Natyafandee Prayogapurvee

  Рет қаралды 1,497

Deepti Bhogale

Deepti Bhogale

Күн бұрын

Before the Play ......

Пікірлер: 13
@anandpurohit4187
@anandpurohit4187 3 жыл бұрын
आज तुम्हा दोघीना एकत्र बघून मनस्वी आनंद झाला. तुम्हा दोघां भगिनींचे हे नाते खरंच विलक्षण आहे आणि आदर्श देखील. तुम्ही सारीच शिलेदार मंडळी आमच्या सर्वांसाठी विशेषतः संगीत नाटकाच्या रसिकांसाठी तर आदरणीयच नाही तर पूज्यनीय पण आहात. तुमचे आई आणि बाबा म्हणजे जयरामभाऊ आणि जयमालाताई यांचे संगीत रंगाभूमीप्रति असलेले प्रेम आणि निष्ठा ही अद्वितीय होतीच पण त्यांचे बाळगंधर्व यांच्यावरचे अलोट प्रेम हे देखील वाखाण्य आहे. तुमची गरज आम्हा रसिकाना आहेच त्यामुळे तब्बेतीला जपा पुढील दीर्घ काळ तुम्ही आम्हा रसिकाना हव्या आहात माझा नातू अथर्व मुळ्ये हा औरंगाबादला श्री विश्वनाथ दशरथे यांच्याकडे गाणे शिकतो आहे गेली 10वर्ष त्याला त्याचे गाणे तुमच्यासारख्या संगीतातील जाणकार व्यक्तीला ऐकवायचे आहे तर तशी संधी आपण दोघी त्याला द्यावी अशी माझी तुम्हादोघीना विनंती आहे. त्यासाठी माझा व्हाट्सअप नंबर देत आहे.09769295276या फोनवर तुमचा होकार किंवा नकार कळवा. त्यानित्ताने तुम्हा दोघीना भेटण्याची माझी इच्छा पण पुरी होईल सध्या माझे वय 78आहे शिवाय मी हार्ट patient आहे त्यामुळे लवकर भेट झाली तर मी आपला ऋणी राहीन. मनापासून तुम्हा दोघीना भेटायची इच्छा आहे आपली भेट ही माझ्या जीवनातील एक अविस्मराणीय बाब असेल.
@smitadeshpande8906
@smitadeshpande8906 3 жыл бұрын
फारच छान!! जुन्या संगीत नाटकाच्या आठवणींना उजाळा मिळाला. अभिनंदन 💐💐 अजुन असेच व्हिडिओ शेअर करा.
@DeeptiBhogale
@DeeptiBhogale 2 жыл бұрын
धन्यवाद...
@shabdamaifal8247
@shabdamaifal8247 3 жыл бұрын
फारच छान आठवणी....
@DeeptiBhogale
@DeeptiBhogale 2 жыл бұрын
धन्यवाद...
@shambhavijade2178
@shambhavijade2178 3 жыл бұрын
खूप छान वाटलं ऐकून
@DeeptiBhogale
@DeeptiBhogale 2 жыл бұрын
धन्यवाद...
@satyajitbhandare3528
@satyajitbhandare3528 3 жыл бұрын
वा, छान अमोल ठेवा, केशवराव भोळे, बालगंधर्व ,बोडस यांची पण माहिती , त्यांचे किस्से ऐकवा। आपले आभार।
@unmeshg19
@unmeshg19 3 жыл бұрын
खूप छान.
@DeeptiBhogale
@DeeptiBhogale 2 жыл бұрын
धन्यवाद...
@bhaskarkavishwar4670
@bhaskarkavishwar4670 3 жыл бұрын
वा सुंदर हे सर्व औ.बादला स्वंयवर कं अनुभवल वा .छान.
Seja Gentil com os Pequenos Animais 😿
00:20
Los Wagners
Рет қаралды 25 МЛН
Ozoda - Lada ( Official Music Video 2024 )
06:07
Ozoda
Рет қаралды 31 МЛН
Who’s the Real Dad Doll Squid? Can You Guess in 60 Seconds? | Roblox 3D
00:34
Swar samrdani
12:19
Deepti Bhogale
Рет қаралды 2,8 М.
नाट्यब्रह्म
1:18:01
Deepti Bhogale
Рет қаралды 32 М.
BLOODY POLITICS In Maharashtra! Who Will Be The Next CM? Eknath Shivsena Vs. Uddhav Shivsena!
59:31
KIRTI, THUMRI  19 10 71 S
8:55
Deepti Bhogale
Рет қаралды 1,4 М.
Dipavlee        स्वागत.. दीपावलीचे..
4:53
Deepti Bhogale
Рет қаралды 1,3 М.
GandharvBhushan
7:36
Deepti Bhogale
Рет қаралды 6 М.
EKACH PYALA        'सं. एकच प्याला'
2:36:52
Deepti Bhogale
Рет қаралды 16 М.
| Niwaant Katta | Raj Thackeray | Atharva Sudame |
30:19
Atharva Sudame
Рет қаралды 510 М.
Seja Gentil com os Pequenos Animais 😿
00:20
Los Wagners
Рет қаралды 25 МЛН