नवीन फ्रिज कशा पद्धतीने आवरला//नवीन fridge tour//आठवड्याच्या फळभाज्या कशा साठवते//अनुभव

  Рет қаралды 82,924

pranjal Shinde vlogs

pranjal Shinde vlogs

Күн бұрын

Пікірлер: 485
@HarshadaPowar-f7z
@HarshadaPowar-f7z 3 ай бұрын
सोना तुझी लाईफस्टाईल छानच आहे पण पसारा जादा वाढवु नको
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
ताई तुझी खूप मनापासून मी आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी अग ताई फक्त जेवढं गरजेच आहे तेवढेच भरलेला आहे आणि एक्स्ट्रा मी का भरलेला आहे फ्रीजमध्ये का जास्त सामान स्टोर करावे लागलं कारण आहे मी लवकर त्याची उत्तर देईन एवढा भाजीपाला रेगुलर साठी मी भरलेला नाही अन्यथा मी आठवड्या किंवा पंधरा दिवसाच्या वर भाजीपाला घेत नाही मला एवढं स्टोअर करण्याच्या मागचं कारण आहे मी सांगेन वेळ आली की
@asharaut782
@asharaut782 2 ай бұрын
खुप सुंदर छान ठेवलय😊
@ShreyaJoshi-lb7bg
@ShreyaJoshi-lb7bg 3 ай бұрын
फ्री छान आवरलेला आहे छान वाटलं पाहून श्री स्वामी समर्थ
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
Thank you so much dear tai 🙏 love you too dear
@priyankask1432
@priyankask1432 3 ай бұрын
Chan organize ठेवली आहे fridge Vidio mast.shree Swami samartha 🙏🌺🙏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
खूप मनापासून तुझे आभारी आहे प्रियंका ताई असेच प्रेम राहू दे
@राजेश्री-ङ7भ
@राजेश्री-ङ7भ 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई मस्त ऑर्गनाइज केला आहे ताई तूप काचेच्या बरणीत ठेवा छान व्हिडिओ 👌👌
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
हो ताई तूप मी शिफ्ट करेन खूप मनापासून तुझे मी आभारी आहे ताई
@savitassimplerecipesandvlo346
@savitassimplerecipesandvlo346 2 ай бұрын
माझे असे मत आहे की ज्या वस्तू आपण बाहेर ठेवू शकतो त्या फ्रिझमध्ये नको ठेवायला कारण हेल्थ साठी चांगले नाही जास्त फ्रिझ मध्ये ठेवलेले खाणे थोडे कमी प्रमाणात आणावे लागले तरी चालेल जसे किराणा मालाच्या वस्तू. भज्यां किंवा दूध ,दही ,काही बेकरी पदार्थ ठेवा पण किराणा नको हा अगदी रवा वगैरे ठीक आहे .असो मला काय म्हणायचे ते समजून घ्या बाकी खूप छान अरेंज केले सर्व. (आणि हे माझे मत आहे तुम्ही ऐकावे किंवा तसे करावेच असे नाही म्हणत मी )
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
अगदी खर आहे पण त्याच्या मागे कारण आहेत एवढ्या सगळ्या वस्तू भरलेल्या आहेत एवढा भाजीपाला एवढं सगळं जे काय आहे त्याच्या माग कारण आहे म्हणून भरलेला आहे जेणेकरून मला कुठलीही अडचण नको मी थोड्या दिवसांनी सांगेन बाकी ज्या गोष्टी लागणार त्याच भरलेल्या आहेत अजून एक गोष्ट काही गोष्टी पावसाळ्यामध्ये बाहेर खराब होतात मी व्हिडिओमध्ये पण बोललेली आहे की माझ्या अनुभवातून मी जे काय असेल ते सांगेल आपल्यासाठी कुठलीच गोष्ट चांगली नाही सध्या येणारा भाजीपाला जे काय माल येतो तो पण सगळा हायब्रीड फवारणी केलेला कुठलंच ओरिजनल नाही सगळी भेसळ केलेली तरीही आपण ते आणतो आणि खातो तशीच फ्रिज ही काळाची गरज आहे आणि काही गोष्टी त्यामध्ये जर ठेवल्या बंद व्यवस्थित डब्यामध्ये किंवा पॅकेजिंग मध्ये तर तेवढ्या हानिकारक नाहीत आणि मी कुठलीच गोष्ट उपयोगी नसलेली जी ठेवलेली आहे असं नाही आणि किराण्याचं म्हणाल तर जिथे फ्रीज घेतला त्यांना मी विचारलेलं तर त्यांनी मला सांगितलेलं डाळी वगैरे तुम्ही आरामात ठेवू शकता मला असं वाटतं की ताई प्रत्येकाचे विचार वेगळे असतात तुम्ही पण रागाला येऊ नका मी जास्त स्पष्टीकरण दिलं
@savitassimplerecipesandvlo346
@savitassimplerecipesandvlo346 2 ай бұрын
बिलकुल राग नाही आला पण भाजी वगैरे मनता ना फवारून येते. पण तिथे आपण काही करू शकत नाही पर्याय नाही घेतल्या शिवाय पण ईथे आपण पर्याय काढू शकतो. पण जाऊदे तुम्ही मनता तुमचे मत सांगू शकत तर सागितले बाकी काही नाही
@ratanpakhare5798
@ratanpakhare5798 2 ай бұрын
खूप छानफ्रिजऑर्गनाईज केलाय ताई श्री स्वामी समर्थ👌👌
