Narmada Parikrama by Dr Suruchi Naik-An Extraordinary Experience - जुळया बहिणींचा कट्टा,ऐसपैस ग़प्पा

  Рет қаралды 44,734

ऐसपैस गप्पा

ऐसपैस गप्पा

2 жыл бұрын

In today's episode, Twin sisters Shama and Meena interview the incredible Dr. Suruchi Naik.
नर्मदे हर....
भारतीय संस्कृतीत नद्यांना लोकमाता किंवा देव मानतात.नद्यांचा एक दैवी प्रभाव असतो.नद्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची प्राचीन परंपरा आपल्या भारत भूमीत चालत आलेली आहे.पृथ्वीतलावर अशापैकी परंपरा आहे नर्मदा परिक्रमेची...
पुण्य प्रदान करण्याच्या वैशिष्ट्यामुळे परिक्रमा ही नर्मदेची केली जाते. त्यामुळे तिला अनन्यसाधारण महत्त्व आहे.हिंदू संस्कृतीत नर्मदा परिक्रमेला एक वेगळे महत्त्व आहे...
अशी पवित्र परिक्रमा पूर्ण करण्याचे भाग्य लाभलेली मूळची नागपूरची आणि आता इंदोर मध्ये स्थायिक झालेली डॉक्टर सुरुची अग्निहोत्री नाईक....
नर्मदा परिक्रमेत तिला अनेक दैवी, अलौकिक अनुभव पण आलेत. नर्मदा परिक्रमेत नर्मदा मैया कशी परीक्षा बघते आणि कशी मदत ही करते हे ऐकूया तिच्याच कडून....
तिच्याच शब्दात....
#narmada #incredible #shamameena #zee5

Пікірлер: 185
@sanjeevsaravate5075
@sanjeevsaravate5075 2 жыл бұрын
अतिशय सुंदर वर्णन. शेवटचा अनुभव कथनावरून माझ्या मनातल्या शंकेच निरसन झाले हा पण एक चमत्कार म्हणायचा. देवच अश्या शक्तींना जकडून ठेवतात जेणेकरून भक्तांना त्रास होऊ नये. कायम स्वरूपी लक्षात राहील.
@smitamankame9933
@smitamankame9933 2 жыл бұрын
खूप सुंदर नर्मदा परिक्रमा वर्णन।मीना आणि शामाताई तुमचा उपक्रम सुंदर आहे Dr सुरुची यांचे नर्मदे चे अनुभव खूपच मनाला भिडणारे आहेत मारुतीचे दर्शन,म्हातारीच्या रूपातील नर्मदेचे दर्शन सातवा अध्याय वाचताना अदृष्य शक्तीचे हात दिसणे ।अलौकिक गोष्टीचा तुम्हाला अनुभव आला। जंगलातून फिरताना हिंस्त्र प्राण्यां पासून मैयाच तुमचे रक्षण करत असते खूप सुंदर अनुभव कथन केलात धन्यवाद सुरुचिताई!!
@shobharaut8522
@shobharaut8522 Жыл бұрын
खूप सुंदर अनुभव.. सद्या वाचन सूरू आहे.. एकेक अनुभव थक्क करणारे आहेत.. नर्मदे हर 🙏🏻
@yuvrajsonawane8991
@yuvrajsonawane8991 2 жыл бұрын
मॅडम खूप मोलाचे अनुभव तुम्ही लोकांपर्यंत पोहचवले, आणि मनमोकड्या गप्पा मारल्या समजून सांगितले,खूप आभारी आहोत,
@The_DivineEntity
@The_DivineEntity 2 жыл бұрын
अप्रतिम संवाद कौश्यल्य, मी तर अगदी भारावून गेले ऐकताना 👍👍
@ratnakardeshpande7403
@ratnakardeshpande7403 2 жыл бұрын
👃 नर्मदे हर.खूप रसाळ आणि हृदयस्पर्शी अशा भाषेत आम्हाला नर्मदा दर्शन घडविले. मी ही प पू नाना महाराज यांचा अनुग्रहीत आहे. मैयाने आमचीही परिक्रमेची आस पूर्ण केल्यास तुमचे अनुभव आम्हाला निश्चितच प्रेरणा देणारे व मार्गदर्शनपर आहेत. खूप धन्यवाद तुमचे व मुलाखत घेणाऱ्या दोन्ही ताई न चे , तुमचे अनुभव
@shantaramtale1694
@shantaramtale1694 Ай бұрын
सुंदर सांगीतलं ताई,आपली या परिक्रमेला निवड केली. ह्या आपल्या ईच्छेने घडत नसतात.
