नवीन घरात पहिल्यांदा पिंडी आणली//स्वामी ची मूर्ती खरेदी//गाय वासरू, हत्ती खरेदी//पाऊस खोटा😂

  Рет қаралды 59,085

pranjal Shinde vlogs

pranjal Shinde vlogs

Күн бұрын

Пікірлер: 370
@AartiJadhav-g8b
@AartiJadhav-g8b 3 ай бұрын
ताई बरोबर बोलल्या तुम्ही मनातून देव पुजवा. पण राग येणार नाही तर एक सांगते . मी स्वतः याल्लामा देवीची जोगती आहे , देवाचे २ प्रकार आहे १ निर्गुण निराकार २ सगुण साकार , निर्गुण निराकार देवाला फक्त त्याच नाव ग्याव आशी अपेक्षा आस्ते त्यांना आपल्याकडून काहीच हवं नसता ना पान फूल दिवा बत्ती काहीच नको पण जर आपण सगुण साकार देवाची पूजा करतोय तर तिथे नियम हे पाळावेच लागतात कारण आपल्या shatra सांगत की नियम हे सगुण साकार देवाच कर्मकांड आहे आणि सगुण साकार देव पूजला शिवाय निर्गुण निराकार देवाची पूजा होत नाही . आणि राहता राहिलं देवघर किचन मध्ये आसल्याचा प्रश्न तर देवघर हे किचन मध्ये नसावं कारण किचन मध्ये तामसिक गोष्टी च वास दरवळत असतो जस उडीद किंवा उदिदाचे पापड , कांदा,लसूण, आणि बराच काही जे आपण जे देवघर स्थापन करतो त्यात सत्व गुण आसता , म्हणजे सात्विक , म्हणून तामसिक आणि सात्विक गोष्टी एकत्र होऊ नाय या मुळे shatra नी आपल्याला देवघर हे किचन मध्ये नसावं आसा सांगितलं आहे . पण तुम्ही एक गोष्ट बरोबर बोलल्या देव हा मनातून केला पाहिजे पण नियम पण पाळले गेलेच पाहिजे बाकी तुम्हाला याल्लमा आई च आशीर्वाद 🙏🙏☀️☀️🌻🌻
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
ताई खूप खूप मनापासून आभारी आहे किती सुंदर आणि किती स्पष्ट भाषेत आपण कमेंट केली मला खरंच ही कमेंट खूप आवडली खूप गोष्टी शिकायला मिळाल्या तुमच्याकडून नक्कीच ही कमेंट मी एखाद्या व्हिडिओमध्ये स्क्रीन शॉट ला टाकेन अशीच छान छान माहिती देत चला ताई मी अजून कमी आहे सर्व गोष्टी तुम्ही मला शिकवत चला
@AartiJadhav-g8b
@AartiJadhav-g8b 3 ай бұрын
@@pranjalShindevlogs ताई रागावू नको फक्त माझा माझे जोगत पंथाचे गुरू आणि shakt पंथाचे गुरून कडून जेवढी विद्या मिळाली जेवढा ज्ञान मिळालं त्या नुसार फक्त एक वाटलं म्हणून सांगितलं , मला तुमचा भावना दुखवायचं नव्हत्या आणि नाहीत सुध्दा पण त्यामुळे माझा बोलण्याचा वेगळं आर्थ काढू नये.
@marathmolisafarvlogs553
@marathmolisafarvlogs553 3 ай бұрын
सोनाली बटाट्याची भाजी मी सुद्धा अशीच करते छान होते देवारा बद्दल बोललीस ते अगदी खरं माझाही असाच अनुभव आहे स्वामींची मूर्ती पिंड छान घेतलीस तुला आणि दादांना पाहिलं की मन एकदम आनंदी होतं व्हिडिओ पाहून खूपच आनंदी आणि प्रसन्न वाटले छान👌🏻👌🏻 अनिता करांडे🙏🏻🙏🏻
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
अग ताई तुझे खूप मनापासून आभारी तू एवढा भरभरून प्रेम तुझ्या भावाला देतेस आणि काय पाहिजे माझी आयुष्यासाठी त्यांच्याबद्दल तुमच्या मनामध्ये जिव्हाळा आहे हेच आमच्यासाठी खूप आहे असेच प्रेम राहू दे
@mitkarimanik8309
@mitkarimanik8309 3 ай бұрын
Sonali mi suvarna Pune màdye Aahye Tuza video mi Roz Bhagte Sai madye Aabat Dahi Takat Ja mg miXar màdye Firvat Ja mg Tup Sundar Nigte Replay Jarur Dhye 😊
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
हो सुवर्णा ताई मी नक्की ट्राय करेन खुप खुप आभारी आहे सुवर्णा ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@mitkarimanik8309
@mitkarimanik8309 3 ай бұрын
Thank you 😊
@mitkarimanik8309
@mitkarimanik8309 3 ай бұрын
Thanks 👍
@KAVITA.shendure
@KAVITA.shendure 3 ай бұрын
ताई मी नविन आहे मला विचारायचं होतं की 5 तारखेला शुक्रवार आहे तेव्हापासून वैभवलक्षमी व्रत केले तर चालेल का
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
अग ताई अमावस्या येत आहे थांब तो जाऊ दे त्याच्या पुढचा पकड कारण अमोशेत पकडायचा नाही
@NilimaKarate-sv5ny
@NilimaKarate-sv5ny 3 ай бұрын
साडीमध्ये आज छान दिसते कधी कधी घालत जा सर्व खरेदी मस्त श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🌺🌺
@dipalipatwardhan2024
@dipalipatwardhan2024 3 ай бұрын
चिऊ म्हणणे बंद करा, पुढे चिऊ आई, चिऊ काकू, चिऊ आजी होईल
@apekshatandel2155
@apekshatandel2155 3 ай бұрын
Ho agdi barobr😊
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
ताई तुझं बरोबर आहे खूप मनापासून आभारी आहे असेच प्रेम आशीर्वाद राहू दे ताई
@5775sujatapawar
@5775sujatapawar 3 ай бұрын
ताई तू मला खूप आवडते आणि तुझे वीडियो सुध्दा न चुकता पाहते.. पण काहीही चुकीचं नसताना रोस्तींग chya नावाखाली ती काहीही बोलल जात ते बघवत नाही.. ताई तू तिला रिपोर्ट का मारत नाही ग, तिला रिपोर्ट मार 🙄.. खूप झालं आत्त ..