@ashwinividhate1153
@ashwinividhate1153 3 ай бұрын
ताई तुझे व्हिडिओ रोज बघते मी खूप छान असतात ताई फ्रिज खूप छान आहे श्री स्वामी समर्थ
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
ताई तुझी खूप मनापासून मी आभारी आहे तुझे प्रेम असेच राहू दे आमच्या पाठीशी
@reshmamali9062
@reshmamali9062 2 ай бұрын
खुप छान आहे फ्रिज छान ठेवलं आहे मस्त श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ आजचा व्हिडिओ मस्त आहे
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai
@SwatiKaranje-cc3it
@SwatiKaranje-cc3it 21 күн бұрын
सोनाली फिज खूप छान ठेवलाय ❤
@varshashinde3558
@varshashinde3558 2 ай бұрын
Tai love you so much, मला एक वर्षाचे twins बाळ असल्यामुळे रोज व्हिडिओ पाहायला वेळ मिळत नाही, आणि ऑफिस पण असते. पण जेव्हा पण मला वेळ मिळतो मी तुझेच व्हिडिओ पाहते, मला कधी तरी तुला भेटायची फार इच्छा आहे. माहीत नाही स्वामी कधी पूर्ण करतील.❤
@JyotiKhomane-y8p
@JyotiKhomane-y8p 3 ай бұрын
खूप छान पद्धतीने ऑर्गनाईज केलं आहे फ्रिज एक दिवस जरी ताई तुझा व्हिडिओ आला नाही तर करमत नाही काल खूप तुझ्या व्हिडिओची वाट पाहिली पण असू दे तू ही कधीतरी सुट्टी घेत जा व्हिडिओ सुंदर होता❤❤❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
ताई तुझी खूप मनापासून आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे. तुम्ही दिलेल्या भरभरून प्रेम आणि देत असणारी भरभरून प्रेम आशीर्वाद त्यामुळेच तर आम्ही रोज एनर्जीने व्हिडिओ पाठवू शकतो youtube चा प्रवास तुम्हा सर्व ताईंमुळे आहे हो ग कधीतरी सुट्टी काल थोडीशी काम होती ना बाहेरची त्यामुळे
@saileebansode9604
@saileebansode9604 3 ай бұрын
वा क्या बात है , डिअर अतिशय सुंदर / निटनेटकेपणा काय असतो हे तुझ्या कडूनच शिकावे.काय आटोपशीर / कट टु कट फ्रिज ठेवलास .मस्त / खुप छान .आज आमच्या ट्रेन पावसामुळे बंद आहेत त्यामुळे आरामात व्हिडिओ पाहिला.एक शिक्षकी नजरेतुन तुला शंभर पैकी एकशे एक मार्क्स .वा खुप सुंदर ❤❤❤ श्री स्वामी समर्थ
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
ताई आपले खूप खूप मनापासून मी आभारी आहे असेच प्रेम राहू दे ताई मी पण तुमच्याकडून खूप सार्‍या गोष्टी शिकलेली आहे शिकणार आहे आणि तुम्ही खूप सार्‍या गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये माहीत नसलेल्या सांगितलेल्या आहेत त्यामुळे मीही तुमचे खूप हृदयातून आभारी आहे बाकी व्हिडिओला भरभरून दिलेल्या प्रेमासाठी पुन्हा एकदा मनापासून आभारी
@shraddhapande5134
@shraddhapande5134 3 ай бұрын
अलमारी केली फ्रिजला
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
ताई फ्रीज तेवढा मोठा आहे जर एवढा मोठा फ्रिज घेऊन त्याच्यामध्ये जर आपण वस्तू जास्त प्रमाणात नाही ठेवू शकत मग काय उपयोग त्याचा ज्या गोष्टी बाहेर खराब होतील किंवा त्याच्यामध्ये किडे जाळी वगैरे लागेल त्या गोष्टीच मी ठेवलेल्या आहेत खूप मनापासून तुमचे आभारी
@rajeshreekhedkar29
@rajeshreekhedkar29 2 ай бұрын
खुप छान
@sushamasuryavanshi833
@sushamasuryavanshi833 3 ай бұрын
अत्यंत neatnetka fridge ठेवला आहे. ❤🎉
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
Thank you so much सुषमा ताई 🙏
@manishapatilvlogs9088
@manishapatilvlogs9088 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई फिज खूप छान रचला आहे
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
Thank you so much मनिषा ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@santoshamburle2246
@santoshamburle2246 2 ай бұрын
Khup Chan 👌 organised kelas fridge tu vayachya manani khup samnjas aahes g khup Chan 👌 sansar kart aahes hats of you 🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏
@Samikshafashioncreation
@Samikshafashioncreation 3 ай бұрын
श्री गुरुदेव ताई छान माहिती दिली😊😊
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
