वाह फारच छान गोड चाली ऐकून मनाला आनंद झाला.नादच करायचा नाही, कोणालाही जमणार नाही.
@vijaynavghare16703 жыл бұрын
🚩🚩महाराष्ट्राचे गान कोकीळा 🚩🚩
@dnyaneshwarbairagi96353 жыл бұрын
रवीदादा एकच नंबर
@rgaikwad21333 жыл бұрын
🙏🏻 रामकृष्ण हरी महाराज 🙏🏻 तुमचे अभंग गायन ऐकून शरीरात एक अशी लहरी तयार होते ज्या लहरीने सर्व ,दुःख, शीण, भाग , हरून जातो पांडूरंग परमात्मा आपणास वारकरी सांप्रदायाच्या शिखरावर अशीच कीर्ती देवी हीच मनापासून सदीच्छा !!❤️❤️ 🚩 रामकृष्ण हरी 🚩
@prof.dr.balumuradesangamne98373 жыл бұрын
अप्रतिम,महाराज किती गोडवा,जगदाळे महाराज वारकरी संप्रदायातील रत्न
@ratnagomase242 жыл бұрын
खुप सुंदर माऊली
@dilippawar305010 ай бұрын
खुपचं छान 🙏
@shivnathmarkad42213 жыл бұрын
रोहिदास महाराज तुमचा नाही खुळा👌👌☝☝
@sunillokhande60992 жыл бұрын
एक नंबर
@श्रीपांडुरंग2 жыл бұрын
खूपच गोड गायन हभप रवीदास जगदाळे महाराज,, अप्रतिम
@prof.dr.balumuradesangamne98373 жыл бұрын
दुसरे महाराजही गोड आवाज
@rajeshmaral43943 жыл бұрын
राम कृष्ण हरी.... 🙏 अप्रतिम
@jadhavarjun15633 жыл бұрын
1ch नंबर रोहिदास महाराज...जय हरी
@parshuramnatkar63823 жыл бұрын
🚩🚩👌👌👌🚩🚩
@omkarmule69102 жыл бұрын
Va🙏🙏🙏🙏
@vikasdevgire97933 жыл бұрын
🙏🙏🙏
@Vijay_Umbarkar853 жыл бұрын
खूप छान महाराज 👌👌👌
@श्रीपांडुरंग2 жыл бұрын
रवीदास जगदाळे महाराजांचा आवज कानावर पडला की अंगाला करंट लागल्याप्रमाणे होतं
@sonubhogade8593 жыл бұрын
जगदाळे महाराज यांचा मो नं आम्हाला त्याचा कार्यक्रम घ्यायचा आहे
@maulihd3 жыл бұрын
9860290290 **
@केशवघोंगडे3 жыл бұрын
महाराज इतक्या कीर्तनातल्या चाली बरोबर नाही का थोडा फार किर्तन पण झालं
@DnyanuMunde19964 ай бұрын
२ तासांमध्ये १५ मिनटाचे प्रमाण असतील तर काय अडचण आहे.....