आई शप्पथ खुप छान आठवणी आहेत या सिरियलच्या एक चांगले झाले की ही सिरियल जास्त लांबली नाही . असे असते तर आपण या सिरियलची आठवण काढली नसती. नवीन संसार सुरू झाला तेव्हा आम्ही जोडीने पहायचो ही सिरियल ❤❤❤
@ShitalPotbhare-e9v3 ай бұрын
नवा गडी नव राज्य ❤❤❤❤❤❤❤❤😃😃😃😃😃😃😃
@maheshkoli71782 ай бұрын
मी हि मालिका रोज पहात होते आता ती मालिका zee चित्र मंदिर वर लागते
@ManjuJadhav-z6i2 ай бұрын
Nava gadi nava rajya❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊
@umeshkulkarni1240Ай бұрын
Me hi serial roz baghayche I really miss those days 😢😮❤😊