नवऱ्यासोबत कसं वागावं, रुपाली ताई सवणे किर्तन, Rupali Tai Savane Parturkar Kirtan

  Рет қаралды 2,266,383

Assal Kirtankar - अस्सल किर्तनकार

Assal Kirtankar - अस्सल किर्तनकार

Күн бұрын

Пікірлер: 1 000
@bhagwangaikwad-jn2lx
@bhagwangaikwad-jn2lx 8 ай бұрын
जेगामध्ये नवऱ्या सोबत खरोखर घडत असलेला विषयावर तुम्ही खूप छान प्रबोधन केलात आणि हा विषय कीर्तनाच्या रूपाने तुम्ही जगासमोर मांडून अन्याय करणाऱ्या बायकांना समजावून सांगितला त्याबद्दल ताई तुमचे अभिनंदन व खूप खूप आभार
@GaikwadSw
@GaikwadSw 2 ай бұрын
धन्यवाद ताई अगदी आजच्या परिस्थिहिती वर महान संदेश दिला.
@RanjanaLanghe
@RanjanaLanghe 2 ай бұрын
रूपाली ताई तुमच्या सारख्या समाज प्रबोधनकाराची गरज आहे.सत्य समाजा समोर मांडले. त्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. 🙏🙏🙏
@suryakantmurukate4603
@suryakantmurukate4603 9 ай бұрын
पुरुषावर होणाऱ्या अन्याय, खोटे दोषारोप, व घराचे घरपण घालविण्यार्या स्त्रियांच वास्तव रुप तुम्ही समाजासमोर आणता आहात. धन्यवाद माऊली.
@rameshkhairnar3374
@rameshkhairnar3374 11 ай бұрын
खुप छान विचार वास्तव तेवर आधारीत बोलले महाराज,खरच कौतुकास्पद किर्तन आहे माऊलीचे, कोणीतरी आजच्या वास्तव ते च दर्शन घडवले माऊली धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच
@BalajiGholap-fh8no
@BalajiGholap-fh8no 9 ай бұрын
खर आहे ताई आजच्या पुरशाची आवस्ता खूप वाईट आहे ताई
@BaburaoJogdand-l3j
@BaburaoJogdand-l3j 9 ай бұрын
माऊली तुम्हाला प्रथम मानाचा मुजरा हे आहे नी स्वार्थ किर्तन महिला😂 असुन सुद्धा पुरूषांच्या बदल बोलतात हिच खरी कर्तबगारी खर् माऊली शतशः वंदन जय हरि विठ्ठल
@PralhadSonawane-hk7yh
@PralhadSonawane-hk7yh 2 ай бұрын
Rupali Tai Jay Hari mavali dandvat Pranam
@PralhadSonawane-hk7yh
@PralhadSonawane-hk7yh 2 ай бұрын
Mavali Tumhara manacha mujra utkrusht Kirtan kar Aaye
@NavnatSawant
@NavnatSawant 10 ай бұрын
धन्यवाद ताई समाजापर्यंत पुरुषांचे विषय पोहोचवले बद्दल
@rameshmore7368
@rameshmore7368 6 ай бұрын
ताई समाजव्यवस्थे समोरच सत्य मांडणी केली लाखो पुरुषना आत्महत्या शिवाय पर्याय उरला नाही प्रबोधन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे त्रिवार मानाचा मुजरा
@dodgegamer-p7k
@dodgegamer-p7k Ай бұрын
Ati chan
@nandkumarpunkar4811
@nandkumarpunkar4811 8 ай бұрын
ताई,जबरदस्त वास्तव मांडलेत! आजच्या समाजातील महिलांना उत्कृष्ट प्रबोधन आहे,याची गरज आहे!
@PranaliTivarekar
@PranaliTivarekar 9 ай бұрын
कीर्तनातून खुप चांगला संदेश देताय ताई
@anuragsampatthange3364
@anuragsampatthange3364 8 ай бұрын
खुपच छान ताई मी वेळोवेळी आयकतो ताई
@dineshjatrele2594
@dineshjatrele2594 10 ай бұрын
ताई खुप छान बोलतात आपणास कोटी कोटी धन्यवाद माउली आपणास उदंड आयुष्य लाभो ❤❤❤❤❤
@deepakgurav7369
@deepakgurav7369 Жыл бұрын
धन्यवाद माऊली ! कुणीतरी आहे पुरुषाला भावना आहेत हे सांगणारं.
