रस्ता त खड्डे खड्ड्यात रस्ते जबरदस्त विकास चालू आहे नाशिकचा
@rajendradhaytadak45615 сағат бұрын
या प्रकरणात मागुन ठोकलेल्या टेंपोवाल्याची चुकी आहे. कारण ओव्हर स्पिडमुळे हा अपघात झाला आहे.
@bhaskargadkari58193 сағат бұрын
पोलिसांवर पण सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे
@BapuChavhan-x6s8 сағат бұрын
Police खात् पैसे घेऊं खिसे भरता आणि निघू न जाता है Yanacha काय
@KailasKaranjkar-y1t4 сағат бұрын
सळया ट्रक च्या बाहेर आल्या नसत्या तर अपघाताची भयानकता एवढी वाढली नसती.
@dhananjaybhalerao683954 минут бұрын
नियम हाच आहे गाडीच्या बाहेर कोणतीच वस्तू नाही पाहिजे
@rameshgore45594 сағат бұрын
कायदे आहेत हप्त्यावर चालू
@mtnikam86982 сағат бұрын
सळया खुल्या घेऊन जात असताना आरटीओ पोलिस उपटत होते का
@pravindeore96898 сағат бұрын
काय मंत्री सरकार यांचे स्वतः मंत्री आणि सांगतो कडाक कायदे करण्याची गरज आहे.
@AmbadasDoke-k8g4 сағат бұрын
घटना झाल्यावर सरकार ला जाग येते दुर्दैवी घटना
@s.bnalawade6993 сағат бұрын
मोदी जी वाहन कायदा कडक करत होते तर विरोधीकाचे पोटसुळ उठले
@rahultongale7636 сағат бұрын
Kahich bhetat nahi girish mahajan saheb Mazya bhavach अपघात झाला तेव्हा कुठे गेली तुमची मदत
@AnsarPathan-c7r6 сағат бұрын
असल्या प्रकारे या सलैया का वाहून दिल्या जातात, काही नियम आहे की नाही, ट्रैफिक वाले काय तोड़ पाणी करता आहे का? तरूण मुले जीव गमावून बसले आहेत, मंत्री ताफे घेवून चालत असतात त्यांना काही त्रास होत नाही पन् जनता करता कोण वाली आहे
@shivkumarsnindi19852 сағат бұрын
दुकानदारांनवर सुद्धा कारवाई केली पाहिजे गाडीभरताना लक्ष्य नव्हता का त्यांच गाडीत सळया बाहेर येत आहे म्हणून
@KailasKaranjkar-y1t4 сағат бұрын
सरकार तुमचे आहे,आता तुम्हीच बघा हे कुठले नियम आहे .
@sanjaykadam22783 сағат бұрын
साहेब जी गाडी उभी होती हे त्या गाडीवर आदळले म्हणतात मग ड्रायवर गुन्हा कसा दोस्त जेव्हा एका जगा गोळा होतात तेव्हा ते बादशहा बनतात परत एकदा उभी गाडीच्या मागुन टक्कर मारली आहे तर गुन्हा कसा
@sahebraogangurde71557 сағат бұрын
रस्ते पण सुद्रवा फक्त खिशे भरू नका अपघाताच्या नावाने
@pankajdeore68932 сағат бұрын
उड्डाण पुलावरचे खड्डे नीट करण्यावर. लक्ष द्यावे आणि प्रत्येक एक्झीट ला आणि एन्ट्री ला पोलिसांना उभे करा जेणे. करून मोटरसायकल आणि ओव्हरवेट गाड्या यांना आळा बसेल, आणि रस्त्याकडे लक्ष द्या म्हणजे सगळ सुधारेल नुसते कॉन्ट्रॅक्टर चे घर नका सुधरवु
@gorakhpagar8810Сағат бұрын
काय कायदा आहे,,चुक कोनाची कोन भरतं
@s.bnalawade6993 сағат бұрын
टेपरेकारटर वाजवने बंद
@tusharugalmugale5709Сағат бұрын
Rto ani traffic wale fact hapte vasul karyat vyast aahe t.. Vasulitun time bhetla tar he baki ch kam baghtil na 😡
@kisanl.sahane86237 сағат бұрын
अंमलबजावणी जनता करेल
@sanjaydaitkar33708 сағат бұрын
ट्रक चालक व मालका ला अटक करून कठोर शिक्षा द्या.
@sudhakarsonawane77186 сағат бұрын
Suspend kara. 😡
@rohitpatil6313Сағат бұрын
Tumhi bagta yevde fhirta magh baki cha gosti ka hoth
@ravikhule51727 сағат бұрын
Beed la laksha dya saheb
@ravikhule51727 сағат бұрын
Beed raakh reti mafiya Laksha dya. Rto patha va Hapte ghene chalu ahe
@Rohan_Tek4UT8 сағат бұрын
Please Discipline pala 🙏🙏🙏🙏 sglyanna Vinanti
@RaviSharma-cs7qi3 сағат бұрын
Rasta pe jo khada he wo kiski jimedari he Khada ke wjh se me do bar mera axideant huwa he
@LaxmanDhule-u8x3 сағат бұрын
He fhaltu
@satyavankodag6 сағат бұрын
बाई सारख पुढं पुढं करतेय महाजन वर इम्प्रेशन पाडत आहे काय