मी हे सर्व मुद्दे नक्की लक्षात ठेवेन. माझ्या साठी हा वीडियो खरच खूप महत्त्वाचा आहे. 👍👍👍 खुपच छान आणि सर्वांना फायदेशीर असा वीडियो होता सर 💯%. 👍👌 धन्यवाद सर एवढा छान वीडियो आमच्यासोबत शेअर केल्याबद्दल. 🙏🙏🙏 ❤❤❤
@ravi447304 жыл бұрын
Hi
@rahultulse97363 жыл бұрын
@@ravi44730 please send us your contact info and Amit Sharma Jai Hind ki of a good day I die of p
@renunavade90493 жыл бұрын
9099909
@namdeoshitole41863 жыл бұрын
आपल्या संगे डारेक मिलाप करनया काय करावे लागेल
@tahseen04official3 жыл бұрын
Pp
@rameshkote99414 ай бұрын
मी भरपूर यूट्यूब चैनल बघितले पण शहाणपन या यूट्यूब चैनलने माणसाला खरंच शहाणपण येते यात काहीच शंका नाही👌👍👍👍
@deepaksonawane9824 Жыл бұрын
अगदी सत्य आहे सर मी सुद्धा कधीही शेयर मार्केटला चांगले समजत नवहतो कारण प्रत्येक जन नेगेटिव बोलत होता ..
@kirankumarghotekar79303 жыл бұрын
सर share market बद्दल तुमच्या कडून संपूर्ण माहिती मिळावी ही अपेक्षा सर तुमचे video प्रेरणा दायी आहेत.
@StockMarketinMarathi12 жыл бұрын
.
@HemantDevale-hd9hk Жыл бұрын
अगदी सोप्या भाषेत समजावता.thanks
@sopanborkar18342 жыл бұрын
Sir शेर मार्केट मी ऐक नवीन मुलगा आहे शेर मार्केट चा मला अजुन हि अनुभव नाहीं मी सुरू वात कशी कराची
@shrimangeshchavan5083 жыл бұрын
tumchya kdun khup changli ani yogya mahiti milali. DHNYWAD 🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
@pihustatuscreator80853 жыл бұрын
खरच खूप छान पद्धतीने समजावून सांगितलं सर 👏🙏🏻
@madhukarsawant20693 жыл бұрын
invester is best option at start,खूप महत्त्वाची माहिती मिळाली मी असेच करित आहे, मी 2019 मध्ये माझा टाटा मोटर्स शेअर ₹ 149.92 खरेदी मूल्य वरून ₹ 470 ते ₹ 532 पर्यंत वर गेला होता माझे 1310 शेअर आहेत, तसेच बाकीचे शेअर मी लॉंग टर्म साठी घेतले आहेत
@vinayakkalamkar50832 жыл бұрын
मी शेअर बाजार बद्दल माहिती घेत होतो आणि मला हा विडीवो मिळाला अतिशय मस्त माहिती मिळाली सर धन्यवाद 🙏🙏
@aagrikitchen50413 жыл бұрын
Sir khup sopya padhtine sangta tumhi 🙏🏻 mi tumche vdo pahate kahi mahiti havi aslyas
@rajeshghodke89723 жыл бұрын
खरच सर,,, शेअर मार्केट मधे सुरवात करण्यासाठी,, कशी सुरवात करावी,, यासाठी,, हा वीडियो फायदे शिर तर आहेच,, पन या ,,मौल्यावान टिप्स कोणीच सांगत नाही,, खुप लोकांना हा विडिओ,,, फायदे शिर ठरणार आहे,, यात शंकाच नाही,,, माहीती दिल्याबदल धन्यावाद,,
@freshmind373 жыл бұрын
घरी बसून मराठी भाषे मध्ये Online शिका Share मार्केट, आपलं नाव व नंबर या what aap नंबर वर send करा - 7030610699
@MOTIVATION-ni6yb Жыл бұрын