@madhavudhage5633
@madhavudhage5633 9 ай бұрын
वास्तव मांडणारी एकमेव माऊली.
@amolnimbalkar7937
@amolnimbalkar7937 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@ashokjadhav3847
@ashokjadhav3847 9 ай бұрын
ताई आपणास खूप खूप धन्यवाद! पुरुषांशी व्यथा आपण मांडली 🙏
@ganeshpatil9436
@ganeshpatil9436 9 ай бұрын
खर वास्तव मांडल ताई
@RaviGale-ss1gl
@RaviGale-ss1gl 9 ай бұрын
Mayar.
@vijaynikam3940
@vijaynikam3940 8 ай бұрын
A😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊!
@mangalapatil9819
@mangalapatil9819 8 ай бұрын
​@@RaviGale-ss1gl😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂❤
@dineshmore310
@dineshmore310 8 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤22 ko❤😊​@@RaviGale-ss1gl
@AdhiraRajput-r8c
@AdhiraRajput-r8c Ай бұрын
Ho dada
@santoshjoshi834
@santoshjoshi834 9 ай бұрын
ताई सलाम तुम्हाला ❤
@rgpatil5986
@rgpatil5986 10 ай бұрын
खरोखरच पती बाबत सत्य परिस्थिती सांगितली आहे
@pyarelalfarkunde7032
@pyarelalfarkunde7032 9 ай бұрын
धन्यवाद ताई खूप छान मार्गदर्शन केले.
@navnathsurve1994
@navnathsurve1994 8 ай бұрын
धन्यवाद ताई या ८४०कोटी लोकसंख्येच्या जगात माझी बाजू मांडली आहे पण आता एक वर्षापासून खूप सुखाचा संसार सुरू झाला आहे आमचा 🙏
@veerbhadradafure6358
@veerbhadradafure6358 5 ай бұрын
सुखी राहा ,,,gods blessing with you
@AnilZurange
@AnilZurange 5 ай бұрын
Ooooooooooo99o99😅
@pandharigorve5886
@pandharigorve5886 10 ай бұрын
ताई अगदी बरोबर
@sharadbadsal
@sharadbadsal 11 ай бұрын
धन्यवाद ताई पुरुषांची मनाची बाजू मांडल्या बद्द्ल
@noONEgaming181
@noONEgaming181 9 ай бұрын
तुमचं कीर्तन ऐकल्यावर आम्हाला खूप समाधान वाटलं तुमचा खूप खूप अभिनंदन देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो जय हिंद😮😮😮😮😮😮😮❤❤❤❤❤❤❤❤
@babankedar6271
@babankedar6271 Ай бұрын
खूप छान किर्तन
@siddharthjogdand2577
@siddharthjogdand2577 29 күн бұрын
खूप छान ताई. काही तरी मोबाईल मधून आज घेन्या सारख वाटल.
@nileshchoramale2030
@nileshchoramale2030 2 ай бұрын
Dhanya zale astil tumche aaivadil jyanchya poti ashi khandanipana asnri mulgi janmala aali ani dhnya te punyavan tumche pati jychya sobat tumchi lagngath bhandhli ase vichr mi pahilyandach iakale
@shantarammahajan3997
@shantarammahajan3997 9 ай бұрын
सत्य परिस्थिती आहे.ताई च्या चरणी साष्टांग दंडवत
@RamnathMatade
@RamnathMatade 9 ай бұрын
रूपालीताई जय हरी राम आणि सीता स्वयंवर आणि शिवधनुष्य भंग यावर बोला
@gajanankharwade8366
@gajanankharwade8366 Жыл бұрын
ताई तुमच्या आई वडिलांच्या चरणी साष्टांग दंडवत तुमच्या पण ज्या माय माऊली किर्तन ऐकले आणि आचरणात आणले ते घर राहील
@uttamtavhare5433
@uttamtavhare5433 8 ай бұрын
छान सुंदर विचार मांडले...हे वास्तव सत्य आहे...आज समाजाला अशा... विचारांची खरी गरज आहे
@vijaychoudhary353
@vijaychoudhary353 8 ай бұрын
अति सुन्दर विचार
@ganeshhajare2157
@ganeshhajare2157 10 ай бұрын
माऊलीताई अगदी वास्तव मांडलंत तुम्ही, पुण्यात पण हिच स्थिती आहे ,ताई स्वातंत्र्या च्या नावाखाली घरांमध्ये धिंगाणा चालला आहे
