4 जानेवारी 2022 रोजी आमचे लग्न झाले.... लग्नानंतरच्या पहिल्या आंघोळीचा विधी कसा संपन्न झाला हे तुम्हाला या व्हिडिओ मध्ये पहायला मिळेल. Sakshi & Sagar Vlog
Пікірлер: 63
@deepalipradipdhore46502 жыл бұрын
खूप छान,तुमच्या भावी आयुष्यात खूप खूप शुभेच्छा,आई भवानी तुमच्या दोघांच्या सर्व इच्छा पूर्ण करो हिच सदिच्छा 💐