तक खुपच छान आहे .पुन्हा पुन्हा वाचत राहते .
@shalinisawant25182 ай бұрын
त्या पुस्तकाचे नाव काय आहे?
@shalinisawant25182 ай бұрын
हे पुस्तक कोठे मिळेल?
@anishakibe24572 күн бұрын
आचार्यांच्या पुस्तकाचे हिंदी अनुवाद केला आहे, त्याचे नाव काय आहे, कुठे मिळेल, नर्मदे हर 🙏🙏
@dattatrayphaltankar97413 ай бұрын
नर्मदामाई नमस्कार, नर्मदे हर हर 🎉
@anitakalgapurkar80253 ай бұрын
तेलुगु लोक फार भक्तीने मुलीच नाव भवानी ठेवतात. फार प्रेम व भक्ती असते यात.
@jagdishjadhav67182 ай бұрын
Jay Shree Ram Ji 🙏 🚩
@sanjivkokil41693 ай бұрын
त्रिवार नमन...!! नर्मदे हर ..!!
@shalinisawant25182 ай бұрын
नर्मदे हर 🙏आचार्यांनी सांगीतलेल्या पुस्तकाचे व लेखकांचे नाव कोणते?
@balunandulkar20212 ай бұрын
नर्मदे हर नमामी नर्मदे
@manoharpatil96522 ай бұрын
नर्मदे हर नमो नमः 🙏🪷🌹🙏
@jagdishjadhav67182 ай бұрын
Jay Jagadamba 🙏 🚩
@sandhyakulkarni5738Ай бұрын
Khup chan 🙏🙏
@deshpande01233 ай бұрын
नर्मदे हर हर हर...जय श्रीराम....
@nandinikhadye3723 ай бұрын
नर्मदे हर,छान काव्य
@manasikale53642 ай бұрын
Narmde har🙏🙏
@ManishaKarmase3 ай бұрын
मात श्री नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर
@nandinidalvi16533 ай бұрын
नर्मदे हर 🙏🏽🌹
@madhurimahagaokar39493 ай бұрын
Narmade हर हर
@mukundphadke92633 ай бұрын
संचित कर्मातलं जे भोगायला हा जन्म घेतलेला आहे ते प्रारब्ध , ते संपवता येत नाही , ते भोगावंच लागतं . उरलेलं संचित नाहिसं झाल्यामुळे पुनर्जन्म येणार नाही हेच नर्मदा परिक्रमेचं फलित असावं .
@atulkhiste57963 ай бұрын
आचार्यजी मनापासून धन्यवाद🙏, तुमच्यामुळे आध्यात्मिक तसेच पारमार्थिक दृष्टिकोन बदल होण्यास सुरुवात झाली.❤ 🌹🙏नर्मदे हर जिंदगीभर 🙏🌹 ❤️🌹नर्मदे हर जटाशंकरी हर 🌹❤️ 🙏जय गुरुदेव🙏
@madhurimahagaokar39493 ай бұрын
अतिशय सुंदर..
@vaishalikhole1532 ай бұрын
नर्मदेहर जिंदगीभर
@ShobhaShiras3 ай бұрын
खूपच सुंदर🎉🙏🌹 नर्मदे हर 🌹
@varshajoshi52093 ай бұрын
Khup chhan mahiti sangata.
@bharatpatil2743 ай бұрын
नर्मदे हर..नमामि देवी नर्मदे..
@piyushdeshmukh15273 ай бұрын
नर्मदे हर 👏
@kunaljadhav52853 ай бұрын
हर हर नर्मदे हर हर नर्मदे
@latahaldankar62123 ай бұрын
नर्मदेहर ओम् नमः शिवाय
@anandpachha13 ай бұрын
नर्मदे हर हर
@Pp-ih9rk3 ай бұрын
खुप सुंदर माहिती दिली पाटील पुणे
@devikapilankar22053 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली🎉धन्यवाद महाराज
@sandeepkadam18153 ай бұрын
🙏 नर्मदे हर जिंदगी भर 🕉️
@dattatraydevkar24133 ай бұрын
प्रणाम गुरुजी
@namratarane27063 ай бұрын
Narmadd Har
@diptir13 ай бұрын
Thank you for this interview 🙏
@anitakalgapurkar80253 ай бұрын
नर्मदे हर.
@mrudulagurjar79673 ай бұрын
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर 🙏🙏🙏
@santoshbasale7903 ай бұрын
🙏नमामि देवी नर्मदे ‼️
@preetihirve66473 ай бұрын
Narmade Har
@harmony68263 ай бұрын
Guruji🙏🙏🙏🚩🚩🚩
@sulochanajadhav16763 ай бұрын
खूप छान माहिती सांगितली दादा 🙏🏻🙏🏻🙏🏻 आपल्याकडून ह्या चुका होऊ नये ही काळजी मी नक्की घेईन 🙏🏻🙏🏻 नर्मदे हर 🙏🏻नर्मदे हर 🙏🏻