@nileshchoramale2030
@nileshchoramale2030 2 ай бұрын
Kutle ho tumhi
@eknathjadhav826
@eknathjadhav826 8 ай бұрын
रूपालीताई धन्यवाद जालना जिल्ह्यातील स्त्रियांना घेण्यासारखे बोलण्यात
@anilmohite5281
@anilmohite5281 15 күн бұрын
नमन माऊली जगाची अधिष्ठात्री देवी आहे अभिमान वाटेल असे देखणे छायाचित्रं संग्रहातून मिळवलेली कमाई केली आहे सुंदर पण मन पिळून काढणारी सत्य कथा अप्रतिम सुस्पष्ट आहे डोळ्याची पारणे फेडणारे आहे अदभुत अनुभूती अनुभवत आहोत डोळ्यातील सुनामी लाटा किनाऱ्याला थोपटत अनावर होत आहे सुंदर चेहऱ्याच्या मागे दडलेली व्याकुळता समोर आली आहे अवाक असतील प्रतिनिधी आणि आम्ही ही जमिनीवर आलो आहोत सुंदर श्रद्धा भक्ती उफाळून आली आहे आपली अनुभव लिखित स्वरूपात स्वागतार्ह बाब म्हणजे निसर्गाचा समतोल राखण्यासाठी उपयुक्त बंदिश सादर केली आहे अभिमान वाटेल असे देखणे स्वप्न देखिले आहे आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे वाट पहात बसण्याची वेळ आली आहे बोबड्या बोलीत आहे आवर्जून वाचावे असेच म्हणावे लागेल सुंदर लेख आवडला आहे खरचं यार सुंदर दिसत आहे सौंदर्याला साजेल असे देखणे रूप पाहून भावना अनावर होत आहे सौंदर्याची उधळण करणाऱ्या मुलीस साकडे घातले आहे खूप छान चित्र बिघडवणारी कथा अप्रतिम प्रेमकहाणी आहे खूप मोठा मनाचा ताबा सुटल्याने त्यांच्यावर प्रेम ओतले आहे भरभरून प्रतिसाद देत आहे मुली शब्द आहे मराठीत अनुवाद रंजन केला आहे आणि त्यासाठी आवश्यक असणारी उदारता आहे अभिमान आहे म्हणून जीव ओवाळून टाकावा अशी कादंबरी वाचताना आनंदाचे वातावरण पवित्र बनतं आहे खूप छान अक्षरात दडला आहे आनंदात भर पडली आहे वाचयला मिळते आहे आणि छायाचित्रे आठवणीत राहतील अशी कादंबरी वाचली आहे अभिमान आणि शुभेच्छा देत आहे
@JagannathBagade-u2m
@JagannathBagade-u2m 9 ай бұрын
धन्यवाद ताई माझ्यामनाची व्यथा मांडलीत
@gajananchatur9733
@gajananchatur9733 Ай бұрын
खूप छान समाज प्रबोधन करत आहात तुम्ही ताई समाजामध्ये ही वास्तव परिस्थिती आहे. राम कृष्ण हरी
@Dr.EknathPhutane
@Dr.EknathPhutane 10 ай бұрын
नवऱ्यासोबत कसे वागावे? या विषयावर कीर्तन! वा! कीव येते अशा कीर्तनकार मंडळींची.
@s.t.patilsir3777
@s.t.patilsir3777 9 ай бұрын
Ho ka ........
@Sachinbhaubothe
@Sachinbhaubothe 9 ай бұрын
आम्हाला तुमची किव येतेय
@mukeshk1331
@mukeshk1331 4 ай бұрын
Tuzi kiv yete mitra
@KamlesPatil-iq8sx
@KamlesPatil-iq8sx 24 күн бұрын
ताई खूप चांगल्या विषयाला हात घातला आहे खूप सुंदर विचार समाजप्रबोधनाचे काम तुम्ही करत आहेत राधे कृष्णा
@eknathjadhav826
@eknathjadhav826 8 ай бұрын
धन्यवाद ताई पुरुषांच्या मनातली ओळखून मांडली मान्य आहे कीर्तनात
@PralhadSonawane-hk7yh
@PralhadSonawane-hk7yh 2 ай бұрын
Kirtana Tum Khoob Changla Sandesh Deta Hai Tai Sahib
@tanajikale6880
@tanajikale6880 10 ай бұрын
ताई खुप छान अप्रतिम किर्तन रुपी सेवा मनापासून धन्यवाद 🎉
@dattatrayandhare4407
@dattatrayandhare4407 9 ай бұрын
छान ताई पुरुषांची व्याथा मांडल्या बदल धन्यवाद शांत शहा अभिनंदन 🙏 धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩
@pandurangkaulage8266
@pandurangkaulage8266 9 ай бұрын
छान कोणी तरी आहे पुरूषांची व्यथा मांडणारी माऊली.धन्यवाद.
