हो मग, आज, आला आहे माझ्या पुढे वीडियो, हो गं ताई आजच खडे मीठ सांडले ओ माझ्या कडण😢😢, मला आज शुक्रवारी च खुपच वाईट वाटले की ओ
@PrasadShintreАй бұрын
ताई माझ्या घरी नवरात्र बसतं पण मी बसवु शकत नाही मी आजारी असते माझ्या दोन्ही मुली काहीही करत नाही थोडं ऐकतात मला खुप वाटत करावं पण जमत नाही मी अखंड दिवा लावते व रेणुका माता व अंबाबाई स्त्रोत वाचते व आमच्या घरात घागरी फुंकतात व अष्टमी चार उपास केला जातो ताई आपण नवरात्र बसवत नाही म्हणून त्रास होतो का
@DelhikarMarathiАй бұрын
तुम्ही घट न बसवल्याने त्रास होतो असे काही नसते ताई,आपल्या मनाचे खेळ असतात हे.. तब्येत साथ देत नसताना सुद्धा नवरात्रीत तुम्ही जेवढं करतात ते पुरेसं आहे..देव भावाचा भुकेला..
@shantadodtalle7467Ай бұрын
जय माता दी
@DeepaHatalkarАй бұрын
Tai mulga mulgi asa kahi bhedbhav nahi ahe ..mala doni pn khup महत्वाचे आहेत ..माझी एक गोड मुलगी आहे पण मला एका मुलाची पण इच्छा आहे ..कारण हा पण अनुभव खूप वेगळा असणार आहे..बाकी ईश्वर ची मर्जी ..माझे एका मुली च्या पाटी 2 miscarrge zale ahet ..tr mi ha नारळाचा उपाय करू शकते का ...
@DelhikarMarathiАй бұрын
हो ताई बरोबर आहे। करू शकता
@DeepaHatalkarАй бұрын
@@DelhikarMarathi ❣️
@ketankanse9320Ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@sarikagawali3876Ай бұрын
ताई नमस्कार देवघरामध्ये पंचपाळ आहे तर त्या मध्ये 1रूपाय चे नाने ठेवले तर चालते का
@DelhikarMarathiАй бұрын
हो 🙏
@shantadodtalle7467Ай бұрын
ताई आजची माळ कोणत्या आहे ओ शुभ सकाळ
@DelhikarMarathiАй бұрын
तुमच्या कडे जी फुलं उपलब्ध असतील त्याची बनवा किंवा तुळशीच्या पानांची करा
@shantadodtalle7467Ай бұрын
@@DelhikarMarathi हो ताई धन्यवाद😘💕😘💕😘💕 आमच्या कडे ओ तरवड आहे पिवळ्या रंगाचे असतात फुले माहिती आहे आसण कि तुम्हाला सुध्दा खुपच सुंदर वीडियो करतात ताई धन्यवाद
@piyuwaghmare5004Ай бұрын
Namskar Kaki 🙏🏻 Aapn Jevha Ghata Basvto Tevha Pooja hi dabdhli jate ,, parantu amchya kade shrikrushnachi murti ahe tr tyanchi seva krta yenr nhi ka ?? ki tyanchi pooja bandhli jail ka ?? ki tyanchi veglyane seva karushkto rojchi ..?? Margadarshan Kara kaki ..
@DelhikarMarathiАй бұрын
हो करू शकता ताई
@shubhamkharat8864Ай бұрын
ताई नमस्कार आज अमावस्या ला नारळ फोडतात का नाही हे सागा नमस्कार
@DelhikarMarathiАй бұрын
हो
@shubhamkharat8864Ай бұрын
शुक्रवारी मीठ बरणीत लवंग ठेवली तर चालेल का
@DelhikarMarathiАй бұрын
दादा विडिओ संपूर्ण पहा त्यात सर्व सांगितले आहे
@shubhamkharat8864Ай бұрын
ताई नमस्कार आज उद्या पेरेड जर आला तर ती महिला 9दिवसाच उपवास केला तर चालेल का
@DelhikarMarathiАй бұрын
हो उपवासाला काही अडचण नाही
@1389ssbАй бұрын
ताई हा नारळाचं उपाय एकट्या महिलेने केला तर चालेल का? पत्नीने करून देवीसमोर प्रार्थना करून मग धागा तेवढं पतीला बांधायला दिलं तर चालेल का ताई? पती या सगळ्या गोष्टी मानत नसतील तर काय करावे.