@Csv-oi3md
@Csv-oi3md 2 жыл бұрын
नरमदे हर नरमदे हर नरमदे हर हर हर महादेव ताई खूप छान अनुभूती वर्णन सुरूची नाईक तुम्ही नर्मदा परिक्रमा अभ्यास केला आहे
@dinkarkulkarni8906
@dinkarkulkarni8906 11 ай бұрын
खुप छान . अप्रतिम . अनेक धन्यवाद आणि नमस्कार . नर्मदे हर
@sudhawikhe202
@sudhawikhe202 2 жыл бұрын
Dr सुरुची मॅडम खूप छान विश्लेषण केले अनुभवाचे आपल्याला शत शत नमन 🙏🙏🌹🌹 नर्मदे हर हर,
@Shabdasarita
@Shabdasarita 2 жыл бұрын
फारच सुंदर व विलक्षण अनुभव.प्रत्येकाला वेगवेगळे अनुभव येतात. सांगण्याची शैली खूपच ओघवती आहे प्रत्यक्ष भेटीचा योग यायला पाहिजे
@1suruchi
@1suruchi 2 жыл бұрын
Indore la aste me...ani Nagpur la maaher aahe... Donhi paiki kuthlehi bhet hou shakte
@nandanadkarni5772
@nandanadkarni5772 2 жыл бұрын
Very nice information given by Dr.Suruchi, God Bless Her.Narmade Har
@jayashreekamble3650
@jayashreekamble3650 2 жыл бұрын
🙏नर्मदे हर🙏 खूप छान अनुभव कथन धन्यवाद 🙏
@anjalikale6021
@anjalikale6021 2 жыл бұрын
खूपच छान अनुभव कथन. अंगावर काटा उभा राहिला. नर्मदे हर
@anitadeshpande9518
@anitadeshpande9518 3 ай бұрын
नर्मदे हर! खुप छान अनुभव कथन! शामा, मीनाचे अभिनंदन!
@sandhyadharmadhikari1099
@sandhyadharmadhikari1099 2 жыл бұрын
You are lucky one Maza Namaskar tumhala
@archanachanne1577
@archanachanne1577 2 жыл бұрын
शामा,खूपच छान झाली मुलाखत!योगायोगाने lockdown मध्ये e book war Dr. सुरूचीचे narmada परिक्रमावर चे दोन भाग वाचण्यात आले.अतिशय रोमांचकारी ,आणि प्रत्येक पानावर उत्सुकता वाढवणारे असे अनुभव सुरूचीने अतिशय सहज ,सोप्या भाषेत लिहिले आहेत.नर्मदा परिक्रमा किती कठीण असते हे तिचे अनुभव वाचून कल्पना येते पण श्रद्धा ठेऊन केली तर सहज साध्य पण होते हे तिच्या अनुभवातून लक्षात येते.तिने परिक्रमाचे लिहिलेले दोन्ही भाग वाचून थक्क व्हायला होते.आपणही ही परिक्रमा कधीतरी केली पाहिजे अशी स्फूर्ती पण तिचे अनुभव वाचून होते.मला आता तिसरा भाग कधी वाचेल असे झाले आहे.आज ही मुलाखत ऐकून सर्व आठवले.अभिनंदन शामा,मीना तुमचे !नर्मदे हर! 🙏🙏🙏
@vinayadesai148
@vinayadesai148 4 ай бұрын
Dr सुरुची ,आपले अनुभव वाचनात आले होतेच,आतून वाचावं आणि नंतर भेटावं असंही वाटत होतं आणि ही सुंदर ऐसपैस कट्ट्यावर भेट झाली,जुळ्या बहिणीची किती सुंदर आहे कृती,आनंद मिळाला,सुरुची कंकर कंकर शंकर असलेल्या पावलावर तुझी पावलं पडत गेली,लेखन शैली किती सहज सुंदर,भाग्यवान आहेस ,सुंदर अनुभूती,माझ्याकडे प्रतिभा चितळे काका काकू येऊन गेले,जे आता तिकडे असतात,नर्मदा मैया येऊन गेली घरी,आता तू कधी येशील,भेटशील पाहूया....नर्मदे हर...नुकतेच प पू बाबा महाराज तारणेकर लेपा ला दर्शन झालं,भारती ठाकूर यांच्या कडे...तुम्ही दोघी जुळ्या बहिणी पण किती छान हसमुख आहात...भेटूया आपण
@madhuripatil6227
@madhuripatil6227 11 ай бұрын
नर्मदे हर नर्मदे हर खूप छान अनुभव एकायला मिळाले मन खूप प्रसन्न होत मै या साक्षात दर्शन देते 🙏🏻
@madhuraparicharak7813
@madhuraparicharak7813 2 жыл бұрын
अगदी खरं....प्रत्येक गोष्टीचा प्रसदा सारखा स्वीकार करता आला पाहिजे.