@patilbagomase9711
@patilbagomase9711 8 ай бұрын
Right boltat tai tumi
@khandubhorde8098
@khandubhorde8098 8 ай бұрын
🎉
@khandubhorde8098
@khandubhorde8098 8 ай бұрын
3:01 jn uygt&y gh 6yu9lom.hqqu
@govindlondhe6504
@govindlondhe6504 Жыл бұрын
खुप खुप छान वाटले ताई, पुरुषांची बाजूची छान मांडणी केली, धन्यवाद धन्यवाद ताई
@dilipthakare40556
@dilipthakare40556 9 ай бұрын
रूपाली ताई तुम्ही अतिशय सुंदर बोलतात पुरुषाची बाजू मांडणारा एकही कीर्तनकाराच्या जगात नाही तुम्ही पुरुषाची गाणी म्हणतात ही फार मोठी आनंद ची गोष्ट आहे महिला अतिशय जोरावर आहेत पण कायदा सुव्यवस्था सर्व महिलांच्या बाजूने पुरुषाच्या बाजूने बोलणारा एकही कीर्तनकार एकही मंत्री संत्री पोलीस खाते सुद्धा कोणीच नाही
@RohitGaikwad-p1i
@RohitGaikwad-p1i 2 ай бұрын
Pop 000
@Skf02
@Skf02 Ай бұрын
Mast cankhirtnhotumc
@rameshwargangane7154
@rameshwargangane7154 Ай бұрын
🎉
@priyankapaunikar4680
@priyankapaunikar4680 28 күн бұрын
Tai Maza Tumala Khup Khup Dhanyawad . Aapan Aamaa Sarva Purushan Chi Baju Mandali. Thank you Tai.
@RahulPitale-fy6qx
@RahulPitale-fy6qx 13 күн бұрын
😅😂
@vasudhamane1126
@vasudhamane1126 8 ай бұрын
ताई, आपले विचार नवरा अस्तित्वात परमेश्वरस्वरूप सिद्धता मांडली व नवरा नसेल तर येणारी संकटे जीवनातील संकेत आहेत. खूप खूप धन्यवाद माउली!!!
@shantarammedage2319
@shantarammedage2319 9 ай бұрын
ताई, तुम्ही आज सर्व पुरुषांना योग्य न्याय दिला आहे. खूप धन्यवाद.
@NileshChaudhari-n3r
@NileshChaudhari-n3r 9 ай бұрын
ताई तुम्ही खरंच great आहात
@PradipGangurde-np2yc
@PradipGangurde-np2yc 9 ай бұрын
एक नंबर बोलता ताई धन्यवाद
@havgitiprale7797
@havgitiprale7797 Жыл бұрын
ताईसाहेब अतिशय सुंदर तुम्ही पुरुषांची समस्या मांडली
@dharmnathsathe8181
@dharmnathsathe8181 4 ай бұрын
परमेश्वराने तुम्हाला दिर्घआयुष लाभो .आमच्यासाठी कोणी नाही मन झुरत होत.ताई आमच्या दुःखालावाच्याफोडणारी माय भेटली .मंगरूळ ता आष्टी जि बीड येथून साठे सर बोलतोय.तुम्हाला सांगता येत नाही एवढा वनवास भोगला.विठ्ठलाचा भक्त आसल्यमुळे तरुन निघालो.🙏🙏
@dipakdadgal39
@dipakdadgal39 Жыл бұрын
प्रत्येक वेळेस असे ज्ञान सांगत जा ताई सासू बद्दल सुद्धा सांगत जा सुनेला सुद्धा कस वागावं हे सांगत जा समाजाला याची खूपच गरज आहे ताई
@FulkawarBhutada
@FulkawarBhutada Жыл бұрын
❤ आहे❤
@dnyaneshwarkadam5532
@dnyaneshwarkadam5532 10 ай бұрын
परतेकवळेस असेच सांगावे ताई
@dnyaneshwarkadam5532
@dnyaneshwarkadam5532 10 ай бұрын
🎉🎉
@machindramandale843
@machindramandale843 2 ай бұрын
ताई तुमचं किर्तन येणार्या काळामध्ये माय माऊलींच्या डोळ्यात अंजन घालणारे ठरावं अशानं अनेक संसार वाचतील.
