नवीन ठिकाणी बापू झाला आमचा म्होरक्या 😊| अनोळखी जंगलात अशी मेंढरं चारली🦚🏞️ dhangari jivan | sidu hake

  Рет қаралды 94,763

धनगरी जीवन

धनगरी जीवन

Күн бұрын

नवीन ठिकाणी बापू झाला आमचा म्होरक्या 😊| अनोळखी जंगलात अशी मेंढरं चारली🦚🏞️ dhangari jivan | sidu hake.#dhangarijivan #siduhake #banai
#banaihake

Пікірлер: 225
@user-pb4qt1wf4o
@user-pb4qt1wf4o 8 ай бұрын
रानातली सर्व माहिती आहे दादा तुम्हाला भोकर लहान पणी लय खाल्ले होते माहेरी तुमचा विडिओ पाहून माहेरी गेल्या सारखे वाटते 😊तुमच्या लक्ष्मी नी पोटभर खाल्ले की बरे वाटते आणि तुम्ही पण खुश असतात 🙏👌👌👌🤗👌
@dipaliwaghamore9802
@dipaliwaghamore9802 8 ай бұрын
अर्चना ताई सलाम तुमच्या कार्याला❤ दीवसभर मेंढ्या राखण्यासाठी मदत करतात दादांला😊
@santoshjadhav6797
@santoshjadhav6797 8 ай бұрын
लई भारी होता मी रोज बगतो गावाकडे असल्याचा अनुभव येतो मी अरुणाचल प्रदेश मधून बगत आहे तुमचा व्हिडिओ खूप छान वाटत जय जवान जय किसान
@mangeshghag8916
@mangeshghag8916 8 ай бұрын
खरच बाळु मामा परमेश्वर तुमच्या पाठीशी सदैव आहे.केवढ हे घनदाट जंगल आणि जंगलातील प्राणी पक्षी कीटक साप विंचू इंगळी भयंकर विषारी असतात ‌.माळरानावर जीव मुठीत घेऊन निवांत झोपणे ...खरच छत्रपतींच्या महाराष्ट्रातुन मानाचा मुजरा लाख तोफांची सलामी आपणास आणि सर्व परिवार यांस
@vijayanavgire2025
@vijayanavgire2025 8 ай бұрын
एकमेव चैनल जिथे कोणी वाईट कमेंट करणार नाही आणि दिसणार ही नाही. ❤🎉
@B-xe7cj
@B-xe7cj 8 ай бұрын
सिद्धू भाऊ व्हिडिओ पहाण्याच्या अगोदरच लाईक करतो आम्ही मग व्हिडिओ पहातो.❤❤❤
@vidyasagvekar4560
@vidyasagvekar4560 8 ай бұрын
खूप छान विडिओ ,मेंढरंना चरायला चांगलं मिळाले की तुम्ही खुश होता , ती खुशी तुमच्या चेहेऱ्यावर दिसते, ❤
@dhangarijivan
@dhangarijivan 8 ай бұрын
👍🙏
@dattatraygaikwad1956
@dattatraygaikwad1956 8 ай бұрын
खरचं आजचा व्हिडीओ छान आहे, आपले मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा देखील
@baskarkushare2079
@baskarkushare2079 8 ай бұрын
सिद्धुदादा आज जसे तुमच्या मेंढरांना मस्तपैकी चरायला मिळाले. तसेच नेहमी मिळत राहो. हीच ईश्वरचरणी प्रार्थणा.