Thank you so much समिक्षा ताई 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏
@dipalimadkaikar9096
@dipalimadkaikar9096 2 ай бұрын
Khup chan organization kele aahe Tai 👌👌👌 ❤❤ Shree Swami Samarth ❤❤🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
@SnehalSalunke-jh4ym
@SnehalSalunke-jh4ym 3 ай бұрын
Khupch chhan organise kel aahe..
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai ❤️
@poojakhade8474
@poojakhade8474 2 ай бұрын
Mast aahe फ्रिज व्हिडिओ पण मस्त
@ShivaniAhire-q8h
@ShivaniAhire-q8h 2 ай бұрын
ताई खूप छान ऑर्गनाईज केलेला आहे फ्रिज. मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात. अजून नवीन नवीन माहिती आम्हाला सांगा.
@ahmikholapuri5547
@ahmikholapuri5547 3 ай бұрын
ताई फ्रिजमध्ये खूप छान आणि व्यवस्थित सर्व काही ठेवले आहेस . श्री स्वामी समर्थ ताई दादा 🙏🏻🙏🏻🌹🌹 👌👌👍👍♥️♥️♥️🌹🌹
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
Thank you so much dear 💖❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@ahmikholapuri5547
@ahmikholapuri5547 2 ай бұрын
@@pranjalShindevlogs Love you a lot My Dear Sweet Tai♥️♥️♥️♥️♥️♥️
@sunandas_kitchen
@sunandas_kitchen 3 ай бұрын
फ्रिज खूपच छान सेट केला आहे व्हिडिओ पण खूपच छान बनवला आहे❤❤❤❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
Thank you so much dear tai ❣️🙏😊 love you too dear
@divine_almighty11
@divine_almighty11 2 ай бұрын
Wa ताई छानच.. मला पण घायचा आहे असाच मोठ्ठा फ्रिज फ्रुटस साठी भरपूर जगा होते ह्यात.. मस्तच तुम्ही नीटनिटक ठेवलाय सगळं 👌🏻👌🏻👌🏻
@darshnakanekar6977
@darshnakanekar6977 2 ай бұрын
तुझे ठेवने आणि आवरने तुझ्या बोलण्या प्रमाणे आहे व ठेवते ही छान फक्त बघतच राहावे सोना you are good woman good person and good netuer of the world love you sona tai Shree Swami samarth❤❤❤❤sorry khup deevsani black s bagatey thoda gharee problem hota tyamule मोबाई l hatat gheta nahi ala pan atta bachat jain baki achi फ्रिज जरी खूप छान वाटली😊😊😊आता जरा बारीक झालीस का पण छान दिसतेस ❤❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
ताई काही हरकत नाही ग तुझ्या या कमेंट मधूनच मला माझ्यासाठी असणार प्रेम मले ही गॅप पडू दे कमेंट वेळेवर नाही येऊ दे पण या कमेंटने आमच्यावरच असणार प्रेम जे आहे ते दिसून आलं ताई अग असतात ताई घरी काहीतरी प्रॉब्लेम प्रत्येकाच्या घरी काही ना काही सुरू असतं रेगुलर आपण प्रोटीन मध्ये कुठल्याच राहत तुमचे प्रेम असेच राहू दे ताई एवढेच आहे बाकी
@divyansh7997
@divyansh7997 2 ай бұрын
Shree Swami samartha 🙏🙏🌹🌹🙏🙏
@ashalataberad2575
@ashalataberad2575 3 ай бұрын
फ्रिज छान आहे दही काचेच्या बरणीत ठेवावं कोणत्याही धातूच्या भांड्यात ठेऊ नये त्यावर रासायनिक प्रक्रिया होते Doodhachi साय देखील काचेच्याभांड्यात ठेवावी 👍बाकी सर्व छानच आहे
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
हो आशालता ताई मी नक्की लक्षात ठेवेन thank you so much छान माहिती दिली असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@rajendrakhune6302
@rajendrakhune6302 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई खुप छान आहे फ्रिज
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai
@mandirachavan6772
@mandirachavan6772 2 ай бұрын
Shree Swami samartha 🎉🎉❤tc
@Clouall
@Clouall 3 ай бұрын
फिरज मधले सामान खुप छान भरलेले आहे
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
तुझी खूप मनापासून आभारी आहे ताई असेच प्रेम राहू दे
@alkavardhe5430
@alkavardhe5430 2 ай бұрын
Khubchand fridge aur lela aahe aane pahunchane Wale Shri Swami Samarth
@Patpail
@Patpail 2 ай бұрын
Nice
@VidyaNikalje-ht4ng
@VidyaNikalje-ht4ng 2 ай бұрын
Khup chan organisation.