@rinkudatkhile5468
@rinkudatkhile5468 3 ай бұрын
Mala hi khup wait watle te roasting che video pahun ...majh mind khup disturb zale te followers la pn kahihi boltat ....tai you are the best ...and I would love to watch your video
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
अग ताई तुला सांगू बघ ना आयुष्यामध्ये किती पण चांगलं राहा आपल्या विरोधक हे ठरलेले असतात आणि विरोधक तेव्हा जास्त होतात जेव्हा आपण सगळ्या गोष्टी कडून चांगले असतो आता तुम्ही आम्हीच बघा आपले कधी शेजारी होतात कधी नातेवाईक पाहुणे कधी न कोणी न असतंच विरोधक तशीच ही लोकं youtube मधली माझी विरोधक आहेत हो मला माहित आहे काही पण पॉईंट उचलत आहेत उचलू दे माझी काम तर सुरू आहेत खूप झालेला आहे प्रमाणाच्या बाहेर गेलेला आहे पण तुला माहित आहे का जेव्हा नियम तोडून माणूस स्वतःची कर्म करतो ना तेव्हाच महाराज कधीच त्याच्यासोबत नसतात महाराजांचे एक वाक्य आहे नियमात राहणारा माझा आहे नियम तोडणारा माझा नाही किंवा मी त्याचा नाही बरोबर त्यांची कर्मच त्यांना आणणार आहेत जाग्यावर नको काळजी करू तू मला एवढं सपोर्ट दिला प्रेम दिला आणि बघ जी माणसे आपली आहे त्यांना आपल्याला कधीच स्पष्टीकरण देण्याची गरज नाही आपण कसे आहोत त्यांना आपोआप कळतं जी माझी आहे ती शेवटपर्यंत माझी साथ देणार त्यामुळे मी स्वामीं वरती सोडलेलं आहे सगळं डेली ब्लॉग चा अर्थ यांना समजत नाही कुठेतरी वकिली केली असती तर या बायकांनी चांगलं झालं असतं यांचं पण दुनियेला कळतं ग ताई सगळं
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
अग ताई काय बोलायचं त्यांचं त्यांनाच कळायला पाहिजे डेली रुटीन मध्ये माणूस कसा आपले ब्लॉग शेअर करतो त्याच्यामध्ये थोडं तरी उपर नीचे असणारच ना तो काय थोडंच प्रोफेशनल शूट करत आहे की जेणेकरून एका ॲक्टर सारखं स्क्रिप्ट तयार त्यांची कर्मच ह्यांना बरोबर जागेवर आणणार आहेत
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
ताई तुझे खूप मनापासून आभारी तुझे प्रेम असेच राहू दे अग तू आम्हाला इथपर्यंत समजलं आणि एवढं समजून घेतलं याहून आमचं काहीच मोठं नाही कर्म हे बघ ताई आपल्या लोकांना माहीत असतं आपण कसे आहोत त्यामुळे मला कधीच अशी वेळ आलेली नाही ना येणार नाही की माझ्या फॅमिलीला मला स्पष्टीकरण द्यावं लागेल या लोकांना किती भुंकायचं तेवढं भुंकू दे शेवटी तुला सांगते एक ताकद जी आहे ती कर्म ज्या जागी ठेवेल ना त्या जागी त्यांना सगळं आठवेल आपण फक्त आपलं चांगलं काम चांगलं कर्म ठेवायचं मी तेच करत राहणार तुमच्यासारखी माणसं माझी आयुष्यात आहे तीच मला पुढे घेऊन जात आहेत आणि ज्या दिवशी माझी फॅमिली मला एखादा प्रश्न करेल की ताई हे असं का त्या दिवशी मी माझ्या फॅमिली साठी उत्तर नक्कीच देणार
@savita_kangude
@savita_kangude 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏सोनाली स्वामींची मूर्ती खूप छान आहे. स्वामींचा अभिषेक रोज केला तर चागलंच पण नाहीच जमलं तर दर गुरुवारी अभिषेक कर. गाईची मूर्ती व पिंड छान आहे. श्री स्वामी समर्थ 🙏💐
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
अग ताई रोज अभिषेक करणं शक्यच नाही आपले एवढे धकाधकीचं जीवन आहे गुरुवारीच फक्त मी रोज नाही करत पण हो जेव्हा माझं पारायण सुरू होतं तेव्हा मात्र मी बऱ्यापैकी 90% डेली करत होते का तर ते पारायण होतं पण रेगुलर नाही करायचं फक्त गुरुवारी करायचं कारण ते संसारिक माणसाला तेवढे शक्य नाही
@kalpanadeshpande9353
@kalpanadeshpande9353 3 ай бұрын
नंदी पण घ्यायला पाहिजे पिंड असली महादेवाची की नंदी पण लागतो मस्त पिंड ठेवू नये
@ranisawant2130
@ranisawant2130 2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ सोनाली खूप छान असतात तुझं विडिओ. ऐक सांगायचं होत महादेव च्या पिंडी ला( पिंड ) नाही बोलत. पिंड म्हणजे वेगळे असते त्याला पिंडी बोलतात. खूप छान खेरदी ❤️
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
हो राणी ताई मला काही ताईंच्या कमेंट वाचून समजले thank you so much dear 💖❤️❤️, 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@priteegaikwad2855
@priteegaikwad2855 3 ай бұрын
Sonali,mahadev sarvanchech aahe.mahadevachi pind gharat asavi.Hindu dharmanusar mahadev he shreshtha aahet.mahadevanchi Krupa sarvanvar raho.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
हो ग ताई पण माझ्या सासरी अगदी वंश पिढ्या कुठेच कोणाच्यातच नाही कुलदैवत तर आमचं तेच भोजलींग आहे मी विचारलं तर मला उत्तर आली आपल्यात कोणीच ठेवत नाही म्हणून मी थांबलेली एवढा दिवस तुझं बरोबर आहे ताई
@vidyagadhave6622
@vidyagadhave6622 3 ай бұрын
देवघराच्या बाबतीत तू अगदी 100%बरोबर बोललीस..❤तुझे vlog खुप छान असतात..खरे असतात..🙂
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
विद्याताई सर्वात आधी तुझे खूप मनापासून आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी छान वाटलं तुझी कमेंट ऐकून सॉरी वाचून
@DipaliShinde-e6x
@DipaliShinde-e6x 3 ай бұрын
ताई यूट्यूब वरती एक बाई होती ती तुझ्याविषयी काहीही बोलत होते त्या बाईने काय तुझा चुका दाखवण्यासाठी चैनल ओपन केलाय की काय माहित कोणाचं चांगलं झालेलं खरंच देखवत नाही त्या माणसांन मला तर तुझं काहीच बोलणं पटलं नाही खाली बरेच ताईंनी तिच्याविषयी चुकीची ही कमेंट केलेल्या होत्या कुणी काही सांगितलं तरी तुझ्याविषयी प्रेम आमच्या मनात कायम राहील ते कमी होणार नाही श्री स्वामी समर्थ ताई 🌺🙏🙏🙏🌺
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
हो ताई मला माहीत झाले आहे हे लोक पैसा मिळविण्यासाठी काहीही व्हिडिओ बनवत आहेत अशा लोकांकडे लक्ष देऊ नका मला माहित आहे की मी काही चुकीचे करत नाही त्यामुळे माझे काही नुकसान होणार नाही स्वामी समर्थ महाराज आणि तुम्हा सर्वांचा आशीर्वाद पाठीशी आहे thank you so much dear असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@srikanthrevankar6208