@RavindraVairagade-me7uz
@RavindraVairagade-me7uz 9 ай бұрын
खुप छान माझा ताई सांगितले धन्यवाद
@gopalraobagade8039
@gopalraobagade8039 8 ай бұрын
Ekdam best video, Thanks.
@yashinathgaikawad1889
@yashinathgaikawad1889 9 ай бұрын
खुपचं सुंदर अभिनंदन,
@अरूणघोडसेपाटील
@अरूणघोडसेपाटील Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली.... अत्यंत प्रबोधनात्मक विचारधारा ताई...
@Bailgadaprami299
@Bailgadaprami299 Жыл бұрын
काय ज्ञान आहे ताई तुम्हाला माझे साष्टांग दंडवत ताई तुमच्या चरणावर्ती
@sachindok8587
@sachindok8587 2 ай бұрын
Khup chan tai khar vasthav sangitl tai purshychya jivnat l Khup chan.....manapasun dhanywad tai...
@RameshurKharat
@RameshurKharat Жыл бұрын
रामेश्वर महाराज खरात मृदंग वादक कथा याकच नंबर ताई
@deoremajor
@deoremajor 6 ай бұрын
धन्यवाद ताई खूपच छान विचार मांडलेत .अगदी बरोबर आहे . बऱ्याच स्त्रिया नवऱ्याबद्दल चुकीचे विचार करतात .पैसा प्रॉपर्टी व दागदागिनेव स्वार्थह्या गोष्टी करिता स्त्रिया नवऱ्याला पण विसरून जातात .त्यासाठी संस्कार खूप महत्त्वाचे असतात .हेचि थोर भक्ती आवडते देवा । संकल्पावी माया संसाराची ॥ हे संस्कार मुलीला कन्या असतानाचतिच्या आईने द्यायला हवेत .खूप साऱ्या समस्यातोंड देत मीअक्षरशःपोलीस डिपार्टमेंट ची नोकरी सोडावी लागली .आता काही थोडी शांतता आहे ....पुरुषांबद्दलसर्व व्यथायोग्य प्रकारे मांडल्याबद्दलखूप आभारी आहे . राम कृष्ण हरी🚩🙏👏👏
@mymamiboynishant5761
@mymamiboynishant5761 9 ай бұрын
ताई खरोखर तुमचे अभिनंदन❤❤❤
@nitinauti546
@nitinauti546 9 ай бұрын
राम कृष्ण माऊली तुम्ही जे बोललात ते अगदी सत्य बोलतात पुरुषाच्या वेदना तुम्ही मांडल्या 🚩🙏
@VinodKatasarape
@VinodKatasarape 7 ай бұрын
8:53
@nandkishorarote7918
@nandkishorarote7918 5 ай бұрын
रुपाली ताई तुम्ही एक स्री असुन पुरूषांच्या समस्या आत्मियतेने समाजासमोर मांडल्या ताई तुमच्या धाडसी बोलण्यासाठी राम कृष्ण हरी.