@vishakhabelan8991
@vishakhabelan8991 3 ай бұрын
Hi sonali.. फ्रीज खूप छान ऑर्गनाइज केला आहे... सोनाली वरती टेरेस वर पुदिना व विड्याच्या पानांचे रोप लाव.जागा आहे.तुझ्याकडे म्हणून सांगते....ओव्याची पाने लाव.....आणि तूप बाहेरच ठेव.रवेदार राहते.फ्रिज मधे चोपडे होते. बाकी सुंदर व्हिडिओ....शेरू दाखव उद्या...❤❤❤🎉🎉
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
हो ग ताई तूप मी बाहेरच ठेवीन पण विशाखा ताई सर्वात आधी तू कशी आहेस शेरू नक्कीच दाखवीन लावायचे आहेत ताई टेरेस वरती फक्त मी वाट बघते पावसाळ्याची जसं तुम्ही खूप जणी म्हणाला होता की आता नको लावू झाड पावसाळ्यात लाव म्हणून मी थांबली होती
@manishapatil2312
@manishapatil2312 3 ай бұрын
🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
@sonalthorat3222
@sonalthorat3222 2 ай бұрын
Shree guru datt shree Swami Samarth..tai..khup mast..
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
Thank you so much सोनल ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏
@sanjaykulkarni3855
@sanjaykulkarni3855 2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ. Refrigerator छान organize केलस.खुपच सुबक मांडणी केली 👌👌. ताई तुझी काम करण्याची पद्धत खुप छान आहे.सुगरण आहेस ग बाई 😊😊❤❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
ताई तुझी खूप मनापासून मी आभारी आहे असेच प्रेम आशीर्वाद राहू दे आमच्या पाठीशी
@ashwinipawar426
@ashwinipawar426 2 ай бұрын
Maza pn freez asach aahe fact sony companycha aahe....khup chan thevly..mast
@mayuripisereqqqqww6981
@mayuripisereqqqqww6981 3 ай бұрын
ताई तो फ्रिज खूप छान ऑर्गनाईज केलेला आहे तुझा फ्रिजचा स्टोरेज खूप मोठा आहे ताई तुझा फ्रिज खूप छान आहे🎉❤❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
ताई तुझी खूप मनापासून मी आभारी आहे असेच प्रेम आशीर्वाद राहू दे ताई हो ग ताई कारण पुन्हा आणि भविष्यात छोटा पडला असं नको म्हणून घेतलेला आहे आणि ऑलरेडी जी जागा आपण सोडलेली होती ती या फ्रीजच्या मापानेच होती
@jayshree2373
@jayshree2373 3 ай бұрын
Paneer pani ghalun theva dahi steelmadhe theu naye jast divs Dali bhahecha golya tkun thevlya tari chan rahatat Plastic dabyanich jaga ghetli srv Bhaji vegetable box madhe thev baki srv chan thevle aahes❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai ❤️
@archanachougale4491
@archanachougale4491 2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई🙏🙏🙏 खूप छान फ्रीज सेट केला ताई👌👌👌 अगदी सागर संगीत... ❤❤❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
अर्चनाताई तुझी खूप मनापासून मी आभारी आहे असेच प्रेम आशीर्वाद राहू दे आमच्या पाठीशी
@namitadingankar4090
@namitadingankar4090 2 ай бұрын
Farsan fridge madhe kon thevt Tyachi test changli ny lagnar mg
@AaratiChhapre
@AaratiChhapre 2 ай бұрын
Khup chan ahe Tula bagitla ki ek positive energy milte Sona Ani majhe dada kashe ahet ❤ shree swamy samarth,😊
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
ताई तुझी खूप मनापासून मी आभारी आहे तुझे प्रेम असेच राहू दे ताई तुझे दादा सगळे बरे आहेत तू कशी आहेस खूप छान वाटलं माझे दादा या शब्दांमध्ये काय आहे हे मी शब्दात नाही सांगू शकत बस एवढे शब्द आयुष्यभर आम्हाला ऐकायला मिळू दे
@archanakale4224
@archanakale4224 3 ай бұрын
Fridge madhe futane aani Shev mau nahi padat ka ? Aani fridge evdha pack kelay ki urlele jewan kuthe thewtes ??