सर एंजल अप मध्ये एंट्री, टार्गेट, स्टॉपलॉस , पोझिशन, कशी लवायची याचा व्हिडिओ बनवा, तुम्ही खूप अणि छान भाषेत समजून सगताय खूप छान व्हिडीओ आहेत
@nilampatil19392 жыл бұрын
आपला व्हिडिओ खूप छान आहे सर सर्वांना खूप फायदा होईल
@sachinpadadune25953 жыл бұрын
खूप चांगली व महत्वाची माहिती दिली सर. मी आज पासून तुमच्या चॅनलला सबस्क्राईब बर झालो आहे 👍
@balkrishnapatil60614 жыл бұрын
सर शेअर मार्केटला संपूर्ण ज्ञान तुमच्याकडून तुमच्याकडून मिळावी अशी अपेक्षा आहे तुम्ही पूर्ण करावी
@ajaygawai57963 жыл бұрын
Ya mg mumbaila
@santoshranmale43263 жыл бұрын
👍🙏
@reshmashinde78803 жыл бұрын
@@ajaygawai5796 mumbai la kuthe ahe tumha class
@vaibhavrokade79172 жыл бұрын
Paise de sgl bhetel
@chetanyadav97012 жыл бұрын
Chetan yadav
@marotikatkule50865 ай бұрын
सर तुम्ही खूप छान माहतीपूर्ण सांगितले सर्व माहिती सांगा
@DATTAMANE-f5c3 ай бұрын
मला शेअर मार्केट बद्दल व्हिडिओ आवडता👌👌
@akashtate84737 ай бұрын
खूप छान शेअर मार्केट म्हणजे काय ते अतिशय उत्तम माहिती तुम्ही दिलात त्याबद्दल खूप खूप आभार सर 👍🙏thank You 🙏
@bhauraogophane47383 жыл бұрын
खूपच छान video आहे. सर्वांना शहाणपण शिकवून जाईल.
@aakashhandal83373 жыл бұрын
Namskar Sir, सर खुपच छान माहिती आहे खुप खुप धन्यवाद....❤😊💐💐🙏🙏
@freshthemind3 жыл бұрын
घरी बसून मराठी भाषे मध्ये Online शिका Share मार्केट, आपलं नाव व नंबर या what aap नंबर वर send करा - 7030610699
@samadhanpatil26193 жыл бұрын
सर खुप छान माहिती दिली धन्यवाद 👍
@rachanakari32683 жыл бұрын
Khup Chan guidance Sir totally unknown hota ha subject
@StockMarketinMarathi12 жыл бұрын
.
@arundongare92603 жыл бұрын
शेअर बाजाराची पूर्ण माहिती आपल्याकडून मिळावी अशी विनंती आहे
@freshthemind3 жыл бұрын
घरी बसून मराठी भाषे मध्ये Online शिका Share मार्केट, आपलं नाव व नंबर या what aap नंबर वर send करा - 7030610699
@StockMarketinMarathi12 жыл бұрын
..
@mukundkuchekar9192 жыл бұрын
खूप छान सांगितलं सर,यांनतर ची माहिती उदाहरण सह सांगा नवीन व्हिडीओ आहे का?
@NileshKumbharvlogs4 жыл бұрын
सर तुमच्या व्हिडिओ खूप माहितीपूर्ण असतात त्यातून बरंच काही शिकायला तुम्ही कशाप्रकारे व्हिडिओ एडिट करता यावर एक व्हिडिओ कृपाय बनवा.🙏👍
@vaidehibhavarenashik75382 жыл бұрын
खूप छान माहिती देता sir तुम्ही 👌👌
@shubhanandrahate61113 жыл бұрын
तुम्ही अनुभवाने शिकवता यातच आमचा विजय आहे, असे शिकवणारे तुम्ही शेअर मार्केट शाळेमधील एकमेव मराठी शिक्षक आहे जे कसे शेअर मारकेटमध्ये राजा बनता येते.तुमचे आभारी आहे सर👍
@sushilkumarpatil2854 жыл бұрын
खुपचं विस्तृत माहिती दिली आहे सर आपण समजली👍👌 शेअर बाजारात संयम फार महत्वाचा आहे.. मटक्याप्रमाणे बघून नाही चालत..