@bajrangmhetre7304
@bajrangmhetre7304 10 ай бұрын
माऊली बरोबर आहे तुम्ही बोलता ते
@prashantmahadik1926
@prashantmahadik1926 8 ай бұрын
अगदी खरं बोललात माऊली 🙏🙏
@keshavdeokargood3354
@keshavdeokargood3354 Жыл бұрын
ताई एकदम सत्य परिस्थिती वरील किर्तन आहे माताजी
@nagoraokulkarni4107
@nagoraokulkarni4107 Жыл бұрын
❤🚺⛔️
@Budhwant73
@Budhwant73 8 ай бұрын
ताई अप्रतिम हिडीओ सत्य परिस्थिती बोलता खरच परीस्थिती सध्या अशी आहे
@santoshpatil2407
@santoshpatil2407 Жыл бұрын
अतिशय सुंदर कीर्तन बरोबर बोलात💯💯💯💯💯
@yourfriend1805
@yourfriend1805 Ай бұрын
आजच्या कलियुगातील सत्यता सांगीतले धन्यवाद धन्यवाद ताई
@NileshChaudhari-n3r
@NileshChaudhari-n3r 9 ай бұрын
तुम्ही खरंच great आहात ताई तुम्ही जनजागृती करा ताई
@ManoharPawar-ss7cs
@ManoharPawar-ss7cs 4 ай бұрын
ताई आपणांस खूप खूप धन्यवाद ! पुरुषांशी व्यथा मांडली. माऊली तुम्हाला सलाम
@digambarpatil6670
@digambarpatil6670 6 ай бұрын
राम कृष्ण हरी ताई
@PoojaPawar-dt6mu
@PoojaPawar-dt6mu 5 ай бұрын
ताई साहेब खूप छान कीर्तन केले तुम्ही जय हरी माऊली 🙏🌹
@sitaramdhus5707
@sitaramdhus5707 10 ай бұрын
खूपच छान ताई धन्यवाद राम कृष्ण हरी!
@netajinavghade5109
@netajinavghade5109 3 ай бұрын
कीर्तनातून खूप चांगला संदेश दिलाय माऊली
@MadhukarMasal-er5lr
@MadhukarMasal-er5lr 5 ай бұрын
ताई महिलाना सांगण्याची गरज आहे
@yashwantshere2491
@yashwantshere2491 4 ай бұрын
ताई साहेब अगदि बरोबर आहे आपल किर्तन खुप चांगल संदेश दिल बदल आपल खुप खुप अभिनंदन
@rajkumarbiradar5530
@rajkumarbiradar5530 11 ай бұрын
Mauli माऊली
@manojgedam6796
@manojgedam6796 7 ай бұрын
खुप खुप धन्यवाद ताई कीर्तनातून संदेश समाजापर्यंत पोहोचवित आहात 🎉🎉🎉
@chandrakantgadage7937
@chandrakantgadage7937 14 күн бұрын
It's true.... Rupali Madam 🙏❤️
@supadulokhande1364
@supadulokhande1364 11 ай бұрын
छान. ताई. अगदी खरं बोललीस तु
@ramchandrachaudhari6864
@ramchandrachaudhari6864 3 ай бұрын
ताई जय हरी,आपण कीर्तनातुन छानं संदेश दिला आहे. सध्य परिस्थिती मध्ये शहरात माऊली आपल्या या संदेशाची खरंच गरज आहे.
@hanumantghalame5314
@hanumantghalame5314 10 ай бұрын
खूप चांगले बोलले
@SantoshPatil-j7f
@SantoshPatil-j7f Жыл бұрын
ताई, मला हे आजचे कीर्तन फार फार आवडले. हे 100.% खरे आहे. 🙏🏼🙏🏼।।राम कृष्ण हरि।।🙏🏼🙏🏼.
@kumarjagdale947
@kumarjagdale947 5 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली तुमच्या प्रवचना मुळे बरेचसे काय महिलांच्या मध्ये बदल होईल घटस्फोट होणार नाहीत भांडण सुद्धा होणार नाहीत दोघांमध्ये बऱ्याचशा महिलांना अनुभव येईल आणि त्यांचा प्रपंच या सुखी आणि समाधानी चालेल राम कृष्ण हरी
@babannatu5900
@babannatu5900 Жыл бұрын
खरोखरच बरोबरच आहे ताई ,,, धन्यवाद
@arunekade3606
@arunekade3606 5 күн бұрын
अगदी खरं आहे.. ताईसाहेब... खूपच छान वर्णन केले.. आभारी आहे.. धन्यवाद ताईसाहेब...❤🌹💞🍎👌😘😂🚩🚩🙏🙏🙏🙏🙏
@nilakantnaik2670
@nilakantnaik2670 11 ай бұрын
लय भारी पोरी हे तू सांगीतले ले 100टके खर आहे🌹🌹🌹😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭🙏🙏🙏😭
@amitmendhe5214
@amitmendhe5214 8 ай бұрын
ताई साहेब अतिशय सुंदर मार्गदर्शन करत आहात आपण. 🌹🙏🌹
@chandrabhanchoure2301
@chandrabhanchoure2301 10 ай бұрын
रामकृष्ण हरी ताई
@PratikHingamire
@PratikHingamire 4 ай бұрын
राम कृष्ण हरी 👏👏
@ashokbandal8213
@ashokbandal8213 9 ай бұрын
धन्यवाद ताई पुरुष मंडळी ची मनातील विचार मांडले 👌
@JayeshHumbre
@JayeshHumbre 7 ай бұрын
खूप छान कीर्तन ताई,तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना
@jadhavfamily6672
@jadhavfamily6672 10 ай бұрын
आज खरोखरच खेडे गांवात च संस्कृती टीकून आहे. शहरात बेकारी खूपच प्रमाणात आहे.