@srikanthrevankar6208 3 ай бұрын
Tumhi weight loss kasa kel sanga na plz Tai
@नम्रताजाधव
@नम्रताजाधव 3 ай бұрын
रोज अभिषेक पात्र नसतं लावायचं फक्त सोमवारी लावायचा
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
हा ग ताई सोमवार साठीच मी आणलेला आहे ते
@JayashreePatil-wo7tn
@JayashreePatil-wo7tn 3 ай бұрын
ताई महादेवाची पिंड असल्याशिवाय देवघर पूर्ण होत नाही स्वामींची सेवेत आहे ना तो मग पिंड पाहिजेच घरात
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
हो ग ताई भोले बाबा पासूनच सगळ्यांच्या अवताराची सुरुवात आहे आणि ते म्हणजे आपलं दैवत मानलं जातं
@ashwinikalode3307
@ashwinikalode3307 3 ай бұрын
सोनाली तू खूप छान पॉइंट न बोलली आपल्याला जे पटतं तेच करावं श्री स्वामी समर्थ
@rupalirasankar4642
@rupalirasankar4642 3 ай бұрын
ताई टायटल बदललीस . खूप खूप thank you.tai आणि love you tai. ❤❤दादांना पण खूप खूप प्रेम. ताई आता सोमवार ची पण तुझी पुजा महादेवाची. मी तर खूप भक्त आहे. महादेवाची आणि श्री कृष्णा.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
खुप खुप आभारी आहे रूपाली ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@shilpabhus8086
@shilpabhus8086 3 ай бұрын
Tumhi mhnatay aal nahi lasun nahi kahi kahi ghatle nahi mg bhajit jire mohari taklyavar ky kisun ghatle
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
अगं सॉरी ताई लसूण आलं एक सलग मी बोलत असते म्हणजे आलं लसूण पेस्ट घातली नाही पण हो आलं किसून घातलेला आहे वाईस देताना राहिलं खूप बारकाईने माझे व्हिडिओ बघते मला आवडले ताई ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ अशेच तुझी प्रेम राहू दे
@snehalbawkar7949
@snehalbawkar7949 3 ай бұрын
Ag tai me pn ashi krte bhaji kdhitri simple n best 😊 Baki sari mast distey tula 👌🥰😘😍 ani KY g tai Kiti khredi kelis mast chan. N Aaj mondaylch mahadev pindi ghri anlis mast thapna kr sglyanchi gaywasru Hatti etc Chi sgl mastch aahet👌✌ ani asawe g pindi ghrat khup changle aste mst ghetle khup awdle mala ani vlog pn mast 😍😘🥰
@JyotiThakur-cs6kf
@JyotiThakur-cs6kf 3 ай бұрын
छान अशीच राहा.. आपल्या स्त्री आरोग्यासाठी काचेच्या बांगड्या आवश्यक आहेत. त्या नियमित वापर....
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
नक्कीच ताई म्हणूनच ठेवलेले आहेत काढलेल्या नाहीत आणि ठेवणार मी खूप मनापासून आभारी
@prathmeshzende7695
@prathmeshzende7695 3 ай бұрын
सोनाली तुला ट्रोल करणे अजूनही थांबलेलं नाही तुझे विचित्र फोटो बनवून व्हिडीओ बनवतात. तू लीगल काहीतरी action घे ना ग
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
ताई सगळं सुरू आहे पण लॉन्ग प्रोसिजर असते पण लवकरच होईल सगळं हे बघ ताई शेवटी कर्म जे आहे ते इथेच करणार इथेच फेडणार दुसऱ्याचा फोटोच मात्र केल्यानंतर शेवटी तुला माहित आहे कर्म कसं फिरेल जेव्हा फिरेल ना तेव्हा यांना कशाचाच सहारा उपयोगी पडणार नाही कारण ह्या कशालाच भीत नाहीत मुळात सांगते रोस्टिंग अशा प्रकारे कधीच नसतं याला कुठलाच अर्थ नाही एक प्रकारची निवड दुश्मनी आणि जळकुटेपणा जे आमचे हेटर्स असतात त्यांच्या जीवावर ही लोक पापाचे भागीदार बनत आहेत पण ते हॅटर्स ते त्यांचं बघतील पण जेव्हा वेळ येईल ना वाईट कर्म फेडायची तेव्हा यांना सगळं फेडावं लागणार ते येणार नाहीत ते यांचा फायदा घेऊन यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या झाडतात हे रोस्टर लोकांनी समजायला पाहिजे मुळात यांना चांगलं वाईट समजत नाही कमेंट करतात लोक आणि हे तेवढेच धरून रोस्ट करतात पण यांना एवढं कळायला पाहिजेल की प्रत्येकाच्या आयुष्यात विरोधक हे असतात जगातला कुठलाच व्यक्ती असा नाही की ज्याला विरोधक नाही कारण देवाला सुद्धा विरोधक आहेत मग विचार कर तर यांनी स्वतःची कर्म खराब करून घेण्यासाठी फालतू लोकांच्या नादाला लागून स्वतः पण सगळं काही बिघडवून घेत आहेत अशोक शेवटी इथेच आहे सगळं आणि त्यांना नक्कीच जेव्हा आठवेल तेव्हा पश्चातापच होणार राहिली गोष्ट आमचं कर्म तर आम्ही जर चुकीचं असेल आणि चुकीचं करत असेल तर देव आम्हाला बघून घेईल कारण एवढी तयारी आम्ही ठेवलेली आहे ज्याला स्वतःच्या कर्मावर विश्वास असतो ना तो अशीच उत्तर देतो
@sunitamurme2550
@sunitamurme2550 3 ай бұрын
सोनाली ताई तु देवघरा बद्दल बोलत होती तेव्हा माझ्या मनाला समाधान वाटल कारण मझे घर छोटे आहे माझं देवघर किचन खाली आहे
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
सुनिता ताई जागा नसेल तर काय करू शकतो देवाला देखील माहित असणार आपली अडचण काही हरकत नाही स्वामी समर्थ महाराज लवकरच मोठ घर बांधतील तुमच्या साठी 🙏
@hemanagarkar2765
@hemanagarkar2765 3 ай бұрын
Khupch sunder aahe mahadevachi Pindi asavi gharat tumhala Rudra Abhishek karayala shravan made pn puja ghari chan karta yte gajlaxmi pn chan aahet gay vasru pn mast mazi pn ashich aahe sadi chan diste tai shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night ❤❤❤❤❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
खुप खुप आभारी आहे हेमा ताई 🙏 असाच सपोर्ट व आशीर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@Anjalibirajdar
@Anjalibirajdar 3 ай бұрын
Taida गाय वासरू getl tu aamcha kade maheratun diych ast as mantat ani me tula bahin mante manun me kiti mahinya pasun tharavle hote jeva pan tula bheten teva tula गाय वासरू dein manun 😢 aso chan aahe sagl
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
अग ताई तू मला जे बोलली ते माझ्यासाठी खूप लाख मोलाचा आहे ते मी शब्दात नाही सांगू शकत तुझे हे शब्दच माझ्यासाठी खूप खूप काही देऊन गेले कधीही भेट होऊ दे आपण नक्कीच जीवाभावाच्या आहोत म्हणूनच भेटू बाकी काळजी घे तुझा डीपी मला आधीपासून माहित आहे जुनी ताई आहेस तू
@Ranihirugade-1991.