@StockMarketinMarathi12 жыл бұрын
.
@alokhanumante54737 ай бұрын
थँक्यू सर खूप छान माहिती सांगितली
@raghunandanpadade17263 жыл бұрын
साहेब तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे धन्यवाद
@PritamRathod312 жыл бұрын
Dhanyvad Sar aamala mahiti Delhi Patel 🙏🙏🙏
@dipakdhakne73883 жыл бұрын
फार मस्त सांगितल सर मार्केट बद्दल.. खुप छान माहिती दिली.
@freshthemind3 жыл бұрын
घरी बसून मराठी भाषे मध्ये Online शिका Share मार्केट, आपलं नाव व नंबर या what aap नंबर वर send करा - 7030610699
@StockMarketinMarathi12 жыл бұрын
.
@anandthorat4073 ай бұрын
सर कोणत्या.शेअर मध्ये investment करायचे
@Siddhesh_Jadhav223 жыл бұрын
मी सुद्धा Angel Broking वरच Trading करतो. It's much better than others💰
@pradnyajoshi54188 ай бұрын
But who guides u I want help regarding shares
@Siddhesh_Jadhav228 ай бұрын
@@pradnyajoshi5418 मी स्वतःच annalys करतो zee Buissenes चॅनल बघत जा मदत होईल
@dattaramutekar59113 жыл бұрын
माहिती खुपच छान आहे. अधिक माहिती आवश्यक आहे.
@subhashkshirsagar301610 ай бұрын
Sir kandal varti video banva sir plz
@aruscorner41923 жыл бұрын
सर तुम्ही खुप छान माहिती समजून सांगता . अजून या रिलेटेड माहीती ऐकायला आम्हाला आवडेल आणि free course कधी join करू शकतो ते announcement करा
@StockMarketinMarathi12 жыл бұрын
.
@103sonalvaratvarat73 жыл бұрын
Khup mahathvacha video send kela mi tumachi khum Aabhari ahe Ajun tumachayakadun video uapalabdh hi request 🙏🙏🙏
@freshthemind3 жыл бұрын
घरी बसून मराठी भाषे मध्ये Online शिका Share मार्केट, आपलं नाव व नंबर या what aap नंबर वर send करा - 7030610699
@sandeepsukhadeve14443 жыл бұрын
Thanks Sir तुम्ही सांगितलेल्या टिप्स चांगल्या आहेत.
@ashwinishintre43903 жыл бұрын
Khup chan information dilit sir mla khrokhar yachi grj hoti khup chan
@supriyabhise254932 жыл бұрын
Mala pn share market market शिकायचं आहे.angel account दुसऱ्याचे कसे ओपन करायचं
@suryakantzond8284 ай бұрын
hi
@nihargamer41093 жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे 👍👍👍🙏🏻🙏🏻
@sandeshsalunke3936 Жыл бұрын
तुम्ही खरच खूप छान माहिती देतात मला फ्री कोर्स आणि पे कोर्स करायच असेल तर काय करावं, तुमचे फ्री ची लिंक ओपन होत नाही त्यावर दिस इज प्रायव्हेट व्हिडिओ असं लिहून येतंय
@vinodmalekar36729 ай бұрын
खुप छान माहिती. 🎉
@gauravjoshi72844 жыл бұрын
खूप छान आहे व्हिडीओ सर. तसेच महत्त्व पूर्ण पण आहे
@sanjayborge22403 жыл бұрын
Sir , please upload video on how to invest in mutual fund for fresher in मराठी. आपला विनम्र.
@rohanmohite43183 жыл бұрын
Ho sir Mutual funds baddal mahiti haviy mala pan
@kiranaute9619 Жыл бұрын
Sir mla pan investor vhaich ahe pan samjt nai konte shairs kheaun thevava Plz help mi🙏
@sunilpatil.78233 жыл бұрын
Sir, शेयर मार्केट वर एक बेसिक व्हिडिओ बनवा. त्यामधे अभ्यास म्हणजे नक्की काय करावे लागेल, शेयर मार्केट बद्दल books कुठे भेटतील, share market long term साठीची investment नेमकी कशी असेल, किती रुपये पासून investmeant करू शकतो हे आणि असे विषय क्लिअर करा. अजूनही खूप लोकं confuse आहेत. 👍 🙏
@StockMarketinMarathi12 жыл бұрын
.