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
अजिबात मऊ पडत नाहीत उद्या मी व्हिडिओमध्ये दाखवेन कारण मी खालच्या पार्टमध्ये ठेवलेला आहे तिथे पाणी वगैरे सुटणं काहीच होत नाही मी जेवण फ्रीजमध्ये ठेवत नाही जास्तीत जास्त एखादी भाजी उरली तरच ठेवते पण जेवण लिमिटमध्ये करते आणि दोन-तीन वाट्या बसण्यापूर्ती जागा होतेच एक साईटला जागा आहे खाली बघा ताई खूप मनापासून आभारी आहे ताई
@ushapatil8721
@ushapatil8721 2 ай бұрын
👍👍श्रीस्वामी समर्थ ताई ❤
@aasmamulani2430
@aasmamulani2430 3 ай бұрын
beans che pudhche magche deth cut karun thev khup divas fresh rahtat baki khup Chan thevlay fridge
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
हो ग तू आधी पण बहुतेक मला हीच कमेंट केली होती नक्कीच ताई काढून ठेवीन आणि नवीन माहिती दिली यासाठी मनापासून आभारी
@kalyanibhamare8115
@kalyanibhamare8115 2 ай бұрын
Kuph chan aahe tai freej❤ shree Swami Samarth
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
Thank you so much कल्याणी ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@_mr_smit9599
@_mr_smit9599 3 ай бұрын
ताई स्कुटी शिकतेस ते खुप आवडलं मला फ्रिज मस्त सेट केलास ❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
Thank you so much dear 💖❤️❤️
@SwatiMane-vn5zw
@SwatiMane-vn5zw 2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ व्हिडीओ खूप छान 👌👌👌❤️❤️
@ranipanditgawali
@ranipanditgawali 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई फ्रिज खूप छान दिसत आहे स्टोरेज खूप छान केला आहे म्हणून ताई तुझा ड्रेस पण आज खूप छान दिसत आहे तू खूप छान दिसत होतीस
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
खुप खुप आभारी आहे राणी ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@hemanagarkar2765
@hemanagarkar2765 2 ай бұрын
Khupch sunder thevla freeze chan sajvala sagl nitnetk agdi chan mahiti pn milali shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night 😴❤❤❤❤❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
हेमा ताई तुझी खूप मनापासून मी आभारी आहे असेच प्रेम राहू दे अग ताई तू कशी आहेस ग कोल्हापूरला कधी आलतीस का
@hemanagarkar2765
@hemanagarkar2765 2 ай бұрын
2018 la ali hoti mi pn apli olkh ntr zali tai mi 3year pasun olkh zali mi nakki yenar aahe ghari devila ali ki khup eccha aahe tumhala sarvana bhetyachi aaila aajila saglyana Mumbai chi tai kashi aahe ata dolyana trass hot hotana ata kashi aahe mi pn mast aahe tai thank you so much 😊❤️😘 shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good morning 🌞🌞🌅🌌
@vaishalipawar6602
@vaishalipawar6602 2 ай бұрын
यूट्यूब चालवणारे श्रीमंत होत चाललेत
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
हो ना ताई आणि तुम्हाला पण खूप साऱ्या शुभेच्छा तुम्ही पण भरपूर श्रीमंत व्हा ही स्वामी चरणी प्रार्थना ताई आपण कोणीच नसतो देणारे स्वामी असतात त्यांची इच्छा म्हणून सगळं होत आहे
@Bhukkhadchef._12
@Bhukkhadchef._12 2 ай бұрын
Aapan pan mehnat karavi aani pudhe java
@ambikaawari7339
@ambikaawari7339 3 ай бұрын
श्रीस्वामी समर्थ 🙏
@ashwinipawar426
@ashwinipawar426 2 ай бұрын
Snacks che airtight transperant container miltat bgh tai te aan
@mrunalv8925
@mrunalv8925 3 ай бұрын
छान good luck
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
Thank you so much dear tai 🙏 love you too dear
@navanthraut1537
@navanthraut1537 3 ай бұрын
🌺🙏श्री स्वामी समर्थ 🌺🙏
@VaishnaviBhagat-ds9ln
@VaishnaviBhagat-ds9ln 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई
