चितळेबाबा आणि आई ची नर्मदा मैया परिक्रमा कहाणी ऐकून मनाची परिक्रमा होते
@anitajadhav49022 жыл бұрын
ताई तुम्ही खूप पुण्यवान आहात तुमची वाणी खुपच छान आहे नमस्कार करते
@varshabhat19813 жыл бұрын
चितळे ताई आणि काका परीक्रमावासींना निवारा,सोयीसुविधा पुरवतात हे महत्वाचं.नुसती स्वत:पुरती परीक्रमा न करता जनसेवा ही ईश्वरसेवा सोदाहरण दर्शवलंय. दोघांना स्वामी समर्थांचे शुभाशीष 🙏🌷
@bhagyashreepatole89004 жыл бұрын
सगळे स्वप्नात असल्या सारखे वाट आहे खर्च खूप ग्रेट आहेत कोटी कोटी प्रणाम
@jayashreeshinde59832 жыл бұрын
खूप सुंदर पध्दतीने परिक्रमेचे वर्णन केलंय. साक्षात समोर सारे डोळ्यासमोर उभे रहात गेले🙏🙏
@pradnyaprabhu37303 жыл бұрын
खुपच भाग्यवान आहात हे प्रसंग एकून अंगावर काटा उभा राहिला 🙏🙏🙏🙏
@malini76395 жыл бұрын
ऐकता नां अंगावर काटे येतात मी पुन्हा पुन्हा हे व्हिडीओ बघते काल पासून पहिला व्हिडीओ आज पुर्ण होतील खरच वेळी परिक्रमा झाली
ओंकार कोळ्याचा प्रसंग भाराऊन टाणारा होता .मैय्या तूम्हा दोघांना कोटी कोटी प्रणाम
@tanishkkagulhane-dt1xg6 ай бұрын
Khup sunder video ❤
@akshayachowkekar64203 жыл бұрын
अदभुत अनुभव तुमचे ऐकून नर्मदा मैया स्वरूप तुम्ही आहात नर्मेदे हर
@parnerkarseducationalchann6346 Жыл бұрын
नर्मदे हर.... अप्रतिम अनुभव...!!!
@alapmehta65183 жыл бұрын
मला मीच परिक्रमा पूर्ण केली असे वाटले .नर्मदा मैया की जय.
@aartipotdar2224 жыл бұрын
नर्मदे हर नर्मदे मैया किती काळ छान अनुभव आहे धन्यवाद
@anjalibhavthankar64155 ай бұрын
नर्मदा मैया की जय!🌹🙏🙏🌹
@ratnaskitchen88283 жыл бұрын
खुप सुंदर वर्णन केलेत खरच एवढया सुख सुविधा सोडून खडतर प्रवास बापरे आणि महत्वाचे म्हणजे एवढे अवघड शब्द कसे काय लक्षात ठेवून कथन केलेत शतशः प्रणाम धन्यवाद मैयाजी व बाबाजी
@ashabhavsar63492 жыл бұрын
अप्रतीम . अतिशय सुंदर वर्णन खूप खूप धन्यवाद. साष्टांग नमस्कार तुम्हा ठेऊन पायी भाळ. 🙏🙏🙏🙏🙏🙏
@seemamahajan42133 жыл бұрын
Me tumchi bhakt zali aahe.Tumhala baghiale ki farach prasanna watate.Narmade har har.❤
@sarojpawar9422 жыл бұрын
किती छान सांगता मैयाजी नर्मदे हर🙏
@sohambhandurgesoham98366 жыл бұрын
नर्मदा माय खुप छान अनुभव आहे खुप खुप आवडले नर्मदे हर। हर हर नर्मदे
@samsong32474 жыл бұрын
khup chan mahiti
@Datt_krupa_rx100_lovers6 жыл бұрын
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर चितळे बंधू आपण जी परिक्रमा केली त्याबद्दल आपण जे कळकळीने बोललात पाहताना अंगावर काटा येत होता आपण पण अशी परिक्रमा करावी म्हणून यु ट्यूब सर्च केल्यानंतर आपले अठरा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपणच ही परिक्रमा पूर्ण केल्या सारख वाटत आहे म्हणून आपले मनपूर्वक आभार
@vandanakarekar43265 жыл бұрын
नर्मदे हर..नर्मदे हर..
@vandanakarekar43265 жыл бұрын
आपल्या सारखेच मला ही वाटतं
@supriyakulkarni65023 жыл бұрын
दोघांना प्रणाम, नर्मदे हर हर
@neetagandhi66793 жыл бұрын
ताई 🙏 अप्रतिम अनुभव/अप्रतिम भक्ती तुम्हां दोघांना साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