@Ranihirugade-1991. 3 ай бұрын
🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🙏 आज ताई तुला साडी खूप छान दिसते आहे. ♥
@pratibhanavale7917
@pratibhanavale7917 3 ай бұрын
तीन दिवस गडबडीत होते ,लग्न होते जवळचे so आज तीन दिवसाचे vlog पाहिले ,👌👌मस्तच , शिवानी चे अभिंनदन 💐💐for new family member, पिंड छान च घेतली 👌👌
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
खुप खुप आभारी आहे प्रतिभा ताई 🙏 असाच सपोर्ट व आशीर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@priyankask1432
@priyankask1432 3 ай бұрын
Sonali मुर्त्या सर्वच छान आहेत.व्हिडिओ छोटा वाटला.असो श्री स्वामी समर्थ ❤ 🙏🌺🙏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
Thank you so much प्रियांका ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@SwatiJadhav-ub2of
@SwatiJadhav-ub2of 3 ай бұрын
ताई तू साडीवर खुप छान वाटतीस❤
@nehaambhore5785
@nehaambhore5785 3 ай бұрын
ताई मी सुद्धा व्हिडिओ बनवते कशे येतात काय चुकतय ते साग तुला वेळ भेटला तर नक्कीच बघ
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
हो नेहा ताई मला वेळ मिळाला की नक्की बघेन thank you so much dear 💖❤️❤️
@suvarnamandavkar1987
@suvarnamandavkar1987 3 ай бұрын
Tai batatyachi bhaji mazi pan aani mazya मुली la pan khup aavdte😊😊
@dakshatagawde1539
@dakshatagawde1539 3 ай бұрын
बरोबर बोललीस तू देवघराबद्दल 👍देवघर हे आपल्या नजरे समोरच असाव, म्हणजेच हॉल मधेच असाव. आपला बराच वेळ तिथेच असतो.म्हणहेच सुरुवातच हॉल मधून होते छान वाईट जे पण काय आहे ते त्या परमेश्वरासमोरच असाव 🙏माझ पण देवघर हॉल मधेच आहे.मी सतत परमेश्वरांच्या नजरेत असते.त्यामुळे आपण कधीच
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
अग ताई आपल्या आयुष्यात दिवसभर खूप सार्‍या घडामोडी होत असतात आपल्या आयुष्यात रोजचा दिवस चढउतार असतो पण तिकडे पाहिलं की मन प्रसन्न होतं आणि मनामध्ये वाटतं की कशाला आपण भितो आहे ना तो सगळ्या गोष्टी बघायला खूप पॉझिटिव वाटतं
@RajendraNangare-mn2uq
@RajendraNangare-mn2uq 3 ай бұрын
ताई तुम्ही देवघरा बद्दल छान बोललात कारण ज्याच घर छोट आहे त्यांचा नाविलाज आहे आमचही देवघर किचन मध्ये आहे छान विडीओ ❤❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
अगं हो ताई आता एक आपल्या आयुष्यामध्ये प्रशस्त आलं पण मी पण आयुष्यातली तेरा वर्ष तशीच काढलेली आहेत सॉरी 14 वर्ष हे बघ देवाला जिथं बसायचं तिथं तो बसतो छोट्यात म्हणलं छोट्या मोठ्यात म्हणलं मोठ्यात फक्त आपलेच असतं हे नियम ते नियम
@vishakhabelan8991
@vishakhabelan8991 3 ай бұрын
हाय सोनाली.महादेवाची पिंड छान आहे. श्रावणात अभिषेक करून देवघरात ठेव.किंवा आताही ठेव पण अभिषेक शिवाय ठेऊ नको......गाय वासरू पण छान आहे...साडीत खूप छान दिसतेस....बाकी व्हिडिओ मस्त ❤❤❤❤❤
@RenukaWaghmare-ne7wm
@RenukaWaghmare-ne7wm 3 ай бұрын
Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth
@ahmikholapuri5547
@ahmikholapuri5547 3 ай бұрын
हिरव्या बांगड्या आणि साडीमध्ये ताई तू खूप छान दिसत आहेस तशी नेहमीच तू खूप सुंदर दिसतेस आणि तुझे बोलणे मंत्रमुग्ध होऊन ऐकत रहावेसे वाटते ताई तुझ्याकडून प्रत्येक व्हिडिओमधून शिकण्यासारखे असते . आजची खूप खरेदी छान केली आहे आज सोमवारी महादेवाची पिंडी घरी आणली बघ ताई असा योग आला आता श्रावणमध्ये खूप छान सेवा होईल .गायवासरू,गजलक्ष्मी माता खूप छान घेतले आहेस माझ्याकडे गजलक्ष्मी माता ,शिवलिंग, गायवासरू आहेत. ताई आमचे मंदिर पण हाँलमध्ये आहे तू बरोबर बोलते आपल्याला देवाचे दर्शन सहज मिळते देवाकडे बघून पाँझिटिव्ह आणि प्रसन्न वाटते. श्री स्वामी समर्थ ताई दादा किट्टो आरू . ताई तू स्वामींची मूर्ती खूप छान सुंदर घेतली आहेस मला वाटते ताई तू सागरला देण्यासाठी घेतली आहेस . ताई तू जेव्हा ब्लाऊज शोधत होतीस तेव्हाच माझ्या लक्ष्यात आले की ताईंने ते ब्लाऊज मापाला दिले असेल नाहीतर एवढे छान सुटसुटीतपणे ठेवल्यास सापडणार नाही असे होईल का. अगं तू सर्व काही नीटनेटके ठेवते आणि म्हणूनच म्हणते माझी ताई आँलराउडर आहे. 👌👌👍👍♥️♥️♥️♥️♥️🌹🌹🌹🙏🙏श्री स्वामी समर्थ🙏🙏🌹🌹जय वैभवलक्ष्मी माता🙏🙏🌹🌹
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 खूप छान वाटले तुमचे माझ्यावरचे प्रेम पाहून असाच सपोर्ट व आशीर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@ahmikholapuri5547
@ahmikholapuri5547 3 ай бұрын
@@pranjalShindevlogs अगं ताई मी नेहमी तुझ्यासोबत आहे Love you a lot My Dear Sweet Tai ♥️♥️♥️♥️♥️♥️
@MITALIS68
@MITALIS68 3 ай бұрын