@VandanaWaghmode-nm1rg
@VandanaWaghmode-nm1rg 3 ай бұрын
फ्रिज एक एकदम छान ठेवते ताई
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
Thank you so much वंदना ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@sheelagaikwad9945
@sheelagaikwad9945 2 ай бұрын
Hiखुप खुप छान ताई.खुप वेवसथीत ठेवले आहे.खूप मेहनत घेतली आहे.❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
शीलाताई आपली खूप मनापासून मी आभारी आहे अशीच प्रेम राहू दे
@ujwalapatil2897
@ujwalapatil2897 3 ай бұрын
ताई मी आता काही दिवसापासून तुमचे vlog बघते,खूप छान ठेवता तुम्ही घर ,दही काचेच्या भांड्यात ठेवा एवढं सगळ तुम्ही कस manage करता ते पण सांगा मदत होईल, शेरू ला दाखवत जा
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
नक्कीच ताई दह्यासाठीच भांडे जे आहे ते मी बदलेल एखाद्या व्हिडिओमध्ये मी शेअर करीन कसे मॅनेज करते ऑलरेडी आधी पण व्हिडिओ मी बनवलेले आहेत ताई
@Mrs.Homeminister
@Mrs.Homeminister 3 ай бұрын
सोना मी हीं असच फ्रीज घेतला आहे फक्त किबोर्ड.. वेगळा आहे.. फक्त वरचा फ्रीजर आपल्याला मेंटेन कसा करायचा तेच कळत नाहीये... तसेच स्टॅबिलीझर घ्याला लावला जे आपल्याला डेमो द्यायला येतात... 2000/...2500/रु स्टॅबिलीझर.... तर मस्ट आहे का स्टॅबिलीझर
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
ताई काही गरज नव्हती कारण लाईट कमी जास्त झाली तरी हा फ्रिज कंट्रोल करतो असे सांगितले होते तरी देखील मला ह्यातील काही जास्त माहिती नाही thank you so much dear 💖❤️❤️
@kavitashirsath7356
@kavitashirsath7356 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई 🙏
@supriyabhujbal-d1b
@supriyabhujbal-d1b 3 ай бұрын
Kup chan,dry fruit d Mart madhe swast miltat,te anun fridger madhe teun takat Java.....,shev,fursan sadalt nahi ka fridge madhe,mi kadhi pahile nahi tevlele first time pahile,te jarur sanga mi pn theven next time
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
ताई अगदी तू शेव फरसाणा वगैरे ठेवू शकते कारण बघ तो बाहेर राहिल्यानंतर त्या तेलाचा वास जो आहे तो उग्र येतो म्हणजे हा अनुभव मी घेतलेला आहे आणि मग तो गोंधडल्या गत वास आल्यानंतर खाऊ वाटत नाही तर फ्रिजमध्ये अशा जागी ठेवायचा की जिथे पाणी सुटत नाही अजिबात खालची जी दोन ड्रॉवर आहेत तिथे अजिबात कुठल्याही वस्तूला पाणी सुटत नाही तिथे मी ठेवलेला आहे तुझे खूप मनापासून आभारी आहे ताई
@crick__status
@crick__status 2 ай бұрын
Khup sunder 👌👌🌹🌹🌹🌹
@AruThakur-qz6uh
@AruThakur-qz6uh 3 ай бұрын
Thank you tai freez Badal mahiti dilay Badaal.😊
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
Thank you so much dear 💖❤️❤️
@samupatil0909
@samupatil0909 3 ай бұрын
Sonali fridge chan organagion kale aahe . shree Swami Samarth ❤❤🎉🎉
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
Thank you so much dear 💖❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@श्रीशिवायनमस्तुभ्यंश्रीस्वामीस
@श्रीशिवायनमस्तुभ्यंश्रीस्वामीस 2 ай бұрын
Tai te bhajyanche boxes kasale ahet ani kuthun ghetlet te pn share kar na
@shubhangiraut6486
@shubhangiraut6486 3 ай бұрын
आज काल कोणीही उठत यूट्यूब लां channel काढत.. पण तुझ्या कडून रोज काहीतरी शिकायला मिळतं love from nashik
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
शुभांगी ताई आपले खूप खूप मनापासून मी आभारी आहे आपले प्रेम आशीर्वाद असेच राहू द्या आमच्या पाठीशी ताई तुमच्या मध्ये ती पॉझिटिव्हिटी आहे त्यामुळे तुमचं मत असं आहे
@pratibhanavale7917
@pratibhanavale7917 2 ай бұрын
छानच organise केला आहे fridge 👌👌, ताई च कस सगळ पद्धतशीर असते मला तसेच सगळ लागत.. पद्धत शीर..
