Рет қаралды 716
श्री रंगू माता देवस्थान तळोशी महाड |नवरात्र उत्सव 2023| RanguMata devi Taloshi Mahad||
नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत महाड येथील एक नवसाला पावणारी देवी रंगू माता देवस्थान तळोशी महाड .
महाड पासून सुमारे 12 किलोमीटर अंतरावर तळोशी हे गाव आहे जिथे जागृत आणि नवसाला पावणारी अशी रंगू माता हीच मंदिर आहे .रायगड कडे जाताना महाड रायगड रोड पासून दोन किलोमीटर अंतरावर आत मध्ये हे ठिकाण आहे नवरात्र उत्सव तसेच वर्षभर येथे भाविकांची गर्दी पाहायला मिळते.
#kokan#mahad#taloshi#marathi#navratri#navratrispecial#devi#rangumata#navratri2023
*************************************
Video By:Jitendra Kavankar
Edited By:Jitendra Kavankar
Music By:
Music:Heart and Soul
Musician:BDKSonic
Music:Piano and Strings
Musician:MarkDee
**************************************