@rajendrajadhav1275
@rajendrajadhav1275 6 ай бұрын
खुप खुप छान ताई सते मांडलं जगा समोर धन्यवाद माऊली तुम्हाला दिर्घ आयुष्य देवो
@SangitaSurankar-m2s
@SangitaSurankar-m2s 6 ай бұрын
Yb
@SangitaSurankar-m2s
@SangitaSurankar-m2s 6 ай бұрын
By no
@SunilParit-ht1fy
@SunilParit-ht1fy 8 ай бұрын
मस्त वाटलं कीर्तन ऐकायला 👌🏻👌🏻👌🏻
@BalkrushnaRokade
@BalkrushnaRokade 5 ай бұрын
ताईसाहेब आपण सत्य परिस्थिती माडतात मनःपूर्वक धन्यवाद
@sanjaybaglane6913
@sanjaybaglane6913 10 ай бұрын
खूप छान माउली
@ramnagishe253
@ramnagishe253 Ай бұрын
विशेष समाजप्रबोधन ताई आपण करीत आहात.
@shobhaauti6104
@shobhaauti6104 11 ай бұрын
खूप ठिकाणी असेच बाई सहन करते तसे पुरुष पण आहे. महिला ना सर्व अधिकार दिले ते त्या त्यांच्या पायावर उभ्या रहाव्या त्यांना कठीण प्रसंगी अडचणीत मदत पाहिजे म्हणून पण त्याचा गैर फायदा त्या घेतात बायको निघून गेली म्हणून खूप लोक स्वतः संपून जातात संसार दोघांचा असतो समजून करावा एका नवऱ्याला एवढीच अपेक्षा असते बायको ने घराचे घरपण जपले पाहिजे मुले आणि कुटुंब साठी अन्नपूर्णा असावी बाई बाई जर समजून घेणारी असेल तर संसार तुटत नाही. माणूस कसा असो तो हरतो च बाई पुढे लगन संस्कृती बिघडत चालली अति उच्च विचार कधी करावे याचे पण माहिती पाहिजे
@VinayDeshmukh-f3y
@VinayDeshmukh-f3y 9 ай бұрын
💐💐🙏🙏🙏🙏🙏💐💐 Tai Ramkrishna Hari
@AnitaJadhav-c4w
@AnitaJadhav-c4w 9 ай бұрын
खूप छान बोलात ताई
@ganeshrathod9278
@ganeshrathod9278 3 ай бұрын
पुर्ण खरी परिस्थिती सांगितली आहे ताई तूम्ही ❤❤🎉
@ashokgondane2412
@ashokgondane2412 6 ай бұрын
व्वा ताई खरच तुम्ही सत्य मांडल. वेळ निघून जाईल ही वेळ दुष्मनावर येऊ नये. तुम्ही खरच आजच्या युगातल्या सावित्री आहात
@harishchandrakhade3247
@harishchandrakhade3247 5 ай бұрын
खरं आहे.
BAYGUYSTAN | 1 СЕРИЯ | bayGUYS
36:55
bayGUYS
Рет қаралды 1,9 МЛН
My scorpion was taken away from me 😢
00:55
TyphoonFast 5
Рет қаралды 2,7 МЛН
How to treat Acne💉
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 108 МЛН
Cheerleader Transformation That Left Everyone Speechless! #shorts
00:27
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 16 МЛН
भांडण का करू नये | नामदेव शास्त्री कीर्तन | Nmadev Shastri Kirtan | Anandache Siddhant
22:12
BAYGUYSTAN | 1 СЕРИЯ | bayGUYS
36:55
bayGUYS
Рет қаралды 1,9 МЛН