ताई तुम्ही दाखवल्या प्रमाणे बेसन लाडू केले खरच सांगते खुपच चविष्ट झाले आहेत अगदी सांगायच झाल तर ताई अगदी दोन जणानी अक्षरशः ओर्डर दिली आहे लाडूची तेही प्रतेकी 2किलोची खुप खुप धन्यवाद ताई त्या ऑर्डर आज पुर्ण पण केल्या ताई 😊😊
@RecipeShow-Poonam Жыл бұрын
Tumchi comment wachun khup samadhan watal 😊🙏 Asch Prem det Raha
@RecipeShow-Poonam Жыл бұрын
Tumchi comment mi pin Keli aahe 😊
@rajlaxmitiwari5177 Жыл бұрын
THANK YOU TAI 🙏🥰
@sunitasonavane925 Жыл бұрын
मी पण अशीच करते आणि हो तुमच्या पध्दतीने बेसन लाडू केले खुप छान झाले
@akshaypatil2471 Жыл бұрын
@@RecipeShow-Poonam😊😊😊
@BalasahebLonakar16 күн бұрын
तुम्ही बनवलेले लाडू खूप छान तुमच्या पद्धतीने मी बी बनवते❤
@Rohanshirsat-sx6tw Жыл бұрын
तुझ्या स्टुडिओत तुझ्या शेवलाडूपेक्षा तुझी सासूबाई च खुप छान वाटली पदर घेऊन काम करत होत्या त्यात त्या खुपचं संस्कारी सुगरण असलेल्या जाणवलं त्यांचा तो शांतपणा पण मनाला भावला तु तर छान आहे पण सासुबाई सुद्धा खूप च छान आहे
@RecipeShow-Poonam Жыл бұрын
तुमची कमेंट आईना वाचून दाखवली त्यांना खूप छान वाटलं असंच प्रेम आणि सपोर्ट कायम ठेवा
@asavarichonkar21173 ай бұрын
करंजी करून दाखवा
@kamalnirphale45963 ай бұрын
छान ्वाटली रेसिपी नक्की करून पहाणार धन्यवाद🙏
@sujatakarkar2519 Жыл бұрын
सुंदर व्हिडिओ सासुबाई खुप गोड आहे त😅😅 धन्यवाद 🙏
@RecipeShow-Poonam Жыл бұрын
🙏🙏
@padmavatidivekar4468 Жыл бұрын
मला हे शेव लागू खूप आवडतात अशी सासू& सून सगळ्यात घरी असाव्यात माझे वय 60 आहेत 👍🏻👍🏻👍🏻👌👌👌👏🏿👏🏿👏🏿👏🏿👏🏿
@RecipeShow-Poonam Жыл бұрын
तुमचा आशीर्वाद आणि प्रेम असंच कायम ठेवा
@smitakadam83442 ай бұрын
Khup chan recipe
@urvipalav9694 Жыл бұрын
किचन खूप छान आहे आणि लाडू पण छान तुम्ही दोघी पण छान आहात असेच एकत्र रहा आणि रेसिपी दाखवत जा 😊
@RecipeShow-Poonam Жыл бұрын
Ho nakkich 🥰🙏
@SaheerMehtaofficial1266 Жыл бұрын
Kiti chan...
@SAM-iz6ef Жыл бұрын
नमस्ते ताई मी तुम्हा ला आदिच्या चॅनेल पासुन बघते आहेत अशिच तिमाची खुप प्रगती होवो. दिवेंदिवस तुमचे subscribers असेच वदत. राहो खुप शुभेचा आणि शुभ दिपावली तुझी सासू आई खूप मस्त माझी ही सासू आई. अशीच आहे शांत समझदार आणि प्रेमळ
@RecipeShow-Poonam Жыл бұрын
Thank you so much for your support and blessings 🙏🙏💕
@aakashirkule7000 Жыл бұрын
खूपच छान सेवेचे लाडू केल ताई धन्यवाद
@RecipeShow-Poonam Жыл бұрын
Thank you 🙏
@snehalatasonone2650 Жыл бұрын
मी तर आइंची फॅन आहे....किती शांत,संयमी,प्रेमळ आहेत.माझी आई सुद्धा अशीच आहे❤
@RecipeShow-Poonam Жыл бұрын
🙏🙏
@RecipeShow-Poonam Жыл бұрын
🥰🙏🙏
@vijayaduberkar4641 Жыл бұрын
तुमचा जास्त दिखाओ पणा नाही साधेपणा खूप भावला पदार्थ छान आहे❤
@RecipeShow-Poonam Жыл бұрын
😊🙏
@rohineematange2446 Жыл бұрын
लग्न मुंज याचे देवाला बोलावणं करायला मंदिरात जाताना शेवलाडू व सफेद तीळ लाडू तेथे आमंत्रण पत्रिका , अक्षता व हेबल्सडू ठेवून बोलावणे करताना ठेवतात अशी पद्धत आहे लवकरच मुहूर्त सुरू होत आहेत योग्य वेळी दिलीस रेसिपी । मस्तच । दिवाळीच्या शुभेच्छा 🎉🎉
@RecipeShow-Poonam Жыл бұрын
🙏🙏🙏☺️😊
@SonaliGhorpade-c8vАй бұрын
Khup chan
@Rohanshirsat-sx6tw Жыл бұрын
स्टुडिओ खूप च छान आहे तुझा तुझ्या स्टुडिओ ची स्टोरी पण ऐकली आहे मी का आणि कसा उशीर झाला अगदी विस दिवसांत हे काम केले आहे पण छान केले आहे तुला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा
खूप छान रेसिपी..आई खूप छान दिसतात.साडी खूप छान आहे.आईची नविन किचन खूप छान आहे.
@RecipeShow-Poonam Жыл бұрын
Thank you 🥰🙏
@latagholap42373 ай бұрын
छान झाले लाडू
@JayashreeGosavi-y8h2 ай бұрын
माझी आई पण मोठेच आणि सेम असेच
@asmitapanchal1206 Жыл бұрын
मला,तुमची,रेसपी,आवडली
@RecipeShow-Poonam Жыл бұрын
Thank you
@AshaPatil-ki1je3 ай бұрын
तुमचं गाव काँथ आहे ताई लाडू मस्त झाले
@VarshaChavan-cv3ru Жыл бұрын
Khup mast banvle ladu 😋😋👌👌
@RecipeShow-Poonam Жыл бұрын
Thank you 🙏
@Swati_Chaudhari4 Жыл бұрын
Shev Tupat tala tai ajun chhan taste lagel
@RecipeShow-Poonam Жыл бұрын
🙏
@shobakhaladkar18832 ай бұрын
सुरेख ....👌👌🌹🌹 तुम्ही १ तारी पाक केलात . मी गोळीबंद पाक करते तरी १ दिवस ठेवून द्याव लागत ते पातळ होत . दुसऱ्या दिवशी बांधाव लागत आणि तेही चिकट लागत हाताला . साखरेच प्रमाण तुमच्या सारखच घेते पाणीही तितकच घेते तरी पाताळ का होत . pls सांगा