ताई आपण महान आहात तुम्ही माता सरस्वती आहात. आपल्या मुळें अनेक संसार वाचतील आपल्या ला त्यांच्या दुवा मिळतील
@gangadharjadhav631111 ай бұрын
रामकृष्ण हरी माऊली
@madhavkawathekar11122 Жыл бұрын
खुप खुप छान ताई खरी हकीकत पुरुषाची मांङली त्या बदल धन्यवाद.!!
@SindhuKini Жыл бұрын
Kk
@ManoharBhandalkar-su4ej6 ай бұрын
ताई तुम्ही असे कीर्तन करा की आई ने बापा पासुन आपली मुलगी तोडू नये 🙏🙏🙏🙏🙏🙏
@nirmalaugale56679 ай бұрын
ताई फारच छान किर्तन 🙏 केल धन्यवाद 👍 राम कृष्ण हरी 🙏
@PunamChetanTupe7 ай бұрын
Jay Hari tai lakh lakh chan😊😊
@sujataWaychal-d2i10 ай бұрын
Chan mauli
@madanpadwalkar-k8y Жыл бұрын
Great Great Great Great ❤❤❤❤❤❤❤❤
@kanhaiyapatole Жыл бұрын
Khup khup dhanyavad taai
@sachinsutar9081 Жыл бұрын
Khup sunder tai 🎉🎉
@popatraonikam4654 Жыл бұрын
ताई तुम्हा दिर्घ आयुष्य लाभो असच माउली जगाला हे ज्ञान दया संध्या महीलानी खुप सिमा ओलांडुन संस्कृतीच वाटोळ केल
@yuvrajraghunathraochavan139310 ай бұрын
! फारच पुण्याचे काम करताय ताई तुम्ही ! तुमचं भजन ऐकून जी स्त्री आचरण आचरण करेल, तिला निश्चितच मोक्ष मिळेल आणि तिचा पती हा जगातील सर्वात भाग्यवान असेल......ताई तुमचे फार फार उपकार आहेत, कलयुगात एक स्त्री असून अश्या प्रकारचे भजन करून स्त्रियांचे डोळे उघडतात ! जय लक्ष्मी-नारायण भगवान की जय !!!
@Nishas_cutie_pie8 ай бұрын
कीव करावी अश्या लोकांची. कोणत्या जमान्यात राहतात हे लोक तेच कळत नाही. अरे माणसा सतयुग नाही रे हे. कलियुग आहे. आधी माणसाने कसे वागावे आणि मग त्याच्या बायकोने कसे वागावे हे सांगा ताई. जसा नवरा तशी बायको. जशास तसे. संत तुकाराम महाराज पण सांगून गेले आहे "भलेसी देऊ कासेची लंगोटी. नाठालाचे माथी हाणू काठी" आणि काय ही बाई बरळून राहिली आहे, तिचे तिलाच माहीत. अश्या गोष्टी म्हणजे "शिवाजी जन्मावा पण शेजारी" असे आहे. फालतू फालतू आणि फक्त फालतू
@jitendrajadhav4497 Жыл бұрын
धन्यवाद ताई खूप छान
@marotichintale8613 Жыл бұрын
छान किर्तन माऊली धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज खतगावकर यांचे कोण पुण्य यांचा होईन सेवक हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃🌹
खुप च तळमळीने बोलता ताई तुम्ही शान आहात तुम्ही आपल्या परतूर ची... जय हरी
@DigambarKorde-y4p9 ай бұрын
Very good ma rupali thi saheb
@chandrakantsawant15476 ай бұрын
ताई खुप छान संदेश देत आहात पण काही मंडळी पती शेवा करत नाही ❤
@गुरवमाऊली Жыл бұрын
छान माऊली
@SambhajiChavan-b9w6 ай бұрын
आई चरणी नमस्कार
@rajivhajare67848 ай бұрын
ताई तुमच्या सारखं अगदी परखड बोलत होत्या, वकील सोलापूर च्या अपर्णा रामतीर्थकर. त्यांना मी स्वत: भेटलो होतो. परंतु त्यांचे व्याख्यान ठेवायचं ठरले होते तेव्हा त्यांचे काही दिवसातच निधन झाले.