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
हो ग ताई सगळं व्यवस्थित असलं घेतल्या तिथे सगळं सापडतं आपल्याला आणि ह्या डाळी वगैरे जे आहेत आता दोन-तीन महिने तरी बघावं लागणार नाही सध्या पावसाळा आहे ग त्यामुळे मी ठेवलेले आहेत
@ankitamahajan3602
@ankitamahajan3602 2 ай бұрын
Wow khup Chan organize kelay Tai fridge mi hi try karel tumcya tips khup Chan distay fridge 👌👌👌🤗👍🥰😘
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
हो ग ताई नक्कीच कर खूप मनापासून तुझ्या आभारी कशी आहे आणि हो आई बाबा सगळेजण कसे आहेत
@ankitamahajan3602
@ankitamahajan3602 2 ай бұрын
@@pranjalShindevlogs sagle Chan aahet Tai 🤗👍tai tu mala Ankita matli tari Kai pb.nai mala mi Tula Mazi mothi bahin mante an manane pn Nako bolu mala mi tumcyat Mazi mothi bahin baghte manun 👍🤗🥰😘
@Ranihirugade-1991.
@Ranihirugade-1991. 3 ай бұрын
🙏श्री स्वामी समर्थ🙏🌺🌺🌺🌺
@sujataghosalkar8436
@sujataghosalkar8436 2 ай бұрын
Khup chhan Freez 👌👌👍👍❤️❤️
@Pratibha_999
@Pratibha_999 2 ай бұрын
Video ak number.👌👌 apratim ❤❤
@sd1747
@sd1747 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 सोना ❤❤
@yashdengle4430
@yashdengle4430 2 ай бұрын
सोनाली फ्रिज खूप छान organise केला आहे श्री स्वामी समर्थ
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
ये ताई कशी आहेस ग तुझा डीपी दिसला ना मला खूप इच्छा होते तुला बघायची कारण तुझ्या कायम कमेंट पॉझिटिव्ह आणि सुंदर असतात
@pradnyahajare668
@pradnyahajare668 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ❤❤
@monikamhaske5496
@monikamhaske5496 2 ай бұрын
Links de na sarv dabbya chya
@vaishulifestyle22
@vaishulifestyle22 3 ай бұрын
मस्त टूर फ्रिज ची
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
औ वैशालीताई कशी आहेस
@ShubhangiGaikwad-q2f
@ShubhangiGaikwad-q2f 2 ай бұрын
Shree Swami samarth
@SangitaRaikar-n7h
@SangitaRaikar-n7h 2 ай бұрын
❤❤Shri Swami Samarth❤❤
@dhanrajshinde6771
@dhanrajshinde6771 2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई
@DurgaJogi-no1hz
@DurgaJogi-no1hz 2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई फ्रीज छान आवरले ताई
@PushpaWavhal-mk5bj
@PushpaWavhal-mk5bj 3 ай бұрын
छान विडीवो श्री स्वामी समर्थ
@savitataras3135
@savitataras3135 3 ай бұрын
अंग ताई पुदिन्याच्या काड्या लाव आणि खाऊच्या पानांच्या वेल लाव
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
हो ग ताई मी काढून ठेवलेले आहेत बघूया आता लावूया
@swatithopate817
@swatithopate817 3 ай бұрын
Tai asa Taptip freeze me pahilyanda pahila Khupach chan Mazya banglyach kam pan diwaliparyant hoel Me tuze sagle video seve karun thevlet Mala khup fayda honar ahe tyancha Tai freeze madhe barf hot nahi ka Tevdhe sng ha बाकी तु खूपच गोड आहेस श्री स्वामी समर्थ
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
Thank you so much स्वाती ताई 🙏
@manishakamble1719
@manishakamble1719 3 ай бұрын
Shree Swami Samarth Dada Tai
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 मनिषा ताई
@ShobhaKale-z3l
@ShobhaKale-z3l 3 ай бұрын
खूप छान
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
Thank you so much dear 💖❤️❤️
@PrarthanaMalavade21
@PrarthanaMalavade21 3 ай бұрын
Shree swami Samarth 🙏
@vaibhavthakare5498