@kusumsatav1088
@kusumsatav1088 Жыл бұрын
नर्मदे हर🙏 नर्मदे परिक्रमेचे सुंदर वर्णन 👌👌🌹🌹
@vinayapte4238
@vinayapte4238 2 жыл бұрын
फार सुंदर. मस्तच. याचा part २ झाला पाहिजे. अजून अनुभव ऐकायची इच्छा आहे नर्मदामाईचे. 😀😀😍😍🙏🙏 अणि हो. अश्वत्थामा भेटल्याचा अनुभव पण ऐकायला आवडेल. 😀😀
@shamadeshpande2375
@shamadeshpande2375 2 жыл бұрын
नक्की
@manishashahasane5615
@manishashahasane5615 Жыл бұрын
आई........
@malini7639
@malini7639 2 жыл бұрын
नर्मदे हर ऐसपैस गप्पा खुपचं छान . सुरुची मैय्याच्या परिक्रमा बद्दल भरभरुन बोलते मैय्याचेअनुभव तिला खुपचं आलेले आहेत . मोबाईल मधील सुरुचीचे परिक्रमाचे पुस्तके वाचली आहे
@archanamhatre7433
@archanamhatre7433 2 жыл бұрын
नर्मदे हर हर जय गुरू नाना
@sukeshkapoor3104
@sukeshkapoor3104 2 жыл бұрын
Very nice.Narmade har 🙏🌹
@pradippekhale1758
@pradippekhale1758 8 ай бұрын
खूपच छान माहिती दिली आहे
@Shrishivaynamahstubham2542
@Shrishivaynamahstubham2542 2 жыл бұрын
नर्मदे हर् नर्मदे हर्
@ashokdeshpande5747
@ashokdeshpande5747 2 жыл бұрын
डाॅ. सुरूची अग्निहोत्री नाईक, मैय्याजी नमस्कार. नर्मदा परिक्रमा करण्यास गत जन्माचे पुण्य पाहिजे, वा सद्गुरू कृपा पाहिजे, वा मैय्यानी प्रेरणा देऊन ती आपल्या कडून करवून घ्यावे. आपण म्हणलात पावलो पावली मैय्या सोबत असते. साधकांचा विश्वास पण असावयास हवा. तेव्हांच शक्य आहे. नर्मदे हर! नर्मदे हर! नर्मदे हर!!
@sanjivanimulay9113
@sanjivanimulay9113 2 жыл бұрын
Very nice information 👍 great congratulations God bless you
@savitaranade5683
@savitaranade5683 Жыл бұрын
Suruchi tai aaple anubhav vilkshn aahet. Mn bharavun gele. Nmskar. Narmade hr.
@rajanitile2304
@rajanitile2304 2 жыл бұрын
Anek Dhanyawad 👍🎈
@anaghasangrulkar3979
@anaghasangrulkar3979 2 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली, मुलाखत पण सुंदर घेतली मँडम.
@vaishalidandekar5490
@vaishalidandekar5490 2 жыл бұрын
नर्मदे हर!खूप खूप मनापासुन बोललात.वेगळे अनुभव ऐकले.पुस्तक नक्की वाचिन.धन्यवाद.खूप शुभेच्छा.
