धन्यवाद,रस्त्यात येणारे धोकादायक खड्डे,चिखल यापासून प्रवाशानी घ्यावयाची काळजी अगदी बारकाईने सांगितली जाते हे सांगणे म्हणजे देवदूताचे सांगणे वाटते..याचा फायदा वाहनचलकाना नक्कीच होईल.
@AmaleshTambeVlog5 ай бұрын
धन्यवाद !
@gajananraut69285 ай бұрын
असेच जर संथगतीने मुंबई गोवा महामार्गाचे रस्ता रुंदीकरणाचे काम होत असेल तर परत ह्या मार्गासाठी आंदोलन करण्या शिवाय पर्याय नाही...
@diwakarchavan31315 ай бұрын
दादा सुंदर विडिओ.फक्त चिपळूण ब्रिज वरती एक विडिओ बनवला तर आम्हाला त्याची माहिती मिळेल.धन्यवाद
@AmaleshTambeVlog5 ай бұрын
kzbin.info/www/bejne/boTPdHyjqdljepY : या व्हिडीओमध्ये धामणी ते बहादूरशेख नाका कव्हर केले आहे.
@sushantjadhav47335 ай бұрын
रत्नागिरी पावस मार्ग पण दाखवा
@AmaleshTambeVlog5 ай бұрын
नक्की प्रयत्न करतो.
@prasadbhere71715 ай бұрын
July mhinyt prt video bnva
@AmaleshTambeVlog5 ай бұрын
नक्की. धन्यवाद !
@Chirag-yu4yp5 ай бұрын
Sir thank you for the update. Amhala kankavli la travel karaichai virar Varun, Mumbai goa highway ghena best asel ki kolhapur varun jana best asel? Please advise
@AmaleshTambeVlog5 ай бұрын
मुंबई गोवा :: संगमेश्वर-देवरुख-साखरपा-दाभोळे-राजापूर असा मार्ग सध्या चांगला आहे. फक्त साखरपा-दाभोळे-राजापूर - यामध्ये काही भाग खराब आहे. कोल्हापूर मार्गे कणकवली :: आंबोली मार्गे किंवा फोंडा घाट मार्गे येऊ शकता. पण या दोन्ही घाटातील रस्त्याची स्थिति मला माहीत नाहीये. त्यामुळे कोणाला तरी विचारूनच यावे.
@saurabhsawat71335 ай бұрын
खानापूर, बेळगाव मधून जातो ना हा हायवे??
@AmaleshTambeVlog5 ай бұрын
हा एनएच66 हायवे आहे. मुंबई गोवा.
@ARVINDJAISWAL105 ай бұрын
Third class construction quality😮
@swapnilsawant13315 ай бұрын
😂NH सटासट 😂
@AmaleshTambeVlog5 ай бұрын
सटासट लवकर पूर्ण होऊ दे ही प्रार्थना.
@umya147mes5 ай бұрын
सध्या पावसात महामार्गाची स्थिती काय आहे. खचने, दरड कोसळणे, भेगा पडणे या घटना आहेत काय सध्या.