@amolpatilpatil8830 Жыл бұрын
Sir share market cha coarse madhe private mhanun dakhavaylet
@kirankamble65603 жыл бұрын
फारच छान माहिती दिली सर....👌👌
@goldencover.shopsangli29713 жыл бұрын
मी हे मुद्दे लक्षात ठेवीन. हा व्हिडीओ माझ्यासाठी महत्वाचा आहे
@vilaspingale92363 жыл бұрын
आपली माहिती खूपच छान आहे.
@khokalepushpa66853 жыл бұрын
Like this video 👍👍खुप छान माहिती दिली आहे, thank you so much Sir
@dattakadam6614 жыл бұрын
thankyou sir only you gave me the right information,
@shaliknaik98893 жыл бұрын
Like
@shannavshaik Жыл бұрын
Very very helpful so thanks 😊
@maheshmarkad4432 жыл бұрын
Segment nkki ky ahe tithe ky upload karaycha
@SaurabhGurav-f8q Жыл бұрын
खुप छान माहिती दिलात सर
@सियारिया8 ай бұрын
Motilal Oswal अकाउंट उघडणे योग्य आहे का
@y-ps_gaming2 жыл бұрын
Tumcha karun khup sundar mahiti milte
@pushpakpanchabhai17004 жыл бұрын
खुप सुंदर माहीती 💯
@rajendrapatil35353 жыл бұрын
Share market is subjected to Market RISK he lakshat theva.
@yadavjambhulkar6867 Жыл бұрын
Kampani vishai mahiti kashi milvavi
@rekhanarewade77022 жыл бұрын
Khupppp ch chhan mahiti dili sir
@gayatri_mhetre03 Жыл бұрын
Share market sathi students ne konti books wachavit ? Hyaje share market ch knowledge milel!
@rahulbodake400417 күн бұрын
Hi
@nishikantgaikwad86624 жыл бұрын
Intraday trading ke bare me video banao
@parth77993 жыл бұрын
Thank you very much sir . Mi ata confidentially shere marketing suru karu shakte . Plz. Tumhi asech aamche dnyan badha. . plz
@freshthemind3 жыл бұрын
घरी बसून मराठी भाषे मध्ये Online शिका Share मार्केट, आपलं नाव व नंबर या what aap नंबर वर send करा - 7030610699
@reshmadeshmukh8222 Жыл бұрын
Sir u r great😊
@kirankadam254710 ай бұрын
खूप छान 👌
@punampatil367710 ай бұрын
Sir mi ek house wife aahe. Mla share market cha free course video send kra, plz plz.
@mayurkesari46103 жыл бұрын
खूप छान सर माहिती दिल्याबद्दल...
@rahultayade98322 жыл бұрын
सर खूप छान अश्यापद्घतिने समजाऊन सांगितले तुम्ही thank you sir🙏😊
@prashantannadate81973 жыл бұрын
Khup chan anne khare mayeti delyabaddal khupkhup abbhrisir thanku barri much
@freshthemind3 жыл бұрын
घरी बसून मराठी भाषे मध्ये Online शिका Share मार्केट, आपलं नाव व नंबर या what aap नंबर वर send करा - 7030610699
@pradnyajambhulkar22562 жыл бұрын
Sir tumi class gheta ka....plz reply kara mla
@Yashi82852 жыл бұрын
खरंच खूपच छान सर..