@madhukarshukla7966
@madhukarshukla7966 2 жыл бұрын
🙏🙏 Narmade Har Narmade Har
@sangeetadandekar2104
@sangeetadandekar2104 2 жыл бұрын
खूप छान . नर्मदे हर 🙏🙏
@shwetadivekar9921
@shwetadivekar9921 6 ай бұрын
Very nice didi
@gayatriyellapurkar7262
@gayatriyellapurkar7262 2 жыл бұрын
खूपच छान!मन तल्लीन करणारा अनुभव
@starrzdance7771
@starrzdance7771 2 жыл бұрын
Khup sundar interview
@jayashreeozarde8973
@jayashreeozarde8973 2 жыл бұрын
नर्मदा परिक्रमा....जितक्या जणांचे अनुभव ऐकू तितक्या जणांचे थरारक ,गूढ ,दैवी अनुभव असतात.लवकरच मलाही परिक्रमा घडो
@atulkhiste9345
@atulkhiste9345 2 жыл бұрын
खूप छान अनुभव कथन मैंयाजी, नर्मदे हर
@sheelakasat7027
@sheelakasat7027 2 жыл бұрын
Har narmade 🙏🙏💐
@vaishalimoroney7505
@vaishalimoroney7505 2 жыл бұрын
खुप छान मुलाखत
@devidasmarathe2676
@devidasmarathe2676 2 жыл бұрын
खूप छान 💐💐🙏🙏🙏
@sangeetawaikar5108
@sangeetawaikar5108 2 жыл бұрын
खूप छान...🙏🌹🙏
@nishakalway3281
@nishakalway3281 2 жыл бұрын
🙏🌹नर्मदे हर🙏
@jayashreegore5799
@jayashreegore5799 2 жыл бұрын
Great great, नमस्कार
@kavitashirsat466
@kavitashirsat466 2 жыл бұрын
Apratim aananddayi kshan 🙏🌹🙏 narmade Har har 🙏🌹🙏
@shrikantjogdand8095
@shrikantjogdand8095 7 ай бұрын
Wisdom, we are proud of our country 🙏🏻
@madhurideshpande11
@madhurideshpande11 2 жыл бұрын
Khoop sunder mulakhat...mahiti pratekala upayogi padnari.. Narmade Har
@madhuragurav6685
@madhuragurav6685 2 жыл бұрын
खूप छान 🙏
@sandhyanaik9822
@sandhyanaik9822 2 жыл бұрын
Faracha sunder mulakhat n Dr. Suruchi mam tumhala daiwi Shakti Che darashan zale 🙏🙏
@shamadeshpande2375
@shamadeshpande2375 2 жыл бұрын
धन्यवाद...
@manishakalwint8792
@manishakalwint8792 2 жыл бұрын
अप्रतिम 🙏🙏🙏
@tanujasheth2120
@tanujasheth2120 2 жыл бұрын
मला ऐकून खूप समाधान वाटले
@neelajain5659
@neelajain5659 2 жыл бұрын
Mast
@sheelapawar1895
@sheelapawar1895 2 жыл бұрын
सुरुची आपला अनुभव भयंकर रोमांचक आहे.अंगावर काटे उभे राहत होते.नर्मदे हर,नर्मदे हर !
@yoginiprabhudesai4358
@yoginiprabhudesai4358 2 жыл бұрын
खूप छान
@shripadkhoche8611
@shripadkhoche8611 2 жыл бұрын
Narmade har jay nana
@ganpatkale7015
@ganpatkale7015 2 жыл бұрын
आज माझा कट्टा 1 तासाचा व्हीडिओ श्रवण झाला. नर्मदे हर. हर नर्मदे
@ameysolkar6581
@ameysolkar6581 Жыл бұрын
Tai it's mind relax experience I am lucky that read your books .