ताई संतसंग मधे ऐकले होते. की माहादेव कुलदैवत नसते म्हणून. प्रदीप शर्मा जी महाराज यांच्या संतसंग मधे ऐकले होते. मला माहित नव्हते संतसंग मधून काही गोष्टी कळायला लागल्या आहेत. वाईट मानून घेऊ नको. श्री स्वामी समर्थ 🙏💐
@dipalimadkaikar9096
@dipalimadkaikar9096 2 ай бұрын
Khup chan kharedi keli aahe Tai 👌👌👌❤❤ Shree Swami Samarth ❤❤🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
Thank you so much दिपाली ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@SharmilaBarge
@SharmilaBarge 3 ай бұрын
ताई पिंड गळती छान आहे पण तो जो तांब्याचा लोटा घेतलास ना तो नको ठेऊस पितळेचा घे कारण आसं बोलतात की तांब्याचा सानिध्यात दूध दही आल की त्याचं विशात रूपांतर होते
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
हो का ताई अग पण त्यातलं नाही ग मिळत पितळेचा तेवढा छोटा बघते तरी पण आता अवेलेबल होणारच ना कारण एवढं सगळं प्रॉडक्ट आहे मार्केटमध्ये म्हणल्यानंतर पण माझ्या तरी काही निदर्शनात छोटा आलेला नाही तुझी खुप मनापासून आभारी आहे
@SharmilaBarge
@SharmilaBarge 2 ай бұрын
@@pranjalShindevlogs ताई मार्केटमध्ये विचार आहे ते छोटे तांबे मी मी आणला आहे मी मुंबईला राहते तिकडे भेटला मुंबईच्या आईला सांग मी तुझ्यासाठी घेऊन ठेवेल मी आणला असता ग पण ताई आपली भेट कशी होणार मी जेव्हा पण
@SharmilaBarge
@SharmilaBarge 2 ай бұрын
मी जेव्हा पण कोल्हापूरला येते महालक्ष्मीच्या दर्शनाला तेव्हा नेहमी असं वाटतं तुझी कधीतरी भेट होईल बघून स्वामींची इच्छा काय आहे माझं पण एक यूट्यूब चैनल आहे आणि ते फक्त तुझ्यामुळे चालले प्रयत्न यशस्वी झाल्यावर नक्की तुला पहिला मान
@alkavardhe5430
@alkavardhe5430 3 ай бұрын
सोनू खूप सुंदर आहे देवतांच्या मुर्त्या माझ्याकडे पण अशीच लक्ष्मीची मूर्ती आहे साडी मध्ये खूप भारी दिसते आणि बारीक सुद्धा दिसत आहे ग गौतम बुद्धाची मूर्ती घे ना
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
अलकाताई खूप मनापासून आभारी आहे तुमचे असेच प्रेम आमच्या पाठीशी राहू दे हो ताई बुद्धांची मूर्ती मला घ्यायची आहे पण मला जशी पाहिजे तशी निदर्शनास आली की मी घेणार आहे आणि हो वजन कमी नाही झालं साडी मध्ये बऱ्यापैकी आपण व्यवस्थितच दिसतो ताई
@sapnatupe8056
@sapnatupe8056 3 ай бұрын
ताई श्री स्वामी समर्थ कोल्हापूर मध्ये कुठे राहतात आई तुम्ही अहो माझी बहीण पण कोल्हापूर मध्येच राहते मी मात्र नासिक मधनं बोलत आहे ताई मला तुमचे ब्लॉक व्हिडिओ फार आवडतात मी वेळ काढून बघत असते साडेतीन वाजले ताई तरी ब्लॉक आला नाही तुमचा
@ADanve
@ADanve 3 ай бұрын
Tai gajlkshmi chi pay ujva smore pahijet bghun ghe dava pay smore nahi pahijet
@ashwinimistry7778
@ashwinimistry7778 3 ай бұрын
Hatti nahi g tai gajlakshumi boltata
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
अग ताई बरोबर आहे पण आम्ही ना जिथे मधील लक्ष्मी आणि दोन्ही साईडला हत्ती असतात त्याला मी गजलक्ष्मी म्हणतो हे जे हत्ती आहेत हे मी इतर पूजेमध्ये सुद्धा साईटला ठेवू शकते त्यामुळे याला मी हत्ती म्हणत आहे पण तू बोलते ते बरोबर पण आहे चुकीचं नाही
@radhikakumbhar6267
@radhikakumbhar6267 3 ай бұрын
अग ताई पारद शिवलिंगी घे
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
अग ताई मला तेच घ्यायचं होतं पण एक जवळची व्यक्ती नको बोलली माहित नाही पण तिला काहीतरी माहित असावं म्हणून म्हणाली असावी असा विचार करून मी पितळेची घेतली
@sangeetabadade6621
@sangeetabadade6621 3 ай бұрын
Ek sangu tai tumche dada mhanyapeksha tyanche, te ,tyani as mhanat ja baki as u wish
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
मी काही समजले नाही ग ताई काय म्हणत आहेस तू खूप मनापासून तुझे आभारी
@rupalirasankar4642
@rupalirasankar4642 3 ай бұрын
ताई तुझ्या स्वामी भक्त मैत्रीणी असतील ना . त्या ही तु टयुब चालवतात तु त्यांना विचार. स्वामी सेवेत आल्यानंतर खूप खूप शिकायला मिळतं. आपण वाड वडीलांपासून ऐकत आलो आहे तेच बोलतो. त्यात काही आपली चुकी नाही. पण आता कळून पण जर आपण तेच बोलणार असू तर मग काय बोलणार. तु गेली ना स्वामी समर्थ केंद्रात तर नक्की विचार ताई.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
अग रूपाली ताई काही हरकत नाही मी बोलेन इथून पुढे तू म्हणते ते बरोबर आहे बदल हे असावे काळानुसार आणि त्यात काय झालं काही शब्द तर बदलायचे आहेत नक्कीच बदल होईल टायटल मध्ये बदल करते थांब
@rupalirasankar4642
@rupalirasankar4642 3 ай бұрын
माझी गुणांची ग ताई ती . Love you tai so much.