@kapilchormale93403 ай бұрын
Sir tumhi sagitlela 4700 vala video open hot nahi sir
@ajayagam62303 жыл бұрын
सर मला share market अकाउंट ओपन करायचे आहे
@abhijeetk2128 Жыл бұрын
Sir aapne jo link bheje he o to open hota hi nahi
@nilampatil19392 жыл бұрын
मला ही सर कोणते कॉल व शेअर्स घ्यावे हे परफेक्ट सागतो म्हणाले मला 2 pe घ्यायला लावून पोझिशन कनव्हर्ट करायला सांगितले व मला आले नाही म्हणून त्यांनी मी बदलून देतो असे म्हणून युजर व पासवर्ड घेतला तात्काळ पासवर्ड बदलला व पिन मागितला पण मी न दिल्याने नुकसान झाले नाही
@gajanantilwant77163 жыл бұрын
👌👌🙏🙏 धन्यवाद आभार साहेब
@laxmansonawane20313 жыл бұрын
सर मला शेअर मार्केट तुमच्याकडुन शिकायचय आहे ते तुम्ही शिकवाल का? मला तुमचे पाच मुद्दे आवडले
@StockMarketinMarathi12 жыл бұрын
.
@pallavialaspure60263 жыл бұрын
खूप सुंदर सांगितलं सर तुम्ही
@atuljadhav40563 жыл бұрын
Ho na
@vijayswami6903 жыл бұрын
Far Far chaan dnyan denara video aahe Sir..
@kantathepane43793 жыл бұрын
एखादा शेअर तोट्यात जात असेल तर recover कसा करावा याविषयी माहिती सांगा.
@pervezpatel6595 Жыл бұрын
Very well explained .
@prashntbabar87523 жыл бұрын
सर Angel brokering चे 1 वर्षां नंतर किती चार्ज लागतात एक वर्ष फ्री ऑफर समपली तर पूढे किती पैसे घेणार अँप पुढे continue करू का दुसरे अँप घेऊ
@anilpatilmore07643 жыл бұрын
20
@pravinratate2921 Жыл бұрын
Thanks🙏🌹
@ManojJadhav-mp6rk8 ай бұрын
खूप छान माहीती
@manojlokhande77483 жыл бұрын
Great sir pan he kale paryant loss khup hoto loss kasa bharun kadava
@freshmind373 жыл бұрын
घरी बसून मराठी भाषे मध्ये Online शिका Share मार्केट, आपलं नाव व नंबर या what aap नंबर वर send करा - 7030610699
@MrshortsFF3 жыл бұрын
Mla Chalu kraych aahe share market ks kru
@devendragajare78913 жыл бұрын
सर, मी पुर्ण नवखा आहे. मला share market बद्दल माहिती हवी आहे, त्या साठी काय करावे लागेल. तुमचे classes आहेत काय. Ple माहिती द्यावी
@StockMarketinMarathi12 жыл бұрын
.
@prasannashingote62942 жыл бұрын
#धन्यवाद.... जय शिवराय..!जय हिंद..!जय महाराष्ट्र..!
@ashokmane1782 жыл бұрын
सर एकदम छान माहिती दिली आपले धन्यवाद अशीच माहिती देत रहा
@vikasinikasabe93366 ай бұрын
Khup chan mahiti
@ओंकारकानवडे3 жыл бұрын
Sir tumhi kiti income keleli ahe share market mdhun
@vijayaute1122 Жыл бұрын
खुप खुप छान मस्त आहे
@dnyaneshwarkhulase79893 жыл бұрын
सर तुमच्याकडून फोन कॉल्सवर मार्गदर्शन घेता येईल का
@varshamusmade70423 жыл бұрын
Paper trading cha live vedio dakhva.
@chetankharche52093 жыл бұрын
Sir hamne 5 lakh rupees invest kiya hai share market toh vapas kitne milta hai uspar videos banava
घरी बसून मराठी भाषे मध्ये Online शिका Share मार्केट, आपलं नाव व नंबर या what aap नंबर वर send करा - 7030610699
@ranishinge53653 жыл бұрын
@@freshthemind sir tumche video avdla khu prernadai ahet
@arjunchoube16945 ай бұрын
सर मी नवीन आहे मला शेअर मार्केट शिकायचे आहे पण पेपर ट्रेडिंग पासून चालू करायचे आहे एक-दोन वर्षे पेपर ट्रेडिंगमध्ये घासून नंतर मी ट्रेडिंग करणार पेपर ट्रेडिंगचा एखादा पूर्ण व्हिडिओ बनवून पाठवा ना सर