@anayapatil667
@anayapatil667 2 жыл бұрын
नर्मदे हर 🙏🏻 नर्मदे हर 🙏🏻🙏🏻🌹
@varshadeshpande2006
@varshadeshpande2006 2 жыл бұрын
नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर🙏
@soniatelang3326
@soniatelang3326 2 жыл бұрын
Narmade har!🙏🙏🙏
@keshavkulkarni7526
@keshavkulkarni7526 2 жыл бұрын
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. 👌👌
@vasuparlay9389
@vasuparlay9389 10 ай бұрын
आल्हादपूर्ण
@sunandanikam9497
@sunandanikam9497 2 жыл бұрын
🙏Suruchi Tai ..Narmade Har💐🙏
@devyanikarvekothari
@devyanikarvekothari 2 жыл бұрын
खूप छान नर्मदे हर
@ramjoshi9781
@ramjoshi9781 2 жыл бұрын
🙏🌹🌹🙏मात् श्री नर्मदेहर,, जिंदगी भर,, 🙏🌹🌹🙏
@prachiparanjpe9755
@prachiparanjpe9755 2 жыл бұрын
Ñarmade har🙏🙏 👏👏🌺🌺🌻🌻🚩🚩🕉🕉🚩🚩
@madhuraparicharak7813
@madhuraparicharak7813 2 жыл бұрын
सुरुची ताई तुमचा ब्लॉग २वर्षापूर्वी वाचण्यात आला.आज आपल्याला पाहण्याचा व ऐकण्याचा योग आला.खूप छान वाटले.🙏🏻🙏🏻🌹
@jayprakashpandey5216
@jayprakashpandey5216 7 ай бұрын
नर्मदे हर❤
@pratibhabarde366
@pratibhabarde366 2 жыл бұрын
👌narmade har 🙏
@jaishreemataji43
@jaishreemataji43 2 жыл бұрын
NARMADA MAIYA DOES KRUPA ON EVERY BODY AND SHE DOES NOT SEND EMPTY HAND TO ANY BODY .SHE FULFILLS THE WISHES
@meghasawant5258
@meghasawant5258 7 ай бұрын
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर
@meenaavchat1573
@meenaavchat1573 2 жыл бұрын
🙏🌹नर्मदे हर🌹🙏 नमस्कार! खुप छान सुरुची ताई. तू लहान आहे स पण योग्यता खुपच मोठी म्हणावी लागेल. दुसरे म्हणजे नाना आमचे परात्पर गुरु आहेत. मय्या रक्षण करते अनुभव देते व आपले सद्गुरू पाठिराखे असतातच. Tuzi पुस्तके कुठे मिळू शकतील. ते कळेल का? नर्मदे हर🌺🌺🙏
@sameerapednekar3961
@sameerapednekar3961 10 ай бұрын
Narmade Har !
@nandamane8236
@nandamane8236 2 жыл бұрын
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर 🙏🙏🙏
@shravanikamerkar1741
@shravanikamerkar1741 2 жыл бұрын
नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर 🙏🏻🙏🏻🙏🏻
@nishakalway3281
@nishakalway3281 2 жыл бұрын
ऐकून सर्व अनुभव ,भेटण्यांची मनात इच्छा झाहली मी मनानी तुमच्याशी भेटले पण,मी भोपाल ला राहते,🙏🙏
@The_DivineEntity
@The_DivineEntity 2 жыл бұрын
नर्मदे हर, नर्मदे हर
@ganeshwavare4958
@ganeshwavare4958 2 жыл бұрын
नर्मदे हर नर्मदे हर ताई नमस्कार लाॅकडाऊन मध्ये मी तुमचे पुस्तक वाचले.व तुमच्याशी फोनवर बोलृलो सुध्या. नर्मदे हर नर्मदे हर
@ashwinicholkar6844
@ashwinicholkar6844 4 ай бұрын
सदावर्त म्हणजे ते लोकं आपल्याला धान्य देतात आपण आपल्या हाताने स्वयंपाक करायचा चुलीवर
@rekhagangakhedkar1689
@rekhagangakhedkar1689 2 жыл бұрын
सुरूची मॅडम तुमच्या पुस्तकाचे नाव कळावे ही ईच्छा.
@vivekpuntambekar3954
@vivekpuntambekar3954 2 жыл бұрын
योगायोग म्हणजे आत्ताच तिन्ही भाग वाचले आणि युट्यूबवर तुम्हाला पहायला मिळाले विलक्षण योगायोग
@jayshreethakre2061
@jayshreethakre2061 2 жыл бұрын
हो हे अगदी माझ्या मनातलं वाक्य आहे 🙏🙏
@priyabapat9510
@priyabapat9510 2 жыл бұрын
🙏🙏🙏 नर्मदे हर 🙏
@sulbhawani6400
@sulbhawani6400 2 жыл бұрын
सुरुची तुम्हाला खरच कोटी कोटी धन्यवाद.तुमचे नर्मदा परिक्रमा चे वर्णन एकुण मन अगदी भरून आलं.खुप खूप इच्छा आहे मैयाची परिक्रमा करण्याची पण माहित नाही कधी ती इच्छा पूर्ण होईल.मी जगन्नाथ कुंटे चे नर्मदे हर पुस्तक खुप दा वाचलं प्रतिभा ताई चितळे चे तु खुष वरच्या सगळ्या व्हिडिओ खूप दा पाहिल्या व आ या ठाण्याचे कोकिळ साहेबांच्या व्हिडिओ पण पाहिल्या.तेव्हा पासून खर्च कधी होईल परिक्रमा असं झालं तर .मैया कधी बोलवता माहित नाही.मला आपल्या पुस्तकाचे नाव सांगा ना .