@dasharathmore499510 ай бұрын
Mauli ram khrushn hari 🙏
@KishoreMane-cx6cn5 ай бұрын
मी उमरगा हुन बोलतो ताई तूमच किर्तनाला चॅलेंज नाही एकच नंबर
@dattakashid-l5o11 ай бұрын
राम कृष्ण हारी
@sanjaygore97097 ай бұрын
ताई खुप छान
@VilasHakale-o9i Жыл бұрын
बराबर आहे
@vijaysawane519 Жыл бұрын
Khup sunder tai
@chandrakantgorve3922 Жыл бұрын
ताई तुम्ही जे बोलता ना ते अक्का जगाला आवडणार आहे धन्यवाद ताई
@uttamsupare4025 Жыл бұрын
ह.भ.प.कीर्तनकर ताई पुन्हा मनुसमृती कडे नेणारा विचार आहे.
@atmaramsutar3031 Жыл бұрын
राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏
@RameshurKharat11 ай бұрын
ताई तुमच्या मुखातून भागवत कथा आय कुन मन तूरू पत होत
@ashokshende51648 ай бұрын
Very nice 🎉
@Royal_50227 Жыл бұрын
ताई खरोखर समाजप्रबोधन करता तुम्ही 🙏🙏🙏🙏
@MOHANMORE-e4e Жыл бұрын
Khup changle kiratan mahila sati rupali tahi
@PunamChetanTupe7 ай бұрын
Jay Hari tai
@sunandakhedkar902711 ай бұрын
ताई तुमच्या कीर्तनातून खूप घेण्या सारखं आहे.
@vijaykale8243 Жыл бұрын
ताई.खुपखुप.छान.ताईसाहेब
@devidaspardhi9179 Жыл бұрын
खूप छान कीर्तन ताई
@rangraobobade5817 Жыл бұрын
फार छान
@abhijitgalande7473 Жыл бұрын
Khup chhan taisaheb
@ramsarode9718 Жыл бұрын
खूपच सुंदर किर्तन सेवा ताई ..👌👏💐🙏
@DigambarKorde-y4p8 ай бұрын
Ma taisaheb very beautiful
@KiranKadam-xh8bl10 ай бұрын
Chan tai kirtan
@bajrangsartape5885 Жыл бұрын
ताई 1 नंबर
@gajanankharat370 Жыл бұрын
आवाज खूप छान आहे ताई
@vishvdarshannews8872 Жыл бұрын
खुप छान रुपाली ताई कीर्तन सोहळा, सर्वांना समजेल अशा भाषेत सांगतात हे मुख्य आहे
ताई बायको संशयी स्वभावाची असेल तर त्याच्यावर काय उपाय सांगाल🙏 संशय स्वभावामुळे संसाराचा नाश होत आहे उपाय लवकर सांगा बरीच वर्षे झाली अशीच परिस्थिती आहे 🙏🙏
@BhupendraSingh-g8d Жыл бұрын
Radhe Radhe 🙏🙏 Tai 🙏
@jitendrabhagwat2261 Жыл бұрын
अप्रतिम ताई खूप छान
@vishalsonwane2040 Жыл бұрын
Khup chan
@poojadongare3985 Жыл бұрын
ताई तुम्ही किर्तन खूप छान करतात
@SharadPatil-qf4ru Жыл бұрын
Chan
@AnkushYewale-r6h8 ай бұрын
Like
@radhakishantengse72834 ай бұрын
ताईसाहेब तुम्ही म्हणता येते खरे परंतु नवरा ही त्याच लायकीचा असावा की पूजा करण्याच्या.
@udaychouhan28165 ай бұрын
Tai Kay upyog Karan Aaj kal chya muli saglya aai che ikat astat
रुपाली ताई तुमचे कीर्तनाचे कार्यक्रम मी नेहमी बघतो,फार सुंदर सादरीकरण असतें,समाज प्रोबोधन तर फारच चांगले,तुमच्या काही किर्तन ऐकतांना अक्षरशः रडू येते,नवरा करता पुरुष,स्त्री च्या जीवनात नवऱ्याचं महत्व पटवून देणारे आपले विचार ऐकतांना डोळे पांवल्याशीवाय राहत नाहीत,तुम्ही स्त्री जातीचे डोळे उधडले आहे,नांमन आहे तुम्हांला💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