@navinjoshi5601
@navinjoshi5601 8 ай бұрын
धनगर दादा तुम्ही मस्त तुमची. मेंढर. मस्त तुमच. काम. मस्त तुमच. जीवन. मस्त तुमचा परीवार. मस्त तुम्ही. सर्वांना. मस्त मस्त मस्त
@Pratibha_Biraris
@Pratibha_Biraris 7 ай бұрын
मेंढरांना खूप खूप जिव लावतात दादा तुम्ही ❤ किसन दादा व अर्चना ताई तुम्हाला चांगले मदत करतात 🎉🎉
@ravikirangiri4331
@ravikirangiri4331 8 ай бұрын
बाळू मामाच्या नावानं चांगभलं
@urmiladhopate2436
@urmiladhopate2436 8 ай бұрын
सिदूदादा, तुमच्या बोलण्यात "मस्तपैकी " हा शब्द आलेला फार आवडतो मला। त्या एकाच शब्दामधे तुमच्या व्हिडिओ ची सगळी गंमत सामावली आहे। 😊
@nitinrekulwad4230
@nitinrekulwad4230 8 ай бұрын
दादा, परिवारास आपल्या कार्याला सलाम❤❤❤❤
@sadhanajadhav3668
@sadhanajadhav3668 8 ай бұрын
तुमच्या व्हिडिओ ची आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो व्हिडिओ आला की पहिल्यांदा लाईक करून च मग व्हिडिओ बघतो इतकं छान सादरीकरण जे वास्तव आहे तेच दाखवता
@TRUTH1288
@TRUTH1288 8 ай бұрын
धनगरी जीवन channel एक नंबर...निसर्ग चा अस्सल कंटेंट....orginal ✌️✌️👏👏
@tanajikhemnar4131
@tanajikhemnar4131 8 ай бұрын
आजचा व्हिडिओ खूप सुंदर आहे. विविध वनस्पतीची माहिती सांगितली. मेंढरं चांगली चरली आज.कोकणचा भाग घरी बसून बघायला मिळाला. बापूच्या माहिती चा फायदा झाला. ❤❤❤
@meeramhaske6900
@meeramhaske6900 8 ай бұрын
दादा मेढरा ना चारा भेट ला का तुम्ही खुप खुश राहातात मुक्या जनावरांना खाना मीळन खुप महत्वाचे आहे
@vishnulinge2888
@vishnulinge2888 8 ай бұрын
दादा तुमच्या विडिओ मुळे सर्व भौगोलिक परिस्थिती पाहायला मिळते 4:32
@sairajwadkar1231
@sairajwadkar1231 8 ай бұрын
Mast video kadhlaya.... Mahiti pn chan delit... 👌👌✌
@Divyamane_5
@Divyamane_5 8 ай бұрын
दिवसभरात तुमचे 10 व्हिडीओ आले तरी छान वाटेल पहायला ❤
@dhangarijivan
@dhangarijivan 8 ай бұрын
🙏
@maliniwani207
@maliniwani207 8 ай бұрын
खुप छान व्हिडिओ, मेंढरं खुप छान चरली,तुमच्या चेहऱ्यावर चा आनंद सांगतो, खुप छान
@satishmhaske2138
@satishmhaske2138 8 ай бұрын
दादा तुमच्या मुळे कोकण बघायला मिळतो. खुप सुंदर.
@sureshpawar613
@sureshpawar613 8 ай бұрын
बापू खूप छान मेंढरं चालली धन्यवाद
@mulanimumtaj4121
@mulanimumtaj4121 8 ай бұрын
खूप छान व्हिडिओ मेंढपाळ बांधवांना रोज मेंढराची पोट भरायला संघर्ष करावा लागतो वनस्पती बद्दल माहिती मिळाली आहे वास्तव जीवन व परिसरातील माहिती मिळाली प्रवास अवघड आहे ❤❤❤❤🎉🎉
@sandipkadam9813
@sandipkadam9813 8 ай бұрын
खुप मस्त विडीओ. जनावरांना चारा उपलब्ध झाला की मालकांना आनंद होतो कारण ते आहेत तर सर्व आहे.
@dhangarijivan
@dhangarijivan 8 ай бұрын
👍
@suparnagirgune7366
@suparnagirgune7366 8 ай бұрын
तुमच्या मुळे आम्हाला आज भोकराचे झाड पहायला मिळाले, माहित झाले.
@vitthalvajeer8019
@vitthalvajeer8019 8 ай бұрын
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹 दादा आजचा व्हिडिओ खुप छान झाला.खुप छान माहिती दिली दादा तुम्ही आम्हाला 👌👌
@archanadandekar6583
@archanadandekar6583 8 ай бұрын
जय श्रीराम, शेळ्यांना निसर्गाच्या सानिध्यात बघायला छानच वाटते!
@satishrajepandhare2440
@satishrajepandhare2440 8 ай бұрын
जय मल्हार
@bharatitandel2613
@bharatitandel2613 8 ай бұрын
बळूमामाचा आशीर्वाद आहे तुमच्या पाठीशी ,जन जनावरं ची भीती नका करू
@dineshkurhade7449
@dineshkurhade7449 8 ай бұрын
लय भारी सिद्धू दादा❤❤❤❤
@manishapatil9813
@manishapatil9813 8 ай бұрын
खूप छान तुमच्या मुळे झाडांची माहिती मिळाली. असेच video करून आम्हाला माहिती देत रहा धन्यवाद 😊
@suvarnasable6728
@suvarnasable6728 8 ай бұрын
दादा video खूपच छान दादा video नाय आला तर चुकल्या चुकल्यासारखे वाटते खुप छान Video 🙏🙏👍👍
@dhangarijivan
@dhangarijivan 8 ай бұрын
🙏
@anitachitalkar8251
@anitachitalkar8251 8 ай бұрын
खुप छान
@sujatatambe7919
@sujatatambe7919 8 ай бұрын
खूपच छान व्हिडीओ
@pavanrajkashid9118
@pavanrajkashid9118 8 ай бұрын
खूप.छानविडीओ.