@1suruchi
@1suruchi 2 жыл бұрын
Narmada parikrama ek vilakshan anubhuti...pdf aahe, ajun publish kela nahi
@madhuraparicharak7813
@madhuraparicharak7813 2 жыл бұрын
नर्मदे हर 🌹🙏🏻
@s.m.shinde265
@s.m.shinde265 Жыл бұрын
नर्मदे हर हर.....!
@vasantsathe7470
@vasantsathe7470 2 жыл бұрын
🙏🙏
@vandanapol8641
@vandanapol8641 2 жыл бұрын
Narmade Har .Narmde Har
@archanamhatre7433
@archanamhatre7433 2 жыл бұрын
नर्मदे हर हर जय गुरू नाना
@jyotinakhate152
@jyotinakhate152 Ай бұрын
Narmade Har
@seemabolinjkar8757
@seemabolinjkar8757 2 жыл бұрын
🙏🙏🙏
@namratalabde724
@namratalabde724 2 жыл бұрын
नर्मदे हर
@abhijitdeshpande5277
@abhijitdeshpande5277 3 ай бұрын
मी ८४ भाग वाचले खूप छान वर्णन आहे एकंदर किती भाग‌ आहेत ८५ पासूनचे भाग मला वाचायची इच्छा आहे.
@devidasmarathe2676
@devidasmarathe2676 2 жыл бұрын
नर्मदे हर !
@jyotibaal1331
@jyotibaal1331 2 жыл бұрын
Narmade har
@manishawagh4749
@manishawagh4749 7 ай бұрын
❤ नर्मदे हर ❤ नर्मदे हर ❤ नर्मदे हर ❤
@yashwantchitale4165
@yashwantchitale4165 2 жыл бұрын
DHANYAVAD NARMADE HARR
@shaileshtupe439
@shaileshtupe439 2 жыл бұрын
नर्मदे हर
@waghganesh1125
@waghganesh1125 2 жыл бұрын
Narmade har har har
@madhurimahagaokar3949
@madhurimahagaokar3949 2 жыл бұрын
खुपच छान... परिक्रमा अनुभव पुस्तकाचे नाव काय आहे?
@leenas75
@leenas75 Ай бұрын
Jai gajanan
@prasadnaiquesai
@prasadnaiquesai 2 жыл бұрын
Mata Narmade.
@maheshmaharajmane825
@maheshmaharajmane825 2 жыл бұрын
नर्मदे हर 🙏
@vai.vi.akantcreations
@vai.vi.akantcreations 2 жыл бұрын
Very warm welcome to you - the 3 sweet 🙋🏻‍♀️🙋🏻‍♀️Tai-Bais🙋🏻‍♀️🙏!! Suruchitai🌹 your ""Ru-chi 🤗 in Narmada 💫 Parikrama" was & is excellent. 🌹 The Lord Gurdeva 🙏 & Narmada🙏 Mayya have already blessed U by letting you to complete parikrama in very young age very safely.👍 Feeling Happy for You. 🤗 And for sharing your experiences and taken 'us people' psychologically 🤔 to that world of your Narmada parikram through this twin sisters's program.🙏 Thanks a lot. My eyes were full of tears when personally 🙏Shree Hanumanji came in front of you & asking for "I will not appear further more in future - even if any call🧠 by you". 🤭 How unique experience you had!🌹🙏 Jai Shree Ram. Jai BajarangBali.🙏 Narmade Har.
@jaywanta9032
@jaywanta9032 2 жыл бұрын
P
Beautiful gymnastics 😍☺️
00:15
Lexa_Merin
Рет қаралды 15 МЛН
Эффект Карбонаро и нестандартная коробка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 9 МЛН
Antarang With Jagannath Kunte | 11 January 2019
51:11
Zee 24 Taas
Рет қаралды 147 М.
Ashwatthama Bhetala ? Narmada Parikrama Part- 04
36:34
Dnyaneshwar Thorat
Рет қаралды 8 М.
Kunte Swami  Prakashpura Pravachan 2020 01 12 Part 2
2:13:42
Santosh Shedge
Рет қаралды 75 М.
नर्मदा परिक्रमा अनुभव । Narmada Parikrama Anubhav
44:32
भारत भ्रमंती - BHARAT BHRAMANTI
Рет қаралды 7 М.
Narmada Parikrama
3:05:27
Vrushali Bapat
Рет қаралды 27 М.
Beautiful gymnastics 😍☺️
00:15
Lexa_Merin
Рет қаралды 15 МЛН