सर्व बाल कलाकारांचे नंदी गायन छान एकसंघ, भविष्यातील नाटक कलाकार मंडळी तयार होत आहेत
@btm367811 ай бұрын
मला ही नांदी फार आवडते... 👌👌अप्रतिम 👍
@ankitnandgaonkar48274 жыл бұрын
बाल कलाकारांसाठी टाळ्या झाल्याचं पाहिजेत . 👏👏 ❤️
@btm36786 жыл бұрын
बाल कलाकार खूप छान गातात . नाट्य परमपरा कोकणात अजूनही चांगली जोपासली आहे . मला नाट्यसंगीत शालेय जीवनापासून आवडते . मला लहानपणी नाटकात भूमिका करण्याची संधी लाभली होती . काहीही असो पण शास्त्रीय संशोधनाने फार मोठा पल्ला गाठल्याने मी आज फिनिक्स येथे नाट्य संगीताचा आनंद घेत आहे . गुगल गुरुस नमस्कार .