@surekhadeshmanekachare7118
@surekhadeshmanekachare7118 3 ай бұрын
ताई तु पिंड घेतलीस, खुपच छान काम केलेस, मला खुप वेळा तुला घे सांगावे वाटत होते पण तु सांगितले होते तुमच्याकडे नाही कोणाकडे आता योग आला खूपच छान ओम नमः शिवाय
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
सुरेखा ताई प्रत्येक गोष्टीला योग यावा लागतो आता तो आला असावा देवाच्या मर्जी पुढे काही होत नाही thank you so much dear 💖❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@nandatambe512
@nandatambe512 3 ай бұрын
Hi Tai khup Sunder vlog ताई खूप छान सुंदर असे विचार मांडते तू खूप छान बोलते ऐकत रहावसे वाटते स्वामी ची मूर्ती गाय वासरू आणि हत्ती खूप सुंदर खरेदी केली आहे श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
नंदाताई तुझे खूप मनापासून आभारी तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी खूप छान वाटतं तुझी डेली ची कमेंट असते मला
@NirmalaVMote
@NirmalaVMote 3 ай бұрын
Tai commentla reply fya na..cotton kapdyanchi kalji kshi ghyavi?mi agodarpn comment keli hoti gaunbaddal
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
मनापासून माफी मागते ताई अगं कॉटनच्या कपड्याला मुळात तुला सांगते मिक्स करायचं नाही कुठल्याही कपड्या कारण त्याचा कलर जाण्याची शक्यता असते आणि त्या कपड्याला होता होईल तेवढा हाताने धुवायचं वेळच्यावेळी ईस्त्री आता आपल्या घरात जास्त कॉटन वापरण्यात येत नाही ताई त्यामुळे जास्त काही माहिती नाही ग
@NirmalaVMote
@NirmalaVMote 3 ай бұрын
@@pranjalShindevlogs ok thanx
@swatichaudhari7056
@swatichaudhari7056 2 ай бұрын
Hatti che price sang
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
स्वाती ताई ते मला पाचशे रुपयेला दोन मिळाले
@swatichaudhari7056
@swatichaudhari7056 2 ай бұрын
@@pranjalShindevlogs okk
@rushabhpatil9558
@rushabhpatil9558 3 ай бұрын
ताई त्याला हत्ती म्हणत नाहीत गजांतलक्ष्मी आहेत त्या बाकी vlog खूप मस्त ❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
हो ताई मी नक्की लक्षात ठेवेन thank you so much dear 💖❤️❤️
@sushamasuryavanshi833
@sushamasuryavanshi833 3 ай бұрын
Shree Swami Samarth🙏🙏🙏🌹 Mast devanchi kharedi zali ahe👌👌❤
@shubhadakalote1605
@shubhadakalote1605 3 ай бұрын
Hello Tai माझं दुकान आहे दुकानांमध्ये कळसा मधला नारळ माझा खराब झाला होता म्हणून तो पाण्यात वाहून टाकला पण मला आता कळशा मध्ये दुसरा नारळ ठेवायचा आहे ते कसं ठेवू आणि कधी ठेवू स्व हाताने स्व इच्छेने मी दुकानांमध्ये नारळ ठेवू शकते का प्लीज सांगा
@jyotirokade2801
@jyotirokade2801 3 ай бұрын
मंगळवारी चालते ठेवायला कलश🙏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
ताई दुकान असो घर असो म्हणजे व्यवसाय आणि आपलं घर या दोन्ही ठिकाणी कलश हा कायम असावा आणि नारळ जो आहे तो एखाद्या मंदिरामध्ये दक्षिणा दे तिथून तुला नारळ देतात जरी ते शक्य नसेल तर विकत आण आणि पूज मंगळवार शुक्रवार पौर्णिमा या दिवशी पूजा करायची असते
@sejalghaitadak1660
@sejalghaitadak1660 3 ай бұрын
hii tai tumcha muli che dress tila suit hot nhit ek mothi sis mhun sangte negative ne gheu nka ❤ ti short kurti ani Jen's vagre ghalu shakte je ki tila suit hoil baki Tumchi echha ❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
नाही सेजल ताई निगेटिव्ह काही वाटले नाही मी नक्की बदल करेन खुप खुप आभारी आहे सेजल ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@AlkaHadal-h4o
@AlkaHadal-h4o 3 ай бұрын
Nice vlog tai ❤❤ aaj tu chan disat ahe ❤❤ sherusathi khup Sara Prem ❤❤ sarwa chan ahe ❤❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@SK1981-g1o
@SK1981-g1o 3 ай бұрын
सोनाली तु एवढी बारिक कशी झाली आहेस, काय करतेस
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
अग ताई साडी नेसल्यानंतर बऱ्यापैकी आपली बॉडी जी आहे ती व्यवस्थित दिसते नाही ग ताई कुठली बारीक पण कुठलं काय काय एक किलो फक्त मला कमी दाखवत आहे सध्या
@reshmamali9062
@reshmamali9062 3 ай бұрын
खुप छान खरेदी केली आहे श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ आज छान दिसताय
@suvarnamandavkar1987
@suvarnamandavkar1987 3 ай бұрын
Tai lagan zhaleli tai chya hatat हिरवी bangadi asavich❤❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
हो सुवर्णा ताई तुमचे अगदी बरोबर आहे thank you so much dear 💖❤️❤️
@SK1981-g1o
@SK1981-g1o 3 ай бұрын
सोनाली महादेवा ची पिंडि असते,पिंड पितरांच्या आहे
@5775sujatapawar
@5775sujatapawar 3 ай бұрын
आम्हीं पिंडच बोलतो ना बोलतांना.. पिंडी पी पहिल्यांदच आईकल.