@dnyandevambhore9124
@dnyandevambhore9124 8 ай бұрын
खूपच छान निसर्ग सौंदर्य कोकणातील
@rajaramgaikwad6387
@rajaramgaikwad6387 8 ай бұрын
एकच नंबर विडिओ
@NG-hj7zt
@NG-hj7zt 8 ай бұрын
खुप छान आहे video
@sanjivanigaikwad8316
@sanjivanigaikwad8316 8 ай бұрын
खूप छान व्हिडिओ सिध्दू👌👌🌹🌹
@SantoshPAldar
@SantoshPAldar 8 ай бұрын
छान व्हिडीओ
@yashsatpute1574
@yashsatpute1574 8 ай бұрын
मस्तच
@sanjivanigaikwad8316
@sanjivanigaikwad8316 8 ай бұрын
👌👌👌👌खूप छान व्हिडिओ
@ashokbandale4952
@ashokbandale4952 8 ай бұрын
❤❤🎉 छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार
@latakamble4977
@latakamble4977 8 ай бұрын
Aajcha video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
@J.s_vlog_
@J.s_vlog_ 8 ай бұрын
उन्हाळी झाडाला मराठवाड्यात गोखरू म्हणतात
@jyotischavan3004
@jyotischavan3004 8 ай бұрын
Dada tumchya mule khup chan mahiti milte.... Shree swami samarth
@GAMER_14118
@GAMER_14118 2 ай бұрын
दादा छान औषध सांगितलं दातासाठी
@ashwinishinde6425
@ashwinishinde6425 8 ай бұрын
Tumche video bgun khup shikayla bhetat dada
@user-cq3nl2mk5z
@user-cq3nl2mk5z 8 ай бұрын
Masta paiki jhad palyachi mahiti dilit
@anitababar9877
@anitababar9877 8 ай бұрын
Shri Swami Samarth.
@reshmasandbhor3171
@reshmasandbhor3171 8 ай бұрын
खुपचं मस्त होत विडीयो👌
@alkadarwatkar7467
@alkadarwatkar7467 8 ай бұрын
🙏🙏किती छान दादा
@arunagorde6942
@arunagorde6942 8 ай бұрын
सीद्दु अर्चना किसन 🎉🎉पाहुन बर वाटल 🎉 पुणे महाराष्ट्र
@suryakanttambe9966
@suryakanttambe9966 8 ай бұрын
खुप छान माहिती दिली वनस्पतीची 🙏धन्यवाद
@sunitakundalkar2722
@sunitakundalkar2722 8 ай бұрын
आजचा व्हिडीओ खूप छान.
@JyotiMahamunkar-jm8wr
@JyotiMahamunkar-jm8wr 8 ай бұрын
खुप छान व्हिडीवो.
@sohamkulkarni1699
@sohamkulkarni1699 8 ай бұрын
खूप छान व्हीडीओ
@nandajadhav7797
@nandajadhav7797 8 ай бұрын
खूप छान वाटलं🎉
@nikitachaugule5692
@nikitachaugule5692 8 ай бұрын
काका अशा रेलवे पण दाखवा माहिती होइल सगळ्यानाच छान वाटत.❤❤ 👌👌👌
@dattatrayshelke9080
@dattatrayshelke9080 8 ай бұрын
राम राम जय मल्हार 😊
@lalitarupnar4350
@lalitarupnar4350 8 ай бұрын
किती वाट बघत होते विडिओ ची
@ashoktalekar2326
@ashoktalekar2326 8 ай бұрын
खूप छान video
@user-jx4wq1iu7c
@user-jx4wq1iu7c 8 ай бұрын
Khupch chan bahu video
@sureshpawar2861
@sureshpawar2861 8 ай бұрын
Chhan khup chhan video Jay malhar
@jyotikamthe7127
@jyotikamthe7127 8 ай бұрын
Khup chan mahiti sangata 👍
@vatsalazende8256
@vatsalazende8256 8 ай бұрын
मेंडरानवर तुमचे खूप प्रेम आहे
@bhagyashreepawar6009
@bhagyashreepawar6009 8 ай бұрын
खुप छान हिरवळ मेंढर छान चरतात .जनावर पोट भरत .
