नवीन ऑटोरिक्षा विक्रेत आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय वसई मिळून वाहनधारकांची फसवणूक तर करत नाहीना....

  Рет қаралды 8,688

mahesh kadam

mahesh kadam

Күн бұрын

नवीन ऑटोरिक्षा मूळात सीएनजी आणि पेट्रोल असते, परतू तिची नोंदणी क्रमांक करिता बनविण्यात येणाऱ्या सर्व कागदपत्रासह विमा प्रमाणपत्रावर ती only CNG नोंद करून येते.
त्यामुळे नोंदणी क्रमांक दिल्या नंतर नोंदणी प्रमाणपत्रावरही (RC Book) only CNG नोंद करून मिळते.
सदर नोंद cng/petrol अशी येणे
महत्वाचे आहे, परतू ही बाब निदर्शनास आणू ही मोटार वाहन विभाग कार्यालय वसई येथील अधिकारी महत्वाच्या मुद्यावर लक्ष देत नाहीत.
मूळात cng/petrol इंधनावर चालणाऱ्या ऑटोरिक्षा वाहनाचा अपघात असल्यास वाहनासह वाहनधारकांना आणि प्रवाशांना विमा क्लेम मिळणार नाही, ही बाब निदर्शनास आणून दिलेली आहे.
तरी पालघर जिल्ह्यांतील सर्वच वाहनधारकांना विनंती आहे, आपणं वसई आरटीओ कार्यालयात येऊन अधिकारी यांना RC बुकावर CNG/petrol अशी नोंद करून घ्यावी.
अधिक माहितीकरिता ऑटोरिक्षा टॅक्सी महासंघाच्या पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

Пікірлер: 9
The CUTEST flower girl on YouTube (2019-2024)
00:10
Hungry FAM
Рет қаралды 41 МЛН
I Took a LUNCHBAR OFF A Poster 🤯 #shorts
00:17
Wian
Рет қаралды 15 МЛН
هذه الحلوى قد تقتلني 😱🍬
00:22
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 93 МЛН
Angry Sigma Dog 🤣🤣 Aayush #momson #memes #funny #comedy
00:16
ASquare Crew
Рет қаралды 48 МЛН
ऑटो टैक्सी के पूरे पेपर्स की जानकारी
9:34
The CUTEST flower girl on YouTube (2019-2024)
00:10
Hungry FAM
Рет қаралды 41 МЛН