@vaibhavthakare5498 3 ай бұрын
Mast👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
Thank you so much dear 💖❤️❤️
@pramilanyadav5154
@pramilanyadav5154 2 ай бұрын
Ag tai dali thode dag padostore bhaj varsha bhar २ varsha changelya rahta var thev bharnit bhajune dali freeze mokale kar thode cooling la space thev baki aani tuzya hishoban bah mi tari tasach karte
@asharaut782
@asharaut782 2 ай бұрын
😊❤
@NeetaPatil-f2i
@NeetaPatil-f2i 2 ай бұрын
खूप सुंदर फ्रिज ठेवला आहे सोनाली खूपच मस्त ❤❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
Thank you so much dear tai 🙏 love you too dear
@supriyamane3671
@supriyamane3671 3 ай бұрын
Kiti chan ahe tuja freez mast awarl saman👍👍👍👌
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
Thank you so much dear ❤️ love you too
@Anjalibirajdar
@Anjalibirajdar 3 ай бұрын
Taida futane freeze madhe thevaychi garj nahi g
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
अग ताई त्याला ना तुझ्या दादाशिवाय कोणीच खात नाही आणून त्याला जवळजवळ सहा महिने झाले आधीच्या फ्रिजमध्ये सुद्धा तोच डबा होता बाहेर फुटाण्यांना म्हशी किडे लागतात
@ArchanaRaykar-h1i
@ArchanaRaykar-h1i 3 ай бұрын
Khup chan 👌🏻👌🏻🥰❤️🙏🏻
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
Thank you so much dear 💖❤️❤️
@Anjalibirajdar
@Anjalibirajdar 3 ай бұрын
Ag taida aami varsha bharasathi dali baherch store karto khup chan rahtaat aamcha shetitil astat tyamule khup sare thevave lagtat
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
हो ग ताई बाहेर पण ठेवू शकतो बाहेर पण छान राहतात मी आधी छोटा फ्रीज होता तेव्हा मी ठेवत नव्हते पण आता मोठा आहे जागा आहे त्यामुळे ठेवलेल्या आहेत मी सुद्धा बाहेर स्टोअर करायची कारण आता आठ वर्षांपूर्वी माझ्याकडे फ्री झालेला आहे याच्या आधी नव्हता सहा सात वर्ष त्यावेळेला खूप सार्‍या गोष्टी मी अशा स्टोर करत होते बाहेर त्याच्यासाठी नियोजन मध्ये राहून काम करायची खूप छान राहायचं मग आहे त्या जागेचा वापर केलेला आहे फ्रीजमध्ये
@ShubhamPatil-r9t
@ShubhamPatil-r9t 3 ай бұрын
Tai 2 divas jhale sheru disala nahi video mdye tujya sobat thod tari sherula dakhav sherula bghitl ki man prasan hot ❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
उद्या दिसेल बघ उद्या थोडासा मी शेअर करेन ताई तुझी खूप मनापासून आभारी शेरो साठी प्रेम दिले
@drushtinaik2678
@drushtinaik2678 2 ай бұрын
कंटेनर व भाज्यांचे रॅक कुठून मागवल्या आहेत त्या सांगा प्लिज
@kalpanaraut2674
@kalpanaraut2674 2 ай бұрын
Hi tai nice mahiti dilis फ्रिज बद्दल 👌🏻☺️💖Love you all💖🙏🏻🌹जय सद्गुरु🌹🙏🏻
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
कल्पताई कशी आहेस ग खूप तुझे मनापासून आभारी आहे
@kalpanaraut2674
@kalpanaraut2674 2 ай бұрын
मी छान आहे ताई तु कशीयेस ☺️
@meeragosavi-os6cf
@meeragosavi-os6cf 3 ай бұрын
Shri Swami Samarth 🙏🙏 tai
How do Cats Eat Watermelon? 🍉
00:21
One More
Рет қаралды 12 МЛН
ЭТО НАСТОЯЩАЯ МАГИЯ😬😬😬
00:19
Chapitosiki
Рет қаралды 3,5 МЛН
Life hack 😂 Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:17
Leisi Crazy
Рет қаралды 67 МЛН
Officer Rabbit is so bad. He made Luffy deaf. #funny #supersiblings #comedy
00:18
Funny superhero siblings
Рет қаралды 16 МЛН
How do Cats Eat Watermelon? 🍉
00:21
One More
Рет қаралды 12 МЛН