@saralashinde839
@saralashinde839 8 ай бұрын
मस्त
@atharvajathar3653
@atharvajathar3653 8 ай бұрын
खुप छान वाटल दादा वाटच बघत होतो विडीयो ची ❤
@dhangarijivan
@dhangarijivan 8 ай бұрын
🙏
@alkasurvase5955
@alkasurvase5955 8 ай бұрын
🙏🏻🙏🏻👌
@dilipshinde5612
@dilipshinde5612 8 ай бұрын
छान vdo आहे,दादा.
@gaming_-_gangster
@gaming_-_gangster 8 ай бұрын
Khup chhan video dada
@ShrirangWavare
@ShrirangWavare 8 ай бұрын
❤❤👌👌
@shriramsanap5880
@shriramsanap5880 8 ай бұрын
व्हिडिओ खूप वाट पाहतो
@rajeshpandit4399
@rajeshpandit4399 8 ай бұрын
Chan video karta Dada 👍👍🙏🙏
@rohittupsundar6455
@rohittupsundar6455 8 ай бұрын
Khupach chaan video 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@rohinithombare6767
@rohinithombare6767 8 ай бұрын
आजचा व्हिडिओ एकच नंबर झाला आहे 😊
@dhangarijivan
@dhangarijivan 8 ай бұрын
🙏
@AMBILWADE1
@AMBILWADE1 8 ай бұрын
🙏👌
@hemantjoshi9045
@hemantjoshi9045 8 ай бұрын
खूप छान व्हिडिओ
@Nikhilkote563
@Nikhilkote563 8 ай бұрын
👌छान दादा
@kashinathpagare5689
@kashinathpagare5689 8 ай бұрын
आम्ही पण goa बघता 🙏🙏🙏🙏🙏🙏
@shaileshjogdant-ih4mc
@shaileshjogdant-ih4mc 8 ай бұрын
खुप वाट पहात होतो 🥰
@sandhyakumbhar1097
@sandhyakumbhar1097 8 ай бұрын
छान व्हिडिओ खरे निसर्गमित्र आहात तुम्ही.
@user-sk3kr8wc6r
@user-sk3kr8wc6r 8 ай бұрын
❤❤❤❤
@SupriyaChandgude-gr5rl
@SupriyaChandgude-gr5rl 8 ай бұрын
Nice ❤
@user-eb6fb9mo9s
@user-eb6fb9mo9s 8 ай бұрын
Khup Chan 👌👌
@suparnagirgune7366
@suparnagirgune7366 8 ай бұрын
सिध्दूभाऊ हाके ला आता वैद्यच म्हणावे लागेल 😅
@bharatigore1612
@bharatigore1612 8 ай бұрын
Video mastch!
@sunitapatil1050
@sunitapatil1050 8 ай бұрын
कमेंट म्हणजे एकदम भारी 👌👍
@vikaspawar1411
@vikaspawar1411 8 ай бұрын
❤❤❤❤❤
@rajeshmehar8434
@rajeshmehar8434 8 ай бұрын
खूप छान भाऊ
@gokulkandalkar2200
@gokulkandalkar2200 8 ай бұрын
Khup Chan dada
@NikhilGhutukade
@NikhilGhutukade 8 ай бұрын
🎉🎉🎉🎉
@anantgawai440
@anantgawai440 8 ай бұрын
खूप छान विडिओ दादा नमस्कार
@thinksimple9215
@thinksimple9215 8 ай бұрын
👌
@radhikatapaswi3164
@radhikatapaswi3164 8 ай бұрын
Awesome vlog Siddu Hake . Thank-you vero much . 🎉🎉🎉
@sakshichoukhande9992
@sakshichoukhande9992 8 ай бұрын
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान व्हिडिओ दादा सासवड
@swaitbhogal1027
@swaitbhogal1027 8 ай бұрын
खूप छान व्हिडिओ दादा❤❤
@surbhi2780
@surbhi2780 8 ай бұрын
Nice video ❤
Cute kitty gadgets 💛
00:24
TheSoul Music Family
Рет қаралды 21 МЛН
大家都拉出了什么#小丑 #shorts
00:35
好人小丑
Рет қаралды 81 МЛН