@SK1981-g1o
@SK1981-g1o 3 ай бұрын
@@5775sujatapawar kokanat Pindi mhantat
@Pratibha_999
@Pratibha_999 3 ай бұрын
2 divas baher gavi aslyamule vlog baghtach ale nahit. Atta pahile. Shivling ghetles khup cchan vatle. Gharat shivling havech sonali tai. Ajun shivling pujle nasshil tar te shivling tandalacha dabyat ghalun thev shivling aanle ki te pujnya aadhi dandlamadhe thevaych aste. Aapan tyala Abhishek karun pujle tari chalte pan bhataji kadun tya shivling la rudra Abhishek karun ghe khup faldayi aste te. Baki vlog akdam mast. 👌 ❤
@suvarnamandavkar1987
@suvarnamandavkar1987 3 ай бұрын
Tai tu dev pooja khup mast karte aani sagl nit tujya lakshat ast
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
Thank you so much सुवर्णा ताई 🙏
@gitathorat1374
@gitathorat1374 3 ай бұрын
ताई साडी मध्ये छान दिसतेस बटाटा छान झालाय मि पण करते
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
Thank you so much गीता ताई 🙏
@harshadawarkar4259
@harshadawarkar4259 3 ай бұрын
Tai tumcha look sundar shoping khup must khup chan rainy season must mla khup aavdto🙏🙏🙏🙏🙏🙏
@PradipChand-nl9fs
@PradipChand-nl9fs 3 ай бұрын
Shree Swami samarth ❤आजचा विडिओ खूपच छान होता❤😊😊
@poojaubale614
@poojaubale614 3 ай бұрын
U r the best Tai tu na allrounder aahes
@shilpadesai4529
@shilpadesai4529 3 ай бұрын
Tai tuza khde swami chi murti aaheki parat kagethlis?
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
शिल्पा ताई मी नक्की शेअर करेन thank you so much dear असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@sanjaykulkarni3855
@sanjaykulkarni3855 3 ай бұрын
हर हर महादेव.. सर्व देव छानच 🙏🙏 ताई तू सगळं करती छान.दर शुक्रवारी तिने सांजवेळी तांदळाची महालक्ष्मी कांड. काही सोनं चांदी नाही तर 1रु ठेवून पूजा कर.दुध साखर नैवेद्य दाखव.खुप चांगले असते.मी पण करते 20 वर्ष झाली मला खुप अनुभव आले 🙏🙏🙏🙏☺️☺️
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
सर्वात आधी ताई तुझे खूप मनापासून मी आभारी आहे असेच प्रेम राहू दे. खूप छान माहिती पोहोचवली पण ताई ती मला प्रॉपर कळाली नाही म्हणजे थोडसं माझ्यासाठी कष्ट घेशील का आणि याच कमेंट खाली तो रिप्लाय दे मी नक्की वाचेल ही पोस्ट मध्ये थोडसं सांग मला
@sanjaykulkarni3855
@sanjaykulkarni3855 3 ай бұрын
श्री महालक्ष्मी माता की जय🙏🙏 ताई 1. संध्या पातृ घे त्यात तांदळाचे 2.. महालक्ष्मी काड आणि सोन्याची वस्तू ठेव .10.20.रू तुला जेवढे जमेल तेवढे पैसे ठेव.धुपदिप.लाउन पुजा कर.दुध साखर नैवेद्य दाखव नमस्कार कर.आणी त्या पैशातून काही.सोन . घे पुजा करुन दाखव ताई विडिओ मध्ये.🙏🙏🙏😊. तुला समजले नसेल तर ईमेल वर सांगते . मला खुप आनंद झाला ताई तू माझी कमेंट पाहिली. .🙏🙏🙏❤️❤️
@padminisureshkaddu2251
@padminisureshkaddu2251 3 ай бұрын
​@@pranjalShindevlogs Tai ya var volg banav
@sheetal.bhaskar
@sheetal.bhaskar 3 ай бұрын
Sona tup kadhayche aslyaver te ratri kadun bhaher thevayche tyat thode dhahi ghalayche aani sakali tup kadaych.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
अगं आता इथून पुढे तेच करणार दर वेळेला खूप सार्‍या ताई कमेंट मला करून सांगतात पण तोच गोंधळ पुन्हा ठीक आहे नेक्स्ट टाईम बघ बाकी तू दिलेली माहिती मला खूप महत्त्वाची ठरेल असेच प्रेम राहू दे ताई
@sheetal.bhaskar
@sheetal.bhaskar 3 ай бұрын
Okay dear ❤️
@madhuridabholkar3653
@madhuridabholkar3653 2 ай бұрын
Tai tumchey juney ghar khup chan hotey I love ur old house
@vaishaliraskar6374
@vaishaliraskar6374 3 ай бұрын
Shree Swami Samarth 🙏🌹🙏
@prachikalyani1017
@prachikalyani1017 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🌹 साडी मध्ये खुप छान दीसते
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
Thank you so much प्राची ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@varshatanpure9961
@varshatanpure9961 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@RadhaTumma-so5wf
@RadhaTumma-so5wf 3 ай бұрын
सोना मीच म्हणणार होते तूझ्या जवळ सगळे देव आहे पण शिवलिंग नाही चागल झालतेपण सोमवारी आणली त्याला गळती शिवलिंग म्हणतात असोआज खूप छान दिसायली विडीओ छान होता पण छोटा 🎉🎉🎉❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
खुप खुप आभारी आहे राधा ताई 🙏 असाच सपोर्ट व आशीर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@manishakharat2656
@manishakharat2656 3 ай бұрын
ताई गाय वासराला प्रेम करताना दिसते अशी कामधेनू घे कुरवाळताना बरोबर का तर 👍🏻
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
अगं ताई ही तशीच आहे ग म्हणजे बघ गाय वासराची प्रतिमा अशीच असते आणि काही वेगळी असते का असेल तर मला नक्की सांग म्हणजे मला चेंज करता येईल
@manishakharat2656
@manishakharat2656 3 ай бұрын
@@pranjalShindevlogs हो भेटल गाय चाटताना वात्सल्य रूप ज्वेलर्स मध्ये भेटल घे
@Swatis_lifestyles
@Swatis_lifestyles 3 ай бұрын
Tai mazi pn shivling asesh ahe me amchya kulswamini che mandir ahe tithun anle ahe. Shree Swami Samarth 🙏🌹
@poonampatil80
@poonampatil80 3 ай бұрын
Glti chi price kiti
@smitakolthur2329
@smitakolthur2329 3 ай бұрын
🌹❤🙏श्री स्वामी समर्थ🙏❤🌹
@sangitakanunje7573
@sangitakanunje7573 3 ай бұрын
Kamdenuchi (gayvasarachi) murti devaryat kashi thevayachi te dakhav
@alandichiakshada
@alandichiakshada 3 ай бұрын
Tai ji gayvasrachi ji murti aste ti aplya देवघरातील balkrushnajaval ठेवली जाते
@pallaviugale7146
@pallaviugale7146 3 ай бұрын
ताई बरच झाल पिंड घेतली मला खूप बरं वाटलं
@ranipanditgawali
@ranipanditgawali 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई मुर्त्या छान आहेत
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
Thank you so much राणी ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@aditidattatrayaanarse3705
@aditidattatrayaanarse3705 3 ай бұрын
क्षी स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹
@RitvikGore-ub7dj
@RitvikGore-ub7dj 3 ай бұрын
ताई नाईस व्हिडिओ साडी छान दिसते ताई तुला शितल.गोरे 😊
@SavitaBhawar-iu7qz
@SavitaBhawar-iu7qz 3 ай бұрын
Hati nahi mhanat tyala gajlaxmi mhanatat
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
ओके ताई अगं पण आमच्यात ना ज्यात लक्ष्मी आणि कडेने हाती ठेवले की त्याला गजलक्ष्मी म्हणतात पण ठीक आहे कारण आम्ही कोणी पण कुठेही कुठल्याही पूजेमध्ये हे हाथी ठेवतो
@Dipalighojage
@Dipalighojage 3 ай бұрын
Chhan video
@Lucifer_music_441
@Lucifer_music_441 3 ай бұрын
Design nahi kamdhenu gay aahe ti
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
Thank you so much dear 💖❤️❤️
@ashabedre5097
@ashabedre5097 3 ай бұрын
Pitali mahadevachi pind chan ahe ani Hati sudha camera madhe sunder disat ahe Tai mala thodas mahiti de shravan madhe varad Lakshmi he puja yete ani mazi vibhav Lakshmi puja chalu ahe donhi tya divshi sandhya kali kas karaych haldi kunku la Bolavte mag book kadhi vachu nived kas karu same time kalat nahi ??
@manishapatil2312
@manishapatil2312 3 ай бұрын
🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
@latasasane4768
@latasasane4768 3 ай бұрын
Tai parvati taicha no. detal ka Mala kunchan ghyache ahe
@darshanabhangire9531
@darshanabhangire9531 3 ай бұрын
Tumi nesleli same saadi mazyakde pn ahe colour design same to same
@Deepali_ud
@Deepali_ud 3 ай бұрын
B̤a̤n̤s̤i̤ a̤n̤i̤ a̤j̤ṳn̤ k̤o̤n̤t̤a̤ ṳs̤e̤d̤ k̤a̤r̤t̤e̤ g̤a̤h̤ṳ s̤a̤n̤g̤ p̤l̤z̤z̤ B̤e̤c̤a̤ṳs̤e̤ c̤h̤a̤p̤a̤t̤i̤ g̤a̤h̤ṳ c̤h̤g̤l̤a̤ a̤s̤e̤l̤ t̤a̤r̤ y̤e̤t̤a̤t̤
@prathmeshzende7695
@prathmeshzende7695 3 ай бұрын
सोनाली काचेच्या बांगड्यांमुळे ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहतं म्हणून काचेच्या बांगड्या घालाव्या शिवपिंडी छान आहे माझ्याकडे अशीच आहे.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
सर्वात आधी ताई तुझे खूप खूप मनापासून मी आभारी आहे अगदी योग्य माहिती आहे ताई तुझी खूप छान वाटलं तुझी कमेंट वाचून असेच प्रेम राहू दे
@prathmeshzende7695
@prathmeshzende7695 3 ай бұрын
खूप चांगली आहेस तू कायम अशीच आंनदी रहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना
@kalpanadeshpande9353
@kalpanadeshpande9353 3 ай бұрын
नुसती पिंड ठेवू नये
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
कल्पना ताई घरातील देवघरात चालत नाही मंदिरातच पिंडी पुढे नंदी असावा लागतो thank you so much dear 💖❤️❤️
@राजेश्री-ङ7भ
@राजेश्री-ङ7भ 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई ते हत्ती आहेत त्याना गजलक्ष्मी बोलतात साडी छान दिसते
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
हो ताई मी नक्की लक्षात ठेवेन thank you so much dear 💖❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@RudrakshKulkarni-pd8co
@RudrakshKulkarni-pd8co 3 ай бұрын
Tai Jai shree Swami Samarth
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 ताई
@mayuripisereqqqqww6981
@mayuripisereqqqqww6981 3 ай бұрын
ताई तू आज खूप सुंदर दिसत होते तुला मी साडी खूप छान दिसत होती बटाट्याची भाजी तर एक नंबर ताई तू पिवळा बटाटा करते त्या पद्धतीने मी करून बघितला होता एक नंबर झाला होता सगळ्यांना आवडला खरेदी तर खूप मस्त स्वामींची मूर्ती खूप छान आहे ताई गाय वासरू महादेवाची पिंड तुझ्या पिंडी सारखीच पिंड माझी आई घरात आहे पण तुझी हत्तीवर खूप सुंदर आहे
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
मयुरी ताई तुझे खूप खूप मनापासून आणि मी हृदयातून आभारी आहे तरी तू माझी व्हिडिओ किती आवडीने पाहते आणि बारकाईने पाहते हे मला समजतं छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा तुम्ही शेअर करता तेव्हा त्या गोष्टीचं महत्त्व समजत ही व्हिडिओ कसे पाहिले जातात तुझे प्रेम असेच राहू दे आमच्या
@divyansh7997
@divyansh7997 3 ай бұрын
Shree Swami samartha 🙏🙏🌹🌹🙏🙏
@chandraprabhabhanat993
@chandraprabhabhanat993 3 ай бұрын
ताई माज्या मुलांना पन बटाटा रोज हवा असतो ताई तीन बांगडी ठेऊ नको चार नाहीतर दोन ठेव
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
हो का ताई ठीक आहे मग कमी करते आता सध्या तरी पाच आहेत हातामध्ये
@Ujjwaladhavare
@Ujjwaladhavare 3 ай бұрын
Sonali roj pindi var gaeche kacche dudh ghalave Abhishek kartana khup changla Anubhav yeto
@kavitashirsath7356
@kavitashirsath7356 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई 🙏
@manishapatilvlogs9088
@manishapatilvlogs9088 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई
@swatitodmal9249
@swatitodmal9249 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई मस्त झाली सर्व खरेदी
小天使和小丑太会演了!#小丑#天使#家庭#搞笑
00:25
家庭搞笑日记
Рет қаралды 31 МЛН
Миллионер | 1 - серия
34:31
Million Show
Рет қаралды 2,1 МЛН
Amazing Parenting Hacks! 👶✨ #ParentingTips #LifeHacks
00:18
Snack Chat
Рет қаралды 23 МЛН
कुणासाठी तन्मणी  